साष्टांग दंडवत महाराज माझंही स्वप्न की एकदा तरी आमच्या गावामध्ये किर्तन रुपी शेवा असे मलाही वाटते पण खरं सांगू महाराज कैलास महाराज पवार आणि त्यांचे सर्व सहकारी साक्षात भगवंताची देन आहे
आमच्या गावामध्ये तुमचा एक कार्यक्रम ठेवू कैलास महाराज तुमची नेहमी मी अभंग ऐकतो लय खूप तुमच्या चाली ऐकतो नेहमी प्रत्येक दिवशी तुमचे अभंग ऐकतो तुमचा नंबर द्या मला
राम कृष्ण हरी माऊली महाराज क्या बात है
दोन पवार म्हणजे साक्षात स्वर्ग 👌💖सुनिल महाराज पवार कैलास महाराज पवार 🙏 धन्य माता पिता तया चिया ❤🥰 क्या बात है मस्त 👌🙏
❤❤❤❤❤
@माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली@👌👌🙏🙏🌺🌹💐
कमीत कमी 1000 वेळा ऐकले मी कैलास महाराज अप्रतिम गायन ❤
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
सास्टांग दंडवत महाराज व पवार महाराज
कैलास पवार म्हणजे ईश्वराने दिलेली देणगी आहे❤❤❤❤
माऊली खूप खूप धन्यवाद राम कृष्ण हरी अती सुंदर आवाज माऊली खूप खूप धन्यवाद
रामकृष्ण हरी माऊली पांडुरंग हरी माऊली
दोण पवार म्हणजे स्वर्गातून आलेले कोहिनूर हीरे.तुम्हास तोडच नाहीत महाराज. ❤❤
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤😊
कितीहि वेळा एकलं तरी मन भरत् नाही
जय हरि माUली खुप छान👌🚩🚩
राम कृष्णा हारी
अप्रतिम गायक 👍
खुप सुंदर बुवा
ज्यांच्यावर सरस्वती ची कृपा असते त्याला गायन करता येते
खुप छान माउली, जय हरी,
साष्टांग दंडवत महाराज माझंही स्वप्न की एकदा तरी आमच्या गावामध्ये किर्तन रुपी शेवा असे मलाही वाटते पण खरं सांगू महाराज कैलास महाराज पवार आणि त्यांचे सर्व सहकारी साक्षात भगवंताची देन आहे
खुप सुंदर गायण
माउली ! पांडुरंगाची देणगी आहे ! राम कृष्ण हरी माउली !!
खुपच सुंदर राम कृष्ण हरी
अप्रतिम चाल गायली महाराज मन भरत नाही किती वेळा आयका.
राम कृष्ण हरी माऊली
उत्कृष्ट गायन आहे आणि रेकॉर्ड क्लिअर झाला असता तर रेकॉर्ड ब्रेक व्हिडिओ गेला असता..तरी पण आहे ते छान..❤
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥१॥
दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥
पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥२॥
तुकयाबंधु म्हणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥३॥
गोड गोड आणि गोडच
ATI सुंदर कीर्तन ऐकून कान तृप्त झाले❤
राम राम राम राम राम राम राम
अप्रतिम जय हरी महाराज
वा कया बात है
फार कमी माणस होतात अशी की ज्या ना सरस्वती प्रसन्न होते
मस्त 🤔🤔
कधी कधी आस वाटत तुमच्या सारख्या महान दिग्जांचे आमच्या पन गावात कार्यक्रम गायन वादन व्हायला हवा पन आम्हा शेतकरी वर्गाचा हात पुरत नाही महाराज
राम कृष्ण हरी खूप छान आवाज
Jabardast iavaj
राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
😅😮😮😮😮😮😮😮😂😂😢😢
Ram krushn hari ❤
Maharaj 1 no Todach nahi 🙏🙏🙏🙏🙏
जय हरी
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🚩खूप छान 🚩
सुपर चाल👍👍
राम कृष्ण हरी माऊली ,पवार यांचे गायन फारच अप्रतिम आहे
पवार महाराज खूप चांगले प्र मान gael
Aatisay Sundar aavaj 👍🏻
तुका म्हणे तोची संत सोची जगाचे अंगात.कोठे 14:02 गुंतलासी द्वारकेच्जा राया हां अभंग सादर करावा असे मी वींनती करतोय.
जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏 🙏🙏🙏🙏
Jai hari virtual.
मन भरत नाही माऊली सतत ऐकावे वाटते ❤❤
Kaya bat hai
खुपचं छान छान
खुप छान
हे पुर्ण किर्तन टाकावे हि विनंती
वाव कैलास बाबा तोडच नाही🙏👍
धन्य ते माता पिता तयाचे
Kup chan
👌✌️
Kailas maharaj I like it
Khup chan aawaj
🎉
आमच्या गावात आले होते कैलास महाराज 🎉 2:36
💯💯👌🏻👌🏻
🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
❤
कितिही वेळेस ऐकल तरी सुद्धा ऐकावेच वाटते.
Kay parman dile rav
आमच्या गावामध्ये तुमचा एक कार्यक्रम ठेवू कैलास महाराज तुमची नेहमी मी अभंग ऐकतो लय खूप तुमच्या चाली ऐकतो नेहमी प्रत्येक दिवशी तुमचे अभंग ऐकतो तुमचा नंबर द्या मला
राग कोण ता य महाराज
कोठे गुंतलांशी,गायन 05:30
Full kirtan link dy
ua-cam.com/video/N2QtTSV8Cu4/v-deo.htmlsi=246ueXiWW66avuLL
माऊली हे सर्व किर्तन संपूर्ण टाका विनंती केली आहे धन्यवाद माऊली
Link dili ahe
राम कृष्ण हरी
Khupcha chhan gayan
जय हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी माऊली
राम कुष्ण हरी माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी