Powai : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP Majha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 чер 2024
  • #माझाखासदार #ABPResults #abpmajha #abpमाझा #loksabharesultlive #maharashtrapolitics #marathinews #loksabhaelection2024 #pmnarendramodi #rahulgandhi #indiaalliance #nda #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #arvindkejriwal #yogiadityanath #rajthackeray #loksabhalive #baramati #pune #satara #udyanraje #sangli #ratnagiri #sindhudurg
    Powai : पवई भीमनगर परिसरात अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक, पोलिस जखमी : ABP Majha
    Lok Sabha Counting 2024 | Lok Sabha Election Results 2024 Live Updates | NDA vs INDIA Alliance UPA | Rahul Gandhi Result | PM Narendra Modi Lok Sabha Result | BJP Mahayuti Result | Arvind Kejariwal Lok Sabha | Yogi Adityanath Uttar Pradesh Lok Sabha Results Updates | Sharad Pawar NCP | Uddhav Thackeray Shiv Sena Candidate Results | Lok Sabha Counting Today Live Updates | Maharashtra Lok Sabha Results 2024 Updates | लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाईव्ह | शरद पवार राष्ट्रवादी निकाल | पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निकाल | महायुती vs इंडिया आघाडी | देवेंद्र फडणवीस भाजप उमेदवार | अजित पवार सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवार | लोकसभा महानिकाल लाईव्ह | महाराष्ट्र लोकसभा निकाल 2024 | लोकसभा निवडणूक 2024 मतमोजणी
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Factor On Election | Manoj Jarange Patil Effect On Lok Sabha | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

КОМЕНТАРІ • 75

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 20 днів тому +35

    हा मराठी माणसांना मुंबई तून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे.त्यात जेवढे महाराष्ट्रीयन आहेत त्या सर्वांना घरे दया.

    • @anmolrules935
      @anmolrules935 20 днів тому +1

      True

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 20 днів тому +10

      अनधिकृत पणें राहताना नाही आठवले का बाबासाहेबांचे संविधान, कायदा सुव्यवस्था,
      झेंडा लावला म्हणून कायदा पाळायचा नाही असे होते का,
      अनधिकृत रित्या राहणे आणि कायदा पळणाऱ्यांवर हल्ला करणे हे बाबासाहेबांचा एकाप्रकारे अपमान नाही का.

    • @rekhasolanki5440
      @rekhasolanki5440 19 днів тому

      राईट टू शेल्टर ADVOCET संतोष सांजकर साहेब से संपर्क करें,

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v 19 днів тому +11

    जो जमीन सरकारी है
    वो जमीन गरीबो की है

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 19 днів тому +1

      तो फिर सरकार को भाडा डॉ वाहा पे रेहने का, बिना बताये सरकारी जमीन पे घर क्यो बनाये बिना बताये

  • @aneshyelve9915
    @aneshyelve9915 19 днів тому +5

    वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही,
    म्हणूनच आता तरी जागे व्हा

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 19 днів тому

      ए रताळ्या . तुला साधी अक्कल असती तर आतापर्यंत समजल असत की तिथे ते लोक अनधिकृत पने राहत आहेत. आणि अनधिकृत पने राहणे हा गुन्हा आहे एका प्रकारे, कायद्याच्या दृष्टीने, तोच कायदा जो बाबासाहेबांनी संविधानात लिहिला आहे, आणि प्रकाश आंबेडकर पुरस्कर्ते आहेत ना कायदा, सुव्यवस्था, आणि संविधानाचे,
      ते कशाला या असल्या अनधिकृत विषयात मध्ये पडतील.

  • @shaileshgaikwad-vj4ys
    @shaileshgaikwad-vj4ys 19 днів тому +7

    दलित वस्तीवर हा हल्ला नसून....आंबेडकरी समजावरच हा हल्ला झाला आहे...
    हे प्रथम सर्वांनी लक्षात घ्यावे...
    दलित आणि आंबेडकरी समाज हे दोन वेगळे विषय आहेत..
    कारण इतर मागासवर्गीय अशा आंदोलनामध्ये कधीच येत नाही आणि त्यांना काहीही इंटरेस्ट नाही.. हे आंबेडकरी समाजाने लक्षात घेतले पाहिजे..
    *आपल्या घटनेतील नवीन GR प्रमाणे जुन ते सप्टेंबर ह्या कालावधीत कोणीही घरांवर आणि खास करून ज्या ठिकाणी
    SC/ST/OBC/NT इत्यादी राहत असतील.. तर ते अतिक्रमंण च्या अंतर्गत येत नाही.. उलट त्यांना राज्य सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने, महानगर पालिकेने, वीज, पानी इत्यादीची सोय करून द्यावी खास करून जर ती सरकारी जमीन /गट असेल तर..
    आणि अट्रॉसिटी कायदा अजून मजबूत करा..
    मला तर असे वाटते पुन्हा एकदा 2024 चा डिजिटल भीमा कोरेगाव
    लोकांना नव्याने बघायला मिळेल...
    सर्व आंबेडकरी समाजाने फडणवीस, रामदास आठवले, Aab माझा चे प्रमुख संचालकाला आणि बिल्डर ला ठोकून काढा...1सेकंड मध्ये जाग्यावर येतील..
    यांच्यात पैश्याच्या वाटघाटी झालेल्या आहेत..
    हे abp माझा वाले सांगत नाही..
    आता सुषमा अंधारे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया ताई सुळे 5वर्ष गप्पपणे मूग गिळून बसणार...हे मतांपुरतेच खोटे आंबेडकरवादी आहेत..
    खऱ्या आंबेडकरी समाजाने अश्या खोट्या आंबेडकर वाद्याला ओळखले पाहिजे...
    मनुवादीला ठेचायला आंबेडकरी समाजाने आता 5वर्ष सज्ज झाले पाहिजे...कोणी मदतीला येतील त्या अपेक्षा ठेवू नका..
    हे येत्या पुढील 5वर्षात आता ठिकठिकाणी घडणार 100%
    चला परत एकदा मस्त आंबेडकरी समाजाच्या तावडीत मनुवादी स्वतः चालून आले.. एवढ्या दिवस मनात कुड ठेवून झोपेचे सोंग घेतलेले मनुवाद्यांनी...
    आंबेडकरी समाजाला सत्ता असो किंवा नसो काहीहि फरक पडत नाही...
    कारण सत्ता कोणाचीही असो कायदा फक्त भीमाचा ✒️📚📚
    मनुवाद ठेचणे आणि मनुवाद जाळणे हे आंबेडकरी समाजाचे प्रमुख ध्येय होय...
    जय भीम.. जय भारत... जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐

  • @kiranlokhande8390
    @kiranlokhande8390 19 днів тому +4

    एबीपी माझा ना एक विनंती आहे की आपण चुकीची बातमी हिरानंदानी बिल्डर च्या आदेशानुसार होत आहे तुम्हीं फक्तं श्रीमंत लोकांना आणि बिल्डर साथ देत आहेत परंतु गोरगरीब रस्त्यावर ते दाखवायला तुम्हाला लाज वाटते

    • @Avin868
      @Avin868 19 днів тому +1

      त्या गोरगरिबांना म्हणाव तुम्ही एवढे वर्ष अतिक्रमण करून राहत होतात ते कोणाच्या परवानगीने राहत होतात कोणी अधिकार दिला तुम्हांला अतिक्रमण करण्याचा

  • @sameerjoshi5360
    @sameerjoshi5360 19 днів тому +7

    थोडक्यात कष्ट करून कर्ज काढून घर बांधायला किंमत नाही. सरकारी जमीन वर अतिक्रमण करून बिनधास्त राहायला आल पाहिजे😅

    • @AvinashAthawale-jc8dh
      @AvinashAthawale-jc8dh 19 днів тому +1

      Aaizhavadya

    • @ABHISHEKASANE
      @ABHISHEKASANE 19 днів тому

      Tumchi ky?​@@AvinashAthawale-jc8dh

    • @GauriKamble-fb7rh
      @GauriKamble-fb7rh 19 днів тому

      Chan म्हणजे गरिबांना काढून त्या बिल्डरच्या घश्यात घालणार सरकारी जागा

    • @GauriKamble-fb7rh
      @GauriKamble-fb7rh 19 днів тому

      Te calta tumhala

    • @msk3847
      @msk3847 19 днів тому +1

      ​@@AvinashAthawale-jc8dhतुझा भामटा आंबट

  • @IamIT_
    @IamIT_ 19 днів тому +6

    संविधान वाचवा, संविधान पाळा 😂

  • @saveearthsaveliv
    @saveearthsaveliv 19 днів тому +3

    गृहमंत्री पोलिसांना फायबर शील्ड तर दे रे . कसे लढणार पोलिस

  • @beastintheattic3992
    @beastintheattic3992 20 днів тому +14

    संविधान बनवणारे बाबासाहेब आठवले नाही का अनधिकृत पाने राहताना. आणि जे कायद्याचे पालन करताहेत त्यांच्यावर दगडफेक करता , वां रे . काय फायदा मग बाबासाहेबांनी घटना बनवून जर अशी अतिरेकी कामे जाई भीम वाल्यांना करायची असतील तर.

    • @AvinashAthawale-jc8dh
      @AvinashAthawale-jc8dh 19 днів тому

      हे घर पडणारे कायद्याचे रक्षक वाटले का तुला madarchot

    • @sanghapalwankhade1623
      @sanghapalwankhade1623 19 днів тому

      Ho ka jar tu baap aaba pasun tithe Rahat aastil aani samaj tu lahancha motha jar tithe jhala aasel tar Tay jagayvar atikraman mhanshil ka
      Jeva tujh Ghar tutel. Teva Tula samjel 😡

  • @vinodkisanjadhavjadhav4136
    @vinodkisanjadhavjadhav4136 19 днів тому +3

    Yah video galat hai kat kat ke Dala hai

  • @Lifeme0000
    @Lifeme0000 20 днів тому +5

    Maara Yana maara

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 19 днів тому +1

      हा मारा मारा, अनधिकृत पने राहून वरून दगडफेक करणाऱ्यांना मारा

  • @anuragsupriyasantoshpatil5334
    @anuragsupriyasantoshpatil5334 20 днів тому +5

    He tar survat aahe 😂😂😂

    • @4KAUDIX
      @4KAUDIX 19 днів тому

      जालना मध्ये गांड फटू स्तवर मारलं घरात गुसून गसून 😂

    • @4KAUDIX
      @4KAUDIX 19 днів тому

      जालना मध्ये गांड फटू स्तवर मारलं घरात गुसून गसून 😂

    • @4KAUDIX
      @4KAUDIX 19 днів тому

      जालना मध्ये गांड फटू स्तवर मारलं घरात गुसून गसून 😂

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 19 днів тому +2

    Kiti maaj aalay hath dakhvun varshanuvarshe maja Keli sarkari jaminivar atikraman todun taka fukatchand sakhya pan jasti kam dhanda kahi nahi fayade pahijet sodayach nahi todayach mhanje todayach

  • @AmchiMumbai261
    @AmchiMumbai261 20 днів тому +17

    बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श घेतले नाही

    • @anmolrules935
      @anmolrules935 20 днів тому

      Tujha pn jeva ghari todtil teva tu pn gab basun thodu deshil

    • @msk3847
      @msk3847 20 днів тому

      कसला आदर्श?? 🤔

  • @mahendrakore7219
    @mahendrakore7219 19 днів тому +6

    म्हणजे जयभीम वाले शेवटी माजावर आलेच तर

    • @shalinigaddhane8204
      @shalinigaddhane8204 19 днів тому +2

      Tula jadiwadacha kida aahe vatte Jay bhim wale kay he je tu boltoy na tehi tyanchya saviddhanachya hakkamul. Jar tula rastyavar aanl asat tar tu hech bola asta ka

  • @kiranlokhande8390
    @kiranlokhande8390 19 днів тому +1

    गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार सर्व होत आहे परंतु बिल्डरने भरभरात पैसे देऊन पालिकेला दिला आहे

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 19 днів тому

      पोवई मध्ये उद्धव साहेबांचं नेते जास्त आहेत, त्यांना काही करायचे नाही का,
      आणि हो, अनधिकृत बांधकाम तोडणे हे गृहमंत्र्यांचे काम नसते , पालिकेचे असते, आणि पोवई मध्ये सध्या उद्धव साहेब यांचे नेते राज्य करतात.
      उगाच येऊन जाऊन बामनाला शिव्या घालून तुमची संकुचित बुद्धी प्रदर्शित करू नका

  • @user-bw9lg1tn5d
    @user-bw9lg1tn5d 19 днів тому +3

    90 % policanchi hich layki aahe..

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 19 днів тому +3

      उद्धव साहेब तर मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस म्हणतात.

    • @user-bw9lg1tn5d
      @user-bw9lg1tn5d 19 днів тому

      @@beastintheattic3992 toh YZ brahmdevacha sadu aahe ka toh bolel te antim Satya manave?

    • @beastintheattic3992
      @beastintheattic3992 19 днів тому

      @@user-bw9lg1tn5d ते कोणाला म्हणायचे असेल नसेल.
      पण म्हणून अनधिकृत बांधकामाचे समर्थन योग्य आहे का,
      तिथले बिल्डर्स च डाव असू शकतो किंवा काही पण राजकारण असेल,
      पण या जागेवरून आज न उद्या उठवले जाणार याची कल्पना नसावी एवढी त्यांची संकुचित बुद्धी आहे का? आणि वरून दगडफेक!! ही असली अतिरेकी वागणूक,
      रोहिंग्या मुसलमान आहेत का ते ज्यांनी जय भीम चे झेंडे लावलेत?

  • @Aishualane
    @Aishualane 10 днів тому

    Wrong information deu nka 😡😡😡

  • @kajalrat5386
    @kajalrat5386 3 дні тому

    Muslim factor pramane he lok chalat aahet,

  • @rohitgurav5265
    @rohitgurav5265 5 днів тому

    Karan ha iriya iranqndahi la tach ahe

  • @ANIRudh-nm8vl
    @ANIRudh-nm8vl 20 днів тому +5

    Itke diwas police ne khale hafte tyacha kay

  • @rohitgurav5265
    @rohitgurav5265 5 днів тому

    Baki ghatkopar ,Powai,samaj jao

  • @PrabhakarRanshur05
    @PrabhakarRanshur05 19 днів тому +2

    चुकिची बातमी देत आहात तुम्ही

    • @Avin868
      @Avin868 19 днів тому

      Kay chukich age tumhala mahit asel tar tumhi barobar news dya

  • @Lifeme0000
    @Lifeme0000 20 днів тому +4

    Congress Sarkar

  • @nitish96100
    @nitish96100 19 днів тому

    illegal house's....

  • @kiddoshardworkk
    @kiddoshardworkk 19 днів тому

    Ethe fakt sarvsammanya nagrikannna thopvun thevle jate

  • @sunilkirtishahi8207
    @sunilkirtishahi8207 19 днів тому

    Fikt barib lokanna karnar

  • @kiddoshardworkk
    @kiddoshardworkk 19 днів тому

    Me dhekhil tithala rahivasich ahe

    • @Avin868
      @Avin868 19 днів тому

      Tu pn ghar sodun nighun jaa mag

  • @rupesh5168
    @rupesh5168 19 днів тому

    Election voting ghetli ani ata zoparpatti thodli

    • @user-dv1mp1yu7r
      @user-dv1mp1yu7r 5 днів тому

      Election alyvr kase yetat bhikarde bhik magyla....

  • @Engineertrader_00
    @Engineertrader_00 13 днів тому +1

    Maharashtra sampala aatha apla Marathi Manasa aatha rent ni Rathat apla state Madhi

  • @Engineertrader_00
    @Engineertrader_00 13 днів тому +1

    Gujarati Loka apli Ghara toadun aplae tower Kartat Marathi manus kahi karu sakat nahi. Maharashtra sampala apla aatha 🥹

    • @user-dv1mp1yu7r
      @user-dv1mp1yu7r 5 днів тому

      Maharastra che lok fakt jativadi karayla Ani ekmekana bolyla pudhe ahet....