राजा तू तू म‌ना राजा रे पार्ट 1 & गोरी गोरी दिखस पोरी Little Version

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • गायक - अंशुमन मोरे ( विखरण )
    संगीत& गीतकार- जगदीश संधानशिव (वर्षी )
    रेकॉर्डिंग मिक्स मास्टरिंग - S V Recording Studio ( Dj Sohan Varshi )
    शूटिंग & एडिटिंग - R.K.P.Production शिरपूर.
    .+91 75074 04379
    बासरी - मनोज गुरव (नाशिक )
    ऑक्टो पॅड - विजय संधानशिव ( निजामपुर )
    गिटार - धिरज वाघ ( धुळे )
    बेस गिटार - धिरज वाघ ( धुळे )
    थंबेल डिझाईन - रोशन महाजन . शिरपुर
    अनमोल सहकार्य - तुम्ही सर्व रसिक माय बाप
    Digital Partner : ANACCORD WEB WORLD PVT. LTD
    www.accordwebwo...
    🔴🔴🔴महत्त्वाची टीप- कृपया या गीताचे बोल व चाल कोणीही कॉफी करू नये व व्हिडिओ यूट्यूब वर टाकू नये ..अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कॉपीराइट गुन्हा टाकण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी...🙏🙏❌❌❌❌❌❌❌❌❌❌
    आपला गायक - जगदिश संधानशिव ( वर्षी ).
    Follow👇
    I'm on Instagram as @jagdish_sandhanshiv.
    Instagram : / jagdish_san. .
    Facebook : / jagdish.sand. .
    Set Helotunes 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    www.jiosaavn.c...
    wynk.in/u/c22N...
    Reels 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    / 2822781161193657
    Song Lyrics -: 👇
    धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..
    राणी मी ,मी तुनी राणी रे...
    सनम तू ,तू मना सनम रे...
    जानम मी,मी तूनी जानम रे....
    Male - राजा मी ,मी तूना राजा व...राणी तू,तू मनी रानी व ...
    सनम मी ,मी तुना सनम व...
    जानम तू ,तू मनी जानम व...
    अंतरा -Female 1) मी भी दिवाणी तुनी ...वयनी आते सजना....( 2 ).
    Male तुले देखी सजनी.. दिलं हाऊ पागल वयना...( 2 ).
    Male सनम मी ,मी तूना सनम व..(२ ) जानम तू ,तू मनी जानम व...
    Male राजा मी,मी तूना राजा व... राणी तू, तू मनी राणी व ( 2 )
    अंतरा 2) male रोज रोज देखु तुले , वयना प्यार हाऊ माले...( 2 )
    Female तूच मना राजकुमार हाई बात सांगू तूले....( 2 )
    धू - female - राजा तू ,तू मना राजा रे ..राणी मी ,मी तुनी राणी रे... ( 2 ) .
    गोरी गोरी दिखस पोरी, तू मना दिल मा उतरी गई ( 2 )
    मना दिल मा उतरी गई काय जादू करी गई ( 2 )
    Anjana Tai - गोरी गोरी दिखस पोरी, मी तुना दिल मा उतरी गई ( 2 )
    अंतरा 1 ) jagdish - आव काय तुनी चाल, तुना गुलाबी गाल,, या गुलाबी गाल वर मना जीवना झाया हाल ( 1)
    ‌Anjna Tai - हाई काय म्हणी चाल , म्हणा गुलाबी गाल या गुलाबी गालवर तुना जीवन झाया हाल
    Jagdish - काय जादू कर गई
    तू मना मनमा बशी गई (2 )
    Jagdish - गोरी गोरी दिखस पोरी, तू मना दिल मा उतरी गई ( 2 )

КОМЕНТАРІ • 4 тис.

  • @sharad_singar_0014
    @sharad_singar_0014 Рік тому +5235

    गरीबांचा मुलगा पुढे जायला पाहिजे बाकी काही नाही भाऊ 🥰

    • @user-go5bf8gd3d
      @user-go5bf8gd3d 11 місяців тому +184

      ❤❤❤❤❤❤❤

    • @akshaykshirsagar5892
      @akshaykshirsagar5892 11 місяців тому

      ​@@user-go5bf8gd3dpp 4: BB BB. N. N. Hi. Bomb m l mm mn

    • @Akshayghuge3233
      @Akshayghuge3233 11 місяців тому +148

      Akdam barobar aahe tumch purn pane sapot kara mulala 🌍🚩

    • @rutikingle7872
      @rutikingle7872 11 місяців тому +45

      ❤❤❤❤❤

    • @RohanDamdhar
      @RohanDamdhar 11 місяців тому +32

      Khup Chan vichar aahe dada tumche

  • @MILIFEPRODUCT-TEAM
    @MILIFEPRODUCT-TEAM 7 місяців тому +986

    पूर्ण महाराष्ट्रा ला वेड लावलंय तुझ्या आवाजाने ❤❤

  • @kkcontentvlog
    @kkcontentvlog 6 місяців тому +840

    फक्त एक गाणं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं झालं पाहिजे तुझ्या आवाजात बाळा❤🥰😘

  • @SurekaKoli-cq9gx
    @SurekaKoli-cq9gx 5 місяців тому +320

    एक गाणं शिवरायांवर सुद्धा झालं पाहिजे बाळा तुझ्या आवाजात

  • @Tractorpremii
    @Tractorpremii 7 місяців тому +246

    आयुष्यात हे मुलगा खूप मोठा होणार. खूप खूप शुभेच्छा बाळा तुला जय खान्देश

  • @roshandhoke4251
    @roshandhoke4251 6 місяців тому +466

    धन्य ती आमची मराठी भाषा..... तिच्या पोटात अश्या अनेक बोलीभाषा लपल्या आहेत.
    जय महाराष्ट्र जय मराठी जय शिवराय

  • @hrushikeshrane4417
    @hrushikeshrane4417 5 місяців тому +144

    मी कोकणातला आहे रत्नागिरी चा पण मला खान्देशी गाणी खूप आवडतात..❤
    हे गाणं मी खूप वेळा एकतो

  • @amolwagh9943
    @amolwagh9943 3 місяці тому +224

    हा मुलगा छान गाण गायलंय असेल तर च like करा ❤😊

  • @nainarohane8936
    @nainarohane8936 8 місяців тому +254

    भविष्यातला महान कलाकार सुपर बाळा असाच गात राहा नेहमी..❤😍

  • @podcastchannel965
    @podcastchannel965 11 місяців тому +423

    दादा शिवरायांचं गाणं मन एकदा 🧡🥺

    • @KattarHindu_14u
      @KattarHindu_14u 10 місяців тому +7

      🫀

    • @podcastchannel965
      @podcastchannel965 10 місяців тому +1

      @@KattarHindu_14u 🧡

    • @samyak8367
      @samyak8367 9 місяців тому +2

      😂😂😂😂😂😂

    • @x_man939
      @x_man939 9 місяців тому +16

      @@samyak8367 pot dukhal kaa ? shivray saglyanche aahet ,

    • @samyak8367
      @samyak8367 9 місяців тому +4

      @@x_man939 Ho Dada

  • @pramodmahajan965
    @pramodmahajan965 Рік тому +532

    नेहमी प्रमाणे गाणं ने मन जिंकल दादा जबरदस्त ❤

  • @GajananOnkar
    @GajananOnkar 4 місяці тому +17

    मस्त दादू अशीच प्रगती कर आई भवानी तुझ्या पाठिशी आहे ❤🎉❤🎉😊😊

  • @rahulsonawane7354
    @rahulsonawane7354 7 місяців тому +131

    अर्धी भाकर जास्त खाल्ली आज गाने आईकताना खुप मस्त ❤❤❤

  • @prasadsuryawanshi8067
    @prasadsuryawanshi8067 7 місяців тому +183

    काय तो निरागस आवाज ... खूप छान ... अप्रतिम

  • @your_fan22
    @your_fan22 10 місяців тому +206

    किती गोड आवाज आहे ❤

  • @sunilpachpunje4668
    @sunilpachpunje4668 4 місяці тому +17

    एक नंबर गाणं आहे आणि मेन यांच्यातली बॅग्राऊंड म्युझिक अचानक इमोशनल करतेय ....... काय माहित पण डोळ्यात पाणी आलं ❤️❤️❤️

  • @Vishalruthe245
    @Vishalruthe245 6 місяців тому +715

    कोण कोण reels बगुन हे song ऐकायला आलाय.. 😍❤️

  • @arjunjadhav8654
    @arjunjadhav8654 8 місяців тому +174

    आई जगदंबा आदिमाया शक्ती खूप शक्ती देवो बेटा तुला...माझ्या किन्नर समजकडून कडून खूप भरगोस आशीर्वाद....❤ मला हे गाणे खूप आवडले आहे...रात्री झोपताना ऐकते मी...रोज...❤❤❤

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  8 місяців тому +9

      Thank u so much ☺️🥰🥰🥰😍🙏🏻

    • @pritipol8205
      @pritipol8205 7 місяців тому

      Xxdre4yure

    • @SpAkahde
      @SpAkahde 6 місяців тому

      ​😅@@JagdishSandhanshiv

    • @SpAkahde
      @SpAkahde 6 місяців тому

      ​@@JagdishSandhanshivF 3:28 3:29

    • @SpAkahde
      @SpAkahde 6 місяців тому

      ​r 3:58 3:59 3:59 4:00

  • @bhujangmulgir7178
    @bhujangmulgir7178 6 місяців тому +48

    Kay Felling Ahe Song Madhe Yar Khrch ......
    दोन दिवसात 100 वेळा ऐकल तरी माझं मन नाही भरल....किती वेळा पण ऐकल तरी One Again'मन mantay......मनाला लागला आवाज....♥️♥️🥹🥹😚😚😚 आम्ही विदर्भ वाले शब्द काही समजले नाही पण Great......😮

  • @rohitsahu9092
    @rohitsahu9092 16 днів тому +4

    मैं छत्तीसगढ़ से हूं यह गीत मुझे बहुत पसंद हैं ❤LOVE SONG❤ मै बहुत से मराठी भाषा को समझता हूं

  • @AdichiGaming
    @AdichiGaming 7 місяців тому +96

    मनाला स्पर्श करणारा आवाज आहे तुझा ❤

  • @Gauravgavhare-jxm5
    @Gauravgavhare-jxm5 11 місяців тому +145

    हे 8 मिनिटाच गण ऐकून मला असे feel झाले की सांगू नाही शकत वा यार काय आवाज आहे 🥰🥰😘

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  9 місяців тому +3

      Thank you ☺️

    • @user-zt8zf5uz5o
      @user-zt8zf5uz5o 8 місяців тому

      Fkm4xmdm2

    • @pravinkadu1220
      @pravinkadu1220 8 місяців тому +2

      So cute dada

    • @kunalharad139
      @kunalharad139 7 місяців тому

      काळजाला भिडणारा आहे हे गाणं❤@Jagadish sandhanshiv sir 🙌🏻❤️

  • @prathameshadalge759
    @prathameshadalge759 10 місяців тому +271

    खूप छान composing आहे ...❤😍👌👌
    खूप छान गायला अंशुमन ...❤🥰🙏

  • @gautamsature3928
    @gautamsature3928 Місяць тому +9

    😊😊काय गाणं गायलं भाऊ एक नंबर बाबा साहेब आंबेडकर यांच एक गाणं तुझ्या आवाजात झाल पाहिजे 😊😊❤💙💙🙏🙏✌️💯

  • @vikiwankhade5427
    @vikiwankhade5427 6 місяців тому +362

    गरीबांचा मुलगा पुढे गेला पाहिजे😊😊

  • @DeepakKatkar-sc4dg
    @DeepakKatkar-sc4dg 10 місяців тому +59

    हे गाणं ऐकूनच मला खानदेशी भाषा अन् गाणी आवडायला लागले
    जय खानदेश
    Thanks जगदिश दादा

  • @NavnathMore-pv5iw
    @NavnathMore-pv5iw 11 місяців тому +130

    भविष्यातील महान कलाकार...सुपर बाळा आसच गात राहा...❤😊

  • @bharatpawar4468
    @bharatpawar4468 5 місяців тому +7

    वा जगदीश खर तू पण ज्या मेहनतीने इथवर आला तू भूतकाळ न विसरता एका छोट्या गावातील लहान मुलांला गायनाची संधी दिली आणि ते पण तुझे गाण्याचे version मन जिंकलं दोघांनी पण

  • @pritijadhav2784
    @pritijadhav2784 10 місяців тому +57

    मला वाटल की एखाद्या मोठ्या मुलाचा आवाज असेल पण इथे तर लहान मुलगा गातोय ....खूपच भारी आवाज❤🥰

  • @Sanket..8933
    @Sanket..8933 11 місяців тому +51

    काय भारी सुर आहेत राव पूर्ण ढगात फिलिंग घेऊन गेली.....😊❤

  • @shivanandteli5321
    @shivanandteli5321 Рік тому +92

    दादा आत्ता या पुढे फक्त एकच गायक चालणार तो म्हणजे अंशुमन मोरे 🫡🤩🤗💯👑👑अप्रतिम गायन आहे याचं.पुढील वाटचालीस शुभेच्छा अंशुमन मोरे 🎉🤩💗💕🙏🙏

  • @RushikeshDakhorkar
    @RushikeshDakhorkar 2 місяці тому +11

    गरिबांचा मुलगा खरच पुढे गेला पाहिजे 😢❤

  • @vikrantjagtap1815
    @vikrantjagtap1815 7 місяців тому +60

    जगदीश भाऊ ह्या लहान कलाकाराला अजून पुढे घेऊन जा तुझ्यासारखी त्याची पण प्रगती होऊ दे

  • @chetandiware7042
    @chetandiware7042 11 місяців тому +152

    काय गायलस यार बाळा तू, किती ही वेळा ऐकलं तरी मन नाय भरत.. मूळ version पेक्षाही जोरदार 👌👍❣️
    भवितव्यासाठी शुभेच्छा तुला...💐💐

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  11 місяців тому +5

      Thanks ☺️🥰🥰

    • @nileshzade8040
      @nileshzade8040 11 місяців тому +3

      मस्त रे बाळा ❤❤

    • @malimali-qb6eu
      @malimali-qb6eu 11 місяців тому

      ❤gg
      Nhaushauikagz😮😢😅😊🎉🎉

    • @vishalbhoi1262
      @vishalbhoi1262 11 місяців тому +2

      ​@@JagdishSandhanshivp❤❤

    • @ajaymale1741
      @ajaymale1741 11 місяців тому

      ​@@JagdishSandhanshivto huv. Case your help😊😊😢🎉😂❤ I'll be by CD
      S cc iiiiu MI no no one lol I'll ol
      I'm up MI😅 hing to
      J😮u

  • @bhushandesale7291
    @bhushandesale7291 Рік тому +54

    जगदीश भाऊ Song खूप छान झालं, अंशुमान सारख्या खेडेगावात राहणाऱ्या मुलाला कलागुणांना वाव दिली, तुझे मनस्वी अभिनंदन....💐💐

  • @jyotijadhav9772
    @jyotijadhav9772 4 місяці тому +8

    खूप मोठा हो बाळा तू आवाज छान आहे माला हे गाणं खूप आवडत❤❤❤❤❤❤

  • @sachinmunjal3754
    @sachinmunjal3754 10 місяців тому +102

    कीती गोड आवाज आहे. I love your voice 😘😘

  • @Mumbai_Tourist
    @Mumbai_Tourist 6 місяців тому +26

    गेल्या काही वर्षात अहिराणी गाणी धुमाकूळ घालत आहेत❤❤...keep going on Khandesh ❤❤❤

  • @birsagraphicsdesigner
    @birsagraphicsdesigner 11 місяців тому +20

    अप्रतिम दादा दरवेळस काही तरी नविन झलक दाखवतोस खरच नाद नाही तुझा रिधम - Flute एकदम बेस्ट दिलाय 🔥🔥🔥

  • @vaishalijadhav707
    @vaishalijadhav707 4 місяці тому +16

    खुप खुप छान बाळ🎉

  • @sandipborkar8104
    @sandipborkar8104 6 місяців тому +44

    अप्रतिम रे बाळा ❤ तुझ्या आयुष्यात कधी च तुला कशाची च कमी पडू नाही हिच मी देवाला प्रार्थना करतो आणि भविष्यात तू भारतातील एक नंबर गायक बनो एवढीच इच्चा आहे 😊❤❤❤

  • @marathiofficial3290
    @marathiofficial3290 6 місяців тому +50

    मी मराठवाड्यातला आहे तरी पण ऐकायला भारी वाटत हे गाणं वाद्य खूप भारी आहे तुमचं ❤

  • @bhushanpatil3436
    @bhushanpatil3436 9 місяців тому +36

    अहिराणी भाषेचा मान जपणारा काय सुंदर गाणं बनवलं खूप छान

  • @ajaypandeykalyan4667
    @ajaypandeykalyan4667 5 місяців тому +26

    मुझे समझता नहीं है लेकिन मैं रोज़ एक बार सुनता हूँ। लड़के की आवाज़ इतनी अच्छी है की भाव समझ आ रहा है

  • @mahendrapawar7070
    @mahendrapawar7070 11 місяців тому +75

    खुप लहान वयात, सुरांची ची खुप जास्त समज आणि सोबत जगदीश च सुंदर music
    ❤❤❤

    • @rushigedam5263
      @rushigedam5263 7 місяців тому

      ❤❤❤

    • @SudhakarAvale
      @SudhakarAvale 5 місяців тому

      ❤.
      😀😀😀🌹🌹🌹🌹🇦🇪
      🤟🤘😀😍

  • @roshanbhalerao3308
    @roshanbhalerao3308 11 місяців тому +98

    अंशुमन चा खुप छान आवाज आहे 😘🔥🔥

  • @santoshwakale701
    @santoshwakale701 10 місяців тому +28

    खरच दोळ्यात पानी आले गान ऐकून 😢😢👍👌

  • @dipenmungekar279
    @dipenmungekar279 3 місяці тому +33

    एक गाणं बाबा साहेबनावर पण बोल भाऊ nice voice ❤

  • @mohitekrushna8038
    @mohitekrushna8038 10 місяців тому +14

    काय आवाज आहे रे भाऊ भावी मोठा सिंगर होणार दर्द आहे आवाजात ❤❤❤❤❤

  • @viralshots8756
    @viralshots8756 10 місяців тому +24

    This the beauty Of Marathi language
    Bhasha ek boli anek.. Jai Marathi Jai Maharashtra ..
    Kokan +Vidarbha+khandesh+Marathwada+goa... Marathi 🥰🥰🥰

    • @CricketwithFarukh
      @CricketwithFarukh 8 місяців тому

      Bola jay Shivray ❤

    • @user-ed1dy7hx3b
      @user-ed1dy7hx3b 8 місяців тому

      त्यात चंदगडी भाषा पण ऍड करा.

    • @piyushXmeshram
      @piyushXmeshram 8 місяців тому

      Vidhrarbha me 2-3 types ki Marathi ke dilects hai

  • @meghrajtube0771
    @meghrajtube0771 11 місяців тому +27

    अगदी मना पासून गायल भाऊ 😮😊❤
    डोक्यावर घाम आला तुला 😊❤
    खूप मेहनत घेतली जगदीश भाऊ तुम्ही ❤❤❤ जय खानदेश ❤

  • @atulsambhajeekoli7865
    @atulsambhajeekoli7865 3 місяці тому +6

    Khup mothya singer hoil haa bala khupch mast voice ahe yacha deva kade प्रार्थना करते तुझ्या साठी बाळा यंश नक्की मिळेल तुला असा मी Frist time yekala chotya mulacha........❤❤❤🥰🥰

  • @rupeshbhoit9605
    @rupeshbhoit9605 11 місяців тому +20

    दादू एकदम भारी....लवकर गायक होऊन पुढे जा....साथ आहे आमच्या खान्देश ची

  • @nileshhakke7911
    @nileshhakke7911 7 місяців тому +9

    एवढ्या लहान वयात हे गाणं म्हणजे impossible aahe pan ekdam chaan गायिला आहे सुर हे खुप छान ❤

  • @rahemahsk2869
    @rahemahsk2869 7 місяців тому +64

    सुबह सुबह गाना सुने में किया मज़ा आता है यार अल्लाह आपको हमेशा खुश रखे

    • @SANATANI__FF__
      @SANATANI__FF__ 7 місяців тому +5

      Face reveal kar pehle 😂😂 जय श्री राम 🚩🙏

  • @santoshthorat1263
    @santoshthorat1263 4 місяці тому +7

    एक नंबर बाळा, जबरदस्त, प्रेमात पाडलस राव ❤❤❤
    खूप मोठा गायक हो, खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️💐❤️❤️❤️

  • @ramumisal9994
    @ramumisal9994 7 місяців тому +9

    भविष्यातील महान कलाकार आहेस् बाळा तू.. ग्रेट

  • @shamborude5130
    @shamborude5130 11 місяців тому +15

    खुप खुप छान आवाज गोड शब्दातील भाव आवाजतुन स्पष्ट होतो ❤❤❤❤❤❤🎉

  • @truptikuchekar8172
    @truptikuchekar8172 6 місяців тому +34

    Woww ❤❤❤ हे गाणं आज माझ्या कानावर पडलं.. आणि या गाण्याच्या प्रेमात पडले... काय संगीत आहे.. आणि या बाळाचा गोड आवाज.. god bless for all team

  • @prachishinde4065
    @prachishinde4065 25 днів тому +2

    Very very nice bala kharach khup chan❤❤❤❤❤❤❤

  • @Akashvarpe
    @Akashvarpe 11 місяців тому +62

    खान्देशी गाणी मला फार आवडतात ❤

  • @mayabangar8802
    @mayabangar8802 7 місяців тому +26

    खरचं आवाजात जादू आहे ....❤

  • @utkarshrandhir
    @utkarshrandhir 10 місяців тому +228

    Kiti lok instagram var baghun ikade aikayla ale tyanich like thoka😂

  • @sivajideshmuk4337
    @sivajideshmuk4337 4 місяці тому +3

    तुम्ही या मुलाचं आयुष्य बदलून टाकलं dada

  • @dattakhandare6289
    @dattakhandare6289 10 місяців тому +40

    दादा तुमच्या गाण्याला तोड नाही .अंशुमंच्या आवाजात एक बाबासाहेब आंबेडकर यांचं एक पाहिजे

  • @Aazadjiivan
    @Aazadjiivan 6 місяців тому +16

    खुप सुंदर गीत गायल या बाळांने.... अप्रतिम.. खूप गोड आवाज आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @user-xy6gr5gs2i
    @user-xy6gr5gs2i 9 місяців тому +33

    नेहमी प्रमाणे तुमच्या गायनाने मन जिंकले भाऊ❤❤❤

  • @vijaynikam226
    @vijaynikam226 4 місяці тому +6

    शब्दच नाही 🙌🥰❤️

  • @gopalborase2365
    @gopalborase2365 Рік тому +20

    गुरु आहे सावली, गुरु आहे आधार, गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार, गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात, शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात,आधी गुरुसी वंदावे, मग साधन साधावे, गुरु म्हणजे माय बापं, नाम घेता हरतील पापं.
    ह्या वयात तुमच्यासारखे गुरु भेटले त्या बाळाला .

  • @golubhai9747
    @golubhai9747 Рік тому +21

    खरच अप्रतिम असा आवाज या अंशुमन चा सुपर सॉंग ❤❤❤🎉

  • @REDKINGGEMING
    @REDKINGGEMING Рік тому +24

    खूपच छान आवाज आहे दादा च 🎉congrats jagadish dada tumhala pan🎉🎉🎉🎉

  • @onkarborse8502
    @onkarborse8502 5 місяців тому +2

    Khup chan...kiti vela pahile he gane tari pan roj pahto..collegeche diwas athwale... 💌

  • @amolbagul1537
    @amolbagul1537 11 місяців тому +49

    खूप सुंदर आवाज आहे❤❤❤❤

  • @KapilTaydeEditor358
    @KapilTaydeEditor358 8 місяців тому +15

    😇 अस मूड होते गान आयकल की.. अश्याच सुमधुर आवाजात एक बाबा साहेबांचं गान होऊ द्या साहेब 🙏

  • @sudamshinde4102
    @sudamshinde4102 8 місяців тому +20

    हे गान रोज सकाळी आईकल्या शिवा करमत नाही भाऊ खुप छान आवाज भाऊ या मुलाचा ❤😊
    Love you song ❤💫🤞😇

  • @shubhammali6248
    @shubhammali6248 3 місяці тому +3

    खरं हे गाणं पिकअप मध्ये शोभते फुल्ल आवाज मध्ये कस झापुक झूपुक

  • @ternaytgaming
    @ternaytgaming 10 місяців тому +5

    Roz Roz dekhu tule mast लाईन आहे ❤️👌🏻 3:55

  • @user-dz9ve4bt8j
    @user-dz9ve4bt8j Рік тому +10

    खुप छान जगदीश दादा या मुला आवाज आहे 😊😊😊

  • @ayshaan.p3588
    @ayshaan.p3588 9 місяців тому +9

    बाळा तु आयुषात लाई पुडा जाशील रे सगळं भावाची आशीर्वाद आहे तुला ❤️❤❤

  • @vickypagare6360
    @vickypagare6360 2 місяці тому +3

    Kup mast avj ahe Bala ...baba saheba che gane ga kup mota star banshil tu

  • @pappumane6640
    @pappumane6640 9 місяців тому +9

    खूप छान दादा खूप छान गान आहे आवाज तर अप्रतिम आहे,,👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @adeshpatere7556
    @adeshpatere7556 10 місяців тому +70

    खूप छान गायलास भावा ❤ हे गाणं सारखं सारखं ऐकावस वाटतं.मन भरत नाही भावा😍खूप छान गाणं बनवलय.तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐💐💐

  • @ChandrakantMore-cp9wd
    @ChandrakantMore-cp9wd Рік тому +14

    सदाशिव दादा तुमच्या संगीत ला तोडच नाही अप्रतिम 👌👌👌

  • @dikshanttamgadge
    @dikshanttamgadge 4 місяці тому +32

    आटो मधे प्रवास करत असताना आटो वाल्याने हे गाने वाजवलं. स्वर छान वाटले तर youtube वर search केले

  • @nidhisalesservice1079
    @nidhisalesservice1079 9 місяців тому +26

    अक्षरश: रडू आले एकटय्यात है गाणं ऐकायला वेगळा आनंद.

  • @SatishRakhonde-sc3ff
    @SatishRakhonde-sc3ff 8 місяців тому +13

    खुप chan खुप मोठं गाणं आहे अप्रतिम आवाज...... 🥰❤❤❤

  • @ashwinirathod3932
    @ashwinirathod3932 7 місяців тому +14

    Ooooo bhau ky bhari song ahe.... And veri amezing Little boy... voice ❤❤❤❤❤

    • @mangeshkhamankar3756
      @mangeshkhamankar3756 7 місяців тому

      Qq kokklhh
      Jmklkkkko jkkulopllqq,,,,,,,,,,,,,,,,,,
      Rgggllppiii pq ou put

  • @amolartsstudio
    @amolartsstudio 5 місяців тому +2

    मी जुन्नर तालुक्यातील आहे तुझ्या आवाज खूप छान आहे या गाण्यांनी धुमाकूळ घातलाय आहे खूप छान ❤❤

  • @kapiljadhavbanjarasong148
    @kapiljadhavbanjarasong148 10 місяців тому +7

    या मुलाच्या आवाजामुळे गाणं जास्त चालत आहे 👍👍👍 super voice & singing super writers

  • @MehulVasava3
    @MehulVasava3 7 місяців тому +16

    Kya baat hai bhai Dil jeet liya ❤❤❤❤❤❤

  • @s.jmusiclover5118
    @s.jmusiclover5118 7 місяців тому +13

    संगीत म्हणजे स्वर्गच❤

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 7 місяців тому +1

      अगदी बरोबर...स्वर्ग सुख ❤

  • @sonuavhad-bn9sb
    @sonuavhad-bn9sb 4 місяці тому +2

    एकच नंबर आवाज आहेत आणि गाणं पण अप्रतिम आहेत, नाशिक

  • @kavitadongrdive6849
    @kavitadongrdive6849 9 місяців тому +7

    माझा मुलगा अंशू रोज सकाळी गान लावतो हे आणि रोज म्हणतो त्याला खूप आवडते हे गान

  • @anilchavhan6549
    @anilchavhan6549 Рік тому +8

    अप्रतिम सादरीकरण खूप सुंदर ❤

  • @asmitamane6188
    @asmitamane6188 6 місяців тому +6

    एवढं छोटा मुलगा आहे ..... पण त्याचा आवाज काय भारी आहे .....तू दीलमे उतर गया.....❤☺️

  • @RahulIngle77
    @RahulIngle77 5 місяців тому +5

    एक नंबर गाणं आहे

  • @manojkhairnar2533
    @manojkhairnar2533 Рік тому +16

    अप्रतिम गायकी अंशुमन सुंदर संगीत जगदिश दादा 🎶👌🎤

  • @sandippatole0503
    @sandippatole0503 Рік тому +11

    अंशुमन तुजा आवजात जादु आहे जस देवाने दिले लि भेटच खुप पुढे जाशील.... तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेचा❤❤❤

    • @JagdishSandhanshiv
      @JagdishSandhanshiv  Рік тому +2

      Thanks 😊 dada 🥰

    • @praveenkoli2597
      @praveenkoli2597 11 місяців тому

      आजू किती पान मोटा वाह्य जगदीश भाई ला नको विसर्जो।।।❤🎉

  • @user-cf8pn2vv8y
    @user-cf8pn2vv8y Рік тому +45

    आपल्यापनचा सुगंध दरवळतो ह्या आवजामधे अशेच नवीन नवीन गाणे तयार करण्याची बुद्ध आपणास बुद्धी देवो
    🙏🙏नमो बुद्धाय

  • @nikhilnerkar5147
    @nikhilnerkar5147 2 місяці тому +1

    हेच गाणं नाही प्रत्येक खान्देशची गाणी जागतिक पातळीवर आईकले पाहिजे हीच इच्छा ❤