Vinayak kharach khupach mehnat aahe mase pakdayla jivachi purva na karta pota sathi kashta karnarya koli lokanna majha salaam...aani aaj tu mahiti khup chhan dilis konala pan samjel ashich khupach chhan aani kiti to khol samudra baghun bhiti pan vatat hoti jaam risk gheun kaam kartat 🙏🙏
बीच वर फिरायला जाता ना तुम्ही तेवा पन बीच वरील कचरा जमला तर घरी आना. तुमचा बोलना बरोबर आहे. पन बोटीवर काम करताना तेवढ़ा टाइम नाही मिलत खराच. की कचरा बाजूला कढ़ायला मिलेल. तसा करत राहिलो तर जाली गुतेल सगली आणि वाट लागेल. या शिवाय आपन सगल्याणी कचरा योग्य ठिकानी टाकावा
@@sodekarvinayak8888 वेळ नसतो हे बरोबर आहे. मी जमेल तेव्हा आणि जमेल तेवढा कचरा साफ करतो. कोणी टाकला तर उचलायला पण सांगतो. म्हणून बोलतो. आणि मुळात समुद्रात कचरा हा किनारपट्टीला राहणारे किंवा पर्यटक टाकतात. हॉटेल व्यावसायिक यांनी पुढाकार घेतल्यास बिच आणि पर्यायाने समुद्र साफ ठेवायला मदत होईल.
उपवास वगैरे काही नाही त्याचा तो म्हावरा नाही खात पहिले खायचं आता नाही खातं तो त्याला कोणीतरी सांगितलं म्हावरा नाही खाल्लास तर गोऱ्या पोरी सोबत लग्न होईल😂😂😂😂
बोटीवरच्या जेवणाची मज्जाच वेगळी😍💯
एकदम मस्त विडीओ विनायक आणि खूप मजा आली जय आगरी कोळी
💐🙏💐 नमस्कार सर्वांना 👍👌 खुप खुप छान प्रबोधन केले
किती खडतर प्रवास व जीवन आहे जीव तळहातावर घेऊन प्रवास सुरू आहे आपणा सर्वांना सलाम 🙏
Vinayak bahut Dinon ke bad video I Magar Bahut hi Jabardast video
Lay bhari jevan bagon tundat pani aala.
खरंच खूप छान वाटले एकच नंबर नाद खुळा व्हिडिओ ❤❤❤👍👌👌👌🙏
मच्छिमारी खूप छान माहिती.. दिली. बोटीवरचे जेवण.. लाजवाब.. आनंद घ्या.. 🙏🙏🙏🙏
हो........ आता कळले झाल्यात माशे कशे पकडले लय भारी ❤❤❤
मेहनत का फल मिठाई होता है 🚩🦐🐟😋🤘🏻 खूप छान व्हिडिओ दादा 🚩
खुप छान दादा मला फिशिंग चे तुझे व्हिडिओ पहायला खुप आवडतात ❤❤
Khup chan video botivarche video baghayla mast vathtat tyachi mhehant jam aste
कडक भाव आजून विडियो taak जय एकवीरा आई
Ekdddaam zakkkkaaaasss ... Video....
सुंदर व्हिडिओ बनवला आहे
Mast video cover kelai... brilliant
NICEखुप छान
खूप भारी जीवन आहे 😎 तुमचं
आई एकवीरा मातेचा जय
Botivaril mase masemari karayla khup bhari vatate ❤❤
1997-98मध्ये मी मच्छिमार बोटी पाहिल्या होत्या पण त्यावेळी कॅमेरा आणि स्क्रीन या सुविधा नव्हत्या आता खुप सुविधा आल्या आहेत
Very nice fishing video keep it up 👍
ग्रेट आहेस भावा बोटीवर राहून व्हेज खातोस 👍👍🙏
Superb video lovely 😍😍 Happy
Khupach mehnat aahe bhau solute aahe ❤
Dada khup bhari hota vidio.....
Mi pan koknatla ahe....
सलाम आहे सर्व टीम ला🙏👍
मी डहाणूकर
छान झकास जय आ मी पुणे लोहगाव विमानतळावर महाराष्ट्र
Nice dada✨
डाळ भात खाणाऱ्या च खरच कौतुक
Dada fishing chi vaido banaw jasta
Mst, video Aahe,,dada,😮😮😮😮😮
Dada Bhari
विनायक तू आता जास्तच जाड झालास 😊
वहिनीच्या हाताचे जेवण खाऊन जाडा झालाय विनायक दादा 😅😂❤
Vinayak kharach khupach mehnat aahe mase pakdayla jivachi purva na karta pota sathi kashta karnarya koli lokanna majha salaam...aani aaj tu mahiti khup chhan dilis konala pan samjel ashich khupach chhan aani kiti to khol samudra baghun bhiti pan vatat hoti jaam risk gheun kaam kartat 🙏🙏
15:54 a real example of best friendship :D
KDk bro...
लय भारी , एकदम झकास मस्त सुग्रास जेवण
Hi sir mai chhattisgarh se apka video dekh Raha hu
Khup jabardast hota video bhai
भाऊ एक प्रश्न होता माझा... बोटी वरती संडास ला कुठे जातात ?
Are bhai sdhurat karvi lagate
😂😂😂
😂😂
Rubbish question asked by A Foolish
Tyacha pan video pahije ka tula
कोळ्यांचा धंदा हाय जिवा उधारी…..❤
Ek number Bhaava ❤❤
Khupch chhan zala vedio 👌👌👍👍
Khup mast video bro
Masttt video 👌👌
Thank you dada 🙏 tumha sagalyana.
Tumhi yevdhe kasht gheun mase pakadata v mhanun amhala taje mase khayala milatat. 🎉🎉
mstch capture kele masemari krtana..🙌🙌
😊 प्रगती मासे खायला येते का 😋
जाळीला आलेला प्लास्टिक कचरा पुन्हा समुद्रात न टाकता किनाऱ्यावर आणून गावात किंवा घरी टाकावा . तेवढेच समुद्रात प्रदूषण कमी होईल
साहेब तुमचं बोलण बरोबर आहे पण कचरा करणारे कमी कसे होतील ते महत्वाचे..आणि कचरा घरी किंवा किनाऱ्यावर टाकने कितीपत योग्य ..
@@akashkotkar8620 घरी टाकून त्याची योग्य विल्हेवाट लागत असेल तर काय हरकत आहे.
बीच वर फिरायला जाता ना तुम्ही तेवा पन बीच वरील कचरा जमला तर घरी आना. तुमचा बोलना बरोबर आहे. पन बोटीवर काम करताना तेवढ़ा टाइम नाही मिलत खराच. की कचरा बाजूला कढ़ायला मिलेल. तसा करत राहिलो तर जाली गुतेल सगली आणि वाट लागेल. या शिवाय आपन सगल्याणी कचरा योग्य ठिकानी टाकावा
@@sodekarvinayak8888 बरोबर आहे तुम्ही एक कचरा उचलला तर तोपर्यंत शंभर टाकणारे असतात..
@@sodekarvinayak8888 वेळ नसतो हे बरोबर आहे. मी जमेल तेव्हा आणि जमेल तेवढा कचरा साफ करतो. कोणी टाकला तर उचलायला पण सांगतो. म्हणून बोलतो.
आणि मुळात समुद्रात कचरा हा किनारपट्टीला राहणारे किंवा पर्यटक टाकतात.
हॉटेल व्यावसायिक यांनी पुढाकार घेतल्यास बिच आणि पर्यायाने समुद्र साफ ठेवायला मदत होईल.
भावा तुमचे जेवण बघून तोंडाला पाणी सुटले😋😋🤪
मा
खुप छान दादा
मासे आणि दारु लय भारी हो.😊😂
You also enjoy food on boat with fresh fish
Jo dalbhat khat hota botivar,,, tyala salam ahe karan tyane swatavar sayamm rakhala..Dev bhal karo tyach..👍
Me pan same aahe me pan maura naai khait botivar nuste chinglo ani paaplet surmai kolbi ani salan gravy fakt 18:3
NlCE👌👌❤❤
Khup Chan Video 👌❤
असे जीवन हवे मस्त
Nice video bhai ❤
दादा बोटीवर डाळभात खातंय 🚩🚩🙏🙏
मस्त झाली भाजी 🤤🤤🤤
च्यायला असशी मजा आली पाहिजे
Khupach chhan vinayak🎉🎉
Best 👌
Khupch Chan vlog 👍👍👍👌👌👌
👌👌👌👌👌
KHUPACHH MASST 👌👌👌
Maral fish var video taka
Nise video best' of luck 🎉🎉🎉🎉🎉
Very good
Aaj kalal bhau kiti risk ahe mase pakdayla
लाजवाब
Dal bhat vala aavdla aaplyala
Full support bhai Tula ❤
😯👍👍👍👍
Daal bha khanaryala chinch takun de😊
Winch machine is our company
Dekhkar bahut achchha laga bhau
छान केली रेसिपी भावा
Dada thard part kadi yeil
😍😍😍
आमच्या गावात कोण खला शीच ने राहिले सगळे आलेत ते नेपाळी आणि भैय्या वाले
Jam bhari
Bhai dal bhat khall mhanje tyacha upvas asnar naa 😂
तो रोजच दाल भात खातो भावा कारण त्याला पोरगी नाही भेटत ना म्हणून पोरगी भेटली की मावरा खायला सुरुवात करेल😂😂😂#Aakash❤
😂😂😂@@dnyandipchogale8703
@@dnyandipchogale8703🤤 मटण भाकरी खाल्ली की गोरी पोरगी मिळते 😋
Part 2 🔥❤️
Wow superb 👍❤❤❤❤❤👌
Chan bhau
मी हाय कोळी
जबरदस्त!!!!जेवताना बघताना माझे तोंड भरून. भरून खूप पाणी सुटले रे भावूं,एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे,मी पण आता मासे ची भाजी खातो
1 no
बोटीवर मासे पकडतात ते दादा मासे खात नाही लहान पणा पासून खात नसतील किंवा देवा चे वारकरी असातील 👌
Asa kahi nahi koli aahe to pan aadhi khaycha pan aata nahi khat ka kay mahit
माझे. तोंडाला पाणी आला तुमची मेहनत बरी हाहे DaalBhatHanara कसा काय?
Bhava tu jar varun khali padla t panyat ?
Winch machine is our company commercial engineering
Are bhai jevai balau ki
Baji Kaisi banauli Linga taka
भाऊ एक बोट जागांवर यायला कीर्ती दिवस लागतात ?
Hech natural ahe baki sagle vikat karawe lagate
Speed laa 😂 power
डाळ भात खाताय म्हणजे याला उपास असेल🤣🤣
उपवास वगैरे काही नाही त्याचा तो म्हावरा नाही खात पहिले खायचं आता नाही खातं तो त्याला कोणीतरी सांगितलं म्हावरा नाही खाल्लास तर गोऱ्या पोरी सोबत लग्न होईल😂😂😂😂
@@dnyandipchogale8703 🤣🤣🤣
😅
@@dnyandipchogale8703😹 तो फक्त मटाण खातो 😋
👍👍👍