Tukoba Vaikunthala Gela - Sumeet Music - Suresh Wadkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 325

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 Рік тому +27

    हे गाणं खुप काही शिकवून जातं.कालच मी माझ्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो,त्यावेळी अक्षरशा मन भरुन आलं.धन्यवाद सुरेश वाडकर साहेबांचे.आजच्या युगात प्रेम माया खरच संपत चाललीय,ती वाढवणे आपल्या सगळ्यांचच काम आहे. जीवनात आल्यानंतर प्रत्येकालाच जायचं आहे मग?एवढा आकडतांडव आपण का करतो?जर आपण एकदुसर्याना ओळखू शकत नाही तर जगाचा कशाला? स्वताचाच विचार करुन जगा.सगळ्यांना सोबत घेउन जगलं तरच तुम्ही श्रेष्ठ व्हाल.अन्यथा जिवन आणी वागणं तुमचच की?

  • @ramdashulawale8354
    @ramdashulawale8354 2 роки тому +17

    खूप सुंदर ....सुरेश वाडकरांचा श्रवणीय कंठ, आणि त्यांच्या मुखातुन अवतरलेले
    जगद्गुरु तुकोबाराय .... 🙏🙏🙏

  • @surajsonawane4295
    @surajsonawane4295 Рік тому +3

    अतिशय सुंदर , मनाला भावूक करणारा अभंग , ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ह भ प ❤❤

  • @SagarNicht.at1
    @SagarNicht.at1 5 років тому +34

    अशी गीते पुन्हा होणे नव्हे....एकच नंबर गायक सुरेश दादा वाडकर........

  • @santoshkulat6323
    @santoshkulat6323 7 місяців тому +1

    निमित्त - जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन प्रसंगाचं...त्यात भैरवीचे आर्त स्वर आणि आदरणीय श्री.वाडकर गुरुजींचा अमृतकंठ.. काय बोलावं.. नि:शब्द..!

  • @vinayaksolkar5887
    @vinayaksolkar5887 7 місяців тому +3

    Khup Sundar Abhang 🙏🚩

  • @devraomalekar8460
    @devraomalekar8460 2 роки тому +4

    माहाराज काय गोड आवाजात आभंग गाईलाराव आगदी तालासुरात यालाच म्हणाव गायक

  • @Cbjnxgnocxc
    @Cbjnxgnocxc 3 роки тому +18

    छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम महाराज 🙇🙏🏻...

  • @sharadakakade763
    @sharadakakade763 Рік тому +22

    माझ्या वडिलांचे पार्थिव स्मशान भूमि मध्ये नेताना हे गाणं वाजत होत.... अंतरंग पिळवटून निघाल ऐकून....
    माझे वडिल विठ्ठल भक्त होते..त्यामुळे आमचा तुका ही वैकुंठाला गेला...😢😢😢

    • @universalsci-techall1026
      @universalsci-techall1026 10 місяців тому +2

      माझे वडील 14 nov भाऊबीेच्या दिवशी गेले. त्यांच नाव पण तुकाराम आहे आणि आम्ही पंढरपूरचे आहोत. सांगता येत नाही एवढं वाईट झालंय 😢😢

    • @rameshmore7992
      @rameshmore7992 2 місяці тому

      हे गाणं नाही रे माझ्या दादा,हे तर आपल्या नीलोपंता चा अभंग

    • @rameshmore7992
      @rameshmore7992 2 місяці тому

      हे गाणं नाही रे माझ्या दादा हे तर आपल्या निलोपंता चे अभंग

  • @ShivananadAuti
    @ShivananadAuti 6 місяців тому +1

    हे गाणं आमच्या वैकुंठ रथाला आहे अतिशय मन भारावुन येत हे गाण ऐकताना ... 🥹🙏

  • @madangoa6881
    @madangoa6881 2 роки тому +1

    Tukoba vaikuntala Gela...
    Raja Baliram patala ghatala.....
    Sant Dhaneshwar aai baba jal samadi kela......
    Tari Bramhnan sarv shreshta jala...
    Wah wah. .... Kya bat hai.
    Direct vishwaguru........
    Sant Tukaram maharaj ki jay
    .....................

  • @mysongskkg3381
    @mysongskkg3381 7 місяців тому +2

    KHUP CHAN ABHANG😘

  • @harishrathod7738
    @harishrathod7738 6 місяців тому +2

    Tukaram Maharaj is Suresh wadkar in 21th century❤

  • @amlthmbre9842
    @amlthmbre9842 3 роки тому +8

    खुप मर्म आहे....या शब्दा मध्ये.... मला काका व दादा ची खुप आठवण येते.... निशब्द 😓😓😓

  • @sharadakakade763
    @sharadakakade763 Рік тому +9

    खूप भावना ओथंबून गायलेलं गाणं....ऐकताना अश्रु आपोआपच तरळतात

  • @nandupednekar3374
    @nandupednekar3374 Рік тому +1

    Khup chan

  • @kallyanithakare4229
    @kallyanithakare4229 Рік тому +1

    Khupch chan abhang .... Apratim 🌺🌺🙏

  • @sunilvarkad4197
    @sunilvarkad4197 6 років тому +3

    💐💐 वा माउली काय भजनी आहेत 💐💐💐 सुमित कैसेट no 1

  • @Vishal__333
    @Vishal__333 Рік тому +8

    जगतगुरु श्री तुकाराम महाराज की जय 🚩🚩

  • @PrathmeshKumbhar-vc3kk
    @PrathmeshKumbhar-vc3kk 7 місяців тому +2

    RAM KRUSHN HARI..🚩🙏💫

  • @भक्तीचामहिमा-ष1ज

    अरे भाऊ. जेव्हा निळोबाराय अनुष्ठानाला बसले तेव्हा जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठा वरून आलेला पुरावा आहे... त्यांना निळोबारायांना अनुग्रह करायचा होता शब्द दिलेला तेव्हा ते परत आले...
    येउनी कृपावंते |तुकयास्वामी सद्गुरुनाथे |हात ठेविला मस्तकी |प्रसाद देउनी केले सुखी |वाढविली माझी मती |गुण वर्णावया स्तुती |निळा म्हणे मी बोलता दिसे |परी ही सर्व त्याची सत्ता |

    • @Dnyanshwar
      @Dnyanshwar 5 років тому

      खुप छान

    • @pareshchaudhari1463
      @pareshchaudhari1463 5 років тому

      Tumala ajun ek saangto tukoba ani santaji jagnade Maharaj yaanchyat ek pran jhaala hota ki jo aadhi deh saodun jaail toh nantar jaanaryaala muthmaati denyasaathi parat yenaar teva tukoba muthmaati dyaayla aale

    • @yogeshshinde9194
      @yogeshshinde9194 5 років тому

      खरे भाऊ

    • @artipal5475
      @artipal5475 3 роки тому

      बरोबर आहे तुमचं पण लोकांचा चुकीच्या गोष्टींवर जास्त विश्वास बसतो

  • @sanjayjadhav792
    @sanjayjadhav792 6 років тому +19

    जय तुकोबा जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

    • @sanjayjadhav792
      @sanjayjadhav792 6 років тому +1

      जय तुकोबाराय

    • @sachinmaratje7272
      @sachinmaratje7272 2 роки тому

      Jay शिवराय जय तुकाराम 🙏🙏👌👍

  • @vijaytumkar1200
    @vijaytumkar1200 6 місяців тому +1

    जगद्गुरु तुकाराम ❤❤❤❤❤

  • @Omkar-wr1cw
    @Omkar-wr1cw 6 років тому +8

    अप्रतिम.खूप सुंदर भावार्थ.

  • @devachandwagh276
    @devachandwagh276 6 місяців тому +2

    ऐखाद्या व्याक्ती ला नशा असते तशी मला हया जून्या .अभंगांची नशा झालीय खूप गोड वाटत मन मोकळे होते अभंग ऐकून

  • @rajkumarkarad2268
    @rajkumarkarad2268 Рік тому +3

    रामराम👌

  • @krutikajadhav3854
    @krutikajadhav3854 6 років тому +9

    Khup chhan ani prasan vatat ase aphang git aiklyavr satyayuat kiti chhan hot sagal atachya ya kaliyugat manua mansalac visrlay tr devachi goshtc nai khup uttam

  • @mohansawant2216
    @mohansawant2216 3 роки тому +2

    Khoop khoop chan mauli jai shree ram🙏🙏

  • @kiranzende9858
    @kiranzende9858 5 років тому +2

    अप्रतिम.खुपच सुंदर.सुरेश वाडकर

  • @bajrangmore5915
    @bajrangmore5915 6 років тому +12

    वाह ! अप्रतिम अभंग.

  • @ganeshkhodke2281
    @ganeshkhodke2281 Рік тому +3

    दिवसातून 2ते तीन वेळेस yekavese वाटते

  • @shivammkathare7877
    @shivammkathare7877 Рік тому +2

    🚩आपन असं म्हणालात तुकोबांरायच जिवन असं असेल 🚩

  • @prachidakhare5966
    @prachidakhare5966 2 роки тому +3

    Ram Krishna Hari 🙏💖💯🌍

  • @atmaramrathod1769
    @atmaramrathod1769 6 років тому +5

    Khupacha chhan

  • @deepakshejul9436
    @deepakshejul9436 5 років тому +3

    Khup chan 👌👌

  • @sandipdeshmukh992
    @sandipdeshmukh992 3 роки тому +1

    Khup chan great 👍 👌 ekch number

  • @dhondiramshrimandale4532
    @dhondiramshrimandale4532 7 років тому +41

    श्रवणीय असे गीत तुकोबारायांवर

  • @गणेशहावळे
    @गणेशहावळे Рік тому +1

    Khup sunadr

  • @saraswatiingle1854
    @saraswatiingle1854 4 роки тому +4

    Very nice singing and music

  • @pratikkhade9738
    @pratikkhade9738 5 років тому +10

    Tukoba tumhi ahaat amchya manatlya vaikuntaat

  • @santoshbelwalkar6090
    @santoshbelwalkar6090 6 років тому +4

    खुप सुंदर बुवा..

  • @vinaychaudhari4079
    @vinaychaudhari4079 5 років тому +3

    Nice song very nice 👍👌👍👍

  • @shankarrasekar4313
    @shankarrasekar4313 4 місяці тому +1

    पुढे ऐसी गाणी येणे नाही

  • @hemalatavishnumahajan3706
    @hemalatavishnumahajan3706 6 років тому +20

    khup chhan ...jay hari vitthal

  • @sachinbiradar1506
    @sachinbiradar1506 5 років тому +2

    छान अभंग तुकाराम तुकाराम

  • @sagarbhogade3242
    @sagarbhogade3242 5 років тому +2

    खूप छान अभंग आहे ऐकण्यास श्रवणीस

  • @laxmipanchal7514
    @laxmipanchal7514 4 роки тому +2

    Nice abhang i love it

  • @sukhanandjangam6714
    @sukhanandjangam6714 2 роки тому +1

    🙏 खूप छान 🙏💐

  • @pranalikulthe7471
    @pranalikulthe7471 3 роки тому +3

    तुकोबा महाराज की जय 🙏🙏🙏

  • @vinodadhav6171
    @vinodadhav6171 3 роки тому +5

    Abhang aikun ase watate ki apan kiti swarthi aahot.
    Sant tukaram maharaj kiti sreshth hote ahet.
    Ki tyani sarv Gariban dan kele.
    Ani vaikunth tas gele.

  • @nitinshinde3770
    @nitinshinde3770 3 роки тому +1

    सुंदर अभंग 👌👌👌👌🙏🙏🙏

  • @rutujapatilpatil3245
    @rutujapatilpatil3245 Місяць тому

    Khup sunder abhang

  • @sureshingavale5833
    @sureshingavale5833 Рік тому

    Khupch anand abhang.

  • @dattamehetre9249
    @dattamehetre9249 6 років тому +14

    छान अभंग आहे हा संत तुकाराम महाराजाचा

  • @surajbavane1546
    @surajbavane1546 2 роки тому +4

    कोणी बघितली गरुड पक्षावर स्वार होताना तुकोबांना आणि वैकुंठाला जाताना

    • @santoshbagate1888
      @santoshbagate1888 Рік тому

      ऑक्सिजन आहे की नाही हे सिद्ध करू शकता का? कोणतेही अत्याधुनिक साहित्य न वापरता. जे नाही ते असण्याची आणि जे आहे ते नसण्याची परीक्षा बघणं मला वाटतंय बहुदा चुकीचं असावं.हे जग आणि पूर्ण मानव एकाच वेळी सुधारला किंवा पुढारला गेला नाही, यामध्ये आपले पारंपरिक वंशज आहेत. जे पूर्वापार चालत येऊन आपण त्याचा सगळेजण त्याचा जीवनात विचार करून आपण जगत आहोत. मग आपल्या पूर्वज्यांचे विचार आपण मानायला नको का? आयुष्यातली पहिली संस्काराची पायरी प्रत्येक मानवाने लक्ष्यात ठेवलीच पाहिजे. हीच आपली संस्कृती. जग हे शून्यातुनच निर्माण होत असते, आणि होते. अशी कितीतरी उदाहरणे आपण बघत असतो, अनुभवत असतो. आपल्या एका निगेटिव्ह कॉमेंटमुळे आपण कितीतरी आपल्याच माणसांच्या श्रद्धेचा बळी देतोय आणि जातोय याचा कधी विचार केलाय का? जे चाललंय ते बदलण्याचा अघीकार आपल्याला नक्कीच नाहीये असं मला वाटतं.

  • @Babasahebkolhe448
    @Babasahebkolhe448 3 роки тому +1

    अप्रतिम अभंग !

  • @toshalpatil5191
    @toshalpatil5191 2 роки тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 😊❤️

  • @tradersandip6868
    @tradersandip6868 6 років тому +3

    Very nice

  • @dnyaneshwargore5827
    @dnyaneshwargore5827 6 років тому +19

    अभंग अप्रतिम

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 5 років тому +2

    जय जगदगुरु संत तुकोबाराय...
    वैकुंठगमन सदेह परब्रह्मा विष्णुं भगवान...
    रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    Apratim..khoop..sundar.......

  • @masytalk1259
    @masytalk1259 6 років тому +4

    Nice

  • @gageshshevare8957
    @gageshshevare8957 Рік тому +1

    1 no

  • @shivajipatilekavlepatile2453
    @shivajipatilekavlepatile2453 6 років тому +3

    राम कृष्ण हारी

  • @AtulYadav-np8wg
    @AtulYadav-np8wg Рік тому +3

    तुका केव्हढा केव्हढा।।।तुका आकाशाएवढा🙏🚩

  • @atmaramrathod1769
    @atmaramrathod1769 6 років тому +6

    Gajab

  • @parbattarange3034
    @parbattarange3034 8 років тому +6

    very very very nice

  • @somnathnikam1597
    @somnathnikam1597 6 років тому +2

    अप्रतिमगित

  • @abhijitgurav9380
    @abhijitgurav9380 Рік тому

    लय भारी आवाज गोड आहे

  • @anilsuradkar2543
    @anilsuradkar2543 Рік тому

    Khup khup sunder .👌🙏🌹🙏🌹🙏🌹🙏♥️

  • @vijaytumkar1200
    @vijaytumkar1200 Рік тому +1

    जगद्गुरू तुकाराम महाराज

  • @praveenneelwani4792
    @praveenneelwani4792 4 роки тому +3

    जगत गुरु तुकोबा महाराज की जय

  • @ananttalegaonkar2900
    @ananttalegaonkar2900 2 роки тому +3

    संत तुकाराम महाराज यांचा खून करण्यात आला.

  • @swapnilkharat3189
    @swapnilkharat3189 2 роки тому +1

    राम कृष्णा हरी🙏🚩

  • @jyotidhokare266
    @jyotidhokare266 6 років тому +1

    khup chan

  • @akshayavaghade4532
    @akshayavaghade4532 6 років тому +5

    Very nice song

  • @dineshpadawale2062
    @dineshpadawale2062 3 роки тому +4

    🙏🌹❤️❤️hare Krishna ❤️ hare rama ❤️❤️🌹🙏

  • @vijaykumbhareditor9769
    @vijaykumbhareditor9769 5 років тому +6

    Pn tumi pahil ky Vaikuntala jatana tukaraman

    • @bhagwatshinde5824
      @bhagwatshinde5824 5 років тому +1

      तु पाहील काय नालायका तु हिंदू धर्माला कलंक आहे गांडु

    • @bhagwatshinde5824
      @bhagwatshinde5824 5 років тому +2

      आम्ही अभंग च नाही तर तयांच चरीत्र खर मानतो

    • @vijaykumbhareditor9769
      @vijaykumbhareditor9769 5 років тому +4

      Tukaram maharaj jr hindu asatil trrr mi hi hindu

    • @vijaykumbhareditor9769
      @vijaykumbhareditor9769 5 років тому +4

      Te kalank astil mihi aahe kalankch aahe

    • @bhagwatshinde5824
      @bhagwatshinde5824 5 років тому

      @@vijaykumbhareditor9769 tu hindu satnacha mtsr krtos gandu chup number de tera

  • @bapupatil1724
    @bapupatil1724 6 років тому +10

    Ram Ram

  • @mathsbydnyaneshwarshekokar5595
    @mathsbydnyaneshwarshekokar5595 6 років тому +2

    superb

  • @kirankale8931
    @kirankale8931 5 років тому +3

    mla tukoba maharajche sgle abhang khupppppp aavdtat 😘😘😘

  • @pawarrangnath9418
    @pawarrangnath9418 2 роки тому

    Khupch chan video

  • @vijaykumbhareditor9769
    @vijaykumbhareditor9769 5 років тому +1

    Aavaj KhatarNk

  • @rupeshmhaske4151
    @rupeshmhaske4151 6 років тому +2

    nice song

  • @गणेशमहाराजजंजिरे-ड3झ

    धन्यवाद माऊली

  • @dattatrivaije9406
    @dattatrivaije9406 2 роки тому +1

    Jai hari vittal 🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadutekar7902
    @prasadutekar7902 2 роки тому +7

    Very heart touching... कृपा त्या माऊलींची 🙏🏻🙌🏼

  • @kaluramraskar2818
    @kaluramraskar2818 4 роки тому +1

    अप़तिम

  • @jaiharijaihard6396
    @jaiharijaihard6396 6 років тому +13

    jai hari mauli

  • @avinashjadhav6268
    @avinashjadhav6268 5 років тому

    खूप सूंदर आभंग गयला आहे

  • @rahultaras768
    @rahultaras768 7 років тому +3

    nice

  • @vitthalwaje6455
    @vitthalwaje6455 2 роки тому

    राम कृष्ण हरी 🚩🙏

  • @ajinkyadeshpande1504
    @ajinkyadeshpande1504 5 років тому +2

    Ram krishna hari

  • @vishnubajbalkar1808
    @vishnubajbalkar1808 3 роки тому

    खूप छान

  • @bhupendrabalegaonkar9358
    @bhupendrabalegaonkar9358 6 років тому +1

    किती भारी

  • @rohitkiclass1366
    @rohitkiclass1366 6 років тому +1

    Khupach ramaniy bhajan aahe

  • @ravindrjadhav285
    @ravindrjadhav285 Рік тому +1

    राम कृष्ण हरी

  • @popatwanave9921
    @popatwanave9921 6 років тому +1

    छान

  • @harinathm.dhangare2682
    @harinathm.dhangare2682 6 років тому +3

    bhari

  • @satishtambe5410
    @satishtambe5410 6 років тому +2

    🚩🙏एकनंबर भजन🙏🚩