Amrutbol-514 | सुख मिळविण्याचे तीन प्रकार - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Amrutbol-514 | सुख मिळविण्याचे तीन प्रकार - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
    Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 89

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 роки тому +6

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल.pai morning. परम पूज्य आदरणीय, वंदनीय, पूजनीय, विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय पूजनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी आणि कुटुंबीय यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर सर्वांची भरभराट होऊदे.Thank you Dada Thank you Mauli thanks to all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹❤️

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +7

    जीवनविद्येचे प्रणेते,थोर समाजसुधारक,तत्वज्ञ, सद्गुरू श्री वामनराव पै, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरुप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन ! 🙏💐🙏💐🙏💐🙏💐
    सन्माननीय विश्वस्त मंडळ आणि टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळीना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल. 🙏 🙏 🙏 🙏 🙏

  • @prakashingale5624
    @prakashingale5624 3 роки тому +2

    🙏🙏🌷🌷🌻🌹🌹 जय सदगुरू माउली. विठ्ठल विठ्ठल. प्रकाश इंगळे 🙏🙏🌷🌷🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌻🌹🌹🌷🌹🌹

  • @RajuThakur-qk2ri
    @RajuThakur-qk2ri 3 роки тому +5

    Vitthal Vitthal Sarvanche bhale howo

  • @sangameshwartelsang4820
    @sangameshwartelsang4820 3 роки тому +5

    कृपया व्हिडिओ लाईक करा, विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @balkrishnaagrawal2903
    @balkrishnaagrawal2903 3 роки тому +2

    Tooch aahes tuzya jivanacha SHILPAKAR

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +9

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @sunitapatil1731
    @sunitapatil1731 3 роки тому +6

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 3 роки тому +2

    Vitthal vitthal Mauli koti koti pranaam khupch Divya margadarshan

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @tukaramnamaye1049
    @tukaramnamaye1049 3 роки тому +2

    Sadguru Bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +2

    जगात दुःखाचे कारण म्हणजे माणूस पैश्याच्या मागे एवढा लागतो की तो पिशाच होतो🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому +7

    शुभ सकाळ सुंदर विषय " सुख मिळविण्याचे तीन प्रकार " सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому +8

    Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому +5

    Vitthle vitthle mauli shirur shakha

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +6

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +6

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 роки тому +6

    Koti koti pranam mauli kotharud shakha pune

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 роки тому +2

    Vitthal Vitthal pai sakal. Thank you mauli. Apratim margdarshan. Satguru , Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +3

    प्रत्येक व्यक्तीने चांगल्याच मार्गाने पैसा मिळवायचा पाहिजे तरच ती लक्ष्मी असते.वाईट मार्गाने कमावलेला पैसा हा कडक लक्ष्मी असते🙏

  • @savitaphulsundar5725
    @savitaphulsundar5725 3 роки тому +6

    Vitthal vitthal

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 роки тому +5

    Vitthal Vitthal. Pai Morng. Bless All

  • @kanchangulve290
    @kanchangulve290 3 роки тому +7

    Vitthal Vitthal 🌺🌸

  • @leenakale3888
    @leenakale3888 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 सुख मिळविण्यचे तीन प्रकार आहे ते म्हणजे सुखसोय , आत्मसुख, व सुखस्वास्थ होय असे सद्गुरू याचे विश्लेषण करून सांगतात🌹🌹 जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 роки тому +5

    Vitthal vitthal deva

  • @archananadkarni3530
    @archananadkarni3530 3 роки тому +2

    Vitthal Vitthal Vitthal Vitthal Pai morning SBA 😊🌺🌺🙏🙏

  • @shashikantchougule1943
    @shashikantchougule1943 3 роки тому +3

    Thank you SATGURU.. 🙏🙏

  • @rahulnarkar7414
    @rahulnarkar7414 3 роки тому +3

    Apratim margadarshan🙏❤️🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +3

    Thanks माउली 🙏🙏💐💐

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 роки тому +1

    सुख मिळविण्याचे तीन प्रकार 1.सुखसोय2.सुखस्वास्थ 3.आत्मसुख. सुखसोयीसाठी पैसा लागतो तो प्रमणिकपणे मिळविला पाहिजे त्याच्यातून सुखी आणि आनंदी होईल. शरीररूपी परमेश्वराला जे जे चांगले आहे ते देणे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @विनायकपिंगट
    @विनायकपिंगट 3 роки тому +1

    सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंत कोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +3

    भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे 🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому +8

    🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻
    🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +3

    प्रत्येक माणसाला अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण मिळवण्यासाठी सरकारने दिलेच पाहिजे🙏

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 роки тому +9

    Thanks to All ! Vithal Vithal !! Jai Satguru Jai Jeevanvidya !!! May Satguru bless All

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +2

    सुख म्हणजे काय ह्या बाबतीत लोकांच्या मनात संभ्रम आहे 🙏सुख हे मानण्यात आहे ही कल्पनाच मुळात चूक आहे 🙏सुखी होन फार सोपं आहे दुःखी होन कठीण आहे🙏 सुखसोींयी साठी पैसा लागतो . शरीरा ची सोय झाली की बर वाटत ह्याला सुखसोय म्हणतात 🙏सर्व सोयी माणसाला पाहिजे असतात .त्यासाठी पैसा भरपूर लागत असतो. 🙏 हा अमर्याद पैसा मिळवण्यासाठी लोक वाटेल ते करतात 🙏

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому +2

    Thank you mauli shirur shakha

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +9

    आदरणीय सदगुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 роки тому +3

    अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे.
    💐🌹💐🌹💐🙏🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 роки тому +3

    Thankuu Satgururaya Maimauli Dada Vahini N all SSBless All 😘🙏🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @rahulnarkar7414
    @rahulnarkar7414 3 роки тому +4

    Thank you satguru ☺️🙏❤️😇

  • @rutvikpokharkar9062
    @rutvikpokharkar9062 3 роки тому +5

    Thank you satguru... 🙏🙏🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Рік тому

    हे ईश्वरा...,
    सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.
    सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    देवा सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर देवा सर्वांना सुखात आनंदात ठेव देवा सर्वांची भरभराट होऊ दे देवा सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +6

    सुख हवंय ना ? मग आज ऐकाच सुख मिळविण्याचे तीन प्रकार !! ना पै चा खर्च, ना कष्ट, ना आल्या नेहमीच्या कामापासून दूर रहाणे. फक्त आणि फक्त सुखच. धन्यवाद माऊली !!

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому

    सूख आणि सुखसोयी यातील फरक सांगत आहेत सद्गुरू. निरोगी शरीरासाठी त्यास पोषक आहार द्यावा.🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    Jay sadguru Jay jivanvidhya 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @ushaarjugade2994
    @ushaarjugade2994 Рік тому

    दादा तुमचं नाव
    माझ्या तोंडून घडओघडई तुमचे विचार निघतात दादा शतशः प्रणाम 👌👌👍🙏🙏❤️🪔

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому +2

    परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल.🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏शाखा सातारा.

  • @greenworld6865
    @greenworld6865 Рік тому

    शरीर साक्षात परमेश्वर आहे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @ambadassamal
    @ambadassamal Рік тому

    Very.very.gret,satguru.thanks.pai.maulli

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 роки тому

    Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌👌

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 роки тому +8

    विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.

  • @kavitapanhale686
    @kavitapanhale686 3 роки тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @sheetalshinde240
    @sheetalshinde240 2 роки тому

    🙏🇮🇳🕉SATHGURU SMARAN, THANK YOU VERY MUCH MAIE MAAULI FOR YOUR DIVINE BLESSINGS ON US, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🕉🇮🇳🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому

    Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's of you lot's of

  • @MrPatil-s1w
    @MrPatil-s1w 2 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर
    देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
    देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे🙂🙃

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 роки тому

    Atishay sundar sarvana krutanyata purvak namskar 🙏🙏💐💐👌👌

  • @smitabhosale2298
    @smitabhosale2298 3 роки тому +3

    Thanks Sadguru 🙏

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому +1

    सुखसोय, सुख स्वास्थ्य आणि आत्मसुख हे सुख मिळवण्याचे तीन प्रकार आहेत. सुख सोयीसाठी पैसा लागतो. धन्यवाद देवा.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +7

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 3 роки тому

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या!

  • @ashesxoxo4582
    @ashesxoxo4582 Рік тому

    .अनमोल दिव्य मार्गदर्शन

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому

    विट्ठल विट्ठल देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @leenakale3888
    @leenakale3888 2 роки тому

    सुख ही मिळवण्याची गोष्टच नाही सुख हे देण्यात आहे. आपण सुखाच्या मागे धावतो व सुख हाताला लागत नाही म्हणून सद्गुरू म्हणतात तुम्ही एकटे सुखी होऊ शकत नाही. म्हणून दुसर्याला सुख दिल्याने आपल्याला आत्मसुख मिळते

  • @rahulnarkar7414
    @rahulnarkar7414 3 роки тому +2

    Satguru bless all

  • @keshavpawar2928
    @keshavpawar2928 2 роки тому

    Money is not everithing

  • @shivajikadam8448
    @shivajikadam8448 Рік тому

    Vitthal vitthal

  • @bhaskargurukar9270
    @bhaskargurukar9270 3 роки тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 3 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏.....

  • @jayramzambre1604
    @jayramzambre1604 3 роки тому

    Jai jeevan vidya

  • @rahulgomle17
    @rahulgomle17 2 роки тому

    🙏❤

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 3 місяці тому

    Jai satguru Jai Jivan Vidya ❤

  • @abgpdp
    @abgpdp 3 роки тому

    Jeevan vidya is very most

  • @self.d.journey3205
    @self.d.journey3205 2 роки тому

    धन्यवाद सदगुरु 🙏