ओला कस्टमर पासून सावधान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 30

  • @techtalks5633
    @techtalks5633 Місяць тому +2

    Ajun ek scam hot aahe, customer trip book karto pan location var nasto call karto aani mhanto natevaik aahet yet aahet thamba aani mhanto payment to karnar aahe aani gpay var payment kela asa msg takto payment yet nahi message type karun send karto aani chukun extra zala mala return gpay kara mhanto nantr booking cancel karto

  • @amitbhor8473
    @amitbhor8473 Місяць тому +12

    गाडीत बसायच्या आधी सांगायच कॅश बुकिंग केलिये तर कॅश द्यावी लागेल नंतर आँनलाईन करू नका

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 Місяць тому +1

    जर तो customer शोधायचा म्हणलं तर ola ला तो सहज सापडेल.....
    Customer ने ज्या UPI iD वरून पेमेंट केले.... तो UPI iD ज्या nationalized bank account ला संलग्न आहे ते लगेच समजेल.... आणि खात्यावरून त्या कस्टमर चा राहण्याचा पत्ता आणि त्याची सर्व माहिती मिळेल....

  • @रांगडा111
    @रांगडा111 Місяць тому +11

    ट्रिप एंड केल्यावर जर कॅश दाखवत असेल तरं कॅश घेतल्या शिवाय कस्टमर खाली उतरून देणे नाही.

  • @bhajanamrut205
    @bhajanamrut205 Місяць тому

    हॆ माझ्या बरोबर पण झाल आहे मुंबईला, कॅश ट्रीप असेल तर कॅश घ्या 🙏🙏

  • @AmolJaitapkar-t7w
    @AmolJaitapkar-t7w Місяць тому

    माझ्या सोबत झाल आहे. पण मी बोललो कॅश पेमेंट होत.मला एॅप मध्ये कलेक्ट पेमेंट दिसतय. मि त्यांना पेमेंट करायला बोललो माझ्या क्युआर वर. आणि त्यांना मी बोललो तुम्ही ते ओला करून रिफंड घ्या. मग त्यांनी दिले मला पैसे.

  • @kiranmane5723
    @kiranmane5723 Місяць тому

    Asa lok je cab che payment nahi bharu saktat tyachi layki nahi four wheeler madhe basnyachi

  • @रांगडा111
    @रांगडा111 Місяць тому +6

    काही ट्रीप मध्ये कस्टमर बिल वाढवता येते, फक्त सर्ज ट्रीप असेल तर रेट वाढवता येतो ऍप मधून, ट्रिप एंड करायच्या अगोदर फ्लाईट मोड मध्ये मोबाइल टाकायचा, दोनशे मीटर गाडी पुढें गेली की ट्रीप एंड करायची, दहा वीस सेकंद लागतात ट्रीप एंड होयला, नंतर फ्लाईट मोड काढायचा, मग कस्टमर ऍप मध्ये बिल दिसते, खतरनाक बिल वाढते, मी तरं खुप लोकांना घोडे लावले बिल वाढवून 😂😂, आई घाले लय ऐटीत बसतात 😂😂.

    • @jayendrabhosale7777
      @jayendrabhosale7777 Місяць тому +1

      Very good tumcha sarkhayachi khup garej ahe amha driver Bhavana

  • @mukeshsirsat6807
    @mukeshsirsat6807 Місяць тому

    ओला ने ॲप update करून असे जे payment होते त्यासाठी OTP जनरेट करावा किंवा ऑनलाईन पेमेंट लगेच जनरेट करावे....

  • @omkarshirkar4910
    @omkarshirkar4910 Місяць тому

    Asha veli cash dakhvli tr cash ch gheychi costomer la refund miltat

  • @nileshsable8984
    @nileshsable8984 Місяць тому

    Ho mazya sobat pn zale ola app chya scaner var costmer ne pement kele aani costmer kdun zale pn mla bhetle nahi

  • @ChanduKirve-ym6db
    @ChanduKirve-ym6db Місяць тому

    7वर्षी ओला uber चालवत आहें असे ब्रॉब्लेम मला तर आला नाही आणि रोज चालवतो . टाइम पास साठी विडिओ टाकू नका. ओला रेट कधी कमी कधी जास्त देते घे मान्य करतो.😊

  • @mohangaming5943
    @mohangaming5943 Місяць тому +2

    Ola madhe ekach trip 2 driver la padte kadhi kadhi

  • @malharraje7178
    @malharraje7178 Місяць тому +1

    पुणे मध्ये काही प्रॉब्लेम आहे का,
    Uber ola च्या गाड्या चालु आहेत का.

  • @Believer969
    @Believer969 Місяць тому +2

    महत्वाची सूचना : DASH CAM हे प्रत्येक ड्राइव्हर ने लावायलाच पाहिजे . काहीही होऊ शकते. ते असेल तर त्याच्यातका सबळ पुरावा कोणताही नाही. आणि मित्रा पुढचं मागचं सगळं रेकॉर्डिंग होत असल्यामुळे तुला यूट्यूब कन्टेन्ट भरपूर मिळेल. व्हिडिओ QULITY होतील. एका दगडात दोन तुला तर.
    आणि घेऊच नका कॅश ऑर्डर. इथे टपरी वाल्याला 10 रूपये फोन पे करतात आज लोकं. आणि ओला वापरनारा 100 टक्के फोन असणारच.

  • @rahulsarakale8733
    @rahulsarakale8733 Місяць тому

    यामधे ओला ची चूक आहे, ओला ॲप मधे फॉल्ट आहे. आणि जस की ओला ऑफिस वाले फ्रौड म्हणतायत तर हे फ्रौड ओला वाले करतायत ड्रायवर सोबत

  • @89suraj
    @89suraj Місяць тому +1

    कॅश बुकिंग केली तर स्वतचं QR देयाचा त्या वर पेमेंट करायला सांगायचे

  • @sandeshjadhav3717
    @sandeshjadhav3717 Місяць тому +1

    Ola valyankade tar ticha no asnar na

  • @ganeshjaiswal5603
    @ganeshjaiswal5603 Місяць тому

    Bhau tu mumbai madhe gadi ka chalvat nahi

  • @dattapatil5689
    @dattapatil5689 Місяць тому +1

    Ase sarva Fraud aani scam fakta OLA madhech chalta 😂 OLA cha ajun ek scam chalu aahe Mumbai madhe... Kahi lokana tyachi kalpana aahe ki nahi mahiti nahi...

    • @vishalrathod3719
      @vishalrathod3719 Місяць тому

      Kay aahe scam bhava to

    • @dattapatil5689
      @dattapatil5689 Місяць тому

      @@vishalrathod3719 Customer CAB book karto aani apan trip accept kartach customer lagech aplyala call karto... Aani bolto pick up point var majhi wife ubhi aahe kiva aai vadil aahet... Tyana pickup karun gheun yayche aahe... Tumhi ok bolalat ki lagech call cut karun parat 2-3 mint madhe customer cha punha call yeto vicharyala ki pickup point la pohachlat ka... Mag customer tumhala bolto ki tumcha gpay no sanga mi tumhala atach payment send karto... For example jar tumchya trip chi amount RS.560 asel tar customer bolen mi tumhala 600 send karto... Aani to customer tumhala Rs.6000 cha normal text wala message karen transaction cha... Normal text message aplyala aala ki asa vatta ki aaplya account madhech paise credit zhale aahe... Pan mulat aaplya account madhe paise credit zhalele nastat... Driver bhavana vinanti aahe ki aslya scam pasun vachun raha...

  • @bablusontakke5248
    @bablusontakke5248 Місяць тому

    याच्यामध्ये तर ओला ची चुकी दिसती जेंव्हा कॅश पेमेंट आहे तर क्यू आर ने पेमेंट घेतलंच नाही पाहिजेत

  • @padmarajsable5683
    @padmarajsable5683 Місяць тому

    Are ajj stryk hi n re

  • @sachinkharat1017
    @sachinkharat1017 Місяць тому

    Bhai tu purn hasun ghe

  • @dardipunekar8115
    @dardipunekar8115 Місяць тому

    उबेर रेट देत का बरोबर 🧐

  • @ultimategangsta6001
    @ultimategangsta6001 Місяць тому

    It's is software bug which they have already fixed it