श्रीक्षेत्र जाळीचा देव | Jalicha Dev | Chakradharswami | जाळीचा देवाची उटी | #15

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 сер 2024
  • "जाळीचा देव" हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्‍यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्‍वामी यांचे काही काळ वास्‍तव्‍य होते.
    श्रीक्षेत्र जाळीचा देव - अजिंठ्यापासून २८ किलोमीटरवर महानुभाव पंथीयांचे "जाळीचा देव' हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथांचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी बाराव्या शतकात महाराष्ट्रभ्रमण करत होते.
    चक्रधर स्वामी गंगातीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुणी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळतबारा येथे आले. येथून वालसाविंगीस (जि. जालना) जाताना पवथताच्या या घनदाट अरण्यात जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी यांना दोन वाघिणीची पिल्ले दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरुवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली . स्वामींनी तिच्याकडे कृपाकटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लिळा(घटना) वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली.
    Vlog Ajanta way part-1
    / kjff68gv-7
    Katepurna Wildlife
    • Katepurna Wildlife San...
    साकेगावचे हेमाडपंती मंदिर
    • Sakegaon Temple | साके...
    लोणारचे दैत्यसूदन मंदिर
    • Lonar Daityasudan Temp...
    लोणार सरोवर
    • Lonar Crater | Washim ...
    रुद्रायणी देवी मंदिर
    • रुद्रायणी देवी मंदिर |...
    लासूरचे आनंदेश्वर मंदिर
    • Lasur Temple | लासूरचे...
    Exploring TAPOVAN
    • Exploring TAPOVAN | VL...
    सातगावचे मंदिर
    • Satgaon Bhusari Temple...
    #shrichakradharswami #mahanubhavadhyaya
    #jalichadev

КОМЕНТАРІ • 70