खूप सुंदर शेवट सगळ्यांच्या लक्षात राहील असा केलात..... अक्षरशः डोळ्यातून पाणी aal last seen bghhun... पुढील वाटचालीस साठी दोस्ती प्रेमाची टीमला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा...☺️☺️👍👍
Servant aadhi happy new year to all dosti premachi characters 😍😍😘खरच यार विजय सारखे मित्र मिळवायला नशिब लागत....रोहनला त्याचं प्रेम मिळायला हवे होते यार,, खरच त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतय,,, आणि तुमचे सर्व इपिसोड मस्त होते ़़़़ miss you to all yarr😢😢 Congratulations Viju Bhau 😎
Khup mast part hote tumche and story pan khup mast hoti but last Khup hurt touching jal rhona Dada la bhetyala pahija hoti te but story Khup bhari vatli and ajun Khup video banva asha 😊
भाई विजय तू एपिसोड बनाता है भले लेट बनाता है लेकिन दिल को छू लेने वाला एपिसोड बना देता है तेरी दोस्ती सही में सबसे ऊपर है और आपकी पूरी टीम को भाई नए साल की बहुत-बहुत शुभकामनाएं
तुमचे एपिसोड आणि तुमची acting खुपच छान आसतो...! तुम्हीं कुठेच कमी पड़त नाही. फ़क्त तुम्हाला या एपिसोड मधला एक क़िस्सा सांगतो ते फ़क्त यापुढ़े changes करा की जे गुंडे होते ते ज़रा त्या type चें असायला पाहीजे होत... ती छोटी पोर not comfortable..! Sorry तुम्हाला कदाचित माझ राग येईल...! पण तुमच्या चांगल्यासाठी बदल करा...आणि आम्हालाही तुमचा एपिसोड चा आनंद बघन्याचा घेता येईल.. बाक़ी सर्व super हीरो पार्ट्नर पोर आनी पूजा छान Acting.....thankyu so very much
खूप छान पण मला वाटतं तुम्ही परत नव्याने सुरुवात करावी आणि 21 वा पार्ट करावा तुम्हाला खूप मस्त रिस्पॉन्स होता तुम्ही बंद नव्हत करायला पाहिजे होत पण आणखी पण वेळ नाही गेली तुम्ही परत नव्याने सुरुवात करावी असे मला वाटते परत एकदा विचार करा .
विजू भावा तुझे प्रेम मिळावे म्हणून रोण्या भावान लय कष्ट घेतलय....❤ पण विजू भावा रोण्या भावाच प्रेम मिळवून द्यायला पाहिजे होताच एवढ्यात तु विजू भाऊ तुम्ही कमी पडलास... पण भावा तेज प्रेम मिळवून द्यायचं तुझ्या हातात आहे.
हेल्लो मित्रांनो एक सांगु तुम्हाला एक जोड़ी success दूसरा जोड़ी पण successfully होणार १००१ % फ़िल्म के end में finish कभी होता नही....तो Finish Good होता है
ही वेब शिरीज दर गुरुवारी यावी असे वाटत असेल तर त्यांनी लाईक करा आणि कमेंट ही करा,,,,,,,,,,,
Bhai te khau Kam nahi milat
Khup chan ,, pn pudcha bhag lvkhar pahavasa vattoy plz plz lavkr
@@anilkatake8995 thik aahe bhau
Ok
Kiti divas zale episode ka ala nahi
ज्यांना ज्यांना वाटते की ज्योती आणि रोहनची पुन्हा भेट व्हावी तर त्यांनी लाईक करा आणि कमेंट ही करा
Ho tynchi bhet part hou de
@@rohinirevale6790 aapan kuthun bolat aahe
@@maheshsuryavanshi1791 ratnagiri
@@rohinirevale6790 nav kay aapla
@@maheshsuryavanshi1791 rohini
विज्या तूझ्या सारखा मित्र मिळायला नसीब लागत भावा
👍🙏
Hii
🙏🙏🙏🙏🙏
@@VijayAaranbh15 ho
Hi
ज्यांना ज्यांना वाटतय रोहनची आणि ज्योतीची भेट व्हावी त्यांनी ठोका लाईक🙏
Barobar
मला वाटते की ज्योती आणि रोहनची पुन्हा भेट लवकर व्हावी आज थोडा आनंद झाला पण शेवटी मात्र लय दु:ख झाले plz ज्योती आणि रोहनची भेट करा
Right
Wright
Ho
Right
दोस्ती प्रेमाची चे भाग वेळेवर दाखवा येवढीच विनंती मी बघण्याच्या अगोदर लाईक ,कमेंट शेअर करतो
या पुढील पण भाग दाखवा
खूप सुंदर शेवट सगळ्यांच्या लक्षात राहील असा केलात..... अक्षरशः डोळ्यातून पाणी aal last seen bghhun...
पुढील वाटचालीस साठी दोस्ती प्रेमाची टीमला खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा...☺️☺️👍👍
ज्यांना ज्यांना वाटत की एपिसोड लवकर यावा त्यानी लाईक करा ❤️👍
Ho yeila pahije
Nice marathi Web series
Khupch chhan ahe I like dosti and love story
Saglyach love story sacseful hot nahi
Best of luck
Mla tumch alll video khup aavdtat mi nehmi wait krrte next video sathi ....khup bhari ahe pnn
Servant aadhi happy new year to all dosti premachi characters 😍😍😘खरच यार विजय सारखे मित्र मिळवायला नशिब लागत....रोहनला त्याचं प्रेम मिळायला हवे होते यार,, खरच त्याच्याबद्दल खूप वाईट वाटतय,,,
आणि तुमचे सर्व इपिसोड मस्त होते ़़़़ miss you to all yarr😢😢 Congratulations Viju Bhau 😎
Thankuuu❤️
@@vijayraut1000 Thanks tr Aamhi ahe tumachyasarvanche karan tumhi etaki mast vebserios kadhali
Bhari dosti dakhavli mast all the best next series ,🔥🔥🔥🔥❤️❤️❤️
Chhan vatal friend's itka prem ani support kelya baddal ❤️😘🤗
Jyoti season 2madhe fakt 20 cha episode ahet ka 🤔
@@rukaiyyamulla0502 ho
Khup mast part hote tumche and story pan khup mast hoti but last Khup hurt touching jal rhona Dada la bhetyala pahija hoti te but story Khup bhari vatli and ajun Khup video banva asha 😊
1 कच नंबर विज्या भावा जिगर आहे आपला पण एक विनंती आँपिसोड जरा लवकर सोडत जावा येवडी विनंती आहे
♥️♥️♥️विज्या भावा तुझ्या सारखा भाऊ परत मिळणार नाही♥️♥️♥️
Bhag 21 taka ho dada kup chan aahe ho dada taka places taka
Vijay mala tuzi acting khup avdte tu khup chan kam kartos asch chan kam karat raha 👍❤️😍😘😘
Thanku
Fighting chi acting bhari aahe ba 😅😅😅😅🤣🤣🤣🤙🤙🤙🤙🏌🏌
खुप छान व्हिडीओ असेच बनवित राहा
विज्या भावा तेवढी रोहनची आणि ज्योतीची भेट करून देकि
विज्या भावा तेवढी रोहनची आणि ज्योतीची भेट करून देकि
Khup khup mast aahe webserise😍
Khup mast ahet tumche video ani video tayar karun pathva
भावा नक्कीच ज्योती अाणि रोहनची भेटे व्हावी असे मला तरी वाटते...❤
Lvkr episode post krt jaa khup bhari series aheee ..I like so much
Khup sundar ahe tumcha pravas asa cha chalu asu dya ..
Lavkarat lavkr Dosti Premachi Season 3 start karal ashi apeksha ahe...❤👍🤗🙏🙏🙏
विजय भावा तुमचं love marrige success Kel Rohan ne pn yamde tyachya प्रेमाचा बळी गेला रे पूजा ने न तू हालचाल करायला पाहिजे होती यार मर्दा ........
End ekdm Romantic jhala pahije ❤️
Vijay Ani Rohan chya yarri la Salam thokto yarr. .............real life made asa frnd hava asto yarr ......................🧑🤝🧑🧑🤝🧑🧑🤝🧑
खरखोर डोळ्यातुन पाणी आल भावा
भाई विजय तू एपिसोड बनाता है भले लेट बनाता है लेकिन दिल को छू लेने वाला एपिसोड बना देता है तेरी दोस्ती सही में सबसे ऊपर है और आपकी पूरी टीम को भाई नए साल की बहुत-बहुत शुभकामनाएं
Thankuuu😇😇😇
@@vijayraut1000 most welcome bhau
विज्या भावा तु रोयल पोरगा आहेस हा भावा
पन शेवट पण प्रेमाचा होयला पाहिजे पण दुःखात झाला ❤️❤️😭😭😭😭😭
खूपच छान...👌👌
आता प्रतीक्षा Dosti Premachi Season 3 ची
Yarr plz tya doghana part bhetva plizzz nice episode...😍😍😍
ही वेबसिरीज पाहून आनंद पण झालं आणि दुःख पण झाले
Viju bhau congress
Ani vahini gulab jamun khayla bolva amhala
विजय भाऊ रोहन्याच आणि ज्योती च भेटं करून दे.
Dosti preamachi ya websiris madhil sarv character la Navin varshyachya hardhik hardhik subhechya happy new year 🎉🎂 friends
पुढील भाग कधी येतोय खुप आतुरतेने वाट पाहतोय मी ़़़़़़़़़़़़़
लवकरच एपिसोड पाडवा २१ वा
फार रडायसारखा आहे हा भाग यार खरच फार ञास होतो यार एखादा मुलगा जीव तोडुण प्रेम करतो आणी त्याला अशी शिक्षा भेटते यार खर्या प्रेमाची हिच किंमत आहे का यार
तुमचे एपिसोड आणि तुमची acting खुपच छान आसतो...! तुम्हीं कुठेच कमी पड़त नाही. फ़क्त तुम्हाला या एपिसोड मधला एक क़िस्सा सांगतो ते फ़क्त यापुढ़े changes करा की जे गुंडे होते ते ज़रा त्या type चें असायला पाहीजे होत... ती छोटी पोर not comfortable..! Sorry तुम्हाला कदाचित माझ राग येईल...! पण तुमच्या चांगल्यासाठी बदल करा...आणि आम्हालाही तुमचा एपिसोड चा आनंद बघन्याचा घेता येईल.. बाक़ी सर्व super हीरो पार्ट्नर पोर आनी पूजा छान Acting.....thankyu so very much
२१भागाची वाट पाहत आहे
खूप छान पण मला वाटतं तुम्ही परत नव्याने सुरुवात करावी आणि 21 वा पार्ट करावा तुम्हाला खूप मस्त रिस्पॉन्स होता तुम्ही बंद नव्हत करायला पाहिजे होत पण आणखी पण वेळ नाही गेली तुम्ही परत नव्याने सुरुवात करावी असे मला वाटते परत एकदा विचार करा .
😊😊Aaj cha bhag khup mast hota 😊👌👌👌👌 but last seen khup sad hota yaar as nko hoyla 😞😞
Broo Awsoome . . . Series But Just meet Rohan and Jyoti again ... पण सिरीज एकदम कडक ... एकदम भारी...
Rohan ani jyoti chi bhet hoyla pahije miss you jyoti
विजू भावा तुझे प्रेम मिळावे म्हणून रोण्या भावान लय कष्ट घेतलय....❤ पण विजू भावा रोण्या भावाच प्रेम मिळवून द्यायला पाहिजे होताच एवढ्यात तु विजू भाऊ तुम्ही कमी पडलास... पण भावा तेज प्रेम मिळवून द्यायचं तुझ्या हातात आहे.
आजचा भाग बघुन थोडा वेळ आनंद झाला आणि शेवटी मात्र दु:ख झाले.
Ka
ज्योती च लग्न झाल ना
@@nileshawale8130 ho pn as nko hoya pahije hot
हो ना
रोहन च खुप प्रेम होत ज्योतीवर
Zabardast presentation
Dada video masat ahe. I like this video. Asech navin navin video patawa
जबरदस्त आहे भाग
पुढचा भाग लवकारा लवकर पाठवा 👌👌👌🙏🙏🙏🌹🌹
Yevdyat thambu nka continue kra
Mla Vijay ani Pooja chi Pan jodi khup avdli very nice both of you
21वा भाग लवकर ताका जोतीची आणी राहूलची लवकर भेत द्या
Very heart 💗 touching video
Nice 😘😔& very emotional ❤️❤️
Ha shevtcha bhag ahe
Kaddk apisod
भाग खूप छान होता लवकर पुढील भाव पाठवा
Music 🎶 लाजवाब आहे
जाना. जाणा. भाग. आवडला. त्यानी. लाईक. ठोका
.एक नंबर भाग आवडला
हेल्लो मित्रांनो
एक सांगु तुम्हाला एक जोड़ी success
दूसरा जोड़ी पण successfully होणार १००१ %
फ़िल्म के end में finish कभी होता नही....तो Finish Good होता है
देवा लवकर रोहनची आणी ज्योती ची भेटकर
एक नंबर भाग घेतला आहे
Kare bhau as kare itakya lavar the end mi lay divsa pasun vat bhagta hoto episode kdi yeto yaar miss tumchya gurp la
Hart touching
Pooja & Jyoti lay bhari
Nice episode.....
Next episode kadhi yenar ahee 2 week jhalee naaa amhi wait kart ahot episodechi
Yaar shevat jyoti and rohan chya love story ending chqn dakvayla havi hoti. Rohan kade bagwat navta yaar. I am happy for vijay and pooja
Rahul la pahun khup vait vataty
मला असं वाटतंय की plz रोहन आणि ज्योती यांची आणीयेगता भेट घेऊन त्या plz विजय दादा
Nice viju bahi @Pooja
1 नंबर
Nice episode sar 😭😭😭😭😭😭👌👌👌
Guys tumhi khupach late episode realize karta asha ne tumche follower kami hotil
the end
Nice yaar Pan rohan la pan bhetli pahije hoti yaar
Khup ushira video uploade karat tumi
Nice 21 episode wait kartoy
खुप छान पुढील भाग लवकर येऊ द्या
विज्या भावा जोती आणि रोहन ची भेट करून दे
ज्योती आणि रोहनची पुन्हा भेट व्हावी
Nice video's ❤️❤️❤️❤️❤️👍
खरंच खूप जणांच्या आयुष्यात असंच घडतं.....🙂🙂🙂
Bhavano kdkk ❤️
प्रेम कराओ विजय सार्क कराव❤️❤️❤️🙏🙏🙏
विजय रोना सरका दोस्त मिलना नसीब लागतों ❤️❤️❤️
Hello vijay bhai next episode pkz
Plz rao ,मध्येच नका बंद करू .series चांगली आहे राव .😞😞😞🙏🙏
Nice ❤️
पुढील पर्वामध्ये रोहनची लव्ह स्टोरी दाखवा
21भाग आहे का नाही आहे तर अपलोड करा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Bhavano khupach chan Kel tumhi rohanala sarakha mitr bhetayala bhagya lagat pan rohanala tyach prem milal pahije hot
Nice विजय
Mla nhi pahvt Rohan la ass radtana khup radayla yeti 😭😭😭😭😭😭😭😭
Bhai 1 no aahe fakt shevat khup 😥😭😭😭😭aal yarr
Episode mast and emotional hota khup last la vait vatl
Khup chan salute ahe dosti premachi la😊❤❤❤❤