सूर महती फाउंडेशन निर्मित 'अखंड राम नाम धून'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2024

КОМЕНТАРІ • 4

  • @vivek1878
    @vivek1878 5 місяців тому +1

    अप्रतिम... अतिशय भावमधुर, उत्कट श्रवणीय अनुभव.

  • @madhurajoshi1889
    @madhurajoshi1889 5 місяців тому +1

    अप्रतिम !! अप्रतिम !!
    श्रवणेंद्रियांसमवेत अंतर्मनही तृप्त झाले.
    प्रत्येक रामभक्ताच्या घरात ही ' सूर महती. ' पोहोचेल आणि आनंदलहरी निर्माण होतील.

  • @latakaregaonkar8457
    @latakaregaonkar8457 5 місяців тому +1

    अतिशय अप्रतिम गोड,श्रवणीय गायन !! राम राम जय राजाराम राम राम जय सीता राम !!

  • @AnjaliJoshi-s7r
    @AnjaliJoshi-s7r 5 місяців тому +1

    अप्रतिम.