वा खुप छान केळीची काप केळी कापायच्या अगोदर हाताला व चाकू विळीला खायचे तेल लावून घ्यायचे त्यामुळे केळयाचा चिक लागत नाही ना हात काळे होतात आईने मस्त मुगाची आमटी केली जेवण छान होते तुझी आई सुगरण आहे छानपैकी समजून सगळं सांगते आवडल बाळा तुला व तुझ्या आईला माझा आशीर्वाद लय भारी विडिओ नंबर वन
Hloo tai Vaibhav khup chaan kelyachey kapaa
छान केळ्याचे काप 👍👍 रेसिपी
Simple method chhan samjun sanghta nice
Mast riesipe
Khup masta....
वा खुप छान केळीची काप केळी कापायच्या अगोदर हाताला व चाकू विळीला खायचे तेल लावून घ्यायचे त्यामुळे केळयाचा चिक लागत नाही ना हात काळे होतात आईने मस्त मुगाची आमटी केली जेवण छान होते तुझी आई सुगरण आहे छानपैकी समजून सगळं सांगते आवडल बाळा तुला व तुझ्या आईला माझा आशीर्वाद लय भारी विडिओ नंबर वन
धन्यवाद
केळीचे काप खूपच छान तुमची बोलण्याची पद्धत पण छान मस्त
सावरबोडी केळी छान केळ्याचे काप
खूप छान केळी काप छान माहिती दिली ताई धन्यवाद
👌👌👌
छान घरगुती उपाय तुह्मी सोप्या पद्धतीने सांगतात.. तुमचा मुलगा पण छान सांगतो.. त्याला धन्यवाद!!.
धन्यवाद
Khupch Chan aahe Thanks 💐💐🙏🙏
Uttam kelyache kaap 👌👌
Kelì masr
मस्तच👌👌👍👍
केळीची काप खूप छान.....
Khup chan tai
Masta jevan.Kelyache kaap sahi.
केळ्याची काप मस्त
Age mithch ghatalas nay
Khupach mast
Khup chan
छान रेसिपी होती
मस्त
Chan aahe
हल्ली मालवानित ब्लॉग काढत नाही ??मस्त केळीची कापाची रेसिपी😋😋👌👌
👌👌👌👌
छान आहे ताई
एकदम मस्त रेसिपी. तोंडाला पाणी सुटलं 👌👌
Mumbai Kiva पुण्यात असली केली मिळतात का?
हो
Limbu chi sal aste na te hatala ghasle ki lagecha kale dag nghun jatil
धन्यवाद
Masta
Bhaji dakhava
ताई तुमचे जेवण बघून असे वाटते की लगेच तुमच्या कडे जेवायला यावे
कापा मस्त झाली
Mala tumchi ALU vadi dakhava
😂😂😂😂मासे
Looks very delicious
आमटी मध्ये वरून कडिपत्ता टाकून बघा.छान वास येतो
स्टीलची भांडी वापरा
Kavitatai tumhi hyaveli dasaryache jevanache kay pad padaratha banvile jatat. Te dhakhavile nahi tyachi mi aturtene vat bhaghat hote.Apalya malvani lokanche. Baki tumachya sarvach receips 👌 👌 👌 👍 👍 👍 asatatacha tyat prasancha nahi.
दसऱ्या दिवशी माझी घाई झाली होती त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही
धन्यवाद वैभव
होय गो ताई मासे खायची आठवण झाली कि अशीच कापा करतय.लय भारी .
Khup chhan tai kap. Pn tai tumhala ek vinanti ki tumhi malvanich bola. Maybolit recipes chhan vattat eikayla.
हो
वैभव दादा आणि कविता ताई नमस्कार...!!🙏
👍 केळ्याचे काप छान रेसिपी
👍 माहितीपूर्ण रेसिपी आणि चित्रण
👍असो.👍 देव बरे करो👍 Free Lancer Conference Stenographer🖲️💻⌨️🙏
केळी कापायच्या आधी हाताला तेल लावायचे म्हणजे हात काळे होत नाही
हो
केळयाचे काप छान झाले
Age mith chol hatak dag jatle
Limbu lava hatala
हाताला आधी तेल लावा ताई
धन्यवाद
Khup Chan