ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 17 July 2024 Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024

КОМЕНТАРІ • 12

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Місяць тому +5

    समृध्धी मर्गासारख्या मार्गच बांधकाम येवढं निकृष्ट कसं असू शकत? यावरून इतर रस्त्याची काय अवस्था असेल?😢😢

  • @DnyaneshwarKawde-oo7sy
    @DnyaneshwarKawde-oo7sy Місяць тому +2

    पंढरपूरात दर्शन रांगेत लक्ष केंद्रित करावे वारकरी संप्रदाय

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Місяць тому +1

    कोणत्याही योजना आणू नका महागाई कमी करा

  • @someshraut5734
    @someshraut5734 Місяць тому +4

    शेतकर्यासाठी विठुरायाला साकड घालता आणी तुमच सरकार कांद्याच्या निर्यातीला शुल्क रावत विठुराया म्हनत असेल शेतकर्याला भरपुर पाऊस पानी देऊन काय फायदा

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Місяць тому

    ठाणे गँग रेप ची news गायब... मेन स्ट्रीम मीडिया मध्ये काहीच चर्चा नाही

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 Місяць тому

    राजकारणापेक्षा समाज कारण आणि समाज सेवा केली तरच विठूराया तुमचं ऐकतील.

  • @bebinandagawai7288
    @bebinandagawai7288 Місяць тому

    अरे मुख्यमंत्र्यां, विठुरायानेच तुला साकडं घातलं असेल की, माझ्या बळीराजाला पाताळात घालू नका त्यांना सुखी करायचं पुण्य प्राप्त करून घ्या नाहीतर मी तुम्हाला पाताळात घातल्याशिवाय राहणार नाही.

  • @pratapshinde2702
    @pratapshinde2702 Місяць тому

    हिला कोणत्याही परिस्तिथी त शासकीय कामावर घेऊ नये

  • @vishwanathmaharaj123
    @vishwanathmaharaj123 Місяць тому +3

    Rahul Gandhi zindabad

  • @rajurathod520
    @rajurathod520 Місяць тому

    Shetkrayache diwas asjech rahtil pan aamdar khasdarache diwas changle yetil ware shinde😂😂😂