महाराज तुमची कंडीशन पितामह भीष्म सारखी आहे तुम्हाला पापी लोकांचे समर्थन करावे लागत आहे हे अतिशय वाईट आहे वाईट लोकांचं समर्थन करणे हे एक प्रकारचं अमूर्त पाप आहे
नामदेव शास्त्री महाराज मी आपणास खूप मानत होतो पण शेवटी जातीवरच आले राव हाच फरक आहे तुमच्या जातीत आणि महाराष्ट्रातील अनेक जातीत. तुमची जात सोडता कोणतीच जात महाराष्ट्रात कधी गुन्हेगारच समर्थन करत नाही.
मनातून उतरलात महाराज तुम्ही, थोड त्या मयत संतोष देशमुखांन विषायी पण बोलायला हवे होते.... ज्या मुंडें चा खून झाला त्यांच्या विषयी पण आपण गप्प.... व्वाह महाराज कोपरा पासून नमन तुम्हाला.... खूप वाईट वाटले.
माणूस कितीही उच्च पदावर गेला ,तरी तो आपल्या जातीच्या अगदी क्रुरकर्म्यालाही पाठींबा देतो ....! नामदेव सानप वेगळा कसा ठरेल ?( आपल्या समाजाला सहकार्य न करणे हेच मराठा समाजाला नडले)
@@nageshbade7974 गुन्हेगारी हा आता नामदेव सानप यांचा अभ्यास विषय झाला आहे, अरे धनंजय मुंडे यांनी काका विरुद्ध कराड ची दादागिरी उभी केली , परळी तील दादागिरी जगजाहीर आहे.
नामदेव महाराज मी तुमचा आदर करतो होतो पण तुम्ही मुंडे यांच्या बाजूने बोलायला नको होते तो जर चांगला आहे तर त्यानें पहिल्या बाई वरती अन्याय केला तेव्हा तु कुठे गेला होतास आता बोलायला लागला पोपटा सारखा
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून ओबीसी ललित भटके ब्राह्मण यांना आया बहिणींना शिव्या देणा-या, धमक्या देणा-या, तुझी बघतो म्हणून वाटेला तशा घाण घाण नीचपणे शिव्या देणा-या जरा नंगेला नारायण गडाचा महाराज पाठिंबा देतोय ते बरोबर आहे का?
महाराज या मुद्यावरून दुर राहिले असते तर बरे वाटले असते.आज मनातुन उतरलात.देशमुख परिवारास भेटले असते तर दु:ख काय ते कळले असते.आपणास मुंडे परिवारास वाचवायचे आहे.करुणाचे करुण दुख कळेना.घोटाळे बाज दावणीला आला.आणि परमार्थ साफ बुडाला.
महाराजांनी या विषयावर बोलायला नको 😔 होतं मी पण वंजारी आहे पण महाराज मनातून उतरले भगवान बाबांची शिकवण नव्हती महाराज शास्त्रीय यांचा आणि त्याचा संबंध कसा आला 18 पगड जातीचा गड आहे♥️
नामदेव महाराज शास्त्री आज तुम्ही मनातून उतरलात. तो तुमच्या सोबत 2 दोन तास बोलला यावरून तुम्ही हे ठरवताय. तो राजकीय व्यक्ती आहे आणि गुंड माणूस आहे. अशा राजकीय व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील आतल्या गोष्टी, जिथे सगळे काळे कारनामे चालतात, त्यांचे ते जीवन तुम्ही पाहिले का ? घोर कलियुग चालू आहे असं आता खऱ्या अर्थाने वाटत आहे. अंजली दमानिया यांचेही म्हणणे रास्त आहे परंतु परमार्थ एवढा भारी समजून सांगणाऱ्या माणसाला एवढंही जर समजत नसेल तर ते न पटण्यासारखं आहे.
एका गुन्हेगाराला संत बनला असतास म्हणण म्हणजे एकीकडे विश्वत्वाची भाषा वापरायची आणि दुसरीकडे जातीला चीकटून बसनं हे ज्ञानोबारायांचे गोडवे गावु शकत नाहीत वारकरी सांप्रदायाला लांछन आहे
हा महाराज धनंजय मुंडे ला संत म्हणतोय. आणि म्हणतोय त्याच्या हाताला सलाईन आहे किती त्रास होतोय अरे त्या सरपंचाला कशा प्रकारे मारलं त्यावेळी किती त्रास झालं असेल. अश्याने यांचा समाज वर यायचा सोडून रसातळाला जाईल. अवघड आहे
त्यांनी मागितलेली खंडणी गरीब वॉचमनला केलेली मारहाण या गोष्टीचा समर्थन आपण करणार का याचा अर्थ सरळ सरळ की आपण गुन्हेगारांना पाठीशी घालत आहात आरोप करणारे हे धनंजय मुंडे यांच्याच पक्षातील आमदार आहेत
महाराज आपण या राजकीय लोकांच्या नादी न लागलेलं बर हे इकडे खंडणी मगातात भ्रष्टाचार करतात खून करतात तुम्ही त्यांना पाठीशी खलतात हेच खूप मोठं दुर्दैव आहे भगवान गडाच
महाराज आपण आदर्श होतात लोकांचे पण आज खोट्यांची आणि कुख्यात गुंडाची बाजू घेतायत खरच खुप वाईट वाटले.. महाराष्ट्रा अवघड आहे तुझे असे संत नाहीत घडवलेली या मातीने..आठवा संत तुकारामांना आठवा नामदेवांना 🙏
हे बरोबर नाही महाराज चुक ला चुक म्हणण्याची क्षमता आपल्यात नाही.तुमचं महत्त्व कमी करून घेतले.या बदल धन्यवाद
आज महाराज बद्दल आदर खूप खूप वाढला. असे धार्मिक गुरू सगळ्या समजा ला भेटले पाहिजे .म्हणजे लवकरच भारत देश रसातळाला जाईल
भारत देश रसातळाला नाही जाणार परंतु तुमच्या सारखे जातीवादी रसातळाला जातील
Bhurtya Tu kam kar tuz. ।tuzilaiki kiti bolto kay
😂
हा महाराज नाही... आमचा लवडा.... sanap 😂
शिवाजी महाराजांसारखा नारायण गडावर चांगला संदेश देत आहे ते पहा ना
हैवान आहे जो गुन्हेगारांना पाठिंबा देतो. महाराज लोकांनी यातून बाहेर राहावे आणि पोलिसांना काम करू द्यावे
महाराज तुमची कंडीशन पितामह भीष्म सारखी आहे तुम्हाला पापी लोकांचे समर्थन करावे लागत आहे हे अतिशय वाईट आहे वाईट लोकांचं समर्थन करणे हे एक प्रकारचं अमूर्त पाप आहे
अगदी बरोबर...पितामह ह्यांचा सुद्धा मृत्यू झाला का तर गुन्हेगार लोकांना समर्थन केलं म्हणून देव बघतोय
kashacha bhishm, vanjari sodun kon mant ya dhongila? konala pn dev banvaych kinva sant banvaych sodun dya. ha zhatu jatiyvadi aahe
महाराज तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती
@@rupeshdeshmukh7620 ha kasala Bhishma, dhongi baba aahe ha. Namdev sanap la jatichya Baher kahi dist nahi
@@rupeshdeshmukh7620 ha kasala Bhishma, ha dhongi वंजारी aahe
संतोष देशमुख चा खून झाला नाही आणि ते 8 लोक आरोपी नाही असं पण सांगून द्या
हत्येची समर्थन कोणी करत नाही हत्येचं राजकारण करतात काही जातीवादी बांडगूळ 😂
नामदेव शास्त्री महाराज मी आपणास खूप मानत होतो पण शेवटी जातीवरच आले राव हाच फरक आहे तुमच्या जातीत आणि महाराष्ट्रातील अनेक जातीत. तुमची जात सोडता कोणतीच जात महाराष्ट्रात कधी गुन्हेगारच समर्थन करत नाही.
किती नीच आहात कुत्र्यानो खर बोल ल की जातीवर
👌👌👌👍👍👍🙏
हे खरं आहे. बाकी इतर ओबीसी समाजाला ह्या बाबतीत मानलं पाहिजे.
एकदम बरोबर
💯
मनातून उतरलात महाराज तुम्ही, थोड त्या मयत संतोष देशमुखांन विषायी पण बोलायला हवे होते.... ज्या मुंडें चा खून झाला त्यांच्या विषयी पण आपण गप्प.... व्वाह महाराज कोपरा पासून नमन तुम्हाला.... खूप वाईट वाटले.
True
Same here.....
How can he State 100%
खून झाला तर चालते पण नाव नाही खराब झालं पाहिजे ....छान propoganda aahe😂
रात्रभर बैठक करून हे समोर आले...हे न्यान देत आहे 😂........देश आणि राज्यातील लोक मूर्ख..... बाकी काही नाही😮
हा हा..... देशमुख कुटुंबीयांशी १० मिनिटे तरी बोललात का ?
त्याच्या जातीचे नाही ते
ha zhatu vanjari aahe na
खुन्यांचे समर्थन करताय मनातून उतरले तुम्ही
खूनचं समर्थन कोणी करत नाही हत्येचं राजकारण करतात काही जातीवादी बांडगूळ 😂
सेम तुमच्या सारख घर जाळून पण तुम्ही महंता की गुन्हे माघे घ्या तेव्हा कोण अरोपिना support करत होत😂
Gp jhatya...@@Movie-op1yd
@@Movie-op1ydतुझ्या माईचा नवरा.
@@Movie-op1yd अर्धवट बुध्दी तू गप जरा
करुणा मुंढे बद्दल धनंजय मुंडे चे संबध काय आहे यावरून महाराज आपणास धनंजय मुंडे कसे वाटतात
चारित्र्यवाण की कसे त्यावरची उत्तर द्यावे 😂😂😂
You are right..👌👌👌👍👍👍
महाराज परळी मध्ये कोण समोरा समोर लढल सांगा बररा जरा 😂😂
👍👍👍👌👌👌😂😂😂
महाराज तुमच्या कडून अशी अपेक्षा नव्हती मी आपणास खूप मानत होतो पण तुमच्या अशा विचारावरून तुमची पत संपली महाराज ....
तुला काय वटतय हे महत्वाचे नाही zhakan zulya
माणूस कितीही उच्च पदावर गेला ,तरी तो आपल्या जातीच्या अगदी क्रुरकर्म्यालाही पाठींबा देतो ....! नामदेव सानप वेगळा कसा ठरेल ?( आपल्या समाजाला सहकार्य न करणे हेच मराठा समाजाला नडले)
सही फर्माया
याला जातीय रंग देऊ नका ,शास्त्री मोकार बोलणार नाही तो अभ्यास व्यक्ती आहे
जातिवाद्यांना प्रत्येक ठिकाणी जातिवादच दिसणार, जैसी दृष्टी वैसी सृष्टी
@@nageshbade7974 गुन्हेगारी हा आता नामदेव सानप यांचा अभ्यास विषय झाला आहे, अरे धनंजय मुंडे यांनी काका विरुद्ध कराड ची दादागिरी उभी केली , परळी तील दादागिरी जगजाहीर आहे.
जस शंभर वेळा मन्या मराठा मराठा बोंबलतो 😂 मग मनोज जरांगे नाही तर मन्या 😂
महाराज खूप आदर होता तुमच्या विषयी
पण आज कायमचा तुम्ही मनातून उतरलात
निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या लोकांचा तुम्ही समर्थन करतात 😢😢
Karun nko tu. kamkar ja
नामदेव महाराज यानां पुरावे दाखवा खूप लोकांचें गळे चीरले पिक घोटाळे हारवेसटर भरपूर आहे
महाराज तुम्ही जनतेची मानसिकता समजून घ्या
जनता सांगणार का कोर्ट सांगणार गुन्हेगार कोण आहे. धनंजय मुंढे वंजारी आहे म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं आहे.
@@hff-z1mखंडणी मागुन गु खाणारा कोन.
तुम्ही यात पडायला नाहीच पाहिजे आपण आदरणीय आहात. 🙏🙏🙏
हे कसे आदरणीय अन्यायाविरुद्ध नाही बोलले हे कधी
चांगल्या आंब्याशेजारी जर नासका आंबा ठेवला तर चांगला आंबाही नासतो, व्वा रे महाराज
खरंच महाराज असते तर संतोष देशमुख ला न्याय देताने असेच पत्रकार परिषद घ्यावी हवी होती😮
आरे हा जातीवादी आहे महाराज नाही आतातरी ओळखा
जातीवाद हा गडावरुनच करतोय
महाराज लोक पण आता राजकारण करायला लागले😂😂
भगवान बाबा जर ऐकत असतील तर त्यांनाही आज वाईट वाटत असेल तुमचे विचार ऐकून
नामदेव महाराज मी तुमचा आदर करतो होतो पण तुम्ही मुंडे यांच्या बाजूने बोलायला नको होते तो जर चांगला आहे तर त्यानें पहिल्या बाई वरती अन्याय केला तेव्हा तु कुठे गेला होतास आता बोलायला लागला पोपटा सारखा
You are right..👌👌👌👍👍👍
संपूर्ण वारकरी सांप्रदाय हा संतोष आण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या कुटुंबा सोबत ठाम पणे उभा
शास्त्री आज शास्त्री राहिले नाही पक्के जातीवादी झाले 😢😢😢
जो माणूस ब्रम्हचारी असतो त्याला जातीबद्दल काही घेणे देणे नसते
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून ओबीसी ललित भटके ब्राह्मण यांना आया बहिणींना शिव्या देणा-या, धमक्या देणा-या, तुझी बघतो म्हणून वाटेला तशा घाण घाण नीचपणे शिव्या देणा-या जरा नंगेला नारायण गडाचा महाराज पाठिंबा देतोय ते बरोबर आहे का?
खूप दुःख झाले आज तुम्ही सुद्धा....
अरे बाबा थोडी मारहाण झाली म्हणून जीव घ्यायला सांगतो का असला कसला संत 😮😮😮
तुझं खरं आहे पण तुम्ही आम्हाला आधी जातीवाद करून मारता हे बर नाही आणी खुप करणारे यांना शिक्षा व्हायला पाहिजे
आरे या पुढे अवघड दिसते
@@ranjeetavhad5778देशमुखांनी कधीच जातीयवाद केला नाही. उलट मराठा समाज विरोधात असताना सुद्धा पंकजा ताई चा् सत्कार केला.
परमार्थातील चुका वेगळ्या तर राजकीय चुका वेगळ्या,अभय देऊन चुक करू नका.महाराज
कोण म्हणतंय तो गुन्हेगार आहे.. धन्या तर आकाचा आक्का आहे 😂😂😂
तूझ्या बहीनीला झवला होता का ऐखादा औबीसी वाला😂
तूझ्या माय बहीनीला औबीसी चे पोर आवडतात त्याचा राग आहे तूला
@@patil9614 तुझ्या आईचा नवरा पण आहे हे तुला माहीत नाही का
तुपला आई नवरा आहे मुंडे साहेब😊😊😊😅😅😅
शास्त्री आपण भगवान गड महंत पदाचा राजीनामा देऊन आका ला महंत बनवा त्यामुळे गड अजून फॉर्मात येईल
तू बाबुराव करू नको तुला बाबाचे अजून माहीत नाही
गुन्हेगाराला पाठबळ देणारे गुन्हेगारच असतात . धिक्कार ! धिक्कार !!
यांच्या महाराजांपासून तर कार्यकर्त्यांसह सर्व मूर्ख दिसून येत आहे...सारवासारव करतोय हा...
Tuza maharaj konta aahe re
महाराज या मुद्यावरून दुर राहिले असते तर बरे वाटले असते.आज मनातुन उतरलात.देशमुख परिवारास भेटले असते तर दु:ख काय ते कळले असते.आपणास मुंडे परिवारास वाचवायचे आहे.करुणाचे करुण दुख कळेना.घोटाळे बाज दावणीला आला.आणि परमार्थ साफ बुडाला.
महाराजांनी परमार्थ बघावा व बघायचं असेल तर संतोष देशमुख खून प्रकरणात कोण आरोपी आहेत व त्यांना काय शिक्षा व्हावी हे सांगावे
आदरनिय महाराज आपण कुठल्याही पत्रकारांना इंटरव्यु देवू नका आपण तठस्त राहावे हे राजकारणी लोक खुप वाईट आहे ज्यानी केल ते फेडतील
काय महाराज काय बोलतोय.. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे समर्थन करता आहे.. हे असं बोलून तुम्ही तुमची स्वतःची किंमत घालून घेत आहे
पंकजा ताईला वेगळा न्याय का मग.... पंकजाताई च्या मागे कसा लागला होता हा महाराज ताई वर टिका करत होता
तुझ्या कडून हिच अपेक्षा होती तु जातिवर जाणारच हा फरक तुझ्या जातित आहे गुनहेगारांच समर्थन करनारा तु निच महाराज
👍👍👍
महाराजांनी या विषयावर बोलायला नको 😔 होतं मी पण वंजारी आहे पण महाराज मनातून उतरले भगवान बाबांची शिकवण नव्हती महाराज शास्त्रीय यांचा आणि त्याचा संबंध कसा आला 18 पगड जातीचा गड आहे♥️
You are right..👌👌👌👍👍👍
महाराज खून करणाऱ्यांची मानसिकता फक्त 2 कोटी भेटले नाही आणि आता ते भेटणार ही नाही यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला
शास्त्रीजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती 🙏
खऱ्याचा जमाना नाही राहिला.. पैसा बोलता है..
वाल्मिकी कराड ची निर्मिती का झाली? कोणी केली ? हे सांगा महाराज.?
शाश्रीजी कमेंट वाचा म्हणजे कळेल तुम्हाला
You are right..👌👌👌👍👍👍
कोण झाटया महाराज आहे हा
kon jarangegya 😂😂😂😂
भावा नीट बोल
Gri jaun vichar
नीट बोल बुल्ल्या
अरे हैदराबाद गॅझेट नो तुमची माय नेटकी गाला अण्णासाहेब तुमचा सुपडा साफ होईल सगळा
चांगलच भविष्य सांगतोय शात्रीबुवा वारे पठया टीव्ही पहात नाही वाटत
महाराज विकला 😂😂😂😂 काय आस कस बोलत आहेत 😂😜
बाबा तुम्ही धन्याला चांगलच ओळखताय पन जाती साठी माती खाताय तुम्ही ढोंगी संत आहात तुम्ही. बाबा माती खाल्लीच आहे तर हे सांगा ते 7-8 जन निर्दोष आहेत.
पत्रकारांनी इथ फक्त पंकजा ताईंसाठी वेगळा न्याय का असा प्रश्न विचारावा..!खरच ह्या प्रश्नाची खूप गरज आहे..एका लेकीच हे खच्चिकरण आहे..!
हे बाबाला गोपीनाथ गड झालेला आवडलं नाही त्यामुळे पंकजा आणि नामदेव मध्ये वाद आहे.
नामदेव महाराज शास्त्री आज तुम्ही मनातून उतरलात. तो तुमच्या सोबत 2 दोन तास बोलला यावरून तुम्ही हे ठरवताय. तो राजकीय व्यक्ती आहे आणि गुंड माणूस आहे. अशा राजकीय व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील आतल्या गोष्टी, जिथे सगळे काळे कारनामे चालतात, त्यांचे ते जीवन तुम्ही पाहिले का ? घोर कलियुग चालू आहे असं आता खऱ्या अर्थाने वाटत आहे. अंजली दमानिया यांचेही म्हणणे रास्त आहे परंतु परमार्थ एवढा भारी समजून सांगणाऱ्या माणसाला एवढंही जर समजत नसेल तर ते न पटण्यासारखं आहे.
संत बोलले याचा अर्थ... मुंडेच नक्कीच खरय..👍
💯संतवानी नेहमीच सत्य ठरते... 💯
आज ना उद्या सत्य परिस्थिती सर्वां समोर येईल..😢🙏💯♥️🕉️
मी नामदेव शास्त्री चे कीर्तन प्रवचन ऐकत असतो पण आजपासून पहणार नाही जातीयवादी महाराज
एका गुन्हेगाराला संत बनला असतास म्हणण म्हणजे एकीकडे विश्वत्वाची भाषा वापरायची आणि दुसरीकडे जातीला चीकटून बसनं हे ज्ञानोबारायांचे गोडवे गावु शकत नाहीत वारकरी सांप्रदायाला लांछन आहे
शास्त्री ला सगळं माहित आहे पण ते एकाच जातीमध्ये गुरफटून राहायची त्याला सवय लागली
स्वतः च्या जातीच्या लोकांसाठी हे लोक काहीही करायला तयार असतात...इतरांनी याचा बोध घ्यावा...🙏🙏🙏
हा महाराज धनंजय मुंडे ला संत म्हणतोय. आणि म्हणतोय त्याच्या हाताला सलाईन आहे किती त्रास होतोय अरे त्या सरपंचाला कशा प्रकारे मारलं त्यावेळी किती त्रास झालं असेल. अश्याने यांचा समाज वर यायचा सोडून रसातळाला जाईल. अवघड आहे
जय भगवान बाबा
आरे पंकजाताई ना दसरा मेळावा करू न देणारा तूच ना
धनंजय मुंढे आणि नामदेव नी पंकजा चा दसरा मेळावा बंद केला.
शास्त्री ची आता झाली खात्री
हे कोण आहे माहीत नाही पण तुम्ही गेला का देशमुख कुटुंबाला भेटायला, हे पण तुमचीच मानस आहेत ना.
You are right..👌👌👌👍👍👍
महाराज लोकांनी असल्या विषयात पडू नये 😢😢
तुम्ही सांगा उत्पन्नाचे स्रोत
10 मिनिटे संतोष देशमुख वर बोला की महाराज
आज भगवान बाबा असते तर दोघांना ही चाबकाने फटकारले असते
एगदा देशमुख कुटुंबाची भेट घ्या मग तुम्हाला काय खर आहे ते कळेल..😢
असला गुरू असेल तर नालायकाची गरजच काय😅
भीमसीह महाराज सपुन बसलेला हा महाराज
पावित्र भगवानगड याचा वापर होत आहे......आदरणीय नामदेव शास्त्री यांच्या पर्यंत चुकीची माहिती पोहोचली आहे.
त्यांनी मागितलेली खंडणी गरीब वॉचमनला केलेली मारहाण या गोष्टीचा समर्थन आपण करणार का याचा अर्थ सरळ सरळ की आपण गुन्हेगारांना पाठीशी घालत आहात आरोप करणारे हे धनंजय मुंडे यांच्याच पक्षातील आमदार आहेत
ही पण वेळ निघून जाईल
महाराज, अरे,अरे तुम्ही जातीवरच गेले .ज्ञानेश्वरी वाचन बंद करा.
तुला हरिपाठ वाचता येतो का शास्त्री इंग्लिश मधून ज्ञानेश्वरी सांगतात
@@laxmangarje1663इथं भाषेचा काय संबंध तुमच्या जातीच्या पंकजाताई ला राजकारण म्हणून गडावर प्रवेश नाकारला याचे उत्तर दे
@@laxmangarje1663 तो इंग्लिश मधून सांगतील आणि तुला खंडणी गोळा करायला पाठवेल 😂😂😂😂
रात्री मुकाम करून तुम्हाला बोलायला भाग पाडले महाराज
गोपीनाथ मुंडेंच्या पाठीत खंजीर धनु मुंढे यांनी खुपसला
माहाराज तुम्ही शांत बसा तुम्हाला काहीच माहीत नाही
You are right..👌👌👌👍👍👍
सर्व माहिती आहे रात्रभर चर्चा करून उद्या कोणी काय बोलायच .
आतापर्यंत राजकारणींवर विश्चास नव्हतं आतातर बाबांवर सुद्धा तीच गत आली, असल्या बाबांवर काय विश्चास ठेवायचं ह्यांनी गळाच गोठला विश्चासाचा.
चुकीच्या लोकांचं समर्थन करणं महाराज म्हणून शोभत नाही, महाराज असून चूक बरोबर कळत नसेल तर तुम्हाला देव नाही समजला. सत्य मेव जयते.
जात नाही ती जात... नामदेव शास्त्रींनी सिद्ध केलंय
वाल्मिक कराड, अवैध धंदे, यावर कधी बोलणार
खंडणी कराय प्रोत्साहन देतोय का
संतोष देशमुख च्या मारेकऱ्यांची मानसिकता बिघडवली म्हणून त्यांनी असा खुन केला वा रे संत आहे का तु
Kiti neech baba aahe ha😮
Gunhegarch samrthan kart aahe. Shevati jativadi ch.
अहो शास्त्री त्यांच्या मानसिकतेचा तुम्ही विचार करत आहे तुम्हाला हे बोलणं शोभत नाही
नामदेव शास्त्री महाराज तुमचा खूप आदर करीत होतो मी आजपर्यंत पण तुम्ही शेवटी जातीवर गेलात च अहो तुमचं राजकारणाविषयी बोलणं काम नाही
महाराज आपण या राजकीय लोकांच्या नादी न लागलेलं बर हे इकडे खंडणी मगातात भ्रष्टाचार करतात खून करतात तुम्ही त्यांना पाठीशी खलतात हेच खूप मोठं दुर्दैव आहे भगवान गडाच
ओ माहाराज धनंजय मुंडेला भस्माया झालाय राख खा पिक विमा खा खंडणी खा गरीब सरपंचाला ज्या पद्धतीने मारलंय कुणालाच सुटि नाही
आम्ही नामदेव शास्त्री याचे प्रवचन आयकायचो पन आज समजल की ते आता गुन्हे गाराला सपोट करत आहेत
सद्या युगातील पितमाहा भूमिका बजावत आहेत अधर्म सात देतात लक्षात ठेवा महाराज धनंजय मुंडे अख्ख्या महाराष्ट्रला माहिती आहे अशी पाठराखण करणं योग्य नाही
महाराज तुम्ही याचा अर्थ धनंजय मुंडे यांच समर्थन करता...?
महाराज तूम्ही पण.....😢😢😢😢एका गुंडाला तुम्ही वाचवत आहोत.... राजकीय लोकांची tali उचलू नका
आवघड आहे महाराज भकम पाठिंबा आस बोलता आवघड आहे महाराज
हा संत नाही आणि महाराज पण नाही फाईव्ह स्टार जगतोय हा
खंडणी मागायला गेले होते ते लोक
व्वा रे शास्त्री
तु तर यांच्या पुढचा आहेस
भगवान गडावर जायची इच्छा नाही
Tyala pan khoke gele astil😂😂
जाऊ नका
Nko Yeu bhau tu...😢
महाराज काहीतरी मजबुरीने बोलत आहेत असे दिसत आहे
खुनी समर्थक
महाराज आपण आदर्श होतात लोकांचे पण आज खोट्यांची आणि कुख्यात गुंडाची बाजू घेतायत खरच खुप वाईट वाटले.. महाराष्ट्रा अवघड आहे तुझे असे संत नाहीत घडवलेली या मातीने..आठवा संत तुकारामांना आठवा नामदेवांना 🙏
शास्त्री जी न्यायाचार्य नावापुढे 'अ' लावुन पदवीधारण करा.😂
गप रे तू राजकारणी 😂😂😂😂😂😂😂
बरोबर बोलतायत शास्त्री महाराज
यालाच म्हणतात जातीसाठी माती खान.....
👍👍👍👌👌👌😂😂😂
शेवटी आले जतीवर्ती
ते पण सांगून टाका 8 आरोपी निर्दोष आहे
माणूस मेला आहे महाराज आणि तूम्ही म्हणतातत.. राजकारण याचावर करू नका कळत तूमचे विचार किती थोर आहेत.. 😢 माणूस मेला कसल आल राजकारण...