खुपचं छान 🙏🙏 ओवी मध्ये देवाचे महात्म्य गायन करावे.आपल्या सुविद्य पत्नी आपल्या सोबत ओवी गायन करतात त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.त्यांच्याकडेही हातामध्ये टाळ/झांज/चळ्ळाम असेल तर आणखी रंगतदार होईल.तुमच्या संघास मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍
कै वाशी शाहीर शिडगोंडा दुधाळ ओवीकार मंडळ दुधाळवाडी खवे. तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाहीर किसन बंडगर व शाहीर सुनील दुधाळ तर्फे हार्दिक स्वागत🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
1 no khup jabardast asa Josh juny kalataly mandali madhi disaycha pan aj hi Ovi ayikalyvar kharch lay bhari vatal 1 no shahir 👏👏👏👌👌👍👍🙏🙏💐
संस्कृती संस्कार हीच खरी आमची ओळख आहे आपल्या वृत्तवाहिनी ने जपली आहे खुप खुप अभिनंदन
बिरदेवाच्या नावानं चांगभलं.. खुप खुप छान अप्रतिम नाद खुळा गोवी गाणारा व ढोल्या ला
अति उत्तम छान गायली आहेत ❤️👍🙏
वा छान गायली ओवी म्हणते तायाक्का
माझ्या समाज बांधवांना लाख लाख शुभेच्छा आणि बिरोबा देवाला साष्टांग नमस्कार 🙏
खुपचं छान 🙏🙏 ओवी मध्ये देवाचे महात्म्य गायन करावे.आपल्या सुविद्य पत्नी आपल्या सोबत ओवी गायन करतात त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद.त्यांच्याकडेही हातामध्ये टाळ/झांज/चळ्ळाम असेल तर आणखी रंगतदार होईल.तुमच्या संघास मनःपूर्वक शुभेच्छा 👍👍
बरोबर
नादच खुळा भावा
आसा गायनाचा जोश कुठेही पाहीला नाही
सर्व ओवीकर कलाकारांनी आपल्या पारंपरिक लाकडी ढोलचा वापर करावा
दादा आपले सूचनेचे स्वागत करतो परंतु आता लाकडी ढोल मिळतच नाहीत
अगदी,छानपैकी,ओव्या,म्हणतात,अगदी,सुंदर
नाद खुळा मस्त ओविकार मंडळ नंबर आसेल तर पाठवा नक्की
आमोल दादा 1नंबर
नादच खुळा शाहीर
लहु दादा मस्तच ढोल वाझवत आहे 👍👌
संस्कृती संस्कार जपनेहि धनगर समाज बांधवांच काम आहे हे तुम्ही मंडळी ने करून दाखविले आहे
धन्यवाद
कै वाशी शाहीर शिडगोंडा दुधाळ ओवीकार मंडळ दुधाळवाडी खवे. तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर शाहीर किसन बंडगर व शाहीर सुनील दुधाळ तर्फे हार्दिक स्वागत🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌
जय बीरदेवाच चांगभलं
या शाहिरचा नंबर कोणा कडे असेल तर पाठवा मला
नादच खुळा
धुरळाचं..👏
1नंबर
Hi deva chi seva nhave
Shankar Pandare 🎶🎶🎶🌺🌹🌺👏
नाद खुळा
Chan dada🙏🙏👌
🎉nicr
खुप खुप छान..👍
मी एक धनगर लयभारी ओ वी
Khupch chan
मस्त
Zabaradas Zabaradas t
Super 👍👌👌
मस्तच
🔥🔥🔥🔥🔥
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🔥
😊िइ😊😊
जोड नाही वाघाला
दादा चा नंबर असत पाटवा
Ha fakt ani fakt tamasha zala
२९/१०/२२
डिंबड्या विडिओ चालु आहे. म्हणून लय अती करत आहे
Mal ovi khup aavdtat
Good
सागर कुंभार महे छान आहे ओवी
1 no♥️♥️♥️
Vovi mantana shiti nko
आवाजाचा ताळमेळ अजिबात नाही
ढोल्याला आवरा
आती होते ओवित शिट्या वाजवत नाहीत हे लक्ष्यात आसुद्या...
Cont no 🙏🙏🙏
Ha tamasha ahe
Mala yek ch mhanat ch ahe aaplya jati cha tamasha karu naka
Tumi kay pan mhana pan hi dhangari vovi nahi
Tumi ha jo kahi prakar kelay tyamule bhangar samaj nahi rahila
Good
मस्त
Good