TRTI | MAHAJYOTI | SARTHI | BARTI मार्फत 72000 ते 122000 Scholarship योजने बद्दल संपूर्ण माहिती
Вставка
- Опубліковано 23 чер 2024
- नोंदणी करण्यासाठी खाली दिलेला Google Form भरावा
shorturl.at/pOEVZ
✅Join Telegram
🔴TARTI Discussion :
t.me/+kzWOrjNNFEMzNjZl
🔴MAHAJYOTI Discussion:
t.me/+pReFtsNejZY5NjU1
🔴SARTHI Discussion :
t.me/+UiaDHl-Z07VjZmQ1
🔴BARTI Discussion:
t.me/+YGOAtgPn5BVmMDM9
अधिक माहिती साठी संपर्क : 8888996116
💥व्हिडिओचा आशय 💥
🔰महाज्योती शिष्यवृत्ती योजना 🔰
महाज्योति (महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) मधील अंतर्दृष्टी
पात्रतेचे निकष
उपलब्ध फायदे आणि आर्थिक सहाय्य यांचा आढावा
🔰 बार्टी शिष्यवृत्ती योजना 🔰
बार्टी (बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था) चा परिचय
तपशीलवार पात्रता आवश्यकता
मुख्य वैशिष्ट्ये आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध
🔰 सारथी शिष्यवृत्ती योजना 🔰
सारथी (शाहू संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था)
विद्यार्थी आणि संशोधकांसाठी पात्रता निकष
SARTHI योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती/आर्थिक सहाय्य
🔰 TRTI शिष्यवृत्ती योजना 🔰
TRTI (Tribal Research and Training Institute) चे स्पष्टीकरण
आदिवासी विद्यार्थी आणि संशोधकांसाठी पात्रता अटी
टीआरटीआय द्वारे प्रदान केलेल्या सहाय्यचा सारांश
💥 हा व्हिडिओ का पहावा 💥
प्रत्येक शिष्यवृत्ती योजनेची संपूर्ण माहिती मिळवा
शिष्यवृत्ती मिळवण्याच्या आपल्या शक्यता वाढवण्यासाठी टिप्स आणि युक्त्या
शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त
#trti
#sarthipune
#barti
#mahajyoti
#sarathi
#obc
#SEBC
#st
#sc
#policebharti
#mpscexam
#banking
#ssc
#sscexam
#bankingexams
#महाज्योतीस्कॉलरशिप
#scholarship
#ignite_academy
#इगणिते
#ignitempsc
#mahajyoticholarship
#महाज्योती_मार्फत_मोफत_स्पर्धा_परीक्षा
#महाज्योती_मार्फत_मोफत_प्रशिक्षणासाठी_अर्ज
#barti_मार्फत_mpsc_राज्यसेवा_मोफत_प्रशिक्षण_अर्ज_सुरु
#mpsc_साठी_मोफत_कोचिंग_महाराष्ट्र_शासन_महाज्योती_मार्फत_अर्ज
#sarthi
#barti_ mpsc_free_coaching
sarthi_pune
barti_spardha_pariksha
फ्री_टॅबलेट_योजना_महाराष्ट्र_करा_ऑनलाईन_अर्ज_free_tablet
TRTI | MAHAJYOTI | SARTHI | BARTI मार्फत 72000 ते 122000 Scholarship योजने बद्दल संपूर्ण माहिती
महाज्योती ला 100%जागा दिल्या बद्दल सरकारचे खुप आभार
Maha Jyoti kay
Aapn andolan kart nahi..manun...Ani apan maratha Ani bramana peksha uchh ahot obc ,vanjara ,banjara manun kel asel😅pn nivadnukit dakavayach Yana
सरकारचे मनापासून आभार,महाज्योती वर 100% अन्याय केल्या बद्दल😢😢😢
😂😂
@@pratham07 मग हा इतरांना पैसा कोण अफगाणिस्तान सरकार देत आहे हो रे
@@kanbaraohodbe1430 आडानी लवड्याच्या तुझा बाप काय सगळ्या शहरचा बघतो का तुझ आणि तुझ्या घरच्यांचं बघतो लई हुशार आहेस तर डायरेक्ट पोस्टच काढ ना कशाला scholarship पाहिजे तुला
@@kanbaraohodbe1430 nahi tuza baap mhanje me
@@kanbaraohodbe1430 gap bullya
सरकारची ही कल्पना चांगली आहे...फुकट पैसे वाटेल आणि नंतर पैसे घेऊन नोकरी वाटेल. जिथे गरज आहे तिकडे लक्ष न देता. मुलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांची मन वळवण्याचा चांगला मार्ग आहे.
आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीवरती पण रडण्याची सवय सोडा. एखादी कितीही चांगली गोष्ट असेल तरी ती कशाप्रकारे वाईट आहे दाखवणारा अशा लोकांमुळे महाराष्ट्र मागे आहे. स्वतःच्या प्रगती करणार नाही पण दुसरा एखादी करणार असे तर त्याला कशाप्रकारे मन वळवले जाईल असे दूषित पणा सोडा स्वतःची प्रगती राहू द्या पण ऍटलिस्ट दुसरा करतो का त्याला त्याला दूषित करू नका
Shikayla milat asel tr exam deun baghayla ky chall😅
@@poiupoiu4791स्वता: बोलण्यात आणि स्वता: वर घडण्यात खूप फरक आहे..... 😶😶😶😶
सरकार चे मनपासुन आभार पेपर फूटी कड़े लक्ष न दिल्या बदल आणि जास्तीत जास्त असे काम की जे अहमि अभ्यास कर नारे मूल आहे त्यांच लॉस हो ओ येणारे elections मधे मानापासून स्वागत 🎉
प्रत्येक परीक्षेत १००० रू फी घेऊन स्कीम चे नाव सांगून तेच पैसे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना परत करून इलेक्शन मध्ये फायदा...
या पेक्षा परीक्षा फी कमी करा..
💯💯👍
Right bro
Right !!!
Yeah right ❤
Obc la वाटण्याच्या शेंगा दिल्या बद्दल खूप आभार😢😢
Dhanyawad 😀
Sc st la khup detat sale... Sarthi tr 2 vrshe vapas yet nahi
Tnq maharashtra government 😢 khup jast jaga dilya baddal mahajyoti❤
कोण खरोखर गरीब आहे पहावें आधी
सर thumbnail मधून OBC काढून टाका
खरच सर बघून खूप राग येतो आहे स्वतः वर एमपीएससी करता करता वय निघून गेले पण पोस्ट नाई निघाली..
आणि आता स्कॉलरशिप चा काय फायदा
Thank you so much for 100% anyay karanyasati.
यातून हे स्पष्ट होते की आता पर्यंत भारत देश अविकसित का आहे....सर्व ठिकाणी बिनअकली आहेत. 🎉
Khup chaan info dili sir thank uhh so much
@chanchal001 Welcome!!
Thank you sir for most important information in video
@user-xx8sh2xm7v Welcome!!
Very informative session...thank you sir
@vaishnavik2556 Most Welcome
संपूर्ण माहिती दिल्या बदल धन्यवाद सर
Thank you so much sir 🙏🏻🙏🏻 Sir koni video nahi banavala tari ak mahit hot tumhi video banavnar ani imformation amachya paryant yenar khatri hoti hi. Sir asach guidance karat raha. Once again thank you sir 🙏
Most Welcome
मला या जातीयवादी सरकारकडून चांगल्या योजनांची बिल्कुल अपेक्षा नाही.
SC ST ला दिले कि पहिले tumchi obc ची जळण होते
अहो sir तुमचं बरोबर आहे सगळं पण या एक्साम साठी तुम्ही सिलॅबस नुसार ghya न lecture प्रश्न 🙏
Great thanks for bapu sir❤❤❤❤❤❤❤❤
@Drxadarshmane3760 welcome!
NT वाल्यांना वाऱ्यावर सोडलं .
Sarkar che dhanyavad mahajyoti la banana dilya baddl
आपण सर्व प्रयत्न करू.. नक्कीच देतील ते 👍
Maza mahajyoti mady form bhartana pdf ca problem yet aha krupya saga kase hoil te
Thank you so much sir for this information 🙏
@Sam-mo1ug most welcome!!
Thank you so much sir itaki Shan mahiti dilya badal
@krishisamvad welcome!
Amrut संस्था कशाला काढले सरकार गाजर दाखवायला का.... तो शिष्यवृती नाही देणार का.... Ews वाल्याना हे सरकार गाजर दाखवत आहे हे तर सत्य आहे जागे व्हा ews वाले ✌️✌️
Total Ghatiya aahe
Ahe amrut sathi
@@pratikkulkarni6585
Amrut पैसे देत नाही
अरे महाज्योती arti सारथी यांना
पूर्व च्या अगोदर महिना 10 हजार 6 महिन्यासाठी
आणि पहिला हप्ता 25000 हजार
85 हजार 6 महिन्यात
Ews वाले ज्या वेळी पूर्व पास त्यांना एक च वेळेस
15 हजार
वाह रे सरकार
Ews वल्यावर अन्याय आहे
ह्या सरकार ला त्याची जागा दाखवून द्या
किती अन्याय हा
भाजप सरकार भेदभाव करते आहे
Apan kahitari karav lagel EWS sathi
Middle class/poor family+Open category+98% study=berojgari
Any other cast+middle class/rich/poor+just passing marks=top post+scolerships+all facilities
Wahhaa😂😂😂
😢
Khup chhan mahiti dili sir.
@ramkrushnasonawane6243 Thank you..stay tuned
Thank you soso much sir .😊
@tejashriwable2 Welcome!
Thank you so much sir ❤
Most welcome
खूप छान आहे सर ❤
गरीब विद्यार्थ्यांना फायदा नक्कीच होईल 🙏
@drxgaming571 हो नक्कीच ..stay tuned
Danywad
Thank you very much Sir 🙏
@shrikantdeokate1458 welcome!
Sir vjnt cha kay amhi pan garibach ahot amhi kay lay shrimant nahiyet amcha jaga kadhi ningtach nahiye
Sir obc valyani kasa bharycha aamchyasathi tr jagach nyye
Thank you sir.
बापू एकदा सांगा ना गट क बद्दल cut off च काय झालं तुम्ही तर ओरडुन सांगत होतात 60 question वरच लागेल म्हणून ..60 chya दुप्पट केलं तरी आपला अंदाज कुठेच आला नाही .यापुढे मुलांना बरबाद करू नका cut off चे व्हिडिओ टाकून
😂😂😂😂😂😂
बरबाद केल्या शिवाय बापू शांत बसणार नाही
सुट्टी नाही
सगळी पोर पार देशोधडीला लावल्याशिवाय बापू गॅप नाही बसणार😂😂😂
Obc la jagach nhi mg form kshyala bhrla लागणार
Manacha mujara sir aapan Je kahi margdharshan kel❤
@suhaskamble972 Welcome!
Sir , please mahajyotichya jagansathi tumachya madhyamatun prayatn kara nahitar aamchyasarkhe gor garib ya government schemepasun wanchit rahtil , please sir.
Sir , मी google form भरला
open wale porg kiti bhi hushar asu dya kinwa te zopdit rahu dya tyala ky madat nahi karan to open wala ayahe na ky pap kelya tyanni ky ki mahit nahi
ST category मुले फक्त आर्थिक कारणानं मुळे मागे राहतात
Thank you so much sir
@pallaviagale1508 welcome!!
Open category madhil garib vidhyarthyana fukati kavdi nahi pan obc/sc/st/sebc hyanna matra madat . Kiti ha bhedbhav . Laj vatte ya shashnachi
SARTHI AAHE KI SIR
Ews वाले पण सोडून दिले सरकारने
आणि अमृत काढली आहे
तिचा काही उपयोग नाही
Hajar varshan pasun bhedbhav krt hota tevha nhi dole ugdle aatta ch bhedbhav distoy k bhava Tula 🥲
Barticha ekda laabh ghetla asl tr chalel ka parat labh gyayla
Dada tu kuthe form bharla hota
Thank you sir
सरकारचे. खुप.आभार.अभिषेक हजारे.ssc.83.take.sc.Beed
Agodar labh ghetalela asel tar parat apply karata yeto ka sir
@Karan-rg2rc sir as per official notification..ya scolarship sathi apan ekdach apply kru shakta तरीही आपण Official site ला check करावे
क्लास वाल्यांचे काम आहे views साठी बोंबालतात मी form भरून माझे hallticket ale nhi😢
😢😢
Very Very nice, Thanks.
@sanjayjagtap3347 welcome!
Thank you sir 🙏
Sir saralseva Bharti karnare pan form bharu shaktat ka please sanga sir
@SalubaiAmbigar-xn9yk MPSC coaching gheun preparation kru shkta
Sir mazi 12 zali ahe sc category made modte tr age limit ky ahe 41 runing 9 jun pasun tr bharta yeil ka
Sir Degree complete ahe pn degree certificate aale nahiyet tr ashe student MPSC sathi ya scholarship sathi apply kru shktat ka?
Didi degree kshat zali ahe tuzi
@@girishjadhav2904 Bsc. Agri zaliye sir
Jyala samajl tyalach mhiti hyyy... १ form =700 ₹
Hya warshat election mule 7-8 frm tr bharlya gelech per candidate
Sir plz upload video on mpsc exam pattern, sub, etc
Obc विद्यार्थ्यांना गाजर दाखवल्या बदल..सरकारचे मनःपूर्वक आभार 😐
Kisi bhi category keliy aisa mat Bhole 😢😢😢
80 chya var marks milun pn amche selection nahi , thanks mahajyoti and government
Sir police bharti ground kiti divas konte post sathi ground hoil yach ek vedio gya pls
छान आहे सर
@suryakantthokal903 Thank you
Ews 18 जातींचा समावेश आहे असे ते सांगतात त्या मध्ये open category मधील सर्व जाती नाहीत. मग या student ला कोणती स्कॉलरशिप आहे.
Ews अमृत ला काहीच नाहीये
अमृत फक्त timepass म्हणून काढली आहे
खूप मोठं गाजर दाखवले आहे
OBC la काहीच नाही हा अन्याय आहे एवढं मोठा प्रवर्ग यापासून वंचित आहे काय फायदा या योजनेचा ओबीसी वाल्यांनी काय करायचं 😢
OBC pan yenar ahe, parishad chya election chi achar sanhita asalya mule add nahi zalya tya pan yetil
कधी पर्यंत येईल सर @@ignitempscsaralseva
Ews la kadhi tari dya kahi sanvidhan - samajik sobat arthikagaslepan sudha uleek karte
Sir cet mdhe ky vicharlya janar
@aniketwankhade3878 Plz check ua-cam.com/users/live5Y7EaKnNVCI
Sir, 10th, 12th basis वर ज्या जागा निघतात. एमपीएससी सोडून इतर सरळसेवा भरती मध्ये त्याकरिता कोणती scholarship असते का.
@leenanigade4775 for more details Plz call on : 8888996116
परीक्षा फी कमी केली तरी पण फार मोठे उपकार होतील
I AM from nandurbar. Thank you Sir This information
@rohitpadvi6094 Welcome!
Obc valyani kutun form bharyacha tevda sanga ❤
तुम्हा यूट्यूब वाल्याना ews वाले दिसेनात का त्यांना भेटलं नाही म्हणून व्हिडीओ टाका ना राव... त्याची परिस्थिती पन खूप खराब आहे
Sir chi marketing skill Chan ahe
Open (unregister) la pan lagu hoto ka????
Sir open/EWS sathi kahi ahe ka?
Open वाल्यान साठी बाहेरचे देश आहेत भारतात ओपन वाल्यांसाठी काही नाही फक्त भेदभाव आहे
Ews वाले आधीच मेल आहेत
4 वर्ष मराठा समाझ्यानी जागा खाल्या
आणि आता
Ews ला वाऱ्यावर सोडलं
काहीच नाही
वाह रे सरकार
अमृत फक्त गाजर दाखवायला आहे
कय उपयोग
सगळं झोल आहे
@@atulkijubani...7635 यांनी किती गाजर दाखवाल आरक्षण नसले तरी government exam मध्ये ओपन वाल्यांनी फी जास्त ,cutoff जास्त,तरी ओपन वालेच पहिले येतात आज पर्यंत ओपन वालेचं पहले आहेत एमपीएससी परीक्षेत , मग माना आम्ही हुशार आहोत म्हणून आरक्षण देत नाही n आम्हाला गरज नाही कोणाच्या आरक्षण भिकेची आमच्या डोक्यावर न मनगटात ताकद आहे जिंकण्याची
Handicap la kahi jaga aahet ka sir
@shyamsonule358 for more details Plz call on : 8888996116
Thank you so much sir🎉😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@meetalimarkam4673 most welcome!
❤ nice information sir
@shishmotivationalguru6353 Thank you
Sir aplyala pratyek exam sathi seperate form bharava lagel ki aplyala preference dyava lagel
@user-px6jl7ks5o pratyek exam sathi seperate form bharava lagel ani training centre la preference dyav lagel
Cast validity lagateka st la
Yes
Sir / Mam , Ho lagte
Nhi re
Sir , TRTI chya vacancy fakt PESA sathi aahe ka none pesa sathi aahe please sanga
मनापासून आभार ❤
Select zalyananter ghari rahun online classes karta yenar ka sir aani scholarship pn milel ka sir
Nahi tithe jaun rahav lagel
Sir , Offline aste tr Attendance aste
Vj sathi
Jay sevalal bhau🙏
Ty MH Govt. Maha Jyoti sati खूप जागा दिल्या😢
Sir disable person sathi kiti jaga aahet sanga please
सर जी नमस्ते🙏
सर अमृत संस्था अश्याप्रकरची स्कॉलरशिप नाही देणार म्हणते....
ते fkt mains chya student साठी देतात....
सर अमृत संस्थेनेसुद्या बाकीच्या संस्थांसारखी pree paper पासून स्कॉलरशिप द्यायला पाहिजे
निदान
शिक्षणासाठी तरी सर्वांना समान न्याय असावा अस मला प्रामाणिक पणे वाटते.....
तरीही अमृत संस्थांकडून काही update aali तर लवकर कळवावे ...आम्ही तुमच्या चैनलशी सारखे कनेक्ट असतो.......
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
तुमचे असेच मार्गदर्शन नेहमी मिळत राहो 🙏🙏
Ho udya tyana call kra ani mail kra tyanchya site var tyanche cont info milele
अमृत मध्ये काहीच नाहीये Totally बोगस आहे . सारथी बोर्टी महाज्योती सारखे काहीच नाहीये अमृत मध्ये
सर्व आरक्षण SC/STलाच देउन टाका आम्हा साठी भरतीत जागा पण का काढता
Obc la fkt gajar dya
Aadivasi sarkh jivan jagun bgha 2 divsh mg samjel
@@aaditicreation4365 जगात आदिवासी नाहीत फक्त भारतातच आहेत. जगात त्यांना reservation नाही तरी नीट जगत आहेत
Barobar 💯
AIIMS Delil la st Sathi kiti jaga AAhe mahit AAhe ka 😢😢😢😢😢 4 Aahe Baki
Sir NT-C sathi swayam hi yojana chalu keli aahe tyabaddal mahiti dya
Form bhrtana .. graduation la cgpa asel tr .. mark obtained and maximum marks ya column mdhe ky fill kraych ???
Pointer ch marks mdhe ks convert kraych?
CET चा form मधील "Name of the Scheme" च्या tab मध्ये "पोलिस & सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण" याचे नाव नसल्याबाबत.....
Education qualification madhe kahi condition ahet ka sir.. problem yet ahe
Sir NCL kdyla dily tr form bhrtana compulsory upload karave lagte ka
Think you so much sir garib vidhyrthycha khup moth parsn sodavla think you ignite academy
@ashugaikawad2685 welcome!
OBC वाल्या विध्यार्थी च्या कमेंट ला पण उत्तर द्या...बर होईल
Thank you ❤😊sir
@samadhankarke2758 welcome!!
Sir ST students sathi validity compulsary ahe ka sir
Sir mi vjnt mdhe yete tr mla fom bhrta yenar nahi ka
Sr selection zalyanantr class karavach lagel ka? Class nai kela tr scholarship bhetate ki nai
Nt-C wale konty yojnecha labh ghevu shaktat
माहिती दिल्या बदल Thank you sir
@swapnilkamble3853 Welcome!!
Thank u so much sir
@abhishekujgare7872 Welcome!!
Sir, me graduation last year la aahe tr mla mpsc combine la apply karta yeil ka
Thank You Sir
@Vishwapal123 Welcome!