अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग | ahmednagar beed parli railway line | बीड रेल्वे अपडेटस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 гру 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @veeratelectronics
    @veeratelectronics 5 місяців тому +2

    या व्हिडिओ मध्ये म्युझिक नसल्या मुळे मी पूर्ण व्हिडिओ add सोबत पहिला
    मित्रानो करपया व्हिडिओ मध्ये back graund म्युझिक टाकत जाऊ नका . व्हिडिओ पाहताना खूप इडीटेड होत

  • @motivationalvideo4221
    @motivationalvideo4221 4 місяці тому

    अजून एकोणीसशे दोन हजार 100 वर्ष लागतील पुर्ण होयला 😂

  • @OmkarKhapree
    @OmkarKhapree 5 місяців тому +3

    तेच तेच व्हिडिओ का टाकत तुम्ही यु टुब वर नवीन जागेवर जाऊन रेल्वे चे व्हिडिओ टाका

  • @abhishekbhurale4845
    @abhishekbhurale4845 5 місяців тому +1

    दादांच्या व्हिडिओला पहिली कमेंट आपलीच 🎉

    • @balasahebdudhal6086
      @balasahebdudhal6086  5 місяців тому +1

      धन्यवाद सर... लवकर बीड रेल्वे स्टेशन चा व्हिडीओ येत आहे... 🙏🙏

  • @anatkore6040
    @anatkore6040 5 місяців тому +1

    कासवाची गती विरुद्ध गोगल गाईची गती कोणती कमी त्या गतीन काम सुरु नाही बंद आहे.

  • @sachinnewaskar1000
    @sachinnewaskar1000 5 місяців тому

    Nice video... Important update

  • @ashishghodkeofficial3048
    @ashishghodkeofficial3048 5 місяців тому

    Beed railway station cha video kadhi taknaar ahat

  • @pratikbondge142
    @pratikbondge142 5 місяців тому +1

    अजून 5वर्ष लागतील या कामाला

  • @rafeekshaikh6972
    @rafeekshaikh6972 5 місяців тому

    कृपा करून व्हिडिओ चा फोटो ट्रॅक सोबत नका टाकू मन एकदम आनंद होऊन दुःखी होऊन जाते.राव...

  • @govindkeskar8642
    @govindkeskar8642 4 місяці тому

    Video Bhagwan Samadhan manao lagaiye

  • @shaikhaseemoppo3312
    @shaikhaseemoppo3312 5 місяців тому

    BEED railway station video please

  • @AkashNerkar-xv5js
    @AkashNerkar-xv5js 5 місяців тому

    तुमच्या भाषेमध्ये नगर, बीड & परळी रेल्वे मार्गाचे काम (चालू) आहे कि (च्यालू) आहे 😂😂😂

  • @adonisang13
    @adonisang13 5 місяців тому

    Very slow work

  • @govindaparikh
    @govindaparikh 5 місяців тому

    Ya janmat tari purn honar nhi

  • @DhananjayGaikwad-o9t
    @DhananjayGaikwad-o9t 5 місяців тому

    2025 LA Tari railway yavi 😊

  • @Rudrakshaunisexsalon
    @Rudrakshaunisexsalon 5 місяців тому +2

    भाऊ ढेकणमोह या ठिकाणी पटरी टाकली आहे