आरती गणपतीची २०२३ गोविळ गुरववाडी लांजा रत्नागिरी 🎧please use earphone🎧

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @SALKARSHAILESH
    @SALKARSHAILESH Рік тому +1

    वाह बुवा वाह...

  • @prashantdawal3756
    @prashantdawal3756 4 місяці тому +1

    Aarti lihun pathv

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  4 місяці тому

      !! आरती गणपतीची !!
      गणपतीला माझ्या देवाला माझ्या
      आवडते दुर्वांची☘️ पान पान.....!!धॄ०!!
      देवाचा देव तू गणपती माझा
      सा-या जगात🌍 तुच देवा राजा👑
      लांब सोंड मोठे त्याचे कान कान....!!१!!
      मुशकावर 🐀 बैसोनी गणेशाची स्वार
      हाती मोदक कंठी गळा हार
      पायात 💫 कडावा छान छान......!!२!!
      कासे पितांबर कस्तुरी टिळा
      अपुऱ्या देवाला जास्वंदीची 🌺 फुला
      सा-या देवात पहिला🙏 मान मान...!!३!!

  • @RaghunathKanade-gj2uu
    @RaghunathKanade-gj2uu 11 місяців тому +1

    Aarati liun patava na

    • @Sandeep.gurav5277
      @Sandeep.gurav5277  11 місяців тому +1

      !! आरती गणपतीची !!
      गणपतीला माझ्या देवाला माझ्या
      आवडते दुर्वांची☘️ पान पान.....!!धॄ०!!
      देवाचा देव तू गणपती माझा
      सा-या जगात🌍 तुच देवा राजा👑
      लांब सोंड मोठे त्याचे कान कान....!!१!!
      मुशकावर 🐀 बैसोनी गणेशाची स्वार
      हाती मोदक कंठी गळा हार
      पायात 💫 कडावा छान छान......!!२!!
      कासे पितांबर कस्तुरी टिळा
      अपुऱ्या देवाला जास्वंदीची 🌺 फुला
      सा-या देवात पहिला🙏 मान मान...!!३!!