नामदेव शास्त्री ने पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आणि त्यांना राजकीय व्यासपीठ भगवान गडावर होणार नाही असं त्यांच्यासाठी न्याय केला आणि धनंजय मुंडे साठी पूर्ण समाजाची ताकद उभी करणार आणि धनंजय मुंडे यांना या प्रकरणातून वाचवणारा असा प्रण नामदेव शास्त्री ने घेतला याचा अर्थ नामदेव शास्त्री कोणाच्या जवळचे हे जनतेला समजायला आता वेळ लागणार नाही
रायगड की अदालतमें,गुनाहोंकी वकालत और गुनहगारों की जमानत कभी नहीं हुई. यहा भगवानगडमे, नामदेवशास्त्री नहीं नामशास्त्री नजर आया. गडमें भगवान नहीं? षड्यंत्र की राजनीति.
बुवा महाराज पंकजा मुंडे यांना वेगळा न्याय आणि धनंजय मुंडे ची सुपारी घेतली नामदेव शास्त्री यांनी खंडणी वसूली बाज यांचं समर्थन करीत आहेत यांना कसे महाराज म्हणावं
आदरणीय लोकप्रिय लोकनेते धनंजय मुंडे साहेब सर्व ओबीसी बांधव आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे विरोधक कुटनितीचे राजकारण करत आहेत त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर जणताच देईल
आपण सर्वात मोठी गोष्ट सांगितली जागतिक दर्जाच्या खो खो स्पर्धेची कॅप्टन ला भेटायला कोणी येत नाही की साधी मीडिया ती गोष्ट दाखवत सुद्धा नाही........... आलो खरच कलियुगात
भगवान गड हा सर्व समाजांचे विशेस्ता वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे, भगवान गड आणि महंत यांना राजकीय क्षेत्रात घेऊ नाही,कायम समाज भगवान गड किंवा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, नारायण गड जेव्हा भगवानबाबाना सोडावा लागला तेव्हा पासून हा वाद आहे.
याना काय विचारता देशमुख,महादेव मुढे,महादेव गीते,भोंडवे यांचे कुटुंबातील माता,बायको,पोर याना,हरवेस्टर वाले,मजूर पुरविणे उचल देणारे,पीकविमा या अन्याय ग्रस्तना विचार काय वाटते
हे संत नाहीत कलियुगातील शुक्राचार्य आहेत संतांचे पांघरुन घेऊन खूण,खंडणी हे प्रकार यांच्याच मार्गदर्शनाखाली व आदेशाने हे सर्व चालू आहे असा संशय आता येत आहे?
नामदेव महाराज हे सर्व जाती धर्मातील लोकांना चांगले उपदेश देतात आम्ही सतत त्यांचे प़वचन ऐकतो. पण महाराज हे देखील जातीय वाद होतोय अस म्हणतात हे बरोबर नाही. मनुष्य हा चुकीस पात्र आहे पण त्या व्यक्तीच्या चुका झाल्या त्या बाबतीत समर्थनार्थ बोलण बरोबर नाही हे योग्य नाही. हे सांगायचे कोणी नाण्याची एकच बाजू दाखवून नाण खर खोट ठरवता येत नाही
अशा माणसाला लक्ष करणं बरोबर नाही ना अशा गोरगरीब जो एक रुपयात भ्रष्टाचारी नाही सज्जन माणसाचा फोन कर ना बरोबर आहे का तुझी केस उन्हाने पांढरे झाले का वयाने झाले बाळासाहेब भाचा तुझा भाचा तुझ्या घरी येतो गोर गरीबाचा फोन केल्यास भ्रष्टाचार केलाय त्याचे उत्तर दे मला
शास्त्री महाराज तुम्ही जे काय आहात ते मुंडे साहेबांमुळे आहात मग बहीण-भावा मध्ये भेदभाव का तुम्हाला शोभतो का ताईंन असं काय तुमचं वाईट केलं तर ताईला तुम्ही गडापासून दूर केलं मी कधी कुठल्या राजकारणामध्ये पडत नाही पण मला थोडा बहीण-भावा मध्ये भेदभाव तुमच्याकडून झाल्यासारखा वाटला म्हणून मी कमेंट केली जर माझ्या कमेंट मध्ये काही गलत वाटत असेल तर मला क्षमा असावी ताई आणि भाऊ तुम्हाला समान असायला पाहिजे
काय दिवस आलेत ना बाजू घेता येत आहे ना कठोरपणे विरोधात बोलता येत आहे 😂😂😂 विरोधात बोलला तर सारंगी सोबत ची भाषा बोलतात वाटेल मग सारंगी ल चुकीचं कसं दाखवणार आणि बाजूने बोलला तर लोकं सोडणार नाहीत 😂😂😂
धनु भाउ लगे रहो...कितीही इजत गेली तरी चालेल. मंत्रीपद सोडायचं नाय. निरलजासारख चिकटूनच बसायचं. नैतिकता जाऊद्या खडड्यात... च्यामायच्यान....
😂
😂
Fakt eka Samaja sathi izzat geliya bakice lahan samaj bagat astil kasa 2% samajala target kel jatay
@@Adityakingdrl2y samajacha ky prashn ekhda gunehgar zala mhanje to purn samaj thodich gunehgar asto
😂😂😅
भगवान गडावरील......नामदेव बाबा भोंदु आहे...महंत पक्षपाती पणा करतोय धनुला जवळ करतोय व पंकजाला दुर करतोय
नीट बोल रे
बापाचे नाव लाव बर😂😂
निर्लज्जा चा कळस आहे😢😢 मंत्रिमंडळ किती बरबाद झाले
नामदेव शास्त्री हा माणूस भगवान बाबांचा हा महंत नाही
ढेंबऱ्या तुला काय माहित नामदेव शास्त्री
भगवान बाबाच्या कुळातील आहेत ते तुला माहित आहे का
सर्व निर्णय आता तुच करायला लागला का?, लायकी आहे का?
@rmmotivational8457
ल***** कोणाची लायकी काढतोस .
तुझी लायकी आहे का बोलायच्या अगोदर तपास
नीट बोल रे तू
बकुळा नामदेव घोटाळे😂@@rmmotivational8457
गडाला काहीतरी भक्कम निधी दिला असेल धनंजय मुंडे त्यामुळे नामदेव शास्त्री पदवी देतोय निर्दोष आहे म्हणून
वाल्या च्या करोडोची संपत्ती चा मालक धन्या आहे...
बाबा बुवा महाराज याचे नदी लागू नाका
पुरावे महाराजना सादर करा
धनु कडून सास्त्री ना मलिदा चालू आहे
महाराजाची चौकशी होवावी
वा रे!भाच्चा आणि मावळा, असे मावळे आणि भाच्चे सर्व समाजात निर्माण झाले तर सामान्य माणसाला देश सोडून पळून जावे लागेल.
हा महाजनमनोरुग्ण दिसतोय, हा काय बरळतोय त्याची त्यालाही कळत नाही. आशा बिनडोक यांचे मुलाखती का घेता
शास्त्री महाराज चोराला ओझे ऊचलुन देऊ नका
शास्त्री हा न्यायचार्य नाही. हा रक्षसिवृत्ती लोकांना साथ देतोय. हा अन्याय शास्त्री आहे. याने लिहिलेले पुस्तकं मी वाचले.
योग्य बोललात माहाजन साहेब
महाजन सो,, तुमचं मत तुमच्या घरचे लोक तरी ईतकं महत्त्व देत आहे का?
आणि तुम्ही चाललें महाराष्ट्र राज्यातील जनतेला ज्ञान पाजायले,,,,,
नामदेव शास्त्री ने पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये दंड थोपटले आणि त्यांना राजकीय व्यासपीठ भगवान गडावर होणार नाही असं त्यांच्यासाठी न्याय केला
आणि धनंजय मुंडे साठी पूर्ण समाजाची ताकद उभी करणार आणि धनंजय मुंडे यांना या प्रकरणातून वाचवणारा असा प्रण नामदेव शास्त्री ने घेतला याचा अर्थ नामदेव शास्त्री कोणाच्या जवळचे हे जनतेला समजायला आता वेळ लागणार नाही
बरोबर मामा👍
नामदेव शास्त्री हा महंत नाही
तुझा बाप आहे
सुंदर विश्लेषण आहे महाजन साहेब
रायगड की अदालतमें,गुनाहोंकी
वकालत और गुनहगारों की जमानत कभी नहीं हुई.
यहा भगवानगडमे, नामदेवशास्त्री नहीं
नामशास्त्री नजर आया.
गडमें भगवान नहीं? षड्यंत्र की राजनीति.
आकाचा आका कळल कोण आहे
खुप छान बोललात मामा
बुवा महाराज पंकजा मुंडे यांना वेगळा न्याय आणि धनंजय मुंडे ची सुपारी घेतली नामदेव शास्त्री यांनी खंडणी वसूली बाज यांचं समर्थन करीत आहेत यांना कसे महाराज म्हणावं
संजय
तुला काहिही माहिती नसतान मत व्यक्त करू नकोस .
तो आमच्या समाजाचा विषय ते आमचे आम्ही पाहू
याना निश्पक्श मंहत कसे म्हणावे ?
भगवान शास्त्री ने लाच घेतली आहे
महाजनला काहीच समजत नाही
शास्रीजी पंकजा मुंडेना वेगळा न्याय आणि धनंजय मुंडेना वेगळा न्या हे योग्य नाही.गुन्हेगारांना पाठीशी घालू नका .आणि कुणाचाही टळटळाट घेवू नका.
फक्त पंकजा ताई
धनु 😡😡😡🤡
चाभर आहे मतार दोन डगरीवर हात ठेवतय 😅
अगदी बरोबर मागे पंकजाने गडावर सभा घ्यायचे ठरवले होते ते तेव्हा हा महाराज बोलले होते कि गडावर राजकारण करू नका ते पवित्र स्थान आहे मग यांनी काय केले आता
अहो महाजन एवढे खून झाले आणि त्यातील आरोपी अटक झाले नाहीत त्यामागे कोण आहेत हे तरी सांगा
महाजन साहेब, 100% बरोबर आहे शास्त्री यांनी यापुढे गडावरून राजकीय भाष्य केल जाणार नाही अशी अट घातली होती ती त्यांना तोडावी लागली
अहो आमच्या ताईला एकदा ह्यांनी गडावर का नाही येऊ दिल नाही.
प्रकाश महाजन,.,.....गडाची दारं बंद..... धन्या समर्थक नामदेव
सख्या भाचीसाठी किती जीव तळमळतो.
शास्त्री ला पॅकेज पोहचले
अरे भंगार
पॅकेज द्यायची काय गरज आहे .
आदरणीय लोकप्रिय लोकनेते धनंजय मुंडे साहेब सर्व ओबीसी बांधव आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे विरोधक कुटनितीचे राजकारण करत आहेत त्यांना योग्य वेळी योग्य उत्तर जणताच देईल
ओबीसी की वंजारी😂😂
बरोबर बोलताय महाजन साहेब..❤
तक्रार सगळीकडेच झाली आहे कारवाही का होत नाही ?
आपण सर्वात मोठी गोष्ट सांगितली जागतिक दर्जाच्या खो खो स्पर्धेची कॅप्टन ला भेटायला कोणी येत नाही की साधी मीडिया ती गोष्ट दाखवत सुद्धा नाही........... आलो खरच कलियुगात
नामदेव शास्त्री त्यांनी लोकांना गोड बोलायचं सोडून दिलं पाहिजे नामदेव शास्त्री ने लोकांना वेड्यात काढू नये लोकांना चांगुलपणाचे शब्द सांगू नये
हा समाज काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्री ला सुध्दा. शिव्या देत होता
बीड जिल्हा जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे हे चार पाच जण जाणीव पूर्वक टार्गेट करत आहेत हे लक्षात येते
अटक झाली की 5मी परळी बंद होती काय बोलताय मिडिया टाय😂😂😂
तुमचे मराठी असतात या दळून संयम सुटला असता इतकं टॉर्चर केल्यावर पण खरंच धनंजय मुंडे
खरं बोलतो तुम्ही
संत लोकं हे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी लढत असतात,
महंत जातीवादी
त्याच्यामागे किती माणस आहेत ते ही मुलाखत घेताय याच्यामुळे काय फरकच पडत नाही निर्लज्ज माणसं सदा सुखी ही माणसं
नंबर एक लुच्चा , सरड्याप्रमाणे रंग बदलणारा ?
शात्रीला काडीवर बसावन्या साठी 2 खुन केले होते तरी पण पंकजा ताई सोबत बैई मान झाले शात्री
अंजली दमाने केलेली तक्रार तुमच्या लक्षात नाही का
निर्लज्ज सदा सुखी
नामदेव शास्री हा महंत नसून हा राजकारणी सतं आहे तेमुले तो धनेची बाजु धरतो पकंजाला दुर केल हया नामदेवने
नामदेव शास्त्री नाही तो आता आसाराम शास्त्री मना गडाची चौकशी व्हावी यासाठी जनतेने उठाव केला पाहिजे
मुंढे ला हाकला
गोल गोल गोष्टी न बोलता स्पष्ट भूमिका घ्यावी
बरोबर आहे मामा
भगवान गड हा सर्व समाजांचे विशेस्ता वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आहे,
भगवान गड आणि महंत यांना राजकीय क्षेत्रात घेऊ नाही,कायम समाज भगवान गड किंवा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, नारायण गड जेव्हा भगवानबाबाना सोडावा लागला तेव्हा पासून हा वाद आहे.
प्रकाश गोपी का मेला याचा खुलासा करा, लाभ झाला म्हणून बाजू घेवू नका,न्यायचाऱ्यानी जातीय बाजू घेवून धनुला वाचवणे कितपत योग्य आहे.😊
खो खो च काय सांगता आरोपी यांनी देशमुख यांच्या वर कसे अत्याचार केला बीड वाल्यांनी हे का नाही सांगत.
हे कशाचे महंत आहे
तुला काय माहित कुठला आहेस .
म्हणजे तुम्ही DM la clean chit देत आहात काय?
Ha kon aata shastri?
तुला काय माहित शेट्ट उपट्या
@Rameshd3u he tar apekshit ch hot.aataparyant aaropichya samarthat samaj utarlela aahech, yachya kadun wegali apeksh nahi. Ha fakt 2℅ lokancha shastri
महाराष्ट्रातील 100% वंजारी समाज
गडाच्या निर्णयाशी सहमत .
@@Rameshd3uमी वंजारी आहे पण नामदेव शास्त्रींनी या विषयावर बोलायला नको होत
याना काय विचारता देशमुख,महादेव मुढे,महादेव गीते,भोंडवे यांचे कुटुंबातील माता,बायको,पोर याना,हरवेस्टर वाले,मजूर पुरविणे उचल देणारे,पीकविमा या अन्याय ग्रस्तना विचार काय वाटते
हा शास्त्री नाही,हा मिस्त्री आहे.
मा.महाराजांकडुन जानतेला शाश्त्रशुध्द आणि तात्विक ज्ञान प्रसादानाचे कार्य अपेक्षित आहे, राजकीय उपदेश टाळावे
मला वाटतं हा बीडमध्ये फिरत नाही
ईथुन पुढे महाराष्ट्रात ओबीसी बांधव महाविकास आघाडीचा सुपडा साफ पुन्हा एकदा ताकदीने करणारं करा किती खोड्या
नारायण गड आणि भगवान गड सर्वासाठी श्रद्धास्थानी आहेत गडाला राजकीय रंग देऊ नका
खरं बोलत आहेत मामा आपले मनापासून आभार
नामदेव शास्त्री, महाजन याचं एकच मत दिसतय
शास्त्री जी नी देशाचे खरे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना खुप त्रास दिला होता शास्त्री जी राजकारण करतात राष्ट्रवादी चे काम करतात
गोपीनाथ मुंडे साहेब हे गुन्हेगारांचे कर्दनकाळ होते
अगदी बरोबर..!
याच नाव नामदेव म्हणजे नामदेव महाराज यांचा अपमान
Shri prakashji Mahajan sir, He Veloweli, Kharaya la khara-Khotalla-khota Manenare Streat Vektimahtva Ahe------
काही लोक स्वतःला सुप्रीम कोर्ट समजतं आहेत. लोकांंन कडे धनंजय मुंडे साहेब यांच्या विषयी पुरावे असतील तर कोर्टात द्या पण विनाकारण बदनामी करू नका
हे संत नाहीत कलियुगातील शुक्राचार्य आहेत संतांचे पांघरुन घेऊन खूण,खंडणी हे प्रकार यांच्याच मार्गदर्शनाखाली व आदेशाने हे सर्व चालू आहे असा संशय आता येत आहे?
महाराष्ट्रात खोटे बोल पण रेटून बोल जाणीव पूर्वक टार्गेट केले जात आहे हे सर्व कारस्थान कुठुन चालू आहे हा सर्व महाराष्ट्र पाहत आहे
प्रकाश जी महाजन उत्तम जानकर म्हणले ते बरोबर
नामदेव महाराज कोण आहे न्यायालय ka police तुम्ही समाज प्रबोधन काम करा आरोपीला पाठीशी घालायला तुम्ही कोण महाराज पण जातीचा पुळका घ्यायला लागले
नामदेव महाराज हे सर्व जाती धर्मातील लोकांना चांगले उपदेश देतात आम्ही सतत त्यांचे प़वचन ऐकतो. पण महाराज हे देखील जातीय वाद होतोय अस म्हणतात हे बरोबर नाही. मनुष्य हा चुकीस पात्र आहे पण त्या व्यक्तीच्या चुका झाल्या त्या बाबतीत समर्थनार्थ बोलण बरोबर नाही हे योग्य नाही. हे सांगायचे कोणी नाण्याची एकच बाजू दाखवून नाण खर खोट ठरवता येत नाही
भगवान के घर देर हे पर आंधेर नही माहराज बरोबर आहे जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब ♠️
हा नामदेव ख्ल्या ताटात घान करणारी जात आहे तो काय संत आहे
धनुचा मामा आहे मामी विरुध्दात
अशा माणसाला लक्ष करणं बरोबर नाही ना अशा गोरगरीब जो एक रुपयात भ्रष्टाचारी नाही सज्जन माणसाचा फोन कर ना बरोबर आहे का तुझी केस उन्हाने पांढरे झाले का वयाने झाले बाळासाहेब भाचा तुझा भाचा तुझ्या घरी येतो गोर गरीबाचा फोन केल्यास भ्रष्टाचार केलाय त्याचे उत्तर दे मला
बाबाचा राजकारणात यायचा विचार दिसतोय...... बखळ पैसा........
मुंडे साहेब राजीनामा देऊन नका बायको पळुन गेली तरी चालेल
शास्त्री महाराज तुम्ही जे काय आहात ते मुंडे साहेबांमुळे आहात मग बहीण-भावा मध्ये भेदभाव का तुम्हाला शोभतो का ताईंन असं काय तुमचं वाईट केलं तर ताईला तुम्ही गडापासून दूर केलं मी कधी कुठल्या राजकारणामध्ये पडत नाही पण मला थोडा बहीण-भावा मध्ये भेदभाव तुमच्याकडून झाल्यासारखा वाटला म्हणून मी कमेंट केली जर माझ्या कमेंट मध्ये काही गलत वाटत असेल तर मला क्षमा असावी ताई आणि भाऊ तुम्हाला समान असायला पाहिजे
आई वर व्याख्यान माला करणारा जिल्हा देखील बीडच आहे.
उघडा कान ऐका नीट
गड आता आरोपीची भाषा बोलायला लागला
आरोपीला पाठीशी घालणे हे नविन काम गडाने सुरु केले का??
गडाला करोडो रुपये पोहचले असेल हा न्याया चार्य नाही घोर कलीयुग
खंडणी वसूल करणे व गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मुंडेंनी पाठबळ दिले.अशा लोकांना महंतांनी सपोट करू नये
योग्य आहे माहाजनच
महाजन साहेब एकदम बरोबर बोलला
हा सारखा सारखा म्हणतोय कि मी काय बोलू ह्या येद्झाव्याची मुलाखत कश्याला घेतोय पत्रकार
काय दिवस आलेत ना बाजू घेता येत आहे ना कठोरपणे विरोधात बोलता येत आहे 😂😂😂 विरोधात बोलला तर सारंगी सोबत ची भाषा बोलतात वाटेल मग सारंगी ल चुकीचं कसं दाखवणार आणि बाजूने बोलला तर लोकं सोडणार नाहीत 😂😂😂
खरं बोलले महाजन साहेब
हा ही जलतोय सारंगी काकु वर प्रकाश परलीची जागेच पैसे आले का
धनंजय मुंडे काय धुतल्यातादलासार्खे आहेत काय
Khup mast
भगवान गडावरील नामदेव शास्त्री थोड्याच दिवसांमध्ये आश्रम बापू होईल
Kelya nit bol ti bhagwan babanchi gadi ahe vichar kr vatol hoil tuz aashe words use kele tr
कोणी काही बोला धनंजय मुंडे निर्दोष आहे
NAMDEV SHASTRI AADHI PUJNIY VATAYCHE 👍👍