खूप बरोबर बोललात दादा पण 2 शहाणे नाही 2 वेड्या लोकांच्या चुकीमुळे 2 निरागस लेकरांचा जीव गेला. मी ही एक स्त्री आहे आई आहे आई ने नेहमी आधी लेकरांचा विचार करावा. बिचारे ते लेकर आई ने आधी त्यांचा विचार करायला हवा होता.
आजच्या समाजात हेच चालु आहे....95% मुलींचा वापर केलाला आहे मुलांनी.....मी 32 वर्षाचा आहे अजुन कोणत्याही महिलेला वाईट स्पर्श केलेला नाही.... समाजातील घाण पाहता मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे....आणि मी कोणत्याही मुलीला घास दिला नाही आणि टाकतही नाही आणि टाकणारही नाही....
त्या दोघांना फाशी देवु नका. माशाच्या जाळीत बांधून पाण्यात सोडून द्या, म्हणजे त्या लहान मुलांना काय यातना झाल्या असतील ते लक्षात येईल. किती नीच माणसं असतात, यात त्या लेकरांचा काय दोष
मृत मुलीचे वडील बोलत आहेत की आरोपी व त्याच्या कुटुबीयांशी चांगले संबंध होते आणि त्यांच्यावर विश्वास पण होता. खरंतर आज समाजात जसे वातावरण आहे तसे पाहता स्वतःच्या जवळच्या व्यक्तींवर पण डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि विवाहबाह्य संबंधांमुळे फक्त दोघांचं नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत हे या घटनेमुळे पुन्हा सिद्ध झालं. एका महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलांना निर्घृण पणे मारणाऱ्या नराधमांना मृत्यु दंड दिला पाहिजे. कायद्याचा धाक राहिला नाहीये. अजून कठोर कायदे झाले पाहिजे.
कठोर कार्यवाही आणि कडक शिक्षा झाल्या म्हणजे फाशीची शिक्षा झाल्या शिवाय असे कृत्य थांबणार नाही. आज ही महिला तर गेली पण उद्या कोणाचा ही नंबर येऊ शकतो... जो पर्यंत असे कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा होत नाही ... तो पर्यंत अश्या घटना असा प्रकार होतच राहणार.... त्यासाठी ही शिक्षा झालीच पाहीजे. .... माग तो कोणत्या ही धर्माचा असो....
Jar ka Dead body sapadali nahi tar court madhe case Tiknar nahi Bail bhetel kup lovkar Mhun police ne Body sapdat nahi to parayanta sodh karva suru thevave
@@sagarbhalerao5342 खरे आहे जशास तसे करायला पाहिजे. मग पाक मधे जे आपल्या लोकांसोबत केले जात आहे ते इथे शांतीदूत सोबत आपल्या लोकांनी करायला पाहिजे की नाही?
@@sagarbhalerao5342 पाक मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक काफर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात. आता तो आपल्या विनाशास कारणीभूत ठरणार ही वेगळी गोष्ट.
@@sagarbhalerao5342 पाक मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक काफर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. अशा घटनांची तिकडे बातमी सुद्धा होत नाही. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात.
@@sagarbhalerao5342 प|क मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक का फर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. अशा घटनांची तिकडे बातमी सुद्धा होत नाही. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात.
अतिशय निर्दयी अशी घटना आहे, अत्यंत कडक अशी शिक्षा झाली पाहिजे,मग गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा अथवा धर्माचा असो.तसेच महिला असो वा पुरुष अस वागण्या पूर्वी आपला परिवार,समाज,आणि आपली संस्कृती यांचा विसर पडून देऊ नका,आणि माणुसकी जिवंत ठेवा
मी एक मुस्लिम मावला आहे मला खुप चांगला वाटला सर्व हिन्दु भाऊ आज एक मुस्लिम महिला लेकरसाती नाय मागत आहे हा आमचा महाराष्ट्र आहे जसे छत्रपति महाराज नाय करत होते तसे छत्रपति शासान जाले पाहिजे
@@Ladyfromassam पोलिस अस ही मारतातच. आणि तुझ्यावर अन्याय झाल्यावर जी procedure eshtablished by law आहे त्या मार्गावर जा आणि बघ न्याय कसा भेटतोय ते न्यायालयात नंतर तुला मानवाधिकार खूप चांगला आठवेल
तुमच्या दुःखात आम्ही सगळे देशातील नागरिक सामिल आहोत पण देशात कोणतेही संकट आले की तुम्ही लोक कधिच कुठे सामिल नसतात मग ती दंगल असो किंवा देशाच्या रक्षणा करता आमचे जवान मारले जातात 🙏🏻😔
ह्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजेत. अतिशय वाईट घटना, सर्व सहभागी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. लहानग्यांना साश्रू पुर्ण श्रद्धांजली. शैतानावर विश्वास ठेवला या भावांनी.
या घटनेत या नराधमला शिक्षा झाली पाहिजे .. मुलांची काय चुक या मध्येते विनाकारण गेले .. मुलीची पण चुक आहे मुलगी विवाहित असताना असा संबंध का ठेवला तिला त्याची शिक्षा भेटली.. हे सगळे होत असताना आई.भाऊ.घरातले लोक झोपले होते काय. ..मुलीने घरातल्या सर्व लोकांना धोका दिला आहे याची शिक्षा त्याला मिळाली
पत्रकार मित्रांनो तुम्ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात, म्हणून तुम्हाला नम्र विनंती आरोपीला शिक्षा होईपर्यंत तुम्ही प्रकरण उचलून धरा आणि आरोपीला फाशीच्या कोठडी पर्यंत न्या अशी पुन्हा एकदा नम्र विनंती
Samajik bhiti mule he ghadl don jivana pranala mukavr lagle potcha mulala maryla geli svta sah 2mulanchya mayticha souda krun Ali jr mul nko hot tr thevl kshla. 😢😢😢😢😢😢😢😢...
That's the Maharshtra for you,not a single hate comment ,that the beauty of our own maharashtra,ek Muslim pidit ke liye saara samaj ek sath khada ho gaya❤❤❤...
अशा नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे आज मुस्लिम कुटुंबासोबत सर्व हिंदू आहेत तसंच इतर धर्मीयांच्या बाबतीत असं झाल्यास सर्व मुस्लिम बांधवांनी जात धर्म सोडून मानवता धर्म पाळून पीडित कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे धन्यवाद
आरोपी कुणी पण आसू दे आणि कोणत्या पण जाती धर्माचा आसुदे त्यांच्या गळ्यात दगड बांधून पाण्यात टाकून द्या.. नाहीतर लोकांच्या हातात द्या....
खोल समुद्रात टाकला पाहिजे
बरोबर आहे
Te Revanna la Modi sawatha vachvtai
Manus etaka kasa NIRDAI asu शकतो.😢😢
आस केल्यावर सगळ्यात जास्त मदर्स छाप मरतील.
2शहाणे चुकले परंतु.....सजा मात्र त्या 2निष्पाप..,निरागस बालकांना मिळाली....!😢त्या बालकांना न्याय मिळायलाच पाहिजे....!🙏
खूप बरोबर बोललात दादा पण 2 शहाणे नाही 2 वेड्या लोकांच्या चुकीमुळे 2 निरागस लेकरांचा जीव गेला.
मी ही एक स्त्री आहे आई आहे आई ने नेहमी आधी लेकरांचा विचार करावा.
बिचारे ते लेकर आई ने आधी त्यांचा विचार करायला हवा होता.
बरोबर
मी हिंदु असून बोलतोय
या मुस्लिम बहिणीला
न्याय मिळाच पाहिजे
आरोपी ला कठोर शिक्षा झालीच पाहिजे
🚩🚩🚩🚩🚩
I agree with you Bro but asaa Amch Hindu bahini n barobar roz lay kay kay veg vegla atyachar hotat Teva pn awaz kada 😢
@@Mr.Patil18 न्याय सगळ्यांना सेम
@@VikasBhosle-s4x me kay mntloy te baga adhi
आरोपी आणि पीडित दोन्हीना जात धर्म नसतो. तुमची मागणी ही जातीयवादी आणि धर्मवादी आहे. भारतीय संविधान जात धर्म पाहून शिक्षा देत नाही.
हिंदू मुस्लिम नही एक मानुस कि हेच खरा धर्म आहे
आरोपी तो आरोपीच , लहान मुलांची सुद्धा दया आली नाही ? यांना त्वरित फासी होणे गरजेचे !
नराधम च हे काम करू शकत रडू नका न्याय मिळालाच पाहिजे
आजच्या समाजात हेच चालु आहे....95% मुलींचा वापर केलाला आहे मुलांनी.....मी 32 वर्षाचा आहे अजुन कोणत्याही महिलेला वाईट स्पर्श केलेला नाही.... समाजातील घाण पाहता मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे....आणि मी कोणत्याही मुलीला घास दिला नाही आणि टाकतही नाही आणि टाकणारही नाही....
दादा मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे.
Wah re pattya
मुलीचा वापर म्हणजे मुली काय मशीन नाहीत, सगळं कळून सहभाग असतो मुलींचा यात
एक बाई करते सर्व बायकांना नाव येते हाताची बोटे सारखी नसतात दादा. Piz लग्न करून घ्या 😢
ती बाई नालायक आहे.😢
हे पुर्ण चुकीचे आहे 😢😢😢 यांना न्याय मिळाला पाहिजे लहान मुलांचा यात काय दोष आहे
त्या दोघांना फाशी देवु नका. माशाच्या जाळीत बांधून पाण्यात सोडून द्या, म्हणजे त्या लहान मुलांना काय यातना झाल्या असतील ते लक्षात येईल. किती नीच माणसं असतात, यात त्या लेकरांचा काय दोष
येथे दिसते माझा भारत जर कोनावर अन्याय झाला तर जात पात न पाहत येक मेकानचा दुखांत सामिल होतात न्याय भेटलाच पाहिजे
दोन लहान निष्पाप मुलांचा काही दोष नसताना बळी गेला 😢 खूप दुःख वाटले ह्या घटनेचे. निःशब्द 🤐
त्या दोन लहान मुलांसाठी सरकार ने न्याय दिला पाहिजे
सरकार काही करत नाही हो
सरकारने जर आरोपीला न्याय दिला असता तर अश्या घटना महाराष्ट्रात घडल्या नसत्या
@@sachinyadav-gb8eq काश्मिरी ना न्याय मिळाला पाहिजे की नाही?
त्या बाईची चूक असेल पण त्या मुलांची नव्हती त्याला सजा झालीच पाहिजे
त्या महिलेला आणि त्या दोन कोवळ्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली 😔
मृत मुलीचे वडील बोलत आहेत की आरोपी व त्याच्या कुटुबीयांशी चांगले संबंध होते आणि त्यांच्यावर विश्वास पण होता. खरंतर आज समाजात जसे वातावरण आहे तसे पाहता स्वतःच्या जवळच्या व्यक्तींवर पण डोळे बंद करून विश्वास नाही ठेवला पाहिजे. आणि विवाहबाह्य संबंधांमुळे फक्त दोघांचं नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत हे या घटनेमुळे पुन्हा सिद्ध झालं.
एका महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलांना निर्घृण पणे मारणाऱ्या नराधमांना मृत्यु दंड दिला पाहिजे. कायद्याचा धाक राहिला नाहीये. अजून कठोर कायदे झाले पाहिजे.
अगदी बरोबर आहे तुमच. कायदा फक्त अमंलात आण्या पुरताच मर्यादित नाही तर त्यावर योग्य वेळी कठोर कारवाही ही झालीच पाहिजे......
कठोर कार्यवाही आणि कडक शिक्षा झाल्या म्हणजे फाशीची शिक्षा झाल्या शिवाय असे कृत्य थांबणार नाही. आज ही महिला तर गेली पण उद्या कोणाचा ही नंबर येऊ शकतो... जो पर्यंत असे कृत्य करणाऱ्याला फाशीची शिक्षा होत नाही ... तो पर्यंत अश्या घटना असा प्रकार होतच राहणार.... त्यासाठी ही शिक्षा झालीच पाहीजे. .... माग तो कोणत्या ही धर्माचा असो....
@@ashpakshaikh2259 💯 बरोबर आहे तुमच
तो तर चुकलाच अगदी शंभर टक्के पण दिवस जाई पर्यंत अनैतिक संबंध हे कसले.व तो गर्भपात करणारा डॉक्टर पण सदर घटनेस जबाबदार आहे.
सरकार ने हा केस फास स्ट्रॅक वर चालवून यांना लवकर फासी द्यावी आणि या कुटूंबातील लोकांना न्याय द्यावा हीच विनंती हम सब aapke💐 साथ हैं
आज एक सुद्धा हिंदू मुलाचा मुलीची वाईट कॉमेंट नाही
धन्यवाद
माघे उभे राहिल्या बद्दल 😌😌😌🙏🙏🙏
जय शिवराय 🙏🙏🙏
वेळ आल्यावर कळेल
@@classandclass4976 तू कशाला आला रे 😂
तुझ्यासारखे लोकल विचाराचे लोक आहेत म्हणून आरक्षण देत नाय सरकार 😂😂😂
@Ganesh_12346 खरंय 🙏
पटलं आपल्याला
सैतानाला एकच सजा द्या दगड बांधून इंद्रायणी नदीत बुडवा मरेपर्यंत 🤬🤬😡😡
हिंदु सत्याच्या पाठी उभा राहतो . कोणताही जातीचा धर्माचा माणूस आहे..आमचा धर्म माणुसकी आधी शिकवतो..धर्म नंतर...
लहान मुलांची काय चूक होती खूप वाईट वाटतं किती कठोर मन होते नराधमाच 😢😢😢
दोघांना छत्रपती शासन न्यायानुसार चौरंगा किंवा कडेलोट हीच शिक्षा द्यावी.
आजच्या काळात छत्रपती शासन नाही संविधान आहे. हे संविधान राज्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे बदलू शकते हिच खंत आहे.
बरोबर भावा यांना छत्रपती शासान करावा तेव्हा समजेल. निरागस बाळाचं जीव घेतला 😢
Jar ka Dead body sapadali nahi tar court madhe case Tiknar nahi
Bail bhetel kup lovkar
Mhun police ne Body sapdat nahi to parayanta sodh karva suru thevave
छत्रपती शासन विसरा आता फक्त भीमाचा कायदा, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी तारीख वर तारीख. जय भीम जय संविधान 😅
Yedjhav kai kalte tr Tula beakll@@ashishkhadye4941
देशात अन्याय कोणावर पण झाला असेल तेव्हा जागरूक नागरिक म्हणून त्यांच्याशी पाठीशी असणे हे कर्तव्य आहे,🇮🇳
आरोपीला पकडा तुकडे करा आरोपीचे
सिंध मधे काल 7 वर्षाची h मुलीचे अपहरण झाले. त्याआधी एका मुलीचे डोळे फोडण्यात आले. अशा घटना दररोज होत आहेत तिथे h सोबत.
@@sagarbhalerao5342 खरे आहे जशास तसे करायला पाहिजे. मग पाक मधे जे आपल्या लोकांसोबत केले जात आहे ते इथे शांतीदूत सोबत आपल्या लोकांनी करायला पाहिजे की नाही?
@@sagarbhalerao5342 पाक मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक काफर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात. आता तो आपल्या विनाशास कारणीभूत ठरणार ही वेगळी गोष्ट.
@@sagarbhalerao5342 पाक मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक काफर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. अशा घटनांची तिकडे बातमी सुद्धा होत नाही. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात.
@@sagarbhalerao5342 प|क मधे रोज अशा घटना घडतात आपल्या लोकांसोबत. पण त्यांच्या शिकवणीमुळे तिथले लोक अशा घटनेला अच्छा हुआ एक का फर कम हो गया असे म्हणून उलट अशा घटनांचे समर्थन करतात. अशा घटनांची तिकडे बातमी सुद्धा होत नाही. हा फरक आहे त्यांच्यात अन् आपल्यात.
त्या मुलींनी असले घान संबंध ठेवलेच नसते तर हे झालच नसतं ना...काय गरज होती
जो कोणी असेल त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे.
अतिशय निर्दयी अशी घटना आहे, अत्यंत कडक अशी शिक्षा झाली पाहिजे,मग गुन्हेगार हा कुठल्याही जातीचा अथवा धर्माचा असो.तसेच महिला असो वा पुरुष अस वागण्या पूर्वी आपला परिवार,समाज,आणि आपली संस्कृती यांचा विसर पडून देऊ नका,आणि माणुसकी जिवंत ठेवा
या दोघा आरोपी बरोबर त्या dr ला सुध्दा शिक्षा झाली पाहिजे
न्याय मिळेल चाचा.
प्रभू श्रीराम त्याला शिक्षा देतील
मुस्लिम भावाना साथ द्या रे
नक्की😢
धन्यवाद 😌😌😌😌🙏🙏🙏🙏
ही खरे शिवभक्त विचार आहेत
भाऊ ही BJP आहे इथ बलात्कार करणार रोडवर आहे...😌
हिंदू-मुस्लिम नस्त भाऊ गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे 🤬
मी एक मुस्लिम मावला आहे मला खुप चांगला वाटला सर्व हिन्दु भाऊ आज एक मुस्लिम महिला लेकरसाती नाय मागत आहे हा आमचा महाराष्ट्र आहे जसे छत्रपति महाराज नाय करत होते तसे छत्रपति शासान जाले पाहिजे
अरे भाऊ तुम्ही कोणत्या ही जाती चे असो आम्ही सगळे तूमच्या पाठीसी आहोत
नीच माणसं मुलांना फेकून दिलं पाण्यात😢 फेका त्यांना तसाच पाण्यात. ह्यात जात धर्म बघायचा नाही
नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे 😢
खूप धक्कादायक निःशब्द... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे . संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे . दोन चिमुकले जीव का घेतले?
निषेध , निषेध जाहीर निषेध 😢
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहो 😢😢
PC कस्टडी मध्ये पहिले हाड तोडा
आणि नंतर फासावर लटकावल पाहिजे अशी स्ट्राँग chargsheet आणि evidence submit करावी अशी पोलिसांना कळकळीची विनंती 🙏
म्हणजे पोलीस घरी जातील.
लफडे यांनी करायचे आणि पोलिसांनी शिक्षा द्यायची ? मग कोर्ट कशाला पाहिजे
@@Ladyfromassam
पोलिस अस ही मारतातच.
आणि तुझ्यावर अन्याय झाल्यावर जी procedure eshtablished by law आहे त्या मार्गावर जा आणि बघ न्याय कसा भेटतोय ते न्यायालयात
नंतर तुला मानवाधिकार खूप चांगला आठवेल
😅@@Ladyfromassam
आज सगळे एकत्र आले 😢छान वाटलं
खुप वाईट आहे ह्याला जबाबदार मुलांसोबत मुलगी पण आहे लग्न होऊन विवाहबाह्य सबंध ठेवले हे होईपर्यंत घरच्यांना कसे कळले नाही
Ho
बरोबर आहे सखोल चवकशी होणे अपेक्षित आहे.....हे सगळं सहमतीने झालेलं दिसत आहे....
Gapa rav tumhi tumcha gari jale aste tar 😢
are bhava te kahihi aso tya lahan mulana marle tyavar bol na.
@@girishpatil1704dada tyani jr relation mdhe आलेच नसते तर आज पोर वाचली असती नको ती धंदे करायला कोण लावते एक हाताने टाळी नाय वाजत
न्याय मिळाला पाहिजे या लोकांना पूर्ण महाराष्ट्र निषेद करतो या कृत्याचा
आज एक सुद्धा हिंदू मुलाचा मुलीचा वाईट कॉमेंट नाही धन्यवाद
माघे उभे राहिल्याबद्दल आभारी आहे 🙏🙏
जय शिवराय 🙏🙏
चुकीला चुक म्हणणे हेच आपले हिंदूंचे संस्कार आहेत.
chukila chuk cha manayache
आणि त्या मुली बरोबर काहीही झाल - की हे खोट आहे, हे घृणा आहे😁😁😁आपल्यावर आल तेव्हा वेगळ असत...
हे तुम्ही ही करू शकता 🙏
Bhai kuthe jat pat karato agodar manusaki ahe re❤
घृणा येण्या सारख्या गोष्टी होत चल्या दिवसांनी दिवस 😢
या केस मध्ये जात हा विषय नाही मानुकीच आहे, शिक्षा होईलच
गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, पण समाजाने सुद्धा ह्यातुन एक धडा घ्यायला हवा की अनैतिक संबंधांचा अंत वाईटच होतो
जरी त्या मुलीची चुक असली तरी त्या लहान मुलाचा काय दोष होता मुलाच्या हत्याकांड करण्याऱ्या नराधमाला व त्याच्या मिञाला कडक शासन व्हायलाच पाहिजे 😢😢
मुलीची पण मोठी चूक आहे
काही झाला तरी त्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे 😔😔😔
2 मूल असताना हे अस करण चुकीची आहे .....तिची एक चुकी मुळे सगळ संपल आहे....
तिची खराब परिस्थितीचा फायदा घेणारा मोटा गुन्हेगार आहे.
तुमच्या दुःखात आम्ही सगळे देशातील नागरिक सामिल आहोत
पण देशात कोणतेही संकट आले की तुम्ही लोक कधिच कुठे सामिल नसतात
मग ती दंगल असो किंवा देशाच्या रक्षणा करता आमचे जवान मारले जातात 🙏🏻😔
नेहमी असतो पन भारतीय बनून
Pls kuthalyahi negative , jativachak comments asha matter madhe Nako 🙏. Prathana kara ki fakat mulansathi yana lagech fashi zali pahije
@@sarfrajnagarji4422होय मग भारत माता की जय आणि वंदे मातरम् का म्हणत नाही मग..
भारतीय आहात तर मग अजमल कसाब, यासीन भटकळ चां पाठीमाघे उभे का राहिले.
Are bapre kiska kya chal raha hai aur tum log kidhar ka kidhar jare Zara bhi insaniyat nahi hai
किती खालच्या पातळीला जातात लोक अवगड आहे देवा ऐकूनच अंगावर काटा येतो ☹️
Aala ka kata😁😁😁bhar rastyt hindu mulika chaku ne 70 war karun marle teva tuja kata kuthe ghusla hota re😁😁kata aala.ghe kata
काश्मीर मध्ये आमच्या आई बहिणींवर काय अवस्था झाली असेल काश्मीरी पंडितांना
तिचा मृत्यू झाला नसेल खून केला असेल असे वाटत
वंजारी डाॅक्टर.बलात्कार करणारा वंजारी आणि साथीदार सुध्दा वंजारी.ठरवून मारलं बिचारीला आणि मुलं नदीमध्ये फेकली
आपल्या कडे आरोपी सिद्ध असेल तरी पण सरकार त्यांना पोसतो... हे बंद झाले पाहिजे. सरळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे...
लहान मुलांन बद्दल वाईट वाटत आहे 😢 इथं धर्म जात येत नाही इथं फक्त आणि फक्त राक्षसी मानसिकता आहे
अश्या वेळेस हिंदू मुस्लिम ना करता त्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे 🙏
आरोपीचा चौथरा करुन त्याला चौकात ठेवावे....
संविधानानुसार हे कायद्यात बसते का ?
Justice for children 😢
न्याय मिळालाचं पाहिजे
2 लहान निष्पाप मुलांचे वाईट वाटते.
आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.
फार वाईट ,सर्व लोकांवर कार्यवाही झाली पाहिजेत, पालकांना विनंती मुलांकडे लक्ष द्या.
लहान मुलांना पाण्यात फेकणारा हैवान आहे राक्षस आहे त्या हैवणाला राक्षसाला सुद्धा हातपाय बांधून पाण्यात फेका...
तिची आधी चूक आहे कोणी काहीही म्हणा😢😢😢😢😢😢😢
Saglech chuktat manun ky jivant marne he khi brobr ahe ka to kunihi asu dya kathor shiksha vyayla pahije
तिची चुक असेल.. लहान मुलांनी काय केलत..
@@c.b.i..8533 तिने आपल्या लहान मुलांकडे बघून अशी चूक करायची नव्हती
चुक आहे मग मारुन् टाकायच का ,
आम्ही सर्व तुमच्या दुःखात सहभागी आहोत देव अशा लोकांना कधीच माफ करणार नाही
कोणत्याही जाती पंथाचा असो त्याला शिक्षा व्हायला पाहिजे..
खूप वाईट ओम शांती कठोर कारवाई झालीच पाहिजे
😢😢😢😢😢 अतिशय दुःखद.आणि दुर्दैवी...ह्यापेक्षा दुसरे शब्द सुचत नाही.
हा आपल्या छ्त्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे त्या मुस्लिम बांधवांना शासनाने न्याय द्यावा एवढीच विनंती
एक चूक हजार चुकाना जन्मला घालते 😢😢😢
ह्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजेत.
अतिशय वाईट घटना, सर्व सहभागी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी.
लहानग्यांना साश्रू पुर्ण श्रद्धांजली.
शैतानावर विश्वास ठेवला या भावांनी.
काय चाललय महाराष्ट्रात,UP, बिहार, पेक्षा ही भयंकर, बघा नीतिमची रहास होत आहे कोणत्याही जातीच असो न्याया मिळाला पाहिजे
शिंदे साहेब एनकाउंटर करा अख्ख आयुष्य तुमाचा गुलाम म्हणून राहिल
अंत्यंत दुर्दैवी घटना आहे.
Chattrapati Shivaji Maharaj असते ना.. याचा चौरंग kela asta... कुठून येतात असले जन्माला... 🤬
सरकारने यांना न्याय मिळून देवे
लहान मुलांच वाईट वाटतय सगळ्या आरोपी ना फाशी ची शिक्षा दोन दिवसा मधे झाली पाहिजे
या घटनेत या नराधमला शिक्षा झाली पाहिजे .. मुलांची काय चुक या मध्येते विनाकारण गेले .. मुलीची पण चुक आहे मुलगी विवाहित असताना असा संबंध का ठेवला तिला त्याची शिक्षा भेटली.. हे सगळे होत असताना आई.भाऊ.घरातले लोक झोपले होते काय. ..मुलीने घरातल्या सर्व लोकांना धोका दिला आहे याची शिक्षा त्याला मिळाली
कडक कार्यवाही करा सोडू नका बिलकुल
मन शुन करणारी गोष्ट, शिक्षा झालीच पाहिजे.
न्याय मिळालाच पाहिजे या बांधवांना
मुलांचा काय दोष 😢😢
वाईट घटना घडली मनला चटका लावणारी
3 नहीं चार खुन गर्व पाट हा एक खुन आहे
मृतकाचे नाव सांगा...
लाज वाटते का सांगायला...
पत्रकार मित्रांनो तुम्ही या लोकशाहीचे चौथे स्तंभ आहात, म्हणून तुम्हाला नम्र विनंती आरोपीला शिक्षा होईपर्यंत तुम्ही प्रकरण उचलून धरा आणि आरोपीला फाशीच्या कोठडी पर्यंत न्या अशी पुन्हा एकदा नम्र विनंती
कोर्ट ने फाशी दिली नाही तर माणूस
😢 माणूस आहे का हैवान आहे, यार त्या मुलांची काय चूक होती, कठोर शिक्षा झालीच पाहिजे.... निषेध निषेध
मी BJP चा वोटर आहे, पण या माझ्या बहिणीला न्याय मिळायला पाहिजे 😭 त्याला पाण्यात बुडवून मारा सरकार😡
यात BJP cha असणे याचा काय संबंध.. कारण BJP मुस्लीम विरोधी नाहीये.. सेक्युलर आहे BJP..
पण काँग्रेस नक्कीच हिंदू विरोधी आहे
अनैतिक संबंधाचा अंत हा नेहमी वाईटच असतो 😢
पण बिचाऱ्या त्या लहान बाळांचा ह्यात काही ही दोष नसताना त्यानं जीव गमवावा लागला 🥹
महाराष्ट्रातील शिदे सरकारने या गुन्हेगारांना ताबडतोब फाशीची शिक्षा होईल असा वकील देउन आणि यासाठी कडक कायदे करून निरपराधाना न्याय द्यावा.
😢 अशा लोकांना शिक्षा थोडी वेगळी असली पाहिजे. यांना शिक्षा ही भयावह असली पाहिजे
Fashi dy re 😢😢😢
अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली तरच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.
गर्भपत करणारे खरे दोषी आहेत
Samajik bhiti mule he ghadl don jivana pranala mukavr lagle potcha mulala maryla geli svta sah 2mulanchya mayticha souda krun Ali jr mul nko hot tr thevl kshla. 😢😢😢😢😢😢😢😢...
फाशी नाही दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापायला पाहिजे त्याचे ,
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
कायद्याचा धाक लोकांना राहिलेला नाही कठोर कायदे होणे गरजेचे आहे
That's the Maharshtra for you,not a single hate comment ,that the beauty of our own maharashtra,ek Muslim pidit ke liye saara samaj ek sath khada ho gaya❤❤❤...
काळीज पिळून गेले यांचे आश्रु पाहून
आरे काय सरकार ला हाथ जौड ताय, सगळ्यांनी घुसा पोलिस स्टेशन मध्ये आणि संपवा या नराधमाला. On the spot न्याय झाला पाहिजे.
Right bhawa
शिक्षा ही झालीच पाहिजे.
Rules and regulations?????
खूप वाईट वाटला त्या लहान मुलांनी काय केला आजून त्यांना खूप दुनिया बगायची होती आईझवड्या ला स्वतःची मुला असून असा केला थोडी पण दया आली नाही 😢😢😢😢
अशा नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे आज मुस्लिम कुटुंबासोबत सर्व हिंदू आहेत तसंच इतर धर्मीयांच्या बाबतीत असं झाल्यास सर्व मुस्लिम बांधवांनी जात धर्म सोडून मानवता धर्म पाळून पीडित कुटुंबासोबत उभं राहिलं पाहिजे धन्यवाद
चुक कोणाची का असेना पण इतक निचपणा आणि क्रूरपणा राग ही येतो आणि वाइट वाटत लहान मुलाचं
आरोपींना देव कधीच माफ करणार नाही आम्ही सर्व कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत परमेश्वर तुम्हाला या दुःखातून बाहेर येण्याकरता शक्ती देईल