संक्रांत भोगीची मिक्स भाजी | अनोख्या पद्धतीने केलेली अस्सल गावरान चवीची भाजी व भाकरी| Bhogichi bhaji

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 22

  • @bhaktichavan283
    @bhaktichavan283 Рік тому +1

    Vahini bhogi chi bhaji recipe ekdam bhari Ani ekdam fresh bhaji

  • @sunilkokambe6940
    @sunilkokambe6940 Рік тому +3

    मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा आणि वहिनी ❤❤

  • @PrakashPatil-yp3th
    @PrakashPatil-yp3th Рік тому

    भोगीची भाजी अगदी मस्त असते.आपण सोपी रेसिपी सांगितली आहे. धन्य वाद.

  • @shrutidalvi5712
    @shrutidalvi5712 Рік тому

    किती छान..नशीबवान आहात तुम्ही....फ्रेश भाज्या 😊

  • @all_sound_update_mh_
    @all_sound_update_mh_ Рік тому +1

    मस्तंच 🙌🏻

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Рік тому +1

    Khupch chhan

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 Рік тому

    एकच नंबर ❤

  • @arvindwaghmare5669
    @arvindwaghmare5669 Рік тому

    दादा आणि वहिनीना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Рік тому

    झकास टेमटिंग रेसीपि .खायला आवडेल.

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 Рік тому +1

    खूपच भारी

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 Рік тому

    छान केलि भाजी मसत मिसेस दिक्षीत

  • @vidhyasurve3134
    @vidhyasurve3134 Рік тому

    Chan Kanda lasun masalya chi kimat kai ahe kasa killo

  • @rajupatil-oh5qd
    @rajupatil-oh5qd Рік тому

    Nice

  • @abhijeetpawar528
    @abhijeetpawar528 Рік тому

    लय भारी

  • @Tanishka-do6ui
    @Tanishka-do6ui Рік тому

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 Рік тому +2

    पावसाळ्यात पाऊस कमी पडला आहे जमीनला पाउस जास्त लागतो मी कोल्हापूरी आहे माझ्या माहेरी खूप जमीन आहे भाजी आहे उस आहे सगळं आहे

    • @kvmarathi1085
      @kvmarathi1085 Рік тому

      माहेरची जमीन इथे सांगायची गरज आहे का

  • @vaishaligadade1589
    @vaishaligadade1589 Рік тому

    लय दिवस जमिनीला पानी नाहि दिले कि भेगा पडतात

    • @GavakdachiTaste
      @GavakdachiTaste  Рік тому

      खरंच हुशार आहात तुम्ही.
      कृषीकन्या आहात.
      बरोबर उत्तर दिलात.

    • @vaishaligadade1589
      @vaishaligadade1589 Рік тому

      @@GavakdachiTaste दादा मी पण शेतकर्‍यांची मुलगी आहे. मी पण jath chi आहे. माझे लग्न झाले आहे मी मुंबई la असते

    • @shamaldhekale5282
      @shamaldhekale5282 Рік тому

      या

  • @Rupalidhumal__
    @Rupalidhumal__ Рік тому

    Khupach Chan