मराठमोळ्या मातीत ग्रामीण आदिवासी भागात शिक्षण घेऊन आपली गायकी हा छंद उत्तमोत्तम जोपासणारी कुमारी कनिष्का सुंदर गायकी केलीस बेटा,,, एकदम कडक झक्कास फक्कड एकदम दमदार मधुर सुरांची पुष्पवृष्टी, शब्दांची सुंदर माळ,गोफण उत्तम संगीताची आणि बाप्पाचे गुणगान उज्वल भव्यदिव्य यश मिळणार तुला महाराष्ट्र भविष्यात एक नवीन गायिकेची लवकरच इचछा पूर्ण होईल असं कनिष्काच्या गायिकेतून दिसतं शुभेच्छा लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती सार्वजनिक केला तू देखील तुझी गायकी सार्वजनिक कार्यक्रम संगीत रजनी राष्ट्रीय उत्सव करावे हीच आमची इचछा अभिनंदन व मोरपंखी शुभेच्छा तुला Regards नितीन देव टिटवाळा
मराठमोळ्या मातीत ग्रामीण आदिवासी भागात शिक्षण घेऊन आपली गायकी हा छंद उत्तमोत्तम जोपासणारी कुमारी कनिष्का सुंदर गायकी केलीस बेटा,,, एकदम कडक झक्कास फक्कड एकदम दमदार मधुर सुरांची पुष्पवृष्टी, शब्दांची सुंदर माळ,गोफण उत्तम संगीताची आणि बाप्पाचे गुणगान
उज्वल भव्यदिव्य यश मिळणार तुला
महाराष्ट्र भविष्यात एक नवीन गायिकेची लवकरच इचछा पूर्ण होईल असं कनिष्काच्या गायिकेतून दिसतं
शुभेच्छा
लोकमान्य टिळकांनी घरातील गणपती सार्वजनिक केला
तू देखील तुझी गायकी सार्वजनिक कार्यक्रम संगीत रजनी राष्ट्रीय उत्सव करावे
हीच आमची इचछा अभिनंदन व मोरपंखी शुभेच्छा तुला
Regards
नितीन देव टिटवाळा
खुपच छान गीतरचना दादा, गायन उत्तम केलंय, संगीत छान लाभलंय गीताला...👌👌👌☺🌷🙏
असेच बुद्ध आणि बाबासाहेबां वरती ज्योतिबा फुले ,शाहु महाराज, शिवाची महाराज, यांच्या वरतीपण प्रबोधनपर गीत लीहा, धन्यवाद चांगली रचना केली,गणपती गीताची,
अप्रतिम गायन 👌👌
आवाज छान आहे आणि गाणेही👍👍
खूप छान गीत रचना दादा अप्रतिम
आवाज,गीत,संगीत अप्रतिम कनु (कनिष्का)
मस्तच👌
गीत सादरीकरण उत्तम संगीत कर्णमधुर व शब्दरचना बोलकी
छान सुरात गायले अभिनंदन
गीत रचना सुंदरच! सादरीकरण, ताईचा आवाज, संगीत...वा..वा... अति उत्तम!!!
Keep Growing Meri Behna...😁❤️
खूप सुंदर गीत, छान संगीत आणि आवाज तर अप्रतिम कनिष्का.
मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद कनिष्का.
I love you songs ..ek babar.
Khup Sundar kanu 🎉🎉🎉
Nice 👍👍
एकदंत मोरया माझा 🎶🎵🎼❤️💫👌
खुप भारी गाणं आहे..best for music Satish sir🎵🎵👍👍👍
गणपती बाप्पा मोरया
कनू...छान all the best
कनिष्का, खूप छान आवाज लागला आहे. संगीत व सादरीकरण एकदम बढिया.
Mast dada
Khup chan song kanu 👌👌
1 no👍
खूप छान सुंदर आवाज 👍👍
Ek number avaj ahe tai tumcha
मस्त गीत आहे दादा
🌸🌺🌸🌸👍
Mast Kanishka... All the best
Chhan 👌👌
छान आवाज ❤🙏
अप्रतिम
Nice
Good Song❤️ (keep it up Kanishka) Ganpati Bappa Morya🙏
खूप छान
गणपती बाप्पा मोरया.🙏🙏
Nice Bappa Song 👌👌👌👌
Nice song
सुपर
खुप सुंदर आवाज दिदी
𝙨𝙪𝙣𝙙𝙖𝙧.𝙨𝙤𝙣𝙜
खूप छान
खूप छान
सुंदर
खुप छान ....