जनतेच्या हिताचे निर्णय भाजपने तरी कुठे घेतले, कारण हेच ST कर्मचार्यांचे संप भाजप सरकार असतांना देखील व्हायचे, मग खरंच तत्कालीन भाजप सरकारने ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
जनता सुज्ञ आहे. पडळकर, खोत, दरेकर हे बीजेपी चे दलाल आहेत. त्यांना कामगारांशी काही देणे घेणे नाही. पडळकर, खोत ST मध्ये काम करतात का? ते आपली राजकीय पोळी भाजत आहेत. 5 वर्ष सत्तेत असताना ST कामगारांचा विचार नाही केला कधी. पडळकर, खोत कामगारांना वाऱ्यावर सोडून निघून जातील. राजकारणी आहेत ते. 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा विलिनीकारण नाही केल. पडळकर खोत म्हणतात विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही. कोर्टाने सांगितले आहे चर्चा करून तोडगा काढा. कोर्टाने समिती नेमली आहे. विलिनीकरण एका दिवसात नाही होऊ शकत. मग तेवढे दिवस संप चालू ठेवणार का? हे पडळकर खोत आणि बीजेपी दलालांचे आडमुठे धोरण आहे.
@@नारू-ख5ठ ST कामगारांनी वेळीच जागे व्हा आणि पडळकर खोत सारख्या दलालांना हाकला नाहीतर कायमचे घरी बसावे लागेल. 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा ST 2कामगारांसाठी काही नाही केले. आता तमाशे करत आहेत
फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी कुठे तीर मारला होता? फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, त्यांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
सरकार सर्वांना बेवड करण्यासाठी दारू स्वस्त करतय पण पेट्रोल नाही ,शेतकरी ,कामगार यांचे प्रश्न सोडवत नाही फक्त लक्ष वसुली कडे आहे ....दुर्दैवाने हे सरकार अत्यंत वसुली सरकार आहे
@@yogeshjadhav843 भाऊ मी माळकरी आहे , आणि पिणारे बेवडे जवळून पाहिले आहेत, उधार मागून पिणारे लोक आता स्वस्त झाल्यावर काय होईल ? नेमकी राज्याची वाटचाल कुठे चालली आहे ?
सर्व आमदार खासदार यांचे पगार व पेन्शन पगार कमी करून तसेच त्यांच्या इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ कमी करून टाकावे जेणेकरून त्यामुळं होणाऱ्या पैसे बचती मधून एस.टी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावे.
भाजप सरकार असताना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, मग तत्कालीन भाजप सरकारने खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती, मग तेव्हा रिमोट मोदींच्या हाती होता का?
फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती, तेव्हा पडळकर कुठे होते? त्याबाबत तुमचे मत काय?
पडळकर साहेब आपण गोरगरीब जनतेच्या हिताचे नेते आहा त्यांना खरोखरच न्याय मिळवून दिल्याशिवाय माघारी फिरू नका एसटीचा विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेऊ नका कामगार एकजुटीचा विजय असो
फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती. ही खरी वस्तुस्थिती आहे. इतरांवर टिका करण्याअगोदर वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.
@@milindsaner8269 फडणवीस यांची चूक झाली आता या सरकारने ती दुरुस्त करावी। परिवहन खात तेव्हा ही शिवसेनेकडे त्यानी ठराव का नाही माडंला मुख्यमंत्री फडणवीस यांचासमोर। आग्रह करायला पाहिजे होता नाहीतर सरकार मधुन निघायला पाहिजे होत। इस्तीफे तसेही शिवसेने चे मंत्री खिशात घेऊन घुमत होते।
@@Motivationforfuture22 तुमच्यामते फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते व बाकीचे काहीच कामाचे नाहीत असे गृहीत धरू, मग फडणवीस किंवा भाजप सरकार चांगले होते व बाकीचे चुकीचे आहेत तर मग त्यांच्याकडून अपेक्षा तरी कशाला करता? जे चांगले आहेत ते मुख्यमंत्री होते व मुख्यमंत्री पेक्षा मंत्री मोठे नसतात, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावायचे होते, तर ते संबंधीत खात्याचे मंत्री त्यासाठी निष्क्रिय असतील, तर फडणवीसांनी ते खाते स्वतः हाताळले असते किंवा खातेबदल करू शकत होते, उगाच त्यांच्या नाकर्तेपणाचे काहीतरी कारणे देणे कितपत योग्य आहे?
@@Motivationforfuture22 सध्या ST कर्मचार्यांचे राज्यभरात संप सुरू आहेत, या संपानंतर जर परत ST कर्मचार्यांना संबंधीत समस्येबाबत संप किंवा आंदोलन करावे लागले तर त्यासाठी पुर्णपणे शिवसेनेला गृहीत धरू शकतो, कारण फक्त परिवहनमंत्रीच नाही तर मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पक्ष कोणताही असो चुकीला माफी नाही, राज्यकर्त्यांच्या अशा वारंवार चुकीची सजा जनतेला भोगावे लागते.
आदरनीय आमदार बहुजनांचा नेता ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब विजय असो गोरगरीब जनतेसाठी धावुन येणारा नेता जनतेच्या मनातले प्रशन जाणुन घेणारा जनतेच्या हक्का साठी लडा देणारा नेता गोपीचंद पडळकर साहेब जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🔥🔥🏞️🌹🌹
वि्लिनिकारण झालं नाही म्हणजे कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असं नाही. बाकीचे पण पर्याय आहेत. पगार चांगला वाढवला तर कर्मचारी तयार होतील. पण एक नक्की कि राजकीय पोळी भाजण्याची संधी कुठलाच पक्ष सोडत नाही. दुसरं म्हणजे कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार 100 टक्के.
खर आहेत साहेब... हे नुसते नाटक करते आहेत.. आम्ही बैठक घेतोय... काय जन येईल इथे भूखायला.. त्यांनी सांगावे शरद ओवर च्या जाहिरनामा. मधे लिहलय st कर्मचारी चा प्रश्न सोडवणार तुअ वर बोला
@@bablubablu.5431 अरे भडव्या, इतरांवर टिका करण्यापेक्षा तत्कालीन सरकारने जर काही नवीन कायदा करून अंमलबजावणी केली असती, तर आता एवढे दिवस ST कर्मचार्यांना संप करायची वेळ आली नसती.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी सर्वप्रथम जे कर्मचारी नाहीत त्यांना बोलणी करण्यासाठी पाठवू नये, थोडक्यात पडळकर आणि सदाभाऊ या दोघांना आंदोलनातून हाकलून लावले पाहिजे.
फक्त बोलायला काय जाते, फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती, ही खरी वस्तुस्थिती आहे. इतरांवर टिका करण्याअगोदर वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.
परिवहन मंत्री अनिल परब आहेत... मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी च घ्यावा मग तो काही असुदे..... पण सगळेच जण आपापल्या परीने वाट्टेल ते बोलतात.... संप तसाच चालू आहे......
@@sachinwavhal3431 येथे कुणीही कुणाची बाजू घेत नाही आहेत. जो तो आपली पोळी भाजत आहे. दिखावे पे मत जा अपनी अकल लगा. पोट भरलेल्यांना उपाशीपोटी असलेल्या लोकांशी काहीही देणेघेणे नसते.
@@sachinwavhal3431 जनता सुज्ञ आहे. पडळकर, खोत, दरेकर हे बीजेपी चे दलाल आहेत. त्यांना कामगारांशी काही देणे घेणे नाही. पडळकर, खोत ST मध्ये काम करतात का? ते आपली राजकीय पोळी भाजत आहेत. 5 वर्ष सत्तेत असताना ST कामगारांचा विचार नाही केला कधी. पडळकर, खोत कामगारांना वाऱ्यावर सोडून निघून जातील. राजकारणी आहेत ते. 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा विलिनीकारण नाही केल. पडळकर खोत म्हणतात विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही. कोर्टाने सांगितले आहे चर्चा करून तोडगा काढा. कोर्टाने समिती नेमली आहे. विलिनीकरण एका दिवसात नाही होऊ शकत. मग तेवढे दिवस संप चालू ठेवणार का? हे पडळकर खोत आणि बीजेपी दलालांचे आडमुठे धोरण आहे.
@@rajanmunankar7694 मग भाजपचे सरकार असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, तत्कालीन भाजप सरकारने खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
शरद पवारांची काय गरज आहे या संदर्भात बैठक घेतात त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचा खाता नाही अनिल परब ला सुद्धा अक्कल नाही का कुजलेल्या फुलांची चर्चा करत आहोत महाराष्ट्र सरकार कोणतेही निर्णय घेण्यासाठी शरद पवारांची बैठक का घेतात ते कोण आहेत ?
मोदीजी 2001 ला राजकारणात आले... फक्त 20 वर्षात सलग 4 वेळा मुख्यमंत्री झाले, 2 वेळा पंतप्रधान झाले, 300+ खासदार आणले... तुमची 50 वर्षे, राजकारणाच काय कौतुक... सगळे मिळून 7 वर्षेपण मुख्यमंत्री नाही, ना दोन आकडी खासदार झाले... बारक्या पोरांसोबत खेळण्यातच जिंदगी गेली... आणि म्हणे जाणता राजा 😂 घरभरे
Feel the government of Maharashtra should take a meeting with the Karnataka state transport and Maharashtra state transport organization and find out how come the Karnataka state transport employees are getting double the salary along with all facilities then why not State transport employees of Maharashtra.
पडळकर ग्रेट माणूस आहे डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो शिवसेनेचा प्रशासनामध्ये अनुभव खूप कमी आहे परिवहन मंत्री एक केबल ऑपरेटर होते असे लोक साधारण परस्थित्ती हाताळली जाते अशा असाधारण परस्थितीत पवार साहेब सारखे मुरलेले राजकारणी हाताळू शकतात.
फडणवीस तरी कुठे अनुभव होता, फक्त अभ्यास चालू आहे व काम कमी आणि मार्केटिंग जास्त केले. फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, त्यांनी खरंच ST कर्मचार्यांची खरंच दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
आमदार पडळकर साहेब जिंदाबाद आमचा बुलंद आवाज पडळकर साहेब जिंदाबाद. "करेंगे या मरेंगे" मगर पिछे नहीं हटेंगे.
बरोबर भाऊ
Mangal sutra chor Kadak Nath chor
❤️👌राजा माणूस पडळकर❤️👌
St चालू होईपर्यंत सर्व आमदारांच्या fortuner, innova ,गाड्या सामान्य जनतेसाठी खुल्या करा ... फुकट समाजसेवा म्हणूण
बरोबर आहे पडळकर सर आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त विलिनीकरण 🙏🙏🙏👍👍
बरोबर आहे
Gopichand Padalakar Future CM of Maharashtra
बोलायला काय जाते, फडणवीस मुख्यमंत्री असताना ह्या समस्या त्यांनी का नाही सोडविल्या?
🤣🤣🤣
पडळकरांनी सर्वप्रथम विधानसभा मतदारसंघातून निवडून यावे.त्यांची अनामतसुद्धा जप्त झाली आहे ती कोणी केली याचा अभ्यास करा मग त्याला मुख्यमंत्री म्हणा.
@@charudattachaudhari1189 बरोबर
पहिलं जनतेतून निवडून ये चमकोगिरी करून मागच्या दाराने नको येवू
पडळकर साहेब एसटी कामगारांना न्याय मिळवून द्या आतापर्यंत सरकारने एसटी कामगारांच शोषण केल आहे
बरोबर
धन्यवाद पडळकर साहेब 🙏🙏🙏👌👌👌👍👍
शरद पवार यांचे कडे कशा साठी विचार कराव्या चा शरद पवार हे परीवहान नाहीत शरद पवार हे जनता जनार्दन चे हिताचे निर्णय घेत नाही .
जनतेच्या हिताचे निर्णय भाजपने तरी कुठे घेतले, कारण हेच ST कर्मचार्यांचे संप भाजप सरकार असतांना देखील व्हायचे, मग खरंच तत्कालीन भाजप सरकारने ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
एकच छंद गोपीचंद ❤️
Very good Sirji. Gopichand padalkar go ahead.
Only 007
Superb, keep it up....
Only 007=
Great Gopichand
Only 007
जनता सुज्ञ आहे.
पडळकर, खोत, दरेकर हे बीजेपी चे दलाल आहेत. त्यांना कामगारांशी काही देणे घेणे नाही. पडळकर, खोत ST मध्ये काम करतात का? ते आपली राजकीय पोळी भाजत आहेत. 5 वर्ष सत्तेत असताना ST कामगारांचा विचार नाही केला कधी.
पडळकर, खोत कामगारांना वाऱ्यावर सोडून निघून जातील. राजकारणी आहेत ते. 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा विलिनीकारण नाही केल.
पडळकर खोत म्हणतात विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही. कोर्टाने सांगितले आहे चर्चा करून तोडगा काढा. कोर्टाने समिती नेमली आहे. विलिनीकरण एका दिवसात नाही होऊ शकत. मग तेवढे दिवस संप चालू ठेवणार का? हे पडळकर खोत आणि बीजेपी दलालांचे आडमुठे धोरण आहे.
@@rajanmunankar7694 अगदी बरोबर
@@rajanmunankar7694 गिरणी कामगारांना देशोधडीला लावल..... आता एस टी कामगारांना...
निस्त राजकीय पोळी भाजयची
@@नारू-ख5ठ ST कामगारांनी वेळीच जागे व्हा आणि पडळकर खोत सारख्या दलालांना हाकला नाहीतर कायमचे घरी बसावे लागेल. 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा ST 2कामगारांसाठी काही नाही केले. आता तमाशे करत आहेत
मुख्यमंत्री नावाला, कामाला नव्हे.
फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांनी कुठे तीर मारला होता? फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, त्यांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
Best 👍
पडळकर साहेबांनी खरच आम्हाला देवमाणूस आहात
सरकार सर्वांना बेवड करण्यासाठी दारू स्वस्त करतय पण पेट्रोल नाही ,शेतकरी ,कामगार यांचे प्रश्न सोडवत नाही फक्त लक्ष वसुली कडे आहे ....दुर्दैवाने हे सरकार अत्यंत वसुली सरकार आहे
अरे तुझ्यासारखे सर्व महाराष्ट्रातील लोक नाही स्वस्त झालं मागे पाळायला
@@yogeshjadhav843 भाऊ मी माळकरी आहे , आणि पिणारे बेवडे जवळून पाहिले आहेत, उधार मागून पिणारे लोक आता स्वस्त झाल्यावर काय होईल ? नेमकी राज्याची वाटचाल कुठे चालली आहे ?
@@yogeshjadhav843 समाजाचा अभ्यास कर जरा
विना संघटना,विना पक्ष, कर्मचारी चे स्वयस्फूर्त आंदोलन
Only Gopichand padalkar
एकच छंद गोपीचंद 👍
न्याय मिळलाच पाहिजे
पडळकर मुद्देसूद बोलतात.
Mangal sutra chor
मग त्यांची विधानसभा निवडणुकीत अनामत जप्त का झाली? त्यांचा पराभव कोणी केला? याचा अभ्यास करा.
सर्व आमदार खासदार यांचे पगार व पेन्शन पगार कमी करून तसेच त्यांच्या इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ कमी करून टाकावे जेणेकरून त्यामुळं होणाऱ्या पैसे बचती मधून एस.टी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवावे.
रीमोट काका कड़े आहे।।जय महाराष्ट्र।।
भाजप सरकार असताना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, मग तत्कालीन भाजप सरकारने खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती, मग तेव्हा रिमोट मोदींच्या हाती होता का?
007
Nice paalkar sahen
भारतीय सरकार गरीब एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्या 🙏🎯🇮🇳 जय भारत जय संविधान 🇮🇳
अभिमान वाटत आम्ही गोपिसैनिक असल्याचं
👑👑
नाचू का आम्ही सगळे dj लावून
फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती, तेव्हा पडळकर कुठे होते? त्याबाबत तुमचे मत काय?
पडळकर साहेब🙏🙏🙏🙏🙏
पडळकर साहेब आपण गोरगरीब जनतेच्या हिताचे नेते आहा त्यांना खरोखरच न्याय मिळवून दिल्याशिवाय माघारी फिरू नका एसटीचा विलीनीकरण झाल्याशिवाय माघार घेऊ नका कामगार एकजुटीचा विजय असो
बरोबर साहेब
अगदी बरोबर बोललात समस्या निर्माण करायच्या यांनीच व नंतर त्रास दिऊन सोडवायच्या यांनीच
महाराष्ट्र सरकार आणले आहे का TV आणला आहे रिमोट शरद पवार यांच्या कडे आहे तर
पडळकर साहेब एक करेक्ट बोलणारा माणुस
Support💪💪 गोपीचंद
Gopichand Padalkar, यांच्याकडे कोणतंही खातं नाही, तरी त्यांच्याकडे बैठक का?
Sharad pawar kon aahe meeting gyayala
Ar uptya te mhantat karmchari ani sarkar baithak ghya
@@gurubotule228 सरकारच्या पक्षाचे प्रमुख आहेत मराठी कळलं का तुला
@@akashsul5870 Ar uptya te mhantat tar baithak la ja na
फडणवीस ने गोपिचंदला कामापुरत भुकायला सांगितले .पण ते जास्तच भुकायाला लागला .
रोख ठोक.
एकच छंद गोपीचंद❤️😘
पवाराचया.पापाचा.घडा.भरला.आहे
प्यायचा आहे का तुला घड्यातील पाणी
मग गेले पाच वर्षे केंद्रात व राज्यात भाजप सरकार होते का नाही चौकशी केली? सरकार काय झोपले होते का?
पापाचा घडा कोणाचा भरला आहे हे 2024 ला माहीत होईल
Rt
डरपोक मुख्यमंत्री कुठ गेला।
फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती. ही खरी वस्तुस्थिती आहे. इतरांवर टिका करण्याअगोदर वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.
@@milindsaner8269 फडणवीस यांची चूक झाली आता या सरकारने ती दुरुस्त करावी।
परिवहन खात तेव्हा ही शिवसेनेकडे त्यानी ठराव का नाही माडंला मुख्यमंत्री फडणवीस यांचासमोर।
आग्रह करायला पाहिजे होता नाहीतर सरकार मधुन निघायला पाहिजे होत।
इस्तीफे तसेही शिवसेने चे मंत्री खिशात घेऊन घुमत होते।
@@Motivationforfuture22 तुमच्यामते फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते व बाकीचे काहीच कामाचे नाहीत असे गृहीत धरू, मग फडणवीस किंवा भाजप सरकार चांगले होते व बाकीचे चुकीचे आहेत तर मग त्यांच्याकडून अपेक्षा तरी कशाला करता? जे चांगले आहेत ते मुख्यमंत्री होते व मुख्यमंत्री पेक्षा मंत्री मोठे नसतात, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावायचे होते, तर ते संबंधीत खात्याचे मंत्री त्यासाठी निष्क्रिय असतील, तर फडणवीसांनी ते खाते स्वतः हाताळले असते किंवा खातेबदल करू शकत होते, उगाच त्यांच्या नाकर्तेपणाचे काहीतरी कारणे देणे कितपत योग्य आहे?
@@milindsaner8269 तुमच्या मते उध्दव ठाकरे चांगले मुख्यमंत्री आहे तर त्यांनी हा प्रश्न मार्गी लावावा लवकर।
@@Motivationforfuture22 सध्या ST कर्मचार्यांचे राज्यभरात संप सुरू आहेत, या संपानंतर जर परत ST कर्मचार्यांना संबंधीत समस्येबाबत संप किंवा आंदोलन करावे लागले तर त्यासाठी पुर्णपणे शिवसेनेला गृहीत धरू शकतो, कारण फक्त परिवहनमंत्रीच नाही तर मुख्यमंत्री देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पक्ष कोणताही असो चुकीला माफी नाही, राज्यकर्त्यांच्या अशा वारंवार चुकीची सजा जनतेला भोगावे लागते.
मुख्यमंत्री मंत्री कुठे आहे. नेहमी आजारी असतो की काय???
घराबाहेर निघा थोडे CM साहेब..
लोकांचा विचार करा जरा...
एकच छंद गोपीचंद पडळकर 👍👍
सरकार कोणत्या गोळ्या खाऊन झोपले समजत नाही काहीतरी जबाब लोकांना द्यायला पाहिजे
अगदी बरोबर आहे.
Padalkar saheb jay ho
आदरनीय आमदार बहुजनांचा नेता ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब विजय असो गोरगरीब जनतेसाठी धावुन येणारा नेता जनतेच्या मनातले प्रशन जाणुन घेणारा जनतेच्या हक्का साठी लडा देणारा नेता गोपीचंद पडळकर साहेब जय जिजाऊ माता जय अहिल्या माता जय शिवराय जय मल्हार हर हर महादेव 🔥🔥🏞️🌹🌹
Mangal sutra chor
only gopichand padlkar
Support ST आंदोलन
अरे आपले लाडके मुख्यमंत्री कुठे आहेत मुख्यमंत्री आमचाच होणार मग काम कोण करणार
Komat
शरद पवार
आजारी आहे तो....
तो बाहेर तर पडला नाही corona मध्ये इतके लोक मेले तेव्हा. आता काय निघेल तो घराबाहेर..???
सर्व आमदार खासदारांचे पगार गरिब जनतेसाठी द्यावेत नंतरच भाषणबाजी करावी सगळे एकाच माळेचे मणी जनतेला लुबाडणे फसवणे हा एकच कार्यक्रम यांचा चालु आहे
👍
वि्लिनिकारण झालं नाही म्हणजे कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असं नाही. बाकीचे पण पर्याय आहेत. पगार चांगला वाढवला तर कर्मचारी तयार होतील. पण एक नक्की कि राजकीय पोळी भाजण्याची संधी कुठलाच पक्ष सोडत नाही. दुसरं म्हणजे कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार 100 टक्के.
भाजप सरकार असतांना कर्मचार्यांना काय न्याय दिला होता?
👍👍🙏🙏
पडळकर आणि सदाभाऊ खोत हे खरंच निस्वार्थी आणि चांगले राजकारणी आहेत.. त्यांनी मागील काही आंदोलने खरंच चांगली केली.
पवार.संपला.आहे.🌹🌹🌹🌹🌹
राजा माणूस गोपीचंद पडळकर साहेब ❤️❤️❤️
0007 only GP
Gopichandjee u r a leader. Aage Badho.
एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, पडळकर साहेब योग्य बोलतायत.☺️👍
दादा हेच तर राजकारण आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नये. आपण ठाम राहा.
This is puchat sarkar of maharashtra
भावी मुख्यमंत्री गोपीचंद पडळकर साहेब 💪
Barobr छान
गोपीचंद पडळकर झीदाबाद
एसटी कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे
मी एक सामान्य माणूस
पडळकर तुम्ही लोकांना कंटिन्यू सात द्या
खर आहेत साहेब...
हे नुसते नाटक करते आहेत.. आम्ही बैठक घेतोय...
काय जन येईल इथे भूखायला..
त्यांनी सांगावे शरद ओवर च्या जाहिरनामा. मधे लिहलय st कर्मचारी चा प्रश्न सोडवणार तुअ वर बोला
🔥🔥पडळकर म्हणजे फक्त साहेबांचा कर्दनकाळ 🔥🔥🔥
साहेबांनी पडळकर सारखे अगणीत थप्पीला लावले आहेत.हे पन काही दिवसातच थप्पीला लागणार आहे.
ST वाचवायची असेल तर पडळकर ला बाजूला करा मित्रानो..नाहीतर काही खर नाही😢😢
एस टी कर्मचारी वर्गाला न्यायतर मिळायलाच हवा फक्त तुम्ही राजकारणी लोकांनी आपली पोळी भाजु नये
S T la nyay lawakar milala tar poli cha prashnach yet nahi
@@bablubablu.5431 भाजपने सत्तेत असतांना काय केले, हे नेते आता बोंबलत बसले आहेत.
@@milindsaner8269 Chutya tawa payment an sarw gosti welewar hot hotya
@@bablubablu.5431 अरे भडव्या, इतरांवर टिका करण्यापेक्षा तत्कालीन सरकारने जर काही नवीन कायदा करून अंमलबजावणी केली असती, तर आता एवढे दिवस ST कर्मचार्यांना संप करायची वेळ आली नसती.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी सर्वप्रथम जे कर्मचारी नाहीत त्यांना बोलणी करण्यासाठी पाठवू नये, थोडक्यात पडळकर आणि सदाभाऊ या दोघांना आंदोलनातून हाकलून लावले पाहिजे.
शरद पवार च या सरकार चा भ्रष्टाचारी
नारदमुनी आहे
फक्त बोलायला काय जाते, फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
@@milindsaner8269 pehle atach bgh mag nantrch bolu
@@gb2350 अगोदरचे सांगत आहे, तेव्हा खरंच काहीतरी केले असते, तर आता एवढे दिवस संप करायची वेळ आली नसती.
बरोबर पडळकर साहेब पवाराची लूडबूड कशासाठी
हे योग्य आहे आसच होतय आमच्या कङे संरपच सोडून दुसरा कोणीही अधिकार गाजवतो दिल्ली ते गल्ली सारख आहे या मणी प्रमाणे
महाराष्ट्रासाठी समर्पक उदाहरण दिले आपण
खरतर पवार घराणे मुक्त राजकारण हवे आहे आता महाराष्ट्रात
बरोबर भाऊ
1 ch chand Gopichand
महागाई वाढली आहे त्याबद्दल बोला
Remote control of MVA.
Only padalkar saheb
उध्दव ठाकरे नाव मुख्यमंत्री पण शरद पवारच खरे मुख्यमंत्री आहे त
उद्धव ठाकरेंना सरळ बोलायची पंचायत आणि काय निर्णय कुटला घेणार
विलिनीकरण झाले तर राजकीय नेत्यांचे भ्रष्टाचाराचे कुरण बंद होईल.
सनप चालु ठेवा ??सरकार डाकू आहे !!
सतेसाठी काही करा पण सपनातही सता नाही.
MVA vassuli Sarkar Murdabad.
Maharashtra chi wat lavli aahe.
तुझ्या मोदी शहा ने 3 लाख वसूल केले पेट्रोल मधून
फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, फडणवीसांनी खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती, ही खरी वस्तुस्थिती आहे. इतरांवर टिका करण्याअगोदर वस्तुस्थिती लक्षात घ्यावी.
@@yogeshjadhav843 maharshtracha bgh agodar , Chattisgarh peksha haal wait ahet
परिवहन मंत्री अनिल परब आहेत... मग जो काही निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी च घ्यावा मग तो काही असुदे..... पण सगळेच जण आपापल्या परीने वाट्टेल ते बोलतात.... संप तसाच चालू आहे......
The government under the chairmanship of Rajpal has failed to release the ST Corporation
पवारांनी बैठक घेतली तर हे बोंबलताहेत पण हे कर्मचारी किंवा युनियन प्रतिनिधी नसताना बोंब मारत आहेत त्याचे काय?
त्यांची बाजू घेणार कोण तू का मी
@@sachinwavhal3431 येथे कुणीही कुणाची बाजू घेत नाही आहेत. जो तो आपली पोळी भाजत आहे. दिखावे पे मत जा अपनी अकल लगा. पोट भरलेल्यांना उपाशीपोटी असलेल्या लोकांशी काहीही देणेघेणे नसते.
@@sachinwavhal3431 जनता सुज्ञ आहे.
पडळकर, खोत, दरेकर हे बीजेपी चे दलाल आहेत. त्यांना कामगारांशी काही देणे घेणे नाही. पडळकर, खोत ST मध्ये काम करतात का? ते आपली राजकीय पोळी भाजत आहेत. 5 वर्ष सत्तेत असताना ST कामगारांचा विचार नाही केला कधी.
पडळकर, खोत कामगारांना वाऱ्यावर सोडून निघून जातील. राजकारणी आहेत ते. 5 वर्ष सत्तेत होते तेव्हा विलिनीकारण नाही केल.
पडळकर खोत म्हणतात विलिनीकरण केल्याशिवाय संप मागे घेणार नाही. कोर्टाने सांगितले आहे चर्चा करून तोडगा काढा. कोर्टाने समिती नेमली आहे. विलिनीकरण एका दिवसात नाही होऊ शकत. मग तेवढे दिवस संप चालू ठेवणार का? हे पडळकर खोत आणि बीजेपी दलालांचे आडमुठे धोरण आहे.
@@rajanmunankar7694 मग भाजपचे सरकार असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, तत्कालीन भाजप सरकारने खरंच ST कर्मचार्यांची दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
@@milindsaner8269 मी सुद्धा तेच म्हणतो आहे.
Parab pawar doghehi chor
सांगली सोडून पळून गेलंय
एकच छंद गोपीचंद.
Saglya amdaar khasdaar yancha ardha pagar st la dya... tyanna kharach kahi garaj nahi
हा तर फार तळमळ दाखवतात केंद्र कडे पण धाडसी पणा दाखवून अतिवृष्टी ने शेतकरी, कष्टकरी ,दुकाने नुकसान झाले त्यावर पण राणे, तुम्ही लढा
शरद पवारांची काय गरज आहे या संदर्भात बैठक घेतात त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचा खाता नाही अनिल परब ला सुद्धा अक्कल नाही का कुजलेल्या फुलांची चर्चा करत आहोत महाराष्ट्र सरकार कोणतेही निर्णय घेण्यासाठी शरद पवारांची बैठक का घेतात ते कोण आहेत ?
पडळकर आताशी मुद्यावर येत आहे
Saheb khup Sunder amchya manatil bhavna tumhi bolta pudche Mukhyamantri tumhi vawe hi Deva charani prarthana parameshwar apnas udand Ayush devo
मोदीजी 2001 ला राजकारणात आले... फक्त 20 वर्षात सलग 4 वेळा मुख्यमंत्री झाले, 2 वेळा पंतप्रधान झाले, 300+ खासदार आणले...
तुमची 50 वर्षे, राजकारणाच काय कौतुक...
सगळे मिळून 7 वर्षेपण मुख्यमंत्री नाही, ना दोन आकडी खासदार झाले...
बारक्या पोरांसोबत खेळण्यातच जिंदगी गेली...
आणि म्हणे जाणता राजा 😂
घरभरे
हां शरद पवार घरातुन निघतो ते फक्त गोरगरिबांचे वाकडे करण्यासाठी
Feel the government of Maharashtra should take a meeting with the Karnataka state transport and Maharashtra state transport organization and find out how come the Karnataka state transport employees are getting double the salary along with all facilities then why not State transport employees of Maharashtra.
पडळकर ग्रेट माणूस आहे डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो शिवसेनेचा प्रशासनामध्ये अनुभव खूप कमी आहे परिवहन मंत्री एक केबल ऑपरेटर होते असे लोक साधारण परस्थित्ती हाताळली जाते अशा असाधारण परस्थितीत पवार साहेब सारखे मुरलेले राजकारणी हाताळू शकतात.
सरकार अनुभव शून्य आहे
फडणवीस तरी कुठे अनुभव होता, फक्त अभ्यास चालू आहे व काम कमी आणि मार्केटिंग जास्त केले. फडणवीस मुख्यमंत्री असतांना देखील ST कर्मचार्यांचे संप व्हायचे, त्यांनी खरंच ST कर्मचार्यांची खरंच दखल घेतली असती तर त्यांच्यावर आता संप करायची वेळ आली नसती.
पडळकर बरोबर बोलत आहेत
बहुजनामध्ये फूट पाडणं एकच काम आहे आपलं.
🤟🤟🤟🤟🤟🤟🤟🤟