मंत्रमुग्ध करणारे गायन - प्रमाण चाली l ओंकार महाराज जगताप l कैलास महाराज पवार l Kirtan Praman Chali
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
मंत्रमुग्ध करणारे गायन - प्रमाण चाली l ओंकार महाराज जगताप l कैलास महाराज पवार l किशोर महाराज गडाख
Kirtan Praman Chali by
Omkar Maharaj Jagtap Gayan
Kailas Maharaj Pawar Gayan
Kishor Maharaj Gadakh Pakhawaj
गायनाला तोड नाही माहारज 🫶🏾🫶🏾 तुमी गायलेला हारीपाठ पाटवा, 🙏🏾🙏🏾
कैलास महाराजांच्या आवाजाने मन प्रसन्न होते अप्रतिम आवाज आहे महाराजांचा पांडुरंग परमात्मा अशी च कृपा असू दे
खूप सुंदर गायन गायलो महाराज
खूप सुंदर गायन माऊली ❤❤❤❤
खुप सुंदर आवाज माऊली
पखवाज एक नंबर आहे आणि गायन पण
कैलास महाराज वुवा काय आवाज महाराज गोड गोड आवाज अभिनंदन 🙏🙏🙏
ओंकार महाराजासंगे कोनाचा घास नाही वर गायाला बादशाह आहे त यांचे आसा कंठ नाही कोणाला धन्यवाद ओंकार महाराज
ओमकार महाराज एकच नंबर गायन🎉❤❤🎉
Supar
अप्रतिम आवाज आणि गायन
कैलास महाराजांचा अप्रतीम आवाज आहे 🎉❤ सारख ऐकावसं वाटत
राम कृष्ण हरी महाराज खूप मस्तगायन
एकच नंबर
खुप छान
कैलास म. खुप छान एकच नंबर गायन तुमच्या पुढे कोणाचा आवाज नाही चालत आणि चालणार पण नाही
धन्यवाद कैलास महाराज
आध्यात्मिक श्रेत्रात लहान मोठे कोणी नाही सर्व सारखे असतात माऊली
Chukich bolalas bhava दोन्ही गायक सुधा खूप अप्रतिम आहेत...
तुझा वैयक्तिक दृष्टीकोन असेल तसा पण तुला तेवढं ज्ञान अस्त तर अस बोलला नसतास...
pl
Echo ka kamal he
Haaa
जय हरी माऊली🙏🙏
खूप छान गायण
Khup chan gayan bar bar ikavevate
वाॅ,..,, छान
अ प्रतिम गायन माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्णा हरी 🎉
🚩👍🏻🚩✨
कैलास महाराज आपल्या कडून खूप शिकायला मिळते 🙏🙏
Very nice mahuli 🙏🙏🙏
Jay hari mahraj
Superb voice ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice
Wa onkar Maharaj 1number
Jagtap ani pavar mast gayan
छान आवाज आहे 😊
🙏🚩📿Ram krushna Hari💐🌹🙏 Very Nice 👌 👌
कैलास महाराज पवारसुदर
Jay ho kailash maharaj
Khup chan ❤
खुप सुंदर 💛💛 गायन ❤❤
jay harimauli🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
मंत्रमुग्ध करणारा आवाज
Bhaya tumcha aavaj khul god ahe yekch nambar
Nice
Omkar m.1n nice
माऊली महाराज मोरे तुम्ही पण होऊ द्या एक चाल
Khup chan gayan mauli
दोन्ही गायक खूप सुंदर
जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩
Adi Shakti Mata bhawani chi Krupa maharaja war
राम कृष्ण हरी कोकिळा गायन खूप छान
Lay Bhari ❤
एकच नंबर गायन
🔥🔥🔥🔥🔥
कैलाश महाराज तुम्ही पण किर्तन केल पाहिजे
कैलास महाराज तुम्ही पण केल पाहिजे ना
टाळ कमी आवाजात आणि गायन मोठ्या आवाज मद्ये पाहिजे तेव्हा एकन्यास छान वाटतं
❤❤❤
👌👌👌
Nice kirtan
पूर्ण किर्तन टाका दादा
❤va🎉😅😅😊❤
कीर्तनकाराचे नाव काय आहे
माऊली महाराज मोरे
खुप छान
जय हरी माउली❤❤❤❤❤
👌👍