पिठापूरम (आंध्रप्रदेश)हे श्रीपाद वल्लभ स्वामी महाराजांच जन्म गाव. माता सुमतीच्या उदरी दत्तात्रय महाराजांनी पहिला मनुष्य रुपी जन्म घेतला.येथे रहाण्याची उत्तम सोय आहे. ऑनलाइन बुकिंग करू शकता किंवा येथे आल्यानंतरही रूम घेऊ शकता. आपल्या ऐपतीनुसार येथे रूम उपलब्ध आहेत.तसेच मंदिराच्या मागच्या बाजूला दोन्ही टाईम महाप्रसादाचा लाभ घेता येतो. येथे येण्यासाठी रेल्वेचा प्रवास हा अतिशय स्वस्त व सुखकारक आहे.

तेथील ठिकाणे बघण्यासाठी किती दिवस लागतात
❤
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ❤🌺🌺🙏
खुप सुंदर व्हि . डी . ओ . श्री . गुरुदेव दत्त भगवान . धन्यवाद
ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप छान माहिती दिलीत आहे
जय गुरुदेव दत्त
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Jai shree guru dev Datta
🌷🙏🌷
व्हिडिओ थोडा लहान करता आला असता उगाच मोठा बनवला
पालखी आपल्याला घेता येते का, किती वाजता निघते
त्यासाठी परमिशन काढावी लागते. आठ ते साडे आठच्या दरम्यान पालखी निघते
हि यात्रा किती दिवस होती
आमची पंधरा दिवसांची
पिठापुर व परीसर यात्रा किती दिवस लागले.
दोन दिवस लागतात सर्व मंदिरे फिरायला
आम्ही में महिन्यात जाऊन आलो
तिन दिवस
बरोबर
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा