पम्या शेठ तू commedy करून खूप हसवतो. पण तू जे इमोशनल सीन करतो ना त्या मध्ये खूप खूप वास्तविकता असते तुझे हे सीन माणसाला मनातून रडवतात. खूप सुंदर व्हिडिओ आणि यातून मिळालेला संदेश अप्रतिम.❤👍🙏
Best performance team majja aali video bghun , pamya dada , preeti, Chetan dada, Chirag , mst acting Keli . Kaki aani narayan baba tumhi t kamalch Keli . Good job guys keep it up ❤
पम्या शेठ या व्हिडिओ मध्ये आजच्या समाजाची वास्तविकता दाखवली. की या मतलबी जगामध्ये ज्या माणसाकडे पैसा त्यालाच प्रेम करतात. पण आई एक अशी देवी आहे की ति तिच्या मुलावर निःस्वार्थ प्रेम करते.
खुप खुप धन्यवाद असाच सपोर्ट प्रत्येकाने केला तर आम्ही नक्कीच यशस्वी होवू कापल्या सारख्यांच्या अशा सपोर्ट मुले आमचा उत्साह तर वाढतोच व आजुन काहितरी बेस्ट करण्याची प्रेरणा मिळते व विडीओ शेअर केल्यामुळे एक चांगला विषय लोकान पर्यंत पोहचतो व यिडीआओ वायरल होण्यास मदत होते भाऊ खरोखर आपले मनापासुन धन्यवाद😊❤️🙏
खरंच खुप छान जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा कोणीच मदत करत नाही जे बोलतात ना कि मि तूला मदत करेल पण आपली वाईट वेळ बघून तो सुद्धा नंतर नकार देतो मि स्वतः अनुभव घेतले आणि आई च काय आई ति आई च असते तिचा प्रेम निःस्वार्थ असते भगवंत सुद्धा सांगतात एक वेळ मला विसरा पण आई बाबा ला नको विसरू 🥰
Kal ch tumi.kharegav la ale hote engejment la maja samor hote mi aj video baghitli tumchi bhau ya adhihi baghitli mi video tumchi teva hi khup radli bhaubiz chi
सुंदर pamya आईच्या मायेचा सुंदर महत्त्व.....पटवून. दिलेले आहे....पैश्याची किम्मत काहीच नसते......ज्याला आई नाय त्याला काय नाय....
Thank brother❤
पम्या भाई खूप सुंदर संदेश दिला आहे
पम्या शेठ
तू commedy करून खूप हसवतो. पण तू जे इमोशनल सीन करतो ना त्या मध्ये खूप खूप वास्तविकता असते
तुझे हे सीन माणसाला मनातून रडवतात.
खूप सुंदर व्हिडिओ आणि यातून मिळालेला संदेश अप्रतिम.❤👍🙏
Khoop khoop dhanyavad bhava❤❤❤
खूप सुंदर सादरीकरण पम्या दादा. आजकालच्या स्वार्थी जगात आपल्या आई वडीलांशिवाय श्रेष्ठ कोणीच नाही.
Thank bhai❤❤
पम्या... भाई तुला सलाम भावा..
आज पर्यंत पाहिलेल्या सर्व reels पैकी मला आवडलेली reels आहे ही❤❤❤
Thank bro❤
खूप छान भावा 🎉🎉🎉
Nice ...heart touching....real fact of life....आईबाबांशिवाय कोणच नसते....प्रवीण great आहेस तू...keep it up dear...
Thank you so much🙂🙏
Khup chan video pamya bhai❤
👌👌👌👌👌😊🙏
Thank bhava❤️
Must 🎉🎉
Aai ti aai asate Bhai
खूपच छान ❤
Thank❤
1 number Ramya bhau
Thank bro❤️
Ek number pamya bhai
Mast
जाम भारी. अप्रतिम
आई शिवाय जगात सर्व शुन्य आहे. आईच्या प्रेमाची तुलना कशानेही करता येणार नाही.
ज्याला आई आहे त्याला सर्व काही आहे.
Thank 😊
खुप छान पम्या 👌 सुंदर मांडणी व सादरीकरण..🙏🙏
Thank❤
आईच आपली जोतिषी
❤️
Super se upar.
Thank
मस्त 😢
Khup mast
Thank you 😊🙏
Wowwww
Thank
भारी आहे मित्रा 🎉🎉🎉
Thank dosta❤
1no 👏👏
Thank
खूप सुंदर👌
Thank😊
Best performance team majja aali video bghun , pamya dada , preeti, Chetan dada, Chirag , mst acting Keli . Kaki aani narayan baba tumhi t kamalch Keli . Good job guys keep it up ❤
Thank😊
रडवला भाई😢😢 मस्त यार
❤🙏
1.नंबर भाऊ
Thank😊
Jam bhari comedy bhava
लय भारी कामेडी पम्या भाई 👌
पम्या शेठ
या व्हिडिओ मध्ये आजच्या समाजाची वास्तविकता दाखवली.
की या मतलबी जगामध्ये ज्या माणसाकडे पैसा त्यालाच प्रेम करतात. पण आई एक अशी देवी आहे की ति तिच्या मुलावर निःस्वार्थ प्रेम करते.
मनापासुन धन्यवाद भावा❤
Khup chan ❤
एक नंबर भावा छान संदेश दिला आई ती आईच असते
Thank❤
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी ❤🙏
Thank bhava❤😊
1 no pamya Bhai
Dharmendra Laxman Patil Dapode
Thank dada😊❤️🙏
Khup mast bhau 😢
Thank you so much🙂
Mast pamya shet
Thank
Nice 👌🏻
Thank😊
❤आई❤
😊
Khup mast dada
Thank,😊
अप्रतिम पम्या भाई आई विना जग भिकारी
Thank bro❤
मस्त भारी
Mast 👌 Bhai khup Chan aahe story
Thank bro
मस्त, जाम भारी
जाम भारी
Thank bro
👌🏻👌🏻
Thank
👍
👌🏻👌🏻👌🏻
😊❤🙏
Pamya bhau ha video mi sagle grup var link patvli ahe jane karu ha video jaam vairal honar saglyat best video banvla bhau 1 number 😮
खुप खुप धन्यवाद असाच सपोर्ट प्रत्येकाने केला तर आम्ही नक्कीच यशस्वी होवू कापल्या सारख्यांच्या अशा सपोर्ट मुले आमचा उत्साह तर वाढतोच व आजुन काहितरी बेस्ट करण्याची प्रेरणा मिळते व विडीओ शेअर केल्यामुळे एक चांगला विषय लोकान पर्यंत पोहचतो व यिडीआओ वायरल होण्यास मदत होते भाऊ खरोखर आपले मनापासुन धन्यवाद😊❤️🙏
ज्याला आई नाही त्याला काही नाही 😢😢😢
Thank bhau❤
Jaam bhari❤
Thank😊
nice
Thank brother❤
😂 bhari
Nice❤
😊🙏
❤
Bhari story vastav chitran ubhe kelet
Thank bro❤
भाई 😢
😊❤
Shevat kharch khup bhari hota😢
Nice video
खरंच खुप छान जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा कोणीच मदत करत नाही जे बोलतात ना कि मि तूला मदत करेल पण आपली वाईट वेळ बघून तो सुद्धा नंतर नकार देतो मि स्वतः अनुभव घेतले आणि आई च काय आई ति आई च असते तिचा प्रेम निःस्वार्थ असते भगवंत सुद्धा सांगतात एक वेळ मला विसरा पण आई बाबा ला नको विसरू 🥰
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
😊😢❤
Aai 🥹❣️🥹
Thank brother ❤️
Kharach bhau radvla mast video banvta tumi 💯🥺 aai vina bhikari
Kal ch tumi.kharegav la ale hote engejment la maja samor hote mi aj video baghitli tumchi bhau ya adhihi baghitli mi video tumchi teva hi khup radli bhaubiz chi
Thank you so much 😊🙏
Thank you so much 😊😊🙏
खूप सुंदर👌
❤❤❤
❤
जाम भारी
Thank😊