बलमा आणि अक्षय मोरे यांची मुलाखत | balama bail| akshay more godoli

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • बलमा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल आहे. या बैलाने चालू सीझनमध्ये सर्वाधिक फायनल घेण्याचा मान मिळवला आहे. पेडगाव ,पुसेगाव, वडकी असे प्रत्येक ठिकाणी या बैलाच्या अंगावर गुलाल असतो. त्याचे जोडीदार हे मोहितेवाडी चा सरदार, वजीर, थैमान ,रायबन, सोनारपड्याचा सोन्या असे भरपूर जणांनबरोबर पळाला आहे पुसेगाव ला तेजा बरोबर तसेच मुबंई ला देखील बिनजोडच्या च्या शर्यती खूप पळाला आहे. असे वेगवेगळ्या बैलांच्याबरोबर पळून ठिकठिकाणी मैदान विजेते मैदानाचे विजेतेपद भेटले आहे. या बैलाचा पळणे बैलगाड्या क्षेत्रात एक वैशिष्ट्य पूर्ण आहे. त्याची घोड्यागत शरीर यष्टी आहे.त्याचे पळणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे .अश्या वैशिष्ट्यपूर्ण बैलाचा संभाळ कसा केला जातो ?त्याचा आहार काय ?त्याच नियोजन कसं केलं जातं ?या एकंदर सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया. बलमाचे चे मालक दादा मोरे यांच्याकडून.
    Balma is the famous bull of Maharashtra. This bull holds the distinction of taking the most finals in the current season. In every place like Pedgaon, Pusegaon, Vadki, there is gulal on the body of this bull.His consort is Sardar of Mohitewadi, Wazir, Thaiman, Raiban, Sonya of Sonarpadya and many others.Pusegaon has run a long race with Teja as well as Binjod in Mumbai. Thus running away with different bulls, the winner of the field has met with the title of champion of the field. The running of this bull is unique in the field of bullock carts.His body is like a horse. How to take care of a typical bull whose running is characteristic? What is its diet? How is it planned? From Dada More, owner of Balmache.
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    Facebook - / sandy.n.yadav
    फेसबुक पेज- / sandy-n-yadav-fb-page-...
    Instagram - ...
    UA-cam- / @sandy_n_yadav
    mail- Sandyadav24@gmail.com
    what app-.8652149898
    #बैलगाडा शर्यत status
    #बैलगाडा शर्यत dj song
    #बैलगाडा शर्यत महाराष्ट्र
    #बैलगाडा शर्यत
    #बैलगाडा शर्यत गाणी
    #बैलगाडा शर्यत व्हिडीओ
    #बैलगाडा शर्यत सातारा
    #बैलगाडा शर्यत dj song status
    #बैलगाडा शर्यत song
    #बैलगाडा शर्यत 2021
    #बैलगाडा शर्यत टेटस
    #बैलगाडा शर्यत whatsapp status
    #बैलगाडा शर्यत पुणे
    #बैलगाडा शर्यत status dj
    #bailgada sharyat song
    #bailgada sharyat
    #bailgada sharyat video
    #bailgada sharyat status video
    #bailgada sharyat dj song
    #bailgada sharyat ringtone
    #बैलगाडा शर्यत
    #bailgada sharyat pune
    #bailgada sharyat 2021
    #bailgada sharyat chalisgaon song
    #bailgada sharyat dakhva
    #bailgada sharyat maharashtra
    #bailgada sharyat video 2021
    #bailgada sharyat gane
    #bailanchi sharyat
    #bailanchi sharyat dakhva
    #bailanchi sharyat lava
    #bailanchi sharyat video
    #bailanchi sharyat dakua
    #bailanchi sharyat song
    bailanchi sharyat patwa
    #bailanchi sharyat lagali
    bailanchi sharyat gane
    #bailanchi sharyat kya,
    #bailanchi sharyat e
    #bailanchi sharyat marathi
    #bailanchi sharyat gani
    #bailanchi sharyat dj gane
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत
    #पुसेगाव यात्रा 2021
    #पुसेगाव बैल बाजार
    #पुसेगाव श्वान शर्यत
    #पुसेगाव यात्रा
    #पुसेगाव यात्रा 2022
    #पुसेगाव श्वान शर्यत 2021
    #पुसेगाव
    #पुसेगाव मैदान
    #पुसेगाव चा सुंदर
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022
    #बैलगाडा शर्यत पुसेगाव
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2021
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल लक्षा
    #पुसेगाव मैदान #पुसेगाव बैलगाडी शर्यत #पुसेगाव #पुसेगाव फायनल#pusegav #pusegav bailgadi sharyat maidan #pusegav maidan
    पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022 live
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022
    #पुसेगाव मैदान 2022 live
    #पुसेगाव श्वान शर्यत live
    #पुसेगाव live
    #पुसेगाव मैदान लाईव्ह
    #पुसेगाव मैदान
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत 2022 फायनल
    #पुसेगाव मैदान 2022
    #पुसेगाव बैलगाडा शर्यत फायनल
    #पुसेगाव फायनल 2022
    #पुसेगाव श्वान शर्यत
    #bakasur bailgada sharyat
    #bakasur bail
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bailgada
    #बकासुर बैल
    #bakasur bailgadi
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #बकासुर बैल
    #बकासुर बैल मुलाखत
    #बकासुर बैल शर्यत
    #बकासुर बैलगाडा शर्यत
    #बकासुर बैलगाडी
    #बकासुर बैलगाडी शर्यत
    #बकासुर बैलाची शर्यत
    #सरपंच बकासुर बैल
    #bakasur bail mulakhat
    #bakasur bail sharyat
    #bakasur bail race
    #bakasur bail song
    #bakasur bail video
    #bakasur bail bailgada sharyat
    #bakasur bail interview
    #bakasur bail sarpanch
    #mulshi cha bakasur bail
    Connect with me( माझ्याशी जोडण्याठी)
    👇👇👇👇👇👇👇
    #akshay more godoli
    #akshay more godoli balma
    #akshay more godoli satara
    #akshay more godoli wazir
    #balma_bail_sharyat
    #balma bailgada sharyat
    #balma bail status
    #balma bailanchi sharyat
    #balma bailanchi video
    #balma_bail
    #बलमा_बैल
    #बलमा बैलगाडा शर्यत
    #बलमा बैल पुसेगाव
    #बलमा बैल शर्यत
    #बलमा बैलाची मुलाखत
    #महाराष्ट्र केसरी बलमा बैल
    #balma bail sharyat
    #balma bailgada sharyat
    #balma bairi bhaile hamar
    #balma bairi ho gaye hamar
    #balma bailanchi sharyat
    #balma bail status
    #बलमा बैल
    #बलमा बैलगाडा शर्यत
    #बलमा बैल पुसेगाव
    #बलमा बैल शर्यत
    #बलमा बैलाची मुलाखत
    #महाराष्ट्र केसरी बलमा बैल

КОМЕНТАРІ • 222

  • @crickettv3488
    @crickettv3488 9 місяців тому +104

    Zero Haters हिंदकेसरी बलमा❤

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 9 місяців тому +58

    बलमाचा attitude खूप भारी असतो..❤ जवळ येऊन देत नाही कोणाला ❤ रुबाबात असतो कायम ..काळीज balma❤

  • @maheshwalunj8679
    @maheshwalunj8679 9 місяців тому +5

    आज पर्यंत पाहिलेली सर्वात चांगली मुलाखत खूप मोकळ्या मनाचा मालक वाटला

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 9 місяців тому +4

    छान मुलाखत घेतली सँडी भाऊ....😊🎉🎉
    सर्व साधारण मालक मन मोकळ्या गप्पा छान वाटले मुलाखत बघुन....❤🎉😊🎉 ही जोडी बल्मा आणि लक्ष्मणराव ही छान पळत होती अजून पळवा ....🙏🙏

  • @omkartekale2539
    @omkartekale2539 9 місяців тому +51

    खरच रॉयल माणूस आहे राव अक्षय मोरे रोखठोक माणूस आहे ❤😊

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 9 місяців тому +78

    महाराष्ट्राची सर्वांची लाडकी जोडी बकासुर आणि बलमा ❤️👑

  • @DhanajiZimal-n5x
    @DhanajiZimal-n5x 9 місяців тому +3

    एक नंबर मुलाखत दिली रोखठोक आज पर्यंत अशी मुलाखत नाही झाली......🙏👍💥💯

  • @narshigsawant6421
    @narshigsawant6421 9 місяців тому +63

    खरच सगळ्या बैलांना कोणी ना कोणी तरी विरोध असतो पण एकमेव बैल त्याला कोणच विरोध करत नाही किवा त्याच्यावर टीका करत नाही ❤❤ बलमा

  • @tusharmarne7367
    @tusharmarne7367 9 місяців тому +32

    खूप छान मुलाखत घेतली दादा
    सांगोला मैदान म्हणजे एक प्रकारचा 20/20 वर्ल्डकपच होता सगळेच बैल टॉपचे होते सगळीच बैल खूप चांगली पळाली

  • @ajitjagtap2281
    @ajitjagtap2281 9 місяців тому +8

    खूपच दिलखुलास आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणावं लागेल अक्षय मोरे यांचं...सगळ्या गोष्टी त्यांनी व्यवस्थित मांडल्या त्याबद्दल त्यांचं कौतुक आणि बलमा बद्दल बोलायचं म्हणलं तर हा बैल पळताना कुठून जरी पळत असला तरी ओळखून येतो की हा कोणत्या तासात आहे किंवा कुठं आहे कारण त्याचा पळ आणि पळण्याची कला बाकी कुठल्याच बैलात नाही पळताना उडी मारून पळत असतो असं पाहण्यातून वाटत असतं.

  • @vishalshinde6567
    @vishalshinde6567 9 місяців тому +9

    पहिली मुलाखात बघितली आजवरची एकदम क्लिअरिटी बोलण्याची
    मानलं तुमाला सँडी भाऊ ♥️♥️आणी बलमा च्या मालकाला 🙏🙏 ♥️♥️

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 9 місяців тому +5

    जगात भारी आणि आमचा सातार एक्सप्रेस बलमा सातारा मधील कोणाचाही तो बैल पळाला आम्हाला अभिमानचनच वाटतो

  • @vikkigamingyt7118
    @vikkigamingyt7118 9 місяців тому +9

    एकच नंबर मुलाखत घेतली आहे ...फौजीनचा लाडका बलमा ...... 💯💥🔝🇮🇳⚔✨

  • @SD_7002
    @SD_7002 9 місяців тому +28

    पब्लिक च भिताड लाखो दिलो कि धडकन वेगाचा बादशाह गतीचा राजा सातारा एक्स्प्रेस बलमा.....🧡💗💞💕

  • @suryakantmachindar1281
    @suryakantmachindar1281 9 місяців тому +12

    खरोखर सर्व गोष्टी मनातील बोलला ❤

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 9 місяців тому +24

    ❤ बकासुर सोन्या बावर्या बलमा फाजील ❤
    बलमाने छान कमबॕक केला. टिम ने चांगली मेहनत घेतली.

  • @surajjaykar3097
    @surajjaykar3097 9 місяців тому +11

    रोखठोक मुलाखत घेतली सॅडी भाऊ शुभेच्छा पुढील वाटचाली साठी. 💐

  • @rushipatil2088
    @rushipatil2088 9 місяців тому +39

    अक्षय दादा बिंनजोड ल बलमा घेऊन जवा आणि आमची लाडकी जोडी पळवा बकासुर आणि बलमा A1 जोडी ❤❤❤

  • @sachinsawant5064
    @sachinsawant5064 9 місяців тому +5

    राजधानी एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा नाद खुळा हरणा सारखा पळ रूबाब तर काय बघताय बलमाचा एकच नंबर ❤❤

  • @vivek4205
    @vivek4205 9 місяців тому +2

    एकदम भारी स्वभावाचा मालक एकदम खुले दिल चा माणूस🤍🔥

  • @yashshirke7520
    @yashshirke7520 9 місяців тому +13

    1 नंबर मालक आहे राव बिनदास खर बोलतोय 👍👍

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 9 місяців тому +12

    ज्या दिवशी बलमा चे briding चालू होईल त्या दिवशी मी या बैलाचे एखादे का होईना पण वासरू सांभाळणार कारण हा बैल खूप आवडतो आपल्याला ❤❤❤❤❤❤

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 9 місяців тому +18

    मस्त मुलाखत.. 👌👌🥰🥰💞🙏

  • @rahulmore9242
    @rahulmore9242 9 місяців тому +6

    अक्षय दादा खुप छान बोलतो एकदम खरे रूप... आणि कायम हसत ❤

  • @somnathraut2637
    @somnathraut2637 9 місяців тому +29

    रोखठोक मुलाखत स्पष्ट बोलणारा बैलगाडा मालक ❤

  • @AabaMane-dl1bp
    @AabaMane-dl1bp 9 місяців тому +8

    काही पण बोला पण भारत केसरी लक्ष्मणराव आणि राजधानी एक्स्प्रेस बलमा खूप मजा येते गाडी बघायला ❤❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 9 місяців тому +20

    सातारा एक्स्प्रेस बलमा ❤️🎉 ऊर्फ हरीण ❤

  • @arjunsapkal92
    @arjunsapkal92 9 місяців тому +14

    खूप छान मुलाखत घेतली.... बलमा प्रेमी ❤❤

  • @ravindrapawar7163
    @ravindrapawar7163 9 місяців тому +21

    अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात.. 🙂🙃 पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते. 🤗👌🙏💯❤😍

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 9 місяців тому +17

    अभिमान आहे मला मी साताराकर असल्याचा अणि सप्त हिंदकेसरी बकासुर अणि बलमा ही A one जोडी आहे

  • @Patil.1995
    @Patil.1995 9 місяців тому +15

    A1 जोडी बलमा & बकासुर

  • @sudhirnikam1228
    @sudhirnikam1228 9 місяців тому +4

    अतिशय सुंदर दादा मुलाखत❤

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 9 місяців тому +108

    👌🙏🙏 चालू दोन तीन वर्षांत सारख्या गतीने पळणार्या बैलापैकी बलमा आहे कारण गेल्या दोन्ही वर्षात त्याची गती जास्तच आहे.

    • @omkarmahagaonkar1157
      @omkarmahagaonkar1157 9 місяців тому

      6hwcj k.jgj

    • @sanketshingade5933
      @sanketshingade5933 9 місяців тому +10

      निसर्ग गार्डन सुंदर पण aajun speed ने पळतो

    • @vaibhavchavan8314
      @vaibhavchavan8314 9 місяців тому +5

      @@sanketshingade5933 हो सुंदर पन सेम गती लावून पळतो तिनं वर्ष पळतोय

    • @prashant..25595
      @prashant..25595 9 місяців тому +7

      मथुर भारत पण आहेत दोन तीन वर्ष त्याच गतीने पळतात

    • @vaibhavchavan8314
      @vaibhavchavan8314 9 місяців тому +2

      @@prashant..25595 हो दादा मथुर पन त्याच गतीने पळतो.

  • @avinashthorat8203
    @avinashthorat8203 9 місяців тому +4

    निशाण कायम फेवरेट❤. बलमा, बकासुर ,सोन्या 5050 टॉप ची बैल आहेत.❤❤❤

  • @ganesh_gaikar_1109
    @ganesh_gaikar_1109 9 місяців тому +7

    अक्षय शेठ दिल खुलास गाडामालक आहे म्हणून आज बालमा 1 no madhe ahe 👌👌👌👌👌

  • @ravan__1
    @ravan__1 9 місяців тому +12

    सॅंन्डी भाऊ फक्त तुम्हीच समोरचा व्यक्ती बोलता करु शकता मनमोकळी मुलाखत. बंदीत मोठा सोन्या बलमा राजु पाटील वाटेगाव यांच्याकडे होते तेव्हा विशाल ड्रायव्हर त्या दोघांचे फेरे काढत होते

  • @vikramghule349
    @vikramghule349 9 місяців тому +4

    Sir tumhi parwa live aala hota thewa mi 3 4 time mi tumhla sangetla hota parat 1da mulakat gheya & te tumhi aaj te kam kela kharch khup khup mana pasun abhar❤

  • @mujirmangalgiri6244
    @mujirmangalgiri6244 9 місяців тому +23

    I love बलमा

  • @rajatgoswami7032
    @rajatgoswami7032 9 місяців тому +8

    My favourite bakasur balma❤

  • @kishormore3023
    @kishormore3023 9 місяців тому +4

    बकासूर आणि बलमा ही एक नंबर जोडी आहे

  • @Badboy-sp2xt
    @Badboy-sp2xt 9 місяців тому +12

    King Balma Bhari वाटले Akshay more 🎉🎉

  • @o30335
    @o30335 9 місяців тому +7

    Sandy dada thanks 🙏

  • @akshaydesai6899
    @akshaydesai6899 9 місяців тому +4

    Akshay शेठ आमच्या काळजाचं नाव म्हणजेच निशाण च नाव घेतल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन ❤🎉

  • @akshaypawar7470
    @akshaypawar7470 9 місяців тому +11

    ज्याच्या बैलाच्या मागे नियोजन असते तोच पळतो आणि बलमाच्या माघे कडक नियोजन असते

  • @dhirajghorpade2896
    @dhirajghorpade2896 9 місяців тому +14

    बलमा+बकासुर+प्रशांत ड्रायव्हर= गुलाल ❤❤

  • @sunilbekate5532
    @sunilbekate5532 9 місяців тому +9

    अक्षय शिवाजी मोरे गोडावली सातारा यांचा राजधानी एक्सप्रेस ❤बलमा शेठ❤

  • @jagdishdeshmukh8676
    @jagdishdeshmukh8676 9 місяців тому +2

    सुरज दिघे संराची मुलाखत घ्या खूप मोठ योगदान आहे त्याचे

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 9 місяців тому +4

    सातारा एक्सप्रेस एकदा राहुल दादांचा मथुर सोबत पळवा ही जोडी सुद्धा छान पळू शकते

  • @nitinkamble2020
    @nitinkamble2020 9 місяців тому +3

    मस्त मुलाखत घेतली🙏 दादा🥰

  • @ganeshsalunkhe8699
    @ganeshsalunkhe8699 9 місяців тому +7

    सातारा एक्सप्रेस बलमा ❤🥇

  • @djv437
    @djv437 9 місяців тому +19

    बलमा ❤ बकासुर ❤ सातारा चा जीव बलमा

  • @thefact969
    @thefact969 9 місяців тому +4

    Sandy भाऊ तुमच्यामुळे मला बैलगाडा शर्यत काय असते ते प्रॉपर समजली 👍🏻🙏🏻..
    मी 2 दिवसात तुमचे निम्मे व्हीडिओ बघत आलोय.. 😍

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 9 місяців тому +4

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼 सातारा एक्सप्रेस बलमा

  • @amarjadhav6202
    @amarjadhav6202 9 місяців тому +15

    Balma ❤❤

  • @AjitDhaigude
    @AjitDhaigude 9 місяців тому +8

    अक्षय मोरे खरच खुप मन मोकळे पणाने बोलतात❤❤

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 9 місяців тому +2

    एकदम छान माहिती दिली आणी वीडियो पण् छान मनमोकळ्या मणाचा राजा माणुस अक्षय मोरे

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale1914 9 місяців тому +3

    बघा जमलं तर आपली सातारची शान लक्ष्मणराव शेठ आणि बलमा ही शेठ संपूर्ण महाराष्ट्र गाजवा लोकांना पुन्हा पुन्हा आठवण होऊ द्या छोटा लक्षा मोठा लक्ष्या हो उद्या एकदा सातारची हवा सातारा एक्सप्रेस

  • @ajitkanase2699
    @ajitkanase2699 9 місяців тому +7

    अक्षय मोरे सारखा साधा माणूस सगळं खर खर बोलणारा सातारचा बैल मालक

  • @jagdishdeshmukh8676
    @jagdishdeshmukh8676 9 місяців тому +5

    सातारा जिल्हा ची आण बाण शान आहे बलमा ❤

  • @aryankirvevlogsbailgadasharyat
    @aryankirvevlogsbailgadasharyat 9 місяців тому +7

    Satara experience balma ❤❤

  • @somnathjagtap5242
    @somnathjagtap5242 9 місяців тому +3

    खरच छान माहिती दिली अक्षय मोर

  • @prathmeshgurav2739
    @prathmeshgurav2739 9 місяців тому +5

    Khup chan mulakhat ✨Balama🔥

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630 9 місяців тому +15

    काळीज सातारा एक्सप्रेस बलमा❤❤❤😊😊😊

  • @jagadishnangle8552
    @jagadishnangle8552 9 місяців тому +17

    Balma🎉🎉❤❤❤😊😊

  • @pradipparande4299
    @pradipparande4299 9 місяців тому +5

    मुबंई बिनजोड ला बहुतेक सोन्या आणि बालमा पळणार 100%

  • @rohitbad1458
    @rohitbad1458 9 місяців тому +12

    Balama ❤

  • @abhijitpingle140
    @abhijitpingle140 9 місяців тому +7

    मनातली मुलाखत

  • @Bailgada884
    @Bailgada884 9 місяців тому +7

    बिंजोड च्या जुगार मध्ये पळवू नका काळीज बलमा शेठ❤

  • @SanjayMaske-u4m
    @SanjayMaske-u4m 9 місяців тому +1

    बैल पळताना खूप छान दिसतो सातारा एक्सप्रेस बलमा ओन्ली बकसुर ❤❤❤❤

  • @pravinmore6955
    @pravinmore6955 9 місяців тому +4

    आमच्या साताऱ्याची शान बलमा
    शुभेच्छा❤❤
    शुभेच्छूक:पाटण तालुका

  • @Rajmoare123
    @Rajmoare123 9 місяців тому +15

    Speed king बलमा

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 9 місяців тому +9

    बलमा सगळ्याचा गेम च करतोय ❤❤❤

  • @sunilgurav5240
    @sunilgurav5240 9 місяців тому +3

    खुप छान

  • @Official_A_b_h_i
    @Official_A_b_h_i 9 місяців тому +13

    Maval King Omya ची मुलाखत घ्या ❤

  • @akshaysalunke1606
    @akshaysalunke1606 9 місяців тому +6

    A 1 जोडी बकासुर ❤ बलमा

  • @SamadhaVhonmane
    @SamadhaVhonmane 9 місяців тому +2

    Sandy sir 1 nambar mulakhat ghetli

  • @yashwantparshetti5787
    @yashwantparshetti5787 9 місяців тому

    मुलाखत घ्यावी तर सॅन्डी भाऊ नी चैफेर फटकेबाजी असती आणि प्रेषकाच्या मनातील अचूक विचारतात

  • @YogeshBhodekar
    @YogeshBhodekar 9 місяців тому +3

    बकासुर ची मुलाखत होऊन जाऊदे भाऊ खूप इच्या आहेत बकासुर प्रेमी यांची

  • @rupalijagtap984
    @rupalijagtap984 9 місяців тому +12

    बलमा ❤🔥

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 9 місяців тому +7

    बकासुर balma always king bhau bhau ❤❤

  • @appag5252
    @appag5252 9 місяців тому +2

    Khup chan ahe balmache malak khote pan nahi bolnyat khare bolat ahe mothe pana nahi pai jaminivar ahet tayanche

  • @rameshjaigade3665
    @rameshjaigade3665 9 місяців тому +2

    दादा तुमचं नियोजन अति उत्तम आहे पण आपला नंदी हा सर्वोत्तम आहे व त्याला सर्वांची साथ आहे तर तुमी एक करा आपल्या सातारा जिल्यात असे बैल मालक निवडा की ज्यांची कॅपॅसिटी कमकुवत आहेत पण त्यांचा खोंड किंवा नंदी अति उत्तम आहे व जिल्याच नाव संपूर्ण देशात रोशन करू शकतो असे बैल मालक असतील त्यांना आपले मन मोठे करून आपला बालमा द्या व त्यांना पण वरती येउद्या.
    पण एक रुपय घेऊ नका वाय दी घेऊ नका आमचा खूप जीव आहे बालमा वर आणी त्याने असच पुढे नाव रोशन कराव एवढीच अपेक्षा करतो साहेब.

  • @Sushant.Shedge_
    @Sushant.Shedge_ 9 місяців тому +8

    Satara express balma 🦁🔥❤️

  • @ishwarrokade6660
    @ishwarrokade6660 9 місяців тому +2

    Mast harna sarkha palto khup mast aahe

  • @siddhika131
    @siddhika131 9 місяців тому +5

    राजधानी एक्सप्रेस बलमा 🙌❤️

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 9 місяців тому +4

    सातार च हरीण राजधानी एक्सप्रेस हिंदकेसरी बलमा 👑🔥🚩

  • @kedardeshmukh7412
    @kedardeshmukh7412 9 місяців тому +3

    O balma❤

  • @AviJadhav-q1k
    @AviJadhav-q1k 9 місяців тому +3

    सातारा एक्स्प्रेस बलमा 👑👑💖💖

  • @Lovebirds.1210
    @Lovebirds.1210 9 місяців тому +13

    Balma don❤❤

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s 6 місяців тому

    स्यांडी सर मला एक उत्तर हवय ते अस की मेंडा हंडा हे जे शब्द वापरता त्याचा अर्थ काय आहे तेवढ सांगितल तर खूप बर होईल कळावे

  • @Sharyatkatta_77
    @Sharyatkatta_77 9 місяців тому +16

    King of bailgada ❤

  • @pritamgaming2860
    @pritamgaming2860 9 місяців тому +14

    Balma Satra King❤❤

  • @prakashchormare2533
    @prakashchormare2533 13 днів тому

    माफ करा पण सगळ्यात बकासुर आणि mathur पेक्षाही माझा आवडता बैल म्हणजे बलमा...love you balma

  • @sachinbhilare808
    @sachinbhilare808 9 місяців тому +2

    खूप छान पळतो बलमा ❤

  • @SurajShedge-gh7vv
    @SurajShedge-gh7vv 9 місяців тому +5

    ❤❤❤ बलमा प्रेमी ❤❤

  • @karanpandere2046
    @karanpandere2046 9 місяців тому +2

    सँडी दादा जे आम्हाला प्रश्न पडतात ते थेट तू माहीती करून देतोस 😊😊

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 9 місяців тому +8

    कालीज बकासुर बलमा ❤❤

  • @prashantbhingardeve9717
    @prashantbhingardeve9717 9 місяців тому +6

    Heart Balama❤❤❤ king

  • @nileshbodare4676
    @nileshbodare4676 9 місяців тому +15

    Balma ani Sarjya cha speed baghnyasarkh hot

  • @vishalsawant2627
    @vishalsawant2627 9 місяців тому

    सातारा MH 11Love you बलमा