"मला कळत नाही, लग्न का करावं..." Life In General ft. Lalit Prabhakar | Part 1 | Pune Podcast

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024

КОМЕНТАРІ • 16

  • @nutanpathak1159
    @nutanpathak1159 2 роки тому +11

    लोकांना दाखवण्यासाठी ही नाही व स्वतः साठीही नाही तर निरोगी समाजासाठी लग्नसंस्था हवी
    1.लग्नामुळे मुलाची जबाबदारी बाबांनवरही येते नाहीतर ती फक्त आईवरच येउ शकेल. मग ती कामावेल , रांधेल ,संसार (वीजबिल भरण्यापासून बाजारहाट पर्यंत) करेल की बाळाला सांभाळेल? तिचे शोषण (exploitation ) होईल
    2 ती ही जबाबदारी नीट पार पाडू शकली नाही तर मुलांमधून गुंड , समाज कंटक , मानसिक रुग्ण निर्माण होतील
    3 संपत्ती , मालमतेचा वारसा पुढील पिढीत नीट देता येतो
    4.अपंग, विकलांग व्यक्ती, अनाथ मुले वृद्ध यांना कुटूंबात आधार मिळतो .अश्याचे आश्रमात हाल होतात.
    5 प्रत्येक व्यक्तीने कमवायची गरज रहात नाही . बेरोगरी कमी राहते
    6 कुटूंब व्यवस्था व बचतीची सवय या दोन्हीमुळे 2009 मध्ये भारताला जागतिक आर्थिकमंदीचे चटके बसले नाहीत
    लग्नसंस्था कुटुंब संस्थेचा पाया आहे
    7 होम हवन व मंत्र यात सामर्थ्य आहे . पण मेकॉलने दिलेल्या शिक्षणप्रणानीने परंपरा अंधश्रद्धा ठरवल्या व आपली विद्या , व परंपरा ज्ञान संपुष्टात आले.
    लग्न पुराणात सांगितल्या प्रमाणे नाही तर वेदात सांगितल्या प्रमाणे लावतात . बघा आपल्या परंपरेची तुम्हाला माहिती नाही
    दोष तुमचा नाही आपले ते सारे वाईट हे शिक्षणाने तुमच्यामानवर बिबवले आहे

  • @shrutikirtideshpande4573
    @shrutikirtideshpande4573 Рік тому +11

    मराठी कार्यक्रम आहे तर इंग्लिश मध्ये का प्रश्न विचारले जातात

  • @Rohit_45fangirl
    @Rohit_45fangirl 2 роки тому +6

    Big big fan of you Lalit ❤🔥❤❤❤

  • @kamalina123
    @kamalina123 2 роки тому +5

    Contract marraige is the solution to all new generation issues

    • @nutanpathak1159
      @nutanpathak1159 2 роки тому +1

      मग मुलांचे संगोपन कसे होणार? तुम्ही विचार करा आई वडिलांच्या किती आधार घेतला! निरोगी समाजासाठी लग्न संस्था व कुटूंबाची गरज आहे. आणि पूर्ण पृथ्वीतळावरच्यासर्व संस्कृती मध्ये लग्न संकल्पना आहे. नवीन पिढीचे कसले प्रश्न? तडजोड करायची नाही .व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक त्यामुळे समस्या येतात. अमेरिकेत ही अता समाज कुटुंबाचे महत्त्व पुन्हा येउ लागले आहे .

  • @tejashreejoglekar5361
    @tejashreejoglekar5361 11 місяців тому +3

    ललित प्रभाकर इतकं छान बोलतोय पण मुलाखत घेणारे का इंग्रजी भाषेत प्रश्न विचारतायत ? अतिशय खटकतय ते 😢

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 2 місяці тому

    इंग्रजी त प्रश्न विचारून नक्की काय साधले ? प्रश्नकर्त्याला हे सिद्ध करायचे आहे का की त्याला इंग्रजी येतंय ? गरज नाहीये त्याची !! खूप वाईट दिसतं.

  • @snehalhumbre958
    @snehalhumbre958 Рік тому +2

    To actor ahhhe tyani ajun 7 8 varsh lagn kel naahi ani tya nnntr jari karaycha vichar kela tri tyla jashi havi tashi mulgi bhetel but tychya jagi konatahi samanya manus asta tr 30 parynt jar lagn kel nahi tr muli bhetayla nakenav hotil....

  • @poojabagate3256
    @poojabagate3256 2 роки тому +6

    लग्न विषयी नवीन पिढी चे विचार योग्य आहेत,पण आपला हिंदू धर्म आपण सोडू नये.हिंदू धर्मातले संस्कार आपण पुढील पिढीला देणं गरजेचे आहे.म्हणून मनासारखा जोडीदार मिळाला तर लग्न करायला काय हरकत आहे!!!

  • @shrutibajarevlogs
    @shrutibajarevlogs Рік тому

    Ka tumhi lgnach que vicharta

  • @shrutibajarevlogs
    @shrutibajarevlogs Рік тому +2

    Lgn kr lalit....

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 роки тому +1

    Contract marriage 3 vsrshasathi ha ase bolel vatle navte aai baba chagle विचाराचे aahet tuza kadun he apeksha navti, लग्न म्हणजे पवित्र नाते आहे, vichar & मन जुळी नाही तर सोडून दुसरी करायची तू तर मनातून उतरला

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 11 місяців тому

    Nastik nako