व्वा... क्या बात है.. खूप खूप सुंदर.. एक नवीनच कल्पना आणि त्यात 100% पूर्ण वास्तव... आजपर्यंतच्या अण्णाभाऊसाठेच्या गाण्यातील हे पाहिल गाणं आहे.. की त्यात कुठलाच बेकार शब्द नाही... नाहीतर आज कुणीही गाणं करत आहे आणि त्यात नुसता मांगाचा, मांगाचा यापेक्षा काहीच नाही बरीच गाणे आलेत... पण खूप खूप आवडल.. लिखाण, संगीत, गायन आणि सादरीकरण.. खूप खूप सुंदर... अशीच गाणी बनवत रहा.. खूप खूप शुभेच्छा 🌹🌹❤🎶🎼🎤
खुपच सुंदर रचना केली ताई आभिनंदन तुमचे जय लहुजी जय आण्णा।।
Khup chhan gan gayl tai
Jay lahuji
Aaprimtin ❤❤❤❤tai khup mas gayal 💯🔥🔥🔥💛💛💛👌👌👌🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
No 1 tai Jai lahuji👌
जय लहुजी जय आण्णाभाऊ साठे 💛💛🙏💛💛
खूप छान दिदी ❤ जय लहुजी 💛🌹
जय लहुजी, जय अण्णाभाऊ, good
Jai lahuji ❤ super song good wonderful meaning song ::(A for అన్న భావు) frome telnngana kamarddy
❤❤ खूप छान
हा अण्णाभाऊ ग्रंथाचा मान होता शाळा न शिकलेला तो मोठा विद्वान होता ग्रंथाच्या कुस्ती मधला पहिलाच पहिलवान होता
Jay Anna bhau Jay lahuji
छान ताई जय लहुजी 🙏
जय लहूजी ' एकच नंबर
अप्रतिम गाण्याचे बोल....❤
जय लहुजी जय अन्ना 😅😅 आवाज खुप खुपच सुंदर अपृतीम आवाज आहे
छान आहे गीत
खूप छान ताई खरंच खूप छान सम्पूर्ण गीत मन लाऊन आयकल खुप छान वाट मात्र शेवटच्या अंतराला खुप हसायला पण आल
जय लहुजी जय अण्णा भाऊ 🙏🌹
इंग्रजी शब्दांना खुप छान उपमा दिली आहे 🔥🔥
Kharach khup chan rachana aani gayaki ❤
Khup shan gan tai ase gane pahije
Very very nice song sis
जबरदस्त लेखणी आणि गायलं सुध्दा छान ,क्रांती तुला लाख लाख शुभेच्छा
🌹🌙🌹 Jay lahuji 🌹 super 🌹🌙🌹🙋
खुप छान गीत आणि गायण...
सदर गितात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य छान पद्धतीने शब्दबद्ध केले आहे.
जयभीम,जय लहुजी, जय अण्णा भाऊ
A for annabhau Bhau ❤kya baat hai ❤khup vegla vishay Mandla 🙏👍
खुप छान.... पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा...!!!
या जयंती मध्ये सर्वांनी जास्तीत जास्त हे गीत व वाजविले पाहीजे...
खूपच छान ......क्रांती दिदीच व शाहीर तुमच पण हार्दिक हार्दिक अभिनंदन............
...
खूप छान लिखाण खूप छान गायलं खूप छान आवाज आहे ताई समाजाच्या भल्यासाठी खूप छान काम आहे
Jay lahuji 💛💛 jay anaa💛💛💛
खूप छान रचना सरजी व क्रांतीने गायलंय ही सुरेल व तितक्याच ताकदीने...🌹👌🌹🙏🌹👍🌹
wow nice 😮 ❤ ekch number. lay mast🎉🚩🧡👬
बरं वाटलं गाणं छान बाळा छान गुरूजी मस्त 1च नंबर
खूपच छान 👌❤️कडक जय लहुजी जय अण्णाभाऊ 🙏🙏असेच नवीन गीत गात राहा पुढील वाटचालीस तुला खूप खूप शुभेच्छा दीदी ❤❤
खूप छान ताई गाणं ऐकुन मन प्रसन्न झाले जय लहुजी
खूप छान सर,बेस्ट लक क्रांती खूप खूप शुभेच्छा!!!!!!!!!!!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khupch mast kranti 👌
खूप छान
खुप छान आहे हे गाणं मस्त आवाज आहे तुमचा ताई असेच आण्णा भाऊ साठे यांचे गाणे काढत रहा .
जय लहुजी...
जय लहुजी 👍🏻✌🏻🙏🏻
खूप छान ताई प्रबोधनात्मक गीत गायल.. 👌
Jay lahuji Jay ANNABHu great Tai abindan
Nice Didi ❤ Jay Lahuji 🙏💛
अतिशय सुंदर सादरीकरण आणि शब्दरचना खूप छान गीत आहे आता पर्यंतच्या गाण्यामधील मला सगळ्यात जास्त आवडलेल गीत 😊
1नंबर भाऊ song जय लहुजी भाऊला
Jay lahuji 💛
जय लहुजी ताई खूप छान
खूपच सुरेल गीत!👌
Wow very nice tai ek no asaach pahije hota jabardasth 👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥
Tai asech bhari bhari song kada mi khup share kela ha song jaam bhari
@@anandgawali324
धन्यवाद भाऊ, परिवर्तनाचं गाणं समाज बांधवा पर्यंत आपण पोहोचत आहात
छान.ताई
लई भारी ताई कडक जय लहुजी 💛
जय लहुजी ताईसाहेब
अंतरा खूप छान आहे
अप्रतिम गीत गायले ताईंनी
अप्रितीम गित आपण लिहलं आणि गायलं आहे. एकाच गाण्यात अण्णाभाऊंचे चरित्र, साहित्य, कार्याचा आपण जे दर्शन घडवून आणलं आहे❤ त्याला तोड नाही .
Thank you
खूपच अप्रतिम दिदू आणि गुरुजी लेखणीला सलाम
अप्रतिम लिखाण व गायकी......
अतिशय सुंदर खूप छान रचना
Lay bhari tai song
जबरदस्त गीत
Very Nice AnnaBhau geet
व्वा... क्या बात है.. खूप खूप सुंदर..
एक नवीनच कल्पना आणि त्यात 100% पूर्ण वास्तव... आजपर्यंतच्या अण्णाभाऊसाठेच्या गाण्यातील हे पाहिल गाणं आहे.. की त्यात कुठलाच बेकार शब्द नाही...
नाहीतर आज कुणीही गाणं करत आहे आणि त्यात नुसता मांगाचा, मांगाचा यापेक्षा काहीच नाही बरीच गाणे आलेत... पण
खूप खूप आवडल.. लिखाण, संगीत, गायन आणि सादरीकरण.. खूप खूप सुंदर...
अशीच गाणी बनवत रहा.. खूप खूप शुभेच्छा 🌹🌹❤🎶🎼🎤
धन्यवाद भाऊ, आमची सर्वच गाणी अशा प्रकारची आहेत
जय लहुजी
खुप छान गीत आहे 👌
जय भीम 🙏🏻 एक नंबर गीत आणि गायन सुद्धा 👌🏻
Jay bhim tai 🎉🎉
लय भारी
खुप सुंदर 💐💐🙏🙏💐💐
व्हेरी नाईस सिस्टर
जय लहुजी जय भीम ताई 🙏
ग्रेट
Krantikari Jai Lahuji Jai Bhim Jai Shivray Jai Aanabhau Jai Savidhan 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय लहुजी ताई एकदम मस्त
लय भारी लय भारी 👌 जय लहुजी 🙏
जय अण्णाभाऊ, जय लहुजी
Jay Lahuji taie
खूप खूप छान ताई तुला मानाचा जय लहुजी 💐🙏🙏🙏
Very great song sister this 2024 jay aanabhau jay bhim jay shivray 🎉
Jai lauji !Jai Annabhau!!
1 Number song 👌👍
Khup chan tai
जबरदस्त ❤
संबळ 1no 😊
खुप छान👏✊👍
खूप छान ❤❤❤
खुप सुंदर
सुंदर गीत आणि गायन 💐💐💐
Ekdam kadak Tai swabhimani jay lahuji 💛💛
अगदी छान
व्हेरी नाईस..❤❤❤❤❤❤
Jay lahuji kadk ❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द रचना!
Super song tai
अप्रतिम ताई..... 👍🏻
अप्रतिम🎉
Khup sunder
जय आण्णा जय लहूजी ताईसाहेब 🙏🙏🙏💛💛💛❤❤❤🔥🔥🔥
छान गीत रचना वाह गायकी 👍👌
खुप छान ताई ..
Nice song mama
अप्रतिम गीत