✔️वार्षिक मेंबरशिप मध्ये सहभागी होण्याकरता: rachanaranade.in/pro-investor-marathi ✔️मेंबरशिप मध्ये सहभागी होण्याकरता: ua-cam.com/channels/hnK-EoSW6er1qtWkwnJDRw.htmljoin कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
The trick I use to save is- save every 5 rupees coin while shopping or any transaction u might get a coin as change any 5 rupees coin u come across u save and not spend trust me every 3 months it's more than 1000
खूप छान रचना मॅम... धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.... आमच्या कडे तर खूप ऊन तापते आहे... जरा पुण्यातील पाऊस आमच्या कडे पाठवा.... जेणेकरून आम्ही पण भजी खाऊ....
चांगली माहिती पण काहींना अतिरेकी उत्पन्नामुळे बचत करणे कमीपणाचे वाटते. जेव्हा जास्त पैसा खर्च करु तेव्हढा जास्त आनंद अशी समजूत आहे. विकेंड ला चरी थांबणे पाप वाटते😅😅
Tai tumcha ha video bghun br vatala Last Sunday la Trek la gelo 2300 kharch zala.... Pn saturday ratri tumcha video pahila mhnun mhatala mitran kde jau ... Mhanun sunday la tikde gelo... Ani 4000 kharch zala😢😢😢😢😢😢
संतोष पाटील, मोठा गैरसमज आहे तुमचा की लोक रचना मॅडमचे व्हिडिओ पाहणे टाळतात. आम्ही त्यांच्या व्हिडिओची चातक पक्षासारखी वाट पाहत असतो. आणि रचना मॅडमना इन्कम साठी you tube लांबवण्याची गरज नाही. हे मला वाटते , सर्व सुज्ञ लोकांना कळावे. पण तुम्हाला माहिती आवडली .....good
तुम्हाला बघायचे नसतील तर नका बघू. कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये. 2x वर ठेवून सुद्धा व्हिडीयो बघता येतात. आणि युट्यूबवर व्हिडीयो बनवून पैसे मिळतात हे माहित आहे ना मग स्वतः का नाही बनवत???
Mala vatate sadhya quality content youtube var te pan Marathi mansana ani Finance related CA Rachana Taai shivaay best ajun konihi nahi. Pratyek video banavanya mage mehnat ani taai chi apulaki ahe marathi mansanbadal.
पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो.मी आपले बरेच मराठी video बघतो.मला असे वाटते Salaried person mf,share trade करून profit मिळवतो.त्याला iT return भारताने खुपअडचणी येतात त्यावर तुम्हाला वेळ मिळाला तर एखादा व्हिडिओ बनवा. S Musale Wardha Maharashtra
Idea of savings I follow: I have opened a new savings account in some bank. And I have given SI in my main account to transfer 100 Rupees everyday in that new account. Thus I keep average Rupees 3000 aside every month. I dont intend to use the money in that new account for any routine purposes. What I achieved is, I can do daily small savings yet keep aside some decent amount every month. Let me tell you all that this daily savings is over and above my other investments.
मॅडम आपण खूप सुंदर पद्धतीने शेअर मार्केट ची माहिती सांगितली, मी आतापर्यंत बरेचसे शेअर मार्केट चे व्हिडिओ बघितले पण त्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर वस्तू सुटीत पद्धतीने शेअर मार्केट विषयी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, पण मॅडमची बँक निफ्टी व ऑप्शन याबद्दल बरीचशी माहिती तुम्ही सांगितली सांगावी अशी माझी इच्छा आहे
Very good and systematic ideas . Ma'am ur look and blazer rock on . But just a suggestion plz wear a latest design earnings ur will go to a next level and more younger❤
मराठीमध्ये वर्णन करतात, समजावून सांगतात.. कधीही explain करत नसतात. मराठी बोलायचे तर मराठीच बोला, english बोलून english ला मराठी बनवू नका कारण ते नाहीच.
दर वर्षाला आपण ऑनलाइन RD अकाउंट काढून त्यात एक फिक्स अमाउंट save करू शकतो व्याज जास्त नसले तरी वर्षांच्या शेवटी एक फिक्स अमाउंट ची पगारातून बचत करता येते.
रचनाताई, तुम्ही छान सांगत असता हे मला इतरांच्या कॉमेंट्स वरून कळते. पण मी स्वतः पूर्णतः मुक कर्ण बधिर असल्याने तसेच त्या व्हिडिओमध्ये sub titles नसल्याने मला स्वतः ला मुख्य काय आहे ते काहीच कळत नाही त्यामुळे संधी हुकत चालली आहे.
I tried to convey my husband many times but he never understand the importance of Arthik Niyojan..... He is only earning person. Now i don't understand how to aware him. 😢😢 mam please help me.
Hotel madhe 1000 kharcha karypelsha gharich ti recipe banun apan enjoy karu shakto With confirmation ki apan banavali ahe Hotel madhe Kai kasa use kartat Kiva unhaginic use karart te apalyala mahit nasta
फक्त family सोबत?? कुटुंबासोबत का नको?? कुटुंब आणि family या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. Family मध्ये फक्त husband wife & children येतात, बाकी कोणालाही तेथे जागा नाही. आणि असे नाही तसे नाही म्हणूच नका, कारण family चा meaning तेवढाच होतो जिथे आईवडिलांनासुद्धा जागा नाही बाकीचे तर कोण कोठले.. पण कुटुंबामध्ये आईवडील आजीआजोबा काका काकू चुलतभाऊ-बहीण मामा मामी मावशी तिचा नवरा आत्या तिचा नवरा यांमधील जे कोणी असतील ते आणि या सर्वांची मुले, मित्रमैत्रिणी असा खूप मोठा गोतावळा येतो, कुटुंब म्हणजे फक्त पतीपत्नी नाही.
Ma'am mi ek single parents ahe v mz monthly income sudha khup kami yet.. pn tya income madhun ghar kharch v awashyak kharch vaglta mi banket RD ac kadhale ahet.. pn tya shivay mla mzya mula chya bhavishya cha vichar krta mzya sathi lic chi ekhadi policy ghen yogya asel ki mutual fund madhe sip madhe invest kran yogya asel... Mzya mula ch vay aaj 8 varsh ahe.. v mi single parents aslya ne yenar income sudhha khup kami ahe... Pn tri mula chya future cha vichar krta mzya sathi lic chi policy best rahil ki sip...?
आपण कितीही प्रयत्न करा मित्रमंडळी अर्थ साक्षर नसतील तर काही उपयोग नाही, माझे मित्र स्वतः उधळ पट्टी करतात आणि मला दर महिन्याला उसने पैसे मागतात माझंही बजेट बिघडवतात
पहिले तुमचे लेक्चर वही आणि पेन घेऊन बसत होतो.. छान वाटत होते सध्या तुमच्या व्हिडिओ भाग संपले का?? एका शिक्षिके कडून शिकण्याचा अनुभव येत होता, सध्या तो नाही येत आहे..
✔️वार्षिक मेंबरशिप मध्ये सहभागी होण्याकरता: rachanaranade.in/pro-investor-marathi
✔️मेंबरशिप मध्ये सहभागी होण्याकरता:
ua-cam.com/channels/hnK-EoSW6er1qtWkwnJDRw.htmljoin
कोर्सबद्दल काही शंका असल्यास + 91 9022196678 या नंबर वर व्हाट्सॲप करू शकता.
The trick I use to save is- save every 5 rupees coin while shopping or any transaction u might get a coin as change any 5 rupees coin u come across u save and not spend trust me every 3 months it's more than 1000
खूप छान रचना मॅम... धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल.... आमच्या कडे तर खूप ऊन तापते आहे... जरा पुण्यातील पाऊस आमच्या कडे पाठवा.... जेणेकरून आम्ही पण भजी खाऊ....
लय भारी पुणेरी !!!👍👍👍
खरच ही एक काळाची गरज आहे. प्रत्येकानी विचार अवश्य करावा.
चांगली माहिती पण काहींना अतिरेकी उत्पन्नामुळे बचत करणे कमीपणाचे वाटते. जेव्हा जास्त पैसा खर्च करु तेव्हढा जास्त आनंद अशी समजूत आहे. विकेंड ला चरी थांबणे पाप वाटते😅😅
मस्त जमला व्हिडिओ आणि तुमच्या केबिन मध्ये शूट केल्यामुळे आणखीनच क्वालिटी छान वाटत आहे
धन्यवाद
खूपच छान माहिती होती मॅडम
बचत हा ही एक उत्पन्नाचा मार्ग असू शकतात
टिप्स खूप छान धन्यवाद रचना मॅडम आम्हीदेखील लहानपणी असेच वीकेंड सेलिब्रेशन करत होतो
Tai tumcha ha video bghun br vatala
Last Sunday la Trek la gelo 2300 kharch zala....
Pn saturday ratri tumcha video pahila mhnun mhatala mitran kde jau ... Mhanun sunday la tikde gelo... Ani 4000 kharch zala😢😢😢😢😢😢
खूप छान!
सर्व video माहिती पूर्ण असतात
खूप छान माहिती दिली रचना ताई
मॅडम आपण खूप माहिती छान देत आहेत पण ती थोडक्यात द्यावी यूट्यूब चा इन्कम घेण्यासाठी व्हिडिओ वाढवू नका त्यामुळे तुमचे कोणी व्हिडिओ बघण्यासाठी टाळत आहेत
Ekdam kharay...jara jastch hotay
Ho, khar aahe
संतोष पाटील, मोठा गैरसमज आहे तुमचा की लोक रचना मॅडमचे व्हिडिओ पाहणे टाळतात. आम्ही त्यांच्या व्हिडिओची चातक पक्षासारखी वाट पाहत असतो. आणि रचना मॅडमना इन्कम साठी you tube लांबवण्याची गरज नाही. हे मला वाटते , सर्व सुज्ञ लोकांना कळावे. पण तुम्हाला माहिती आवडली .....good
तुम्हाला बघायचे नसतील तर नका बघू. कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये. 2x वर ठेवून सुद्धा व्हिडीयो बघता येतात. आणि युट्यूबवर व्हिडीयो बनवून पैसे मिळतात हे माहित आहे ना मग स्वतः का नाही बनवत???
Mala vatate sadhya quality content youtube var te pan Marathi mansana ani Finance related CA Rachana Taai shivaay best ajun konihi nahi. Pratyek video banavanya mage mehnat ani taai chi apulaki ahe marathi mansanbadal.
I like your Marathi I am from Panvel I invested in stocks by self analysis and your motivation helped me thank you 🙏
Khupchan mahiti suggestion thanks mam so HELPFUL thanks nice VLOG 🙏👌
Very common ideas of exps. saving. We hopes unkwon technical ideas😊❤
पहिल्यांदा मी तुम्हाला धन्यवाद देतो.मी आपले बरेच मराठी video बघतो.मला असे वाटते Salaried person mf,share trade करून profit मिळवतो.त्याला iT return भारताने खुपअडचणी येतात त्यावर तुम्हाला वेळ मिळाला तर एखादा व्हिडिओ बनवा. S Musale Wardha Maharashtra
Khup chhan ani helpful mahiti
No spend week end NICE CONCEPT . VERY NECESSITY
Idea of savings I follow: I have opened a new savings account in some bank. And I have given SI in my main account to transfer 100 Rupees everyday in that new account. Thus I keep average Rupees 3000 aside every month. I dont intend to use the money in that new account for any routine purposes. What I achieved is, I can do daily small savings yet keep aside some decent amount every month. Let me tell you all that this daily savings is over and above my other investments.
रचना मॅडम तुम्ही मराठी माणसाचे गुरू आहात
Thanks for throwing light on some insights on savings
कॉफी फ्लेवर video 😊
Lighting and Background❤
Mast thank you so much
उत्तम मार्गदर्शन
धन्यवाद
खुप छान
मॅडम आपण खूप सुंदर पद्धतीने शेअर मार्केट ची माहिती सांगितली, मी आतापर्यंत बरेचसे शेअर मार्केट चे व्हिडिओ बघितले पण त्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर वस्तू सुटीत पद्धतीने शेअर मार्केट विषयी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, पण मॅडमची बँक निफ्टी व ऑप्शन याबद्दल बरीचशी माहिती तुम्ही सांगितली सांगावी अशी माझी इच्छा आहे
खरंच, अनोखे उपाय.. 👍🏻
Good Information
Thanks Taisaheb 🙏
Very good and systematic ideas . Ma'am ur look and blazer rock on . But just a suggestion plz wear a latest design earnings ur will go to a next level and more younger❤
Khupcha aavdhla tai khup help hote tuza videos mule🙏🏻❤️
धन्यवाद
Khup chan..❤
Swayampakache niyojan karun toh swatah banavne halli byka 10k pm paryant charge kartat. Tya saving madhun 10k chi sip karavi. Hygiene pan maintain and bank balance pan maintain win win situation
Nice information thanks madam.
Nice
मस्तच👍
Excellent.. I already follow this rules... But felt nice heard by you🎉
धन्यवाद
छान
Very good advice
फारच छान माहिती
Thank You
Keep Watching...
Thank You
Excellent superb idea mam
Thank You so much
रचना मॅडम मराठी मधे तुम्ही खूप छान explain करता.
मराठीमध्ये वर्णन करतात, समजावून सांगतात.. कधीही explain करत नसतात. मराठी बोलायचे तर मराठीच बोला, english बोलून english ला मराठी बनवू नका कारण ते नाहीच.
khup chan
Khup chan mahiti dili madam. Asech veg vegle video karun aamhala mahiti det ja. Amhi tumchya video chi vaat pahat aahot.
मॅडम छान माहिती पण माझी बचत होत नाही कारण जॉब मधील पैसा शेती साठी खर्च होतात😢
खरच अप्रतिम विडीओ आहे 👍🏼👍🏼✨
धन्यवाद
दर वर्षाला आपण ऑनलाइन RD अकाउंट काढून त्यात एक फिक्स अमाउंट save करू शकतो व्याज जास्त नसले तरी वर्षांच्या शेवटी एक फिक्स अमाउंट ची पगारातून बचत करता येते.
Thanks a lot madam for useful information
धन्यवाद
रचनाताई,
तुम्ही छान सांगत असता हे मला इतरांच्या कॉमेंट्स वरून कळते. पण मी स्वतः पूर्णतः मुक कर्ण बधिर असल्याने तसेच त्या व्हिडिओमध्ये sub titles नसल्याने मला स्वतः ला मुख्य काय आहे ते काहीच कळत नाही त्यामुळे संधी हुकत चालली आहे.
In videos also create awareness in team about safety in land slides , away from dam water flow accidents and safe selfish too.
College students sati saving ani investment ideas vr ek video
Credit card tar vaparat nahi taai, weekends la firayala month madhun ekda thik ahe na -- nisargaat jaun freshness yete. Thod dhakdhakichya ayushyat relax 1 divas.
Nice information mam
धन्यवाद
पावसात भजी, चहा , कॉफी खूपच मजा
Lahan mulnsathi changli policy sanga madam
Very helpful information mam🎉
धन्यवाद !
Sarv mahit aahe mala
I tried to convey my husband many times but he never understand the importance of Arthik Niyojan..... He is only earning person. Now i don't understand how to aware him. 😢😢 mam please help me.
Credit card wife sathi useful aahe ka mam
Hotel madhe 1000 kharcha karypelsha gharich ti recipe banun apan enjoy karu shakto
With confirmation ki apan banavali ahe
Hotel madhe Kai kasa use kartat Kiva unhaginic use karart te apalyala mahit nasta
Madam credit card ch bill payment kartana kas manage karun bharu shakto. In emergency credit card use karto so
Plz suggest kara
Shakti pump, aani Cochin shipyard घ्यावे काय आताच्या घडीला
Maydan mi new investor aahe tr mi kuthun suruvat krayci
Very helpful thanks tai
धन्यवाद 😊
Yes
Paisyachi bhishi baddal sanga
फक्त Family सोबत घरी सुट्टी घेऊन सर्वांनी एकत्र दिवस घालवावा
खूप मजा येते
फक्त family सोबत?? कुटुंबासोबत का नको?? कुटुंब आणि family या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
Family मध्ये फक्त husband wife & children येतात, बाकी कोणालाही तेथे जागा नाही. आणि असे नाही तसे नाही म्हणूच नका, कारण family चा meaning तेवढाच होतो जिथे आईवडिलांनासुद्धा जागा नाही बाकीचे तर कोण कोठले..
पण कुटुंबामध्ये आईवडील आजीआजोबा काका काकू चुलतभाऊ-बहीण मामा मामी मावशी तिचा नवरा आत्या तिचा नवरा यांमधील जे कोणी असतील ते आणि या सर्वांची मुले, मित्रमैत्रिणी असा खूप मोठा गोतावळा येतो, कुटुंब म्हणजे फक्त पतीपत्नी नाही.
but is credit card needed all together ??please update
Missing Opening Funny/innovative Intro of the theme 😃
खूप छान.
धन्यवाद 😊
Ma'am mi ek single parents ahe v mz monthly income sudha khup kami yet.. pn tya income madhun ghar kharch v awashyak kharch vaglta mi banket RD ac kadhale ahet.. pn tya shivay mla mzya mula chya bhavishya cha vichar krta mzya sathi lic chi ekhadi policy ghen yogya asel ki mutual fund madhe sip madhe invest kran yogya asel... Mzya mula ch vay aaj 8 varsh ahe.. v mi single parents aslya ne yenar income sudhha khup kami ahe... Pn tri mula chya future cha vichar krta mzya sathi lic chi policy best rahil ki sip...?
रचना रानडे herself हटके! Cabin पण छान आहे.
Madam mi 12000 month kamvato mi 3000 hajar save kru shakto kashat kru please sanga
1000 to 1500 chi SIP kar
🎉🎉
गुरू मॅडम
Please share yearly membership information
आत्ताची मुले बोललात 5 दिवस काम केले तर शनिवार बाहेर जायचे जे तुम्ही केले नाही ते आम्ही का असे करायचे तर काय बोलणार
Very nice information madam
Thanks a lot
❤❤❤❤
वार्षिक मेंबरशिप बद्दल माहिती नाही
techsupport@rachanaranade.com ह्या ईमेल वर मेल करा
Ma'am midal lower class sathi sudha kahi tips dya, please
Cred app use kara
Khishat khup paise ahet pn time nhi ho kuthe janyacha planning pn nhi kru shkt😢
Hello
very nice
Thanks
आपण कितीही प्रयत्न करा मित्रमंडळी अर्थ साक्षर नसतील तर काही उपयोग नाही, माझे मित्र स्वतः उधळ पट्टी करतात आणि मला दर महिन्याला उसने पैसे मागतात माझंही बजेट बिघडवतात
व्याजाने द्या पैसे त्यांना ही धडा मिळेल आणि तुमचं नुकसान होणार नाही 😂😂
तिन्ही टीप छान होत्या
Credit Card घेऊच नये
Awesome mam
Thanks a lot
जवळच्या ठिकानी चालत पण जाऊन बाजार करता येतो
कार किव्हा बाइक किव्हा
स्विगी, झोमटो आणि बरेच टाळता येऊ शकते
छान माहिती, आणि डबा पार्टी आम्ही करतोच
ETF ची माहिती द्या ना ताई
ह्या व्हिडिओतून ब-याच नव्या टिप्स मिळाल्या. धन्यवाद रचना CA
धन्यवाद
Madam ch youtube payment pan alela nay disat...😂
Madam aamcha weekend Ghar chi safai karnyat jato 🤣🤣🤣🤣
पहिले तुमचे लेक्चर वही आणि पेन घेऊन बसत होतो.. छान वाटत होते सध्या तुमच्या व्हिडिओ भाग संपले का?? एका शिक्षिके कडून शिकण्याचा अनुभव येत होता, सध्या तो नाही येत आहे..
Madam sorry pan mi tumchya smile var Fida ahe❤❤❤😊😊
Best way
Don't take credit card
मॅडम आम्ही यातील काहीच करत नाहीत
UPI वापराबद्दल पण थोड़े बौद्धिक होऊन जाऊ दे
Hindi me vedio kare please
ua-cam.com/video/5OFCaTPqtlY/v-deo.html
People are earning money using your face on Facebook. Beware