खूप छान!माझ्या मुलीला खुपच अावडते पूरणपोळी.नेहमीच हट्ट करते पूरणपोळी बनवण्याचा.पण पूरण करा मग पुरणपोळी म्हणून झटपट करता येत नाही.पण अाता तुमच्या अायडीयाने तिला लगेच पूरणपोळी करुन देता येईल.धन्यवाद!
रेसिपी छान आहे दिदी. पण मला, पुरण पोळी, भाकरी आणि मेंदू वाडा वगळता सर्व बनवता येते... Teach by you Now & my mother from I learn. ------प्रकाश कदम ठाणे मुंबई
हो तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता, फक्त बेसन पीठ रंग न बदलता खरपूस भाजून घ्यायचं, माझे पुरण खाताना कच्चा फ्लेवर किंवा चव येत नाही, नक्की करून पहा.😊
Wow mastch. Kay bhannat Idea ahe. I really like your recipes. They are out standing
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खरच खूप भारी आहे.. धन्यवाद..,🙏🙏🌹
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
कशा काय सुचतात तुम्हाला अशा uniq Recipes खरंच सुगरण आहात तुम्ही ताई 😄
ही सगळी तुमच्या सगळ्यांच प्रेम आहे, म्हणुनच सुचतात 😊🙏
बाप्पाच्या नैवेद्यासाठी पटकन बनवायला मस्तच आहे, मी अमच्या बाप्पासाठी नैवेद्य अजाच बनवते धन्यवाद ताई 🙂👍
नक्की करून पहा 😊🙏
Tai tumchi dakhavlele ukdiche modak mi banvale pahilyandach changale jhale , thanks tai 🙏
अरे वा फारच छान 😊🙏
अरे वा अशी पण असते पुरणपोळी मला खूप आवडली , Uniq आहे पोळी ❤
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान. मला खूप आवडली. धन्यवाद.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
एकदम नवीन पद्धत आहे, मला फारच आवडली पुरणपोळी करून बघीन ताई 🙏
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुप छान रेसिपी आहे धन्यवाद पूणेयेथून पाहात आहे
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mi fakt tumchyach recipes pahate Khup madat hote mala far avadta 🙏😄
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Taai tumhala annpurna prasanna aahe The Best
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच छान, नक्की करून बघेन.
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
puranpoli receipe mast❤
Khup Chan, khup sope padhate sangitley thumi , dombivli , dhanyawad
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Chan sopya paddhtine keli ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ताई तुमचे खुप धन्यवाद🙏💕
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Arrre wa… bharich ki 👍 Khupach chan. Kharach unique recipe ahe. Mala puranpoli bhayankar avadte. 😋
Khup khup dhanyawad 🙏
Katachi amti chi pan easy recipe sanga 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या सगळ्याच रेसिपीज छान असतात, सांगता ही खुप मस्त , लगेच कळत 👏
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mastch tai khup Chan tirk vaprli aahat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात ताई वा मस्त यम्मी😋👌
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच मस्त रेसिपी..... 👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
नक्की करून पहा 😊
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या लाखो शुभेच्छा 🪁💐😊
Khupch chan & sopi ashi recipe dakhvali tai thumhi.
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupach chaan idea ahe. Me try karnar.
मनापासून खूप धन्यवाद 😄
वेळ काढून नक्की करून पहा.
Kiti chan sunder puran poli keliye ❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान असचं भाजलेलं बेसन पीठ वापरुन आपण कटाची आमटी बनवता येईल का
Chan vegli pdhdht 👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹😊
नक्की करून पहा 😊
Ekdam mast
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान सुचवलंय... सुंदर 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
हो, नक्की करून बघणार आणि तुम्हांला सांगीन
खुपच छान आहे हि पद्धत.....मी नक्की करून बघेन 😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Unik idea❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
तुमच्या रेसिपी पहायलाच काय पण करायला सुद्धा खूप आवडतात..😊👍
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup Chan recipe Tai👌🏼👌🏼
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khoopch chan
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच छान 🙏🏻👍👍
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mastch ahe vegli paddhat shikayla milali😊
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
😍अरे वा मस्तच
एकदम सोपी रेसीपी दाखवली पुरणपोळीची 😍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Ho nakki krun pahil 😍
Mastch .👌
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Wah, mast. Aata kadhi hi puran poli karta yeiel.❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Agdi simple ast,khamnggy yummy 😋
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Very easy!
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chaan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow super yammy delicious recipe bahut badhiya 👌👌👌👌👏
Thank you so much 😊
Must try & please Share 🙏
Thankyou Taee
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Super idea..so much time saving 🎉
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच मस्त,तुम्ही पिट मळत असतांना त्या मध्ये पाव चमचा साखर टाकून बघा ताई पोळीचा कलर खूप छान येतो
पुढच्या वेळेला नक्कीच साखर घालून बघीन , खुप धन्यवाद कल्पना ताई 😊🙏
Very nice
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khupc chan🎉
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Subscribe kela😊
Watched three videos, liked all of them
मनापासुन खुप खुप धन्यवाद सायली ताई 😊🙏
Khpach chhan 💐😋💟☝️🙏
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan puranpoli❤ ,plz make churma ladoo
नक्की लवकरच चुरमा लाडू करूया 😊
Tumhi agdi purn sugran aahat annpurana aahat ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Masst Tai
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Masta bhari❤
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Tai besan pit chalun gyaych ki tsch
हो पीठ चाळून घ्यावे.
खूप छान!माझ्या मुलीला खुपच अावडते पूरणपोळी.नेहमीच हट्ट करते पूरणपोळी बनवण्याचा.पण पूरण करा मग पुरणपोळी म्हणून झटपट करता येत नाही.पण अाता तुमच्या अायडीयाने तिला लगेच पूरणपोळी करुन देता येईल.धन्यवाद!
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Fantastic.Tai tumhi kharch Jadugar ahat.Manla 😮 tumhala.
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी छान आहे दिदी. पण मला, पुरण पोळी, भाकरी आणि मेंदू वाडा वगळता सर्व बनवता येते... Teach by you Now & my mother from I learn. ------प्रकाश कदम ठाणे मुंबई
एकदा नक्की करून पहा, मला खात्री आहे नक्किच जमेल तुम्हाला 😊👍
जर गूळ आधी विरघळून घेतला व भाजून घेतलेले बेसन पीठ त्यात घातले तर चालेल का?
हो तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता, फक्त बेसन पीठ रंग न बदलता खरपूस भाजून घ्यायचं, माझे पुरण खाताना कच्चा फ्लेवर किंवा चव येत नाही, नक्की करून पहा.😊
👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Far chaan
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
❤
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Amhi hila besan poli mhanto
हो का, जे ही काही म्हणत असाल मात्र नक्की करून पहा.
पुणे
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
833like
Thank you 😊🙏
Tumchya non vej recipe nahi ka
तुम्हाला कोणती नॉनव्हेज रेसिपी हवी आहे सांगा, बऱ्याच नॉनव्हेज रेसिपी मी दाखवल्या आहेत, मला सांगा मी link पाठवते.
Cooker बिर्यणी दाखवा
Veg ki nonveg Biryani???
Veg
@@Cartick11 non veg chicken
तुमच्या रेसिपी एकदम छान आणि सोपे
tumcha aawaj nehmipramane nahi hya videomadhe
तुम्हाला कोणी शिकवली आहे ही पुरणपोली😊
एकदा माझ्या मुलाला अचानक पुरणपोळी खावीशी वाटली, त्यावेळेस अचानक सुचलेली ही पुरणपोळी ची रेसिपी आहे, तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा 😊
किती ती बडबड
नका बघू हो 😂