तिखट दशमी ।घरातील उपलब्ध साहित्य वापरून बनवा जास्त दिवस टिकणारी खमंग खरपुस तिखट दशमी ।दशमी रेसिपी।
Вставка
- Опубліковано 16 вер 2024
- #dashmirecipe#दशमीरेसिपी#तिखटदशमी#
साहित्य
२ वाटी गव्हाचे पीठ
२ चमचे बेसनपीठ
१ चमचा धने जीरे पावडर
२ चमचे पांढरे तीळ
कोथिंबीर
१ चमचा लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा ओवा
१ चमचा धने पावडर
२ चमचे गरम तेल
चवीनुसार मीठ
२ चमचे कसुरी मेथी
४ ते ५ लसुण पाकळ्या
तिखट दशमी ,दशमी रेसिपी मराठी
😊👌🏻
आपल्या दशम्या म्हणजेच गुजरात्यांचा ठेपला, पण आता ठेपला ऐवजी दशम्याच म्हणायला हवं, कारण आपण आपलीच मातृभाषा विसरत चाललो आहोत 🙏🏻👌
मी केली.मस्तच झाली. धन्यवाद.🙏
आपल्या दशम्या खूपच छान झाल्या आहेत
khup Chan Aahe 😀🙏🙏
Mast mat khup chhan aamchyakade yala dhapate asa mhantat mast dakhavlya anjali chhan
Very nice
👌👌🙏🏻👍🏻🌹🌷
Chan
mast
Khupach chan recipe
Methi thepale recipe dakhava
Ok
Mast ahe...n jst devas tekthat...n mam tandala che kher che recipe taka na mam
Ok tai