..... श्रीयुत घे भरारी..... आपण ज्या वेळी व्हिडीओच्या माध्यमातून शिवाजी नगर ( पुणे ) भिमाशंकर हा प्रवास दाखविलात अति उत्तम खूप छान परंतु भिमाशंकर खडे जाताना पुढे सरळ मंचर दाखविले मंचरकडे जाताना अगोदर राजगुरुनगर ( खेड ) लागते ते आपण दाखविलेले नाही.... थोडीशी खंत.... ...... बाकी उत्तम......
Dhannyawad 🙏 चाकण भोसरी पर्यन्त खूप जास्त ट्रॅफिक लागले होते आणि माझे Seat तोपर्यंत मागे होते , त्या मुळे व्यवस्थित रेकॉर्डिंग जमलीच नाही , बस la ही मागे बरीच गर्दी होती.. नक्कीच पुढील व्हिडिओज मध्ये मी Cover करण्याचा प्रयत्न करेल सर्व Stoppages 🙏
Ekdam mast marathi, hindi, and english combination ❤acha tha❤
Thanks for the visit
फार सुंदर माहिती दिली
Locker are avaliable
🕉🙏💐Wishing you great day 💐🙏🕉
Thanks 🔱♥️
Har har Mahadev
There is लॉज hai kya
Yes bro
वनविभाग ची पावती फाडावी लागते ती बाकी व्हिडिओ छान आहे
Aacha 🙌🏻♥️
Thanks Dada
आनंद हॉटेल आमचं आहे 👌छान
हर हर महादेव!!🙏🚩
Jai Bhole 🔱♥️
खूपच सुंदर व्हिडिओ केली आहेस.. आणि मराठी मध्ये पण खूप छान बोलतोस...
तुला phudchya वाटचाली साठी शुभेच्छा✨❤️
Thanks a lot ♥️ 🙏 Yash ✌️
हे आपण दिलेली सर्व याची तुम्ही च खात्री करून घ्यावी
🙏🏻
खूप छान
Thanks 🙏
एकच नंबर व्हिडिओ ❤
🙏🙏🙏
😍🚩🔥
♥️🔱🙏
how to make advance bus reservation from pune to bhimashankar???
Direct On the spot Booking is there ...
No advance Payment available
7.15 la pakadeleli bus...12.15 vajta pochli..😮😮evdha vel lagto ka...?
घाट आहे बराच त्या मुळे स्पीड कमी असते ...👍🏻
❤❤❤
Ekadam mast
Thanks 🙏
..... श्रीयुत घे भरारी.....
आपण ज्या वेळी व्हिडीओच्या माध्यमातून शिवाजी नगर ( पुणे ) भिमाशंकर हा प्रवास दाखविलात अति उत्तम खूप छान परंतु भिमाशंकर खडे जाताना पुढे सरळ मंचर दाखविले मंचरकडे जाताना अगोदर राजगुरुनगर ( खेड ) लागते ते आपण दाखविलेले नाही.... थोडीशी खंत....
...... बाकी उत्तम......
Dhannyawad 🙏
चाकण भोसरी पर्यन्त खूप जास्त ट्रॅफिक लागले होते आणि माझे Seat तोपर्यंत मागे होते , त्या मुळे व्यवस्थित रेकॉर्डिंग जमलीच नाही , बस la ही मागे बरीच गर्दी होती..
नक्कीच पुढील व्हिडिओज मध्ये मी Cover करण्याचा प्रयत्न करेल सर्व Stoppages 🙏
❤😍🔥
🔱♥️🙏
👏🎉
nice
Thanks
1 number
Thanks 🙏
❤❤
Ticket rate
180₹
मी 4 वर्षाचा असताना गेलो होतो त्याला आता 22 वर्ष झालेत माझा पण बसने जायचा प्लान आहे.
🤩
नक्कीच अनुभव घ्या पुन्हा एकदा 😃
Great👍😊
Thanks 😊
Amhi pn bhimashankar che ahet bhai..
Homestay ahe ka aplyakde?
Nice
Thanks
Nice 👍
Thank you! Cheers!
भाऊ पुणे ते लेण्याद्री पण कर ना
नक्कीच.
मी recently जाऊन आलो लेण्याद्री ओझर जुन्नर पण Vlog केला नव्हता .
पण आता मुद्दाम जाईल 🤝♥️😊
लवकरच पाहण्यात येईल ...
Nice Vlog 🔥
Thank you so much 😊
❤❤