आज पूजाने चक्क मला मारलं 😔 काय झालं नक्की बघा काय म्हणतेय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лют 2025

КОМЕНТАРІ • 130

  • @snehabidarkar8371
    @snehabidarkar8371 4 місяці тому +115

    पूजाचा अगदी बरोबर आहे तुम्ही तिला का घेऊन गेला नाही घरात फक्त कामवाली बनून तिला ठेवलंय 10 वेळा तुम्हाला जेवण बनवून देते बघून आम्हालाच हसू येतं दादा

  • @ganeshaynamah1984
    @ganeshaynamah1984 4 місяці тому +155

    गणेश शिंदे पण सोशल मीडिया वर आहे पण योगीताला कधी कमी लेखत नाही तो योगीताला खूप ईजत देतो म्हणून त्याने खूप प्रगती केली तू फक्त सुटीगचया नावाखाली पैसा उडवतो

    • @Naidu2-l6c
      @Naidu2-l6c 4 місяці тому +9

      बरोबर

    • @Saj67
      @Saj67 4 місяці тому +3

      👍

    • @Naidu2-l6c
      @Naidu2-l6c 4 місяці тому +1

      @@navnathjadhav9935 तुम्ही त्यांचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ पाहिले असतिल तर समजेल , गणेश शिंदे नी बायको ला समजून घेतले. नवरा बायकोची जोडी असावी तर त्यांच्या सारखी. इथं तर पांडू पुजाच्या सारख्या चुका दुनियेसोबत मांडत बसतो.

    • @shrutiskichancook
      @shrutiskichancook 4 місяці тому +3

      😊❤

    • @MeghaSayyed
      @MeghaSayyed 4 місяці тому +2

      Ho right

  • @KiranDhoralkar
    @KiranDhoralkar 4 місяці тому +68

    रिया आणि पूजा समोरासमोर कधीच दिसलेच नाहीत कधीच

  • @reshmamali5084
    @reshmamali5084 4 місяці тому +74

    पूजाला फसवतो सारखं पांडू खरंच पूजाला सारखं काहीही बोलतो

  • @sohampawar834
    @sohampawar834 4 місяці тому +73

    बायको ची इज्जत करा दादा

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 4 місяці тому +82

    पूजा ताई हुशार झाली बरोबर बोलती ताई असच बोलत जा ताई नाहीतर नवरे हाताबाहेर जातात

  • @madhuripote6221
    @madhuripote6221 4 місяці тому +167

    सारखा पूजाला नावा ठेवत असतो तिला कोण नाही म्हणून

  • @allroundersharva3661
    @allroundersharva3661 4 місяці тому +21

    बिचारी आहे पूजा खूप ❤पूजा plz plz शिकून घे वाचायला लिहायला........ तुझा सगळे respect ठेवतील...... बाकी तु मस्त आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 4 місяці тому +14

    पूजला खूप अपमानास्पद वागणूक देण खूप चूक आहे. वयाने पण खूप लहान आहे तेव्हा समजून वाग. तिला सोबत फिरव तरच तिला समजेल काय आहे आणि कुठे आहे. स्वतः मूर्ख पणा करतोस आणि पूजाला वेडात काढू नको.

  • @shitalkamkhedkar8872
    @shitalkamkhedkar8872 4 місяці тому +52

    पुजा हुशार आहे तुम्ही तिला जास्त वेड्यात काढतात

  • @anitabhagwat5583
    @anitabhagwat5583 4 місяці тому +37

    अडाणी पूजा ताई नाही दादा तु आहेस ताईला बोलायचं नाही

  • @swatisuplevlogs4661
    @swatisuplevlogs4661 4 місяці тому +36

    पुजाच बरोबर हे तिला वेड्यात काढल

  • @AnkushThakare-x1y
    @AnkushThakare-x1y 4 місяці тому +58

    तु दुसरी मुलगी नाही गेहू शेकत का शूटिंगसाठी तुला पण ती रिया ज पाहजे ना मानून तर गेहून जातो तुझी gf आहे ना ती मानून तर तिला गेहुन पिरतो मी तुला खूप वेळा बघितल आहे

  • @AshwiniTure-vd9yw
    @AshwiniTure-vd9yw 4 місяці тому +61

    Ti riya avdte na tula tich ani tuz afair ahe 100%

  • @k.s953
    @k.s953 4 місяці тому +25

    पुजा ताई हुशार झाली😂

  • @prachipatil1762
    @prachipatil1762 4 місяці тому +30

    Dada riya la kada bar. Dusari mulagi gya mala pan riya aavadat nahi. Pauja la kahitari mahit. Zal mhanun. Tar yevad ragavali bayko la oradun nahi. Shikavaych. Peremane shikavaych aani 10 konansamor aapaman nahi karaych. Bedam made sol karaych

  • @kavitawaghmare5334
    @kavitawaghmare5334 4 місяці тому +25

    पुजाला रिया आवडतं नाही वाटतं

  • @santoshhiwale-ep7gu
    @santoshhiwale-ep7gu 4 місяці тому +26

    Majhya navrayne jar as kel ast na mi lagech boli asti tumhi riya sobat ka basle pooja riya la ghabarte mahnun ti nav gheun nahi bolat 😢

  • @jaynawale-ul1zu
    @jaynawale-ul1zu 4 місяці тому +71

    पुजा ताईच बरोबर

  • @aartiagrawal7950
    @aartiagrawal7950 4 місяці тому +48

    पूजा ताईला राग राग केल्यावर मला खूप वाईट वाटतं

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 4 місяці тому +23

    बायकोला जरा पन इंजत देत नाही हा पांडु

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 4 місяці тому +8

    आता पुजा पण स्विटीची एक्टींग करायला लागले आहेत, छान चालू आहे.

  • @Borngaming2869
    @Borngaming2869 4 місяці тому +19

    Puja= Everyday Content

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 4 місяці тому +27

    Pandu tu khup chuktos Pooja bayko a tuzi gharatli molkarni karun thewlas til as nako wagu tila pan mann ahe navryakadunach bayko apeksha thewte konich sahan nahi karat ek Pooja ahe mhanun sagl soste

  • @AshwiniTure-vd9yw
    @AshwiniTure-vd9yw 4 місяці тому +50

    Tula shikleli bayko lagat hoti trr adhi karaychi 2 por zalyavrr kalty ka tula bayko adani ahee jevha tevha tila shikshnavrun blacmel karto

  • @madhavibijjal9525
    @madhavibijjal9525 4 місяці тому +15

    Ghar kamala bai lava,mhanaje ti pun natun rahil, abhyasa kade laksh deta yeil tila.

  • @rekhakawale2111
    @rekhakawale2111 4 місяці тому +35

    Pooja mule तुम्हाला खूप ज्यास्त व्ह्यू असतात

  • @ganeshaynamah1984
    @ganeshaynamah1984 4 місяці тому +36

    आडानी बायको आहे म्हणून काहीही कराव का कुणाला पण राग येईल दुसऱ्या मूलीशी एवढं जवळ राहील्या वर

  • @MarathiSwati
    @MarathiSwati 4 місяці тому +10

    मला वाटतं पूजाला लिहायला वाचायला येत नाही तर ती व्हिडीओ कसाकाय अपलोड करते टायटल टाकते तिला पूर्ण कमेंट्स वाचता आल्या पाहिजे कमेंट करून काय फायदा

  • @GaneshDhumal-z1f
    @GaneshDhumal-z1f 4 місяці тому +6

    Tumhi khup chukty dada ty Ganesh shinde bgha adani bayko ahe tri tila hushar kel pn tumhi ti riya ch ch avdti vdio madhe

  • @YashLandage-sq3em
    @YashLandage-sq3em 4 місяці тому +4

    पांडू भाऊ पूजाताई गरीब आहे त्यांना पण फिरायला नेहा तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे

  • @AnkushThakare-x1y
    @AnkushThakare-x1y 4 місяці тому +26

    अडाणी आहे म्हणून काय पण बोलायचं का तिला तिची गरीब परिस्थिती होती म्हणून ती नाही शिकू शकली नाही तर तुला पण भारी पडली असती ती समजलं का तुला

  • @PoojaShelar-j8s
    @PoojaShelar-j8s 4 місяці тому +41

    Pooja tai khar bolte

  • @navnathjadhav9935
    @navnathjadhav9935 4 місяці тому +5

    अगं पूजा पांडु दादा कोणासाठी करतोय त्याला सपोर्ट कर तू पण छान तयार होऊन रोज एक तरी शॉट व्हिडिओ बनवतजI

  • @manjushrinanware4603
    @manjushrinanware4603 4 місяці тому +12

    तुम्ही कामासाठी बाहेर गेल्यावर बायको ला बरोबर घेऊन जाता का

  • @priyalonare4820
    @priyalonare4820 4 місяці тому +22

    Bol g pooja 😂

  • @shardapawar307
    @shardapawar307 4 місяці тому +4

    जास्त पांडू दादा लाड होते जास्त पांडुरंग कमवतो तो शूटिंग तू करतो घरात वस्ती पण स्वयंपाक सुद्धा करायला नको मुलांकडे सुद्धा लक्षण मुलांकडे पण लक्ष नसतं तेच आजी भांग वगैरे पडते

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 4 місяці тому +3

    हेच मुले व भाची शिकणार आहे, काय शिकवतात मुलांना.

  • @SangitaKolhe-c9f
    @SangitaKolhe-c9f Місяць тому

    प्रपंच करावा गणेश शिंदे यांनी तुला गणेश शिंदे सारखं जमणार बायकोला विचारला ते घरची लक्ष्मी असते

  • @SuvarnaGavhane-n5t
    @SuvarnaGavhane-n5t 4 місяці тому +4

    आग पुजा नवरा सगळ करतोय तरी सुधारणा तु घरी बसुन संशय गेती

  • @SunilMore-u7u
    @SunilMore-u7u 4 місяці тому +5

    Tila naan roti samjat nhi mhnun tr tu vedyat kadhta tila😅

  • @manalimogare1514
    @manalimogare1514 4 місяці тому +1

    *Pandu dada = 50 chi Note+ 20 chi Note= total kiti?
    *Poja = 60 rupaye 😂😂

  • @VitthalArkile
    @VitthalArkile 4 місяці тому +2

    यांच्यामुळे च पुजा ताई शूटिंग ला येत नाही

  • @sagarudgirkar8670
    @sagarudgirkar8670 4 місяці тому +1

    तेवढं ऐकून घेणारी आहे पूजा माझी बायको तर मज की ऐकत नाही

  • @Kitchen-j8o
    @Kitchen-j8o 4 місяці тому

    दादा तुम्ही पूजा ताई ला किंमत देत नाहीत सारखं तिचा अपमान करता गणेश शिंदे ना बगा योगिता ताई ला किती मान देतात त्या पण साध्या च आहेत त्या पण कुठे शिकलेल्या आहेत पूजा ताई ला मान द्या अगोदर

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 4 місяці тому +2

    Vedi yogita kiti mehnat karte

  • @nandapatil3414
    @nandapatil3414 4 місяці тому +2

    Nako dada taras deyu

  • @amrutabharekar2662
    @amrutabharekar2662 4 місяці тому +5

    आग पुजा जरा समजून घे ग असा संशय आणि हट्टी पणा नको करत जाऊ उगाच लहान मुलांसारख नको वागू

  • @KiranGaikwad620
    @KiranGaikwad620 4 місяці тому +3

    Are tuzha bhandanat lokan la ka shividetos dada

  • @AnjumMulla-ff4uz
    @AnjumMulla-ff4uz 4 місяці тому +4

    Ekdum right❤❤❤pooja di abhi thoda jada bolo❤❤

  • @amolnagare3951
    @amolnagare3951 4 місяці тому +3

    Scripted video 😂

  • @maheshsuryawanshi9962
    @maheshsuryawanshi9962 4 місяці тому

    दादा रिया बरोबर ईतकी जवळकी चांगली नाही रिया जवळच का बसतां तुम्ही बाकिच्या पोरी पण असता त्या कशा लांब रहाता

  • @Tusharwaghmare8945
    @Tusharwaghmare8945 3 місяці тому

    तुझ घर लोकांनी बघितल्याल्या व्हिवस् वरच चालतय

  • @roshanprajapati5324
    @roshanprajapati5324 4 місяці тому +2

    Pooja nko g pandu bhau badle as bolu g volger aahe vegl kahi karaych prayant krat aahe as krun chalel dogha madhe khup vishwas pahije..

  • @tajoddinbagwan6863
    @tajoddinbagwan6863 4 місяці тому +1

    Bedsheet gheun ya bed chagla disto

  • @Nambrata-e2z
    @Nambrata-e2z 4 місяці тому +6

    Barobar ahe pandu dada ch

  • @mangalsawant7325
    @mangalsawant7325 4 місяці тому +1

    Pandu bhau bedvar bedsit takat ja yevade Chan divan ahe godhadi taku naka

  • @shadnadargude
    @shadnadargude 4 місяці тому +2

    brobr pooja tai. .

  • @VidyaMogarkar
    @VidyaMogarkar 4 місяці тому +3

    अरे देवा😂😂😂😂😂😂

  • @ashakunjir7994
    @ashakunjir7994 4 місяці тому

    तुमची जोडी एक नंबर,आहे

  • @SK-VkTractors
    @SK-VkTractors 4 місяці тому +2

    Pooja dress bhari ghalat ja

  • @SK-VkTractors
    @SK-VkTractors 4 місяці тому +3

    Pooja is very nice

  • @prajaktagunjal6339
    @prajaktagunjal6339 4 місяці тому +4

    Kharach pooja tuzya jagi me aste tr me etaki shikale aste

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 4 місяці тому +1

    Agadi barobar sirbollat

  • @Sangitaborge-pe1lc
    @Sangitaborge-pe1lc 4 місяці тому +3

    दादा पूजा लहान आहे पूजाला फिरवायला नेट जावा

  • @AshokKoli-z9k
    @AshokKoli-z9k 4 місяці тому +3

    Barobar aahe project

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 4 місяці тому +9

    Pooja la nako nav theu tuzi khupch chuki ahe

  • @Hgtopbggf
    @Hgtopbggf 4 місяці тому +7

    त्या बेड वर धूळ बघ पूजा जरा

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar 4 місяці тому +3

    Naytar Kay yedi ti yedicha rhanar tumi gharat basa Ani hila Kamala lawa mag kalel nusta firaychi disat yaktig tari karta yeteka nusati putaya sarki ubirahun hsat aste

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 4 місяці тому +7

    Correct Pooja ch

  • @KrishnaWaghmode-ve2dj
    @KrishnaWaghmode-ve2dj 4 місяці тому +2

    Kam sodun puja javl ch basa ti kam karun tumala paise dete

  • @Ashiwini_Kamble
    @Ashiwini_Kamble 4 місяці тому +10

    पूजा वहिनी पांडुरंगाला एवढा शिका म्हणतात तर शिकून घ्या ना कारण शिक्षण हे महत्त्वाचं असतं पहिला तरी शिकायला भेटलं नाही शिक्षण लय महत्त्वाचा

  • @mahi..404
    @mahi..404 4 місяці тому +1

    Nice video 🎉

  • @Tusharwaghmare8945
    @Tusharwaghmare8945 3 місяці тому

    निट बोलत जा अप शब्द वापरू नकोस व्हिडिओ मध्ये

  • @anjalipowar3029
    @anjalipowar3029 4 місяці тому

    Pooja kup chgali ahe

  • @user-sakshir
    @user-sakshir 4 місяці тому +2

    😢

  • @mirashinde6003
    @mirashinde6003 4 місяці тому +6

    अडाणी बाई घर वा या जाई

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande 4 місяці тому +12

    दादा तुम्हीं कंमेंट वाचा नाही तर नका वाचु पण एक गोष्ट खरी आहे की तूम्हाला बायकोची साथ नाही हे पूजाच चुकिच आहे जर तुमचं प्रोफेशन हेचं आहे तर तुम्हाला मूलींकडून शूटिंग करुन घ्यावीच लागते रोज बाहेर जाऊन नवीन जागेवर नवीन शूटिंग करावी लागणार तरच घरात पैसा येईल जर बायकोचं असं तुमच्यावर संशय घेईल तर कसं होणार हे पूजाला कळत नाही का

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 4 місяці тому +2

      हो ना कमी डोक्या चे असते

    • @sarikasalunkhe8545
      @sarikasalunkhe8545 4 місяці тому +3

      अग पूजा शूटिंग साठी जातात आणि तू म्हणते मला नाही नेत अग कृष्णाची शाळा आहे अग तुला वाटलं पाहिजे की मी नाही शिकली तर माझी मुलं खूप शिकवूदे असं तू बोलायला पाहिजे. अग तू त्याच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहिली पाहिजे तू असं त्याना बोलली पाहिजे मी शिकलेली नाही तर तुमी मला शिकवा मी शिकेन

    • @manishajadhav2777
      @manishajadhav2777 4 місяці тому

      @@sarikasalunkhe8545 हो ना

    • @SuvarnaGavhane-n5t
      @SuvarnaGavhane-n5t 4 місяці тому +2

      अगदी बरोबर आहे पुजा साथ नाही देत

  • @SPNIMKARDEXYZ3067
    @SPNIMKARDEXYZ3067 4 місяці тому +3

    Very very nice video dada

  • @laxmankashid872
    @laxmankashid872 4 місяці тому +5

    अग पुजा जरा समजून घेत जा गं

  • @tanviingole7533
    @tanviingole7533 4 місяці тому +5

    फर्स्ट लाईट कमेंट

  • @AnajaliRatod
    @AnajaliRatod 4 місяці тому +5

    दादा पहिली कमेंट लाईक माझी

  • @sikandarshaikh9766
    @sikandarshaikh9766 4 місяці тому +1

    Hello

  • @Tusharwaghmare8945
    @Tusharwaghmare8945 3 місяці тому

    बायकोला इज्जत देत जा

  • @shwetalokhande3672
    @shwetalokhande3672 4 місяці тому +6

    मी 100 वेळेस abcd मनले आसते पुजा

  • @sandeepkhairnar3564
    @sandeepkhairnar3564 4 місяці тому +3

    😂😂😂

  • @arvindbhole-7
    @arvindbhole-7 4 місяці тому +2

    पुजा संशय खोर आहे. आशाने संसारात फूट पडते, पूजा समजून घेत जा

    • @Naidu2-l6c
      @Naidu2-l6c 4 місяці тому +14

      पुजा संशय खोर नाही हल्ली पांडू बदलला. सारखं सारखं पुजाची चुका काढत असतो जगासमोर, चांगला नवरा आपल्या बायकोच्या चुका दुनियेसोबत मांडून इज्जत नाही काढत.

    • @Vaishnavisarode652
      @Vaishnavisarode652 4 місяці тому +1

      Riya mala pn nahi avdat ti sodun baki ladies artist na bolav n pandu pn riya che ka pahije tula pratek veli puja che borobar aahe

  • @sonaliraut8053
    @sonaliraut8053 4 місяці тому

    😂😂👌

  • @sujatadusing2436
    @sujatadusing2436 4 місяці тому

    Fake

  • @yogitasaravad
    @yogitasaravad 4 місяці тому +2

    ❤❤❤❤❤

  • @shubhangi5127
    @shubhangi5127 4 місяці тому +16

    अडाणी बायको 😂😂😂😂

    • @Borngaming2869
      @Borngaming2869 4 місяці тому +5

      नवरा IIT वाला

    • @sonaligaikwad7771
      @sonaligaikwad7771 4 місяці тому +3

      Ky Nako bolu g bichari ahe ti

    • @manalimogare1514
      @manalimogare1514 4 місяці тому

      सगळ्या च तसाच असतात.... बोलून काय फायदा नाही

    • @priyankachavan7460
      @priyankachavan7460 4 місяці тому

      Plz दादा अस पूजा ताई ना बोलू नका सगळी कडे असच अस्त

    • @priyankachavan7460
      @priyankachavan7460 4 місяці тому

      नवरा हुशार तर बायको la तेवढं नॉलेज नसत

  • @JagdeviShedayal
    @JagdeviShedayal 4 місяці тому

    ❤❤❤😂😂,

  • @VishakhaAdode
    @VishakhaAdode 4 місяці тому +6

    He pagle bai aahay navryaver vishvas tevat nahi

    • @AshwiniTure-vd9yw
      @AshwiniTure-vd9yw 4 місяці тому +8

      Navryach kahi dislya shivay koni daut ny ghet

    • @Vaishnavisarode652
      @Vaishnavisarode652 4 місяці тому +1

      Ho riya sodun baki artist la balva n pn tya la riya che pahije

  • @amolnagare3951
    @amolnagare3951 4 місяці тому +1

    😂😂😂😂

  • @LovelyCamel-zy6ts
    @LovelyCamel-zy6ts 4 місяці тому

  • @lahushinde4552
    @lahushinde4552 4 місяці тому +2

    😂😂

  • @Bindass12_10
    @Bindass12_10 4 місяці тому

    😂😂😂😂

  • @santoshpatil4901
    @santoshpatil4901 4 місяці тому

    😂😂