तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आज एवढ्या दिवसातून एक दिवस मला बोलाव वाटले म्हणून मी बोलत आहे सर्व प्रथम तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही लोकांचे मन नाही दुखावत ही सर्वात मोठी गोष्ट आहे आपण लोकांना चांगलाच संदेश देत आहेत तुमच्या प्रत्येक वेळी हसणं हे पोसिटीव्ही पणा असतो म्हणून तुमचे सुखी जीवन आनंदात जगत आहेत खूप छान असेच आनंदी राहा आणि खूप खूप खुश राहा मला आवडतात तुमचे व्हिडिओ धन्यवाद
आईसाहेब आम्हाला सगळया देवाचे दर्शन दिले त्याबद्दल खुप खुप आभार खरच सकारांनसारखा सारखा नवरा मिळाले तुमचे भाग्य अशीच जोडी तुमची शेवट परेत जावो तुमची मस्त बिवटीफुल कुणाची जर न लागो माझ्या आई साहेब व सरकार यांना
आम्हाला सर्व देवस्थानचे दर्शन करून दिला आहे साहेब तुम्ही धन्यवाद
माझ्या जीवनात खुप समस्या आहे पण आई तुला बघीतल की खुप छान वाटत आई 👌
आई साहेब....तुमचं आशीर्वाद असू द्या...
तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहत असतो आज एवढ्या दिवसातून एक दिवस मला बोलाव वाटले म्हणून मी बोलत आहे
सर्व प्रथम तुम्हाला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही लोकांचे मन नाही दुखावत ही सर्वात मोठी गोष्ट आहे आपण लोकांना चांगलाच संदेश देत आहेत तुमच्या प्रत्येक वेळी हसणं हे पोसिटीव्ही पणा असतो म्हणून तुमचे सुखी जीवन आनंदात जगत आहेत खूप छान असेच आनंदी राहा आणि खूप खूप खुश राहा
मला आवडतात तुमचे व्हिडिओ
धन्यवाद
khup mast...........jai malhar.....
आई पीवली साड़ी आणि भंडारा खुप मस्त वाटल तुमाला बगुन
आईसाहेब आम्हाला कधी असा योग येइल आशिर्वाद घ्यायचा तुमच्या पायावर नतमस्तक होण्यासाठी पण नशीब लागते
खुप छान आईसाहेब तुम्ही आज खूप छान दिसताय तुमच्या मुळे आम्हाला जेजुरी गड बघायला मिळला
Wah chan jejurila gelat te maz Maher aahe jejuri Dhanyavad jejuri maze Maher dhakhvlya baddal🙏🙏
तुमच्या मुळे आईसाहेब दर्शन मिळाले
खुप,खुप,छाण,झालदरशन,तुमचामुळे,धर्यवाद,
शब्द नीट लिहा
खूप छान... फॅन्स झालो आम्ही
आई साहेब खुप छान दर्शन झाले बाबाजी पण खुप छान ऊचलुन घेतल 👌👌👏👏🌹🌹🍫🍫🙏🙏🙏
Wow khup chan aaisaheb love you both 💖😘
जय मल्हार आईसाहेब खंडोबा तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो ही पाथना
Waw. He carried you. God gives strength. Where there is a will there is a way. GBU BOTH. Beautuful Temple🤗😗🙇♀️🙏
आईसाहेब आम्हाला सगळया देवाचे दर्शन दिले त्याबद्दल खुप खुप आभार खरच सकारांनसारखा सारखा नवरा मिळाले तुमचे भाग्य अशीच जोडी तुमची शेवट परेत जावो तुमची मस्त बिवटीफुल कुणाची जर न लागो माझ्या आई साहेब व सरकार यांना
Þ
👌👌👌
खूप छान आईसाहेब जेजुरी दर्शन दिल्यब्द्ल्....,🙏🙏👌👌
Aaisaheb khup chan zal Jejuri Darshan... 😍
Khup cchan mast
खुप छान दर्शन झाले आईसाहेब
Aaisaheb namskar, plz majhe bhahiniche Mr. Khup ajari ahet plz te bare whavet, plz tumchya devala sanga na....plz plz plz🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
So amazing vlog...best couple 😊
संजय शिवलक्ष्मी ला खूपखूप लग्नाची बधाई हो
खुपच छान आई आज तुमच्या मुळं जेजुरी गड बघायला मिळतोय 🌹🌹😘😘
🙏 आईसाहेब तुमच्या दोघांचं प्रेम खूप सुंदर आहे मी तुमचे व्हिडिओ
खुप छान आई ....आमचे पन दर्शन झाले
आई साहेब तुम्हाला धन्यवाद तुम्ही आम्हाला जेजुरी जय मल्हार देवाचे दर्शन दाखवले
आई. ची पदवी देणे चुकीचं आहे......पण...
?
@@navnathbdevkatte7175 खर आहे.
Khup chan aai saheb mi khup lahan hote teva gele hote ata parat jejuri pahun khup bhari vatatay 🙏
आईसाहेब मी खुप संकटात आहे मला तुमचा आशिर्वाद हवा आहे
Khup chan Tai jejuri darshan Ani Sanjay dadani tumhala uchlun ghetale tya mule khupch chan watale dada 👌👍 Tai la pach payrya uchlun gheun parampara kayam keli khup chan masttt 👌👌👍👍🙏🙏🙏
आईसाहेब विदर्भात या श्री संत गजानन महाराज शेगांव ला खूप मस्त ठिकाण आहे विदर्भाची पंढरी
Jay Gajanan 🙏Gan gan ganat bote
Gan Gan Ganat Bote 🙏🙏
गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏
लय जड
Khup chan darshan zale amche pan thanku aai saheb
आईसाहेब तुमची जोडी खुप खुप छान आहे
Nice tai saheb
नमस्कार आईसाहेब.छान उचलून घेतले बाबांनी.
खूप छान 👌👌👌 आई 🙏
Khup Chan taai saheb tumchya mule aaj amhala Ghar baslya darshan ghadaun aanlat khup khup dhannvad ताई साहेब 😘
bhau tuzi vat lagle ree
Yelkot yelkot jai malhar🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
🙏जय मल्हार 🙏
आई साहेब आशिर्वाद दया
🙏. मस्त आई साहेब
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏 🌹
Jay malhar 🌹🙏🌹
येळकोट येळकोट जय मल्हार आई साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
आईसाहेब मस्त उचलून घेतले सरकारनी तुम्हाला
Khup mst O aai saheb
आई साहेब मला तुमचा आशीर्वाद द्या ..माझी कुस दुसऱ्यांदा भरावी म्हणून🙏🙏❤️😍😞
Wow khup nashibvan ahat aai saheb tumhi 🙏🙏
एकदम मस्त खूप छान
तुम्ही स्वतः एक खूप चांगलं यक्तिमहत्व आहात,
Sundar jodi aahe 👌👌
🙏 आईसाहेब मला पण आशीर्वाद द्या 🙏 तुम्हाला भेटण्याची खूप मोठी इच्छा आहे आई . आणि मला पण तुमची सेवा करण्याची संधी द्या 🙏🙏🙏🙏🙏
Chhan
आमचं कुलदैवत आहे खंडोबा मी निरेची आहे बारामती जवळ
Khup mast
Dhanyawad aaisaheb
Aai Tumi khup Chan dista
छान आहे आई साहेब
Bhariiich Aaisaheb
So amazing
Mst Sanjay bhauji ✨✨✨
Khup chan couple👌👌
Khup chan shobhate tumchi jodi
🙏Jai mahakaal 🙏 And Nice Amma 💞🙏
So. Lucky aai saheb ❤️❤️ jai mhalar 🙏🙏 maza nav gha aai
Aaj tar tumhi Shivlaxmi Tai koopkoop kooooooop ch sunder distay amhi pan Dhanger ahye
Mst aaisaheb
Jagaacha virudh jaaun ...aaush kase jagaayech tumhi dhakhun dile...
🙏🙏 जय मल्हार 🙏🙏 आईसाहेब खूप छान
Nice 👍👍👍
MaZ maher ashe jejuri 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
aai saheb mast 👍❤️😘
आई साहेब साडी खुप छान आहे 👍
aai 🙏🙏🙏🙏🙏🙏❤👫
Aai sahabe very nice
आई तुमच्या मुळे आज, जेजोरीच पहिल्यांदा दर्शन घेतले
आईसाहेब बाबा नीं मस्त पाच पायऱ्या चढल्या येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏🙏👌
👌👌👌👌👌
छान विडीयो ..दशृन पण छान झाले 🙏🙏
🙇👌👌👌👌👍
माहिती आहे आम्हाला..
👌👌👌🥰🥰🥰🌹भावा
आई साहेब....🙏🙏
Tumhi kup chan dista
Namskar aai saheb🙏jevha pasun mi tumche sagar मंथन he sapurna video pahile tevha pasun tumhi mla khup khup aavdtat aaisaheb jyahi kunala shivlaxmi kaay aahe samjle nasel tyani sagar मंथन pahave khup chan aahe
💛🙏जय मल्हार🙏💛
👍
आई साहेब तुम्ही खूप सुंदर दिसत आहे तुमची जोडी खूप सुंदर आहे तुम्ही तुमचं तोड वजन कमी करा
Khup chan 👌👌👌👌
भाई लग्ना नंतर जागरण गोंधळ असतो लग्ना आधी नसतो 🤦♂️🤦♂️🤦♂️
Namaste AAISAHEB
आई साहेब आशिर्वाद दया🙏🙏🙏🙏😘💕
Best couple in the world 🤴👸
Yeilkot yeilkot jai malhar🙏
Very good
अप्रतिम दर्शन घडवलं.... 🙏
👌👌👌😍
👏👏👏👏👏👏👏👏
जय महाकाल जय मल्हार 🙏🙏🙏
🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏