फेमस चंपाची मटण खानावळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 гру 2024

КОМЕНТАРІ • 9

  • @vishalhajare477
    @vishalhajare477 13 днів тому +2

    एकच नंबर जुगलबंदी बाबुराव 👌👌👌👌👍👍👍👍👍😊😊😊

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 14 днів тому +6

    बाबुराव ची मस्त कॉमेडी 😂😂😂

  • @RajendraPatil-kc6fh
    @RajendraPatil-kc6fh 8 днів тому

    हिरामन सरपंच खुप छान कॉमेडी भाषा वापरतात . त्यांच्या शब्दात खुपदम आहे . ते आणि बाबुराव असले म्हणजे खुप मजा येते कार्यक्रमात . विशाल भाऊ पण डायरेक्टर छान कॉमेडी करते . चंपाबाई पण खुप सुपर बोलतात . बाकी सर्व छान आहे धन्यवाद :

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 13 днів тому +4

    आमचे हिरालाल मामा खुप चांगले समाज सेवक आहे. ते फक्त मटण वैगरे खातात पण दारू पित नाही हा माझा अनुभव आहे. समाज सेवा पण खुप मस्त करतात.

  • @pralhadnikam8809
    @pralhadnikam8809 14 днів тому +3

    सरपंच फार दिवसांनी पहायला मिळाले 😅😅

  • @vijendrajadhav9403
    @vijendrajadhav9403 15 днів тому +4

    Baburav lay motha chavt...😊

  • @babanavhad7533
    @babanavhad7533 6 днів тому +1

    हाडामासाचा कलाकार ओन्ली बाबुराव

  • @nandkishordhoke8358
    @nandkishordhoke8358 14 днів тому +1

    पिन्या दिस ना आज