खूपच सुंदर अतिप्रसन्न 🙏🏻🌹🚩त्यादिवशी आम्हीं पण दर्शनाला तिथे आलेलो होतो त्यावेळी थोडं वेळ उभ्याने राहून का होईना भजनांचा आनंददायी क्षण याची देही याची डोळा पहिला आणि अनुभवला,,संत निवृत्तीनाथ म्हणजे आम्हां नाशिककरांचे तीर्थस्थान🌹🚩🙏🏻निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया 🌹🚩रामकृष्ण हरि 🙏🏻
पिंगळे ताई खरंच बेलुकर महाराजांच्या शिष्या शोभतात..❤❤
गाण्या इतकेच पेटीवादन व पखवाज वादनही सुंदर आहे ।
अप्रतिम सुंदर दोन्ही ज्ञानेश्वरी गाडगे ज्ञानेश्वरी पिंगळे कार्तिकी गाडगे
संत निवृत्तीनाथ महाराजांची कृपा 🙏🙏🙏
तुमचा नंबर द्या माऊली.
पेटी वादन छान आहे खुप खुप शुभेच्छा हि आहे आमुची संतांची भूमी
फारच सुंदर गायन आणि वादन तर छानच अप्रतिम नमस्कार
दोन्ही कार्तिक एकत्र दोघिंनीही आपली
कला अप्रतिम सादर केली.ज्ञानेश्वरी चा
आवाज खूप छान. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व आशिर्वाद.🎉🎉
उत्कृष्ट गायन आणि वादन....कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा....
कुळी कन्या दोन्ही ताई ना खुप खुप शुभेच्छा आई तुळजाभवानी तुम्हाला भरपूर आयुष्य देवो हीच तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली
छान गित गायन संगित आवाज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक गित ऐका जी 👃🌹
Kup sundr gayn vadn doghina dhnyvad❤
व्हिडिओमध्ये आवाज सुंदर येत आहे
सुंदर पखवाज वादन ❤
Apratim dnyaneshwari❤❤...ani pakhajav sath sudha khup chan
Nice presentation 🎉🎉
अप्रतिम 👌👌गायन &वादन खुप छान 🙏
माऊली रामकृष्ण हरि,, हा व्हिडीओ संत निवृत्तीनाथ महाराज मंदिर त्र्यंबकेश्वर येथील आहे का 🙏🏻🚩🌹खूपच सुंदर गायन आणि वादन🙏🏻🙏🏻💗
हो महाराज
खूपच सुंदर अतिप्रसन्न 🙏🏻🌹🚩त्यादिवशी आम्हीं पण दर्शनाला तिथे आलेलो होतो त्यावेळी थोडं वेळ उभ्याने राहून का होईना भजनांचा आनंददायी क्षण याची देही याची डोळा पहिला आणि अनुभवला,,संत निवृत्तीनाथ म्हणजे आम्हां नाशिककरांचे तीर्थस्थान🌹🚩🙏🏻निवृत्ती राया माझ्या निवृत्ती राया 🌹🚩रामकृष्ण हरि 🙏🏻
खूप सुंदर आणि शुभेच्छा 💐💐🙏
खूप छान 👌👌
Va mast
वा ताई 😊
Like as Karnataka music
😮❤❤❤🎉
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🌹🚩🚩🚩🚩🚩🦚