वाई मतदार संघाची निवडणूक फिरवली! मकरंद पाटिल लीड वर जाण्याची शक्यता!?शेवटच्या टप्प्यात bjp सोबत!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2024

КОМЕНТАРІ • 51

  • @jvmvaibhav3175
    @jvmvaibhav3175 5 днів тому +20

    बावधन गाव एकत्र येऊन 80% मतदान तुतारीला होणार. तुम्ही जे म्हणताय ते चुकीचं आहे आम्ही गावातले आहे आणि गावातच आहोत

  • @aniketkadam2246
    @aniketkadam2246 5 днів тому +10

    किती पण खेळ होऊद्या दादा. अरूनाताईच येणार

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 5 днів тому +16

    साहेब एक सभा झाली म्हणून अरूना देवी अल्पमतात आले अस वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे ...याचा काही फायदा होणार नाही...हा अंदाज पूर्णतः चुकीचा आहे ...तुतारी सगळीकडेच पुढे आहे

  • @ashutheindiantrackar1849
    @ashutheindiantrackar1849 3 дні тому

    छान छान कन्टेन्ट बुक छान छान व्हिडिओ बनव आम्ही बघू आम्ही सबस्क्राईब करू

  • @bharatshelke6259
    @bharatshelke6259 5 днів тому +7

    आज खरे विश्लेषण केले राव💯टक्के आबांच येनार

  • @SanjayShinde-c7g
    @SanjayShinde-c7g 5 днів тому +8

    फक्त तुतारी

  • @ganeshsawant4484
    @ganeshsawant4484 5 днів тому +6

    फक्त तुतारी वाजणार ✌️❤️

  • @mangeshsanas3056
    @mangeshsanas3056 5 днів тому +5

    मकरंद पाटील 🚩

  • @nitinyadav4896
    @nitinyadav4896 5 днів тому +5

    Aabach😊

  • @avinashsondkar4579
    @avinashsondkar4579 4 дні тому +1

    आबा येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 5 днів тому +3

    अगदी योग्य विश्लेषण

  • @ashutheindiantrackar1849
    @ashutheindiantrackar1849 3 дні тому

    दादा अभ्यास कर ते 24000 नाही 24 लाख सबस्क्राईब होतील

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 5 днів тому +6

    फक्त मकरंद आबा

  • @sanjay-fz2qi
    @sanjay-fz2qi 5 днів тому +7

    तुतारी येणार १००%

  • @vishwasjadhav7325
    @vishwasjadhav7325 5 днів тому +2

    Makrand Patil Only Winner 👍👍👍💯 Aaba Is Winner 👍👍👍💯

  • @prashantmandhare4259
    @prashantmandhare4259 5 днів тому +6

    तुतारी येणार 100%

  • @mahendrajadhav4423
    @mahendrajadhav4423 5 днів тому +2

    केळ केळ खा केळ खा
    खंडाळा चा उमेदवार येणार

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 5 днів тому +3

    Makarand patil

  • @nitinbhosale7056
    @nitinbhosale7056 5 днів тому +3

    आंबा फिक्स आमदार लावा ताकत

  • @sandipwagmode3910
    @sandipwagmode3910 4 дні тому +1

    तुतारी‌.येणार‌.१०००

  • @shrinivasbabar4729
    @shrinivasbabar4729 2 дні тому

    मकरंद आबा फीक्स आहेत

  • @ak5118
    @ak5118 5 днів тому +4

    Tutari Yenar

  • @sachinjadhav4641
    @sachinjadhav4641 4 дні тому +2

    Aaba 65000 lid

  • @nitinbhosale9368
    @nitinbhosale9368 5 днів тому +1

    Aaba ch yenaer

  • @vitthalthombare5344
    @vitthalthombare5344 5 днів тому +2

    मी स्वतः बावधान चा आहे

  • @poonamthombare6497
    @poonamthombare6497 5 днів тому +3

    Aho tumhi ky bhavishya sangta ka tutari yenar 🎉

  • @prashantdudhane476
    @prashantdudhane476 3 дні тому

    Are ha yotub walach tutaricha ahy yala kay ghata mahet nahe wai madhi makarand aba amdar honar aani kamit kami 40000 matani

  • @ashutheindiantrackar1849
    @ashutheindiantrackar1849 3 дні тому

    तुला राजकारणात काहीही कळत नाही

  • @shree674
    @shree674 5 днів тому +3

    राजकारणात येण्याआधी समाजकारण करणे सुधा गरजेचं आहे आणि तुतारी च उमेदवार कधी दिसला ही नाही त्यांना कोण मत देणार

  • @sunilthombare9720
    @sunilthombare9720 5 днів тому

    आबांनी भरपूर पैसे दिलेले दिसतात पैसे मिळाल्यामुळेच नवीन व्हिडिओ टाकण्याची आयडिया डोक्यात आली वाटतं कधी आयडिया आबांनी दिली असू द्यात जे काय असेल ते 23 तारखेला कळेल

  • @rushirajjagtap9569
    @rushirajjagtap9569 5 днів тому +1

    ओन्ली आबा

  • @santoshbhosale7073
    @santoshbhosale7073 5 днів тому

    Ky aiktay hyach

  • @pankajkashid747
    @pankajkashid747 5 днів тому +1

    Abba

  • @ashutheindiantrackar1849
    @ashutheindiantrackar1849 3 дні тому

    तुझं प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळं मत आहे तू त्या नादाला लागू नको

  • @suryakantmahangade7716
    @suryakantmahangade7716 5 днів тому +1

    Lid..hut

  • @manojpisal6146
    @manojpisal6146 5 днів тому

    Kahi nahi amhi tutari la changle lead denar mitra tu bgh

  • @pankajpansare840
    @pankajpansare840 5 днів тому +1

    😂😂

  • @सचिनजाधव-ल5म
    @सचिनजाधव-ल5म 5 днів тому +1

    येणार तर आबाच

  • @sandeshkamble7555
    @sandeshkamble7555 4 дні тому

    Yewd abhyas kela astas tr aj ips zala astas nko tikd dok lawu nkos

  • @shree674
    @shree674 5 днів тому +5

    अम्ही सुध्दा बावधन मधील आहोत निष्ठावंत बावधनकर...
    ज्याने कामे केली त्याला कधी विसरणार नाही
    आबांच्या मागे 50% पेक्षा जास्त लोक आहेत बावधन मधील
    फक्त गावातला उमेदवार असल्यामुळे कोण उघड येत नाही...

  • @SANJAYPAWAR-qo8sn
    @SANJAYPAWAR-qo8sn 5 днів тому +1

    आबानी किती पैसे दिले