BAHIRKUND.. THE HIDDEN WATER FALL ... of Maharashtra.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 жов 2024
  • आज पासून साधारण एक महिन्या भरपूर्वी मी व माझे सावंगडी आम्ही गेलो होतो . एका धब-धब्याला ज्याच नाव आहे . बहिरकुंड जो की स्तिथ आहे . जावली, ता. फलटण जि सातारा. येथे हा धब - धबा फारसा असा अक्ख्या महाराष्ट्र भरामध्ये प्रसिद्ध नाही . परुंतु ज्या पर्यटकांना माहित आहे त्यानां मात्र सतत येण्या करिता भुरळ घालतो . सह्याद्री च्या डोंगररंगा मध्ये तसेच शिखिर शिंगणापूरच्या डोंगर रंगे मध्ये हा धब-धबा आहे . सर्वात जवळ आणी सोपा ट्रेक असणारा . व सर्वात सुरक्षित असणारा हा धब-धबा आहे .
    .
    .
    .
    . व्हिडिओ आवडल्यास नक्की Like करा comment करा subscribe करा आणी share करा .

КОМЕНТАРІ • 11