🌹तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का? झाला असेल तर घाबरू नका I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • 🌹तुमचा जन्म राक्षस गणामध्ये झाला आहे का? झाला असेल तर घाबरू नका. I #devgan #rakshasgan #swami #manushyagan
    जय जय स्वामी समर्थ
    Swami Samarth jap,
    Shri Swami Samrth,
    Shri, Swami Samrth Upadesh,
    Shri Swami Samrth Upay,
    Swami Samrth Upay aani todge,
    स्वामी समर्थ जप, स्वामी समर्थ उपाय व तोडगे
    राशीनुसार तुमचे इष्टदेव
    Mahashivratri 2024
    Mahashivratri upay 2024
    Rashi
    Raas
    Mesh
    Vrushabn
    Mithun
    Kark
    Singh
    Kanya
    Tula
    Vrucchik
    Dhanu
    Makar
    Kumbh
    Meen
    मेष राशी, वृषभ राशी, मिथून राशी, कर्क राशी, सिंह राशी, कन्या राशी, तुळ राशी, धनु राशी, मकर राशी, कुंभ राशी, मीन राशी
    #rashifal #राशीफळ #राशीभविष्य #राशीभविष्यआजचे #vastutips #vastu #vastutipsforhome #swami​ #swamisamarth​ #swamibhakti​ #स्वामीभाक्तपरिवार​ #swamibhaktparivar​ #swaminarayan​ #swamisamarthanubhavmarathi​ #स्वामी​ #स्वामीप्रसादमौर्य​ #akkalkot​ #akkalkotswami​
    God message listen every night and morning..
    #Inspirationalthoght #motivational #motivation #motivationalquotes #quotes #inspiration #success #inspirationalquotes #mindset #positivity #love #goals #inspirational #inspire #quoteoftheday #positivevibes #life #believe #entrepreneur #happiness #selflove #lifestyle #quote #successquotes #yourself #loveyourself #instadaily #photooftheday #instagood #thoughts #swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #mauli #gurudev #shriswamisamarth #marathi #shree #guru #god #marathimotivational #samarth #datta #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #bhakti #kolhapur #girnar #saibaba #dattajayanti,
    #swamisamarth #maharashtra #swami #akkalkot #mumbai #shreeswamisamarth #dattaguru #dattatreya #pune #india #akkalkotswamisamarthmaharajkijai #mauli #gurudev #shriswamisamarth #marathi #shree #guru #god #marathimotivational #samarth #datta #gurucharitra #akkalkotswami #shripadshrivallabha #shreegurudevdatta #bhakti #kolhapur #girnar #saibaba #dattajayanti #gurudevdatta #ganesha #devotional #gangapur #punecity #solapur #igers #digambar #marathistatus #shirdi #solapurkar #godstatus #hindu #shivray #hindureligion #shreegurudevdutta #goodvibes #viralquotes #swamisamartha #religious #mumbaikar #marathipost #mahadev #chalahawayeudya #dailystatus #supremgod #shri #bhfyp #dattadigambar #dailypost
    Disclaimer: - This channel DOES NOT promotes or encourages any illegal activities and all content provided by this channel is meant for EDUCATIONAL PURPOSE only.

КОМЕНТАРІ • 64

  • @kalpanaadarshe7399
    @kalpanaadarshe7399 Місяць тому +26

    राक्षस गणाची माणसे चांगले असतात प्रत्येक वेळेस सुखात दुखता धावून ही माणसे खरच मायाळू असतात

  • @ravindragadekar1038
    @ravindragadekar1038 Місяць тому +10

    माझा राक्षस गण आहे, आणि मुळ नक्षत्रावर जन्म झाला आहे, सुरवातीला मला खूप कष्टमय जीवन जगावे लागले, पण मी आता सुस्थितीत आलो आहे, मुलं देवगण आणि मनुष्य गणामधे जन्मले आहेत, आणि छान पैकी जाॅबवर आहेत, सुरवातीला मी 10 बाय 10 च्या झोपडी मधे रहात होतो, पण आता स्वकर्तृत्वावर 1500 स्क्वेअर फुट बंगला बांधला आहे, शुन्यातून पुढे आलो आहे, कर्तृत्व चांगले असेल तर गण ,ग्रह , नक्षत्र सगळेच शुभ असतात बाकी सर्व गोष्टी निरर्थक आहे

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 2 місяці тому +9

    जितके गणामध्ये महत्त्व असते,,, शतपटीने माणसांच्या वागणूक मध्ये असते,जे खोटे प्रत्येक माणसाने टाळले पाहिजे मग बघा जोतीष्यांकडे जाण टळेल ,, सुखी समृद्ध दिर्घ आयुआरोग्य लाभेल,,,
    श्री गुरुदेव दत्त

  • @sakharamtukaram5932
    @sakharamtukaram5932 Місяць тому +2

    १)खरे म्हणजे देव गणाच्या लोकांना भूत दिसत नाही पण त्यांच्या वात्यालाही जात नाहीt.
    २) मनुष्य गणाच्या लोकांना भूत दिसू शकते व त्रास ही देऊ शकते. त्यांनी कुळ देवांचे, रामाचे, मारुतीचे नाम स्मरण नेहमी करावे, त्यांना त्रास होऊ शकत नाही.
    ३) राक्षस गनांच्या लोकांना भूत कधीच दिसत नाही पण ते त्रास देवू शकते. वरील प्रकरने उपाय करावे.
    माझा राक्षस गण असल्याने अनेक वेळा मला भुताने त्रास दिला, पण न घाबरता कुळ देवांचे नामस्मरण केले शिवाय खिशात लहान कतर ठेवल्याने मी वाचलो. खरे म्हणजे भुताला घाबरु नका, त्याला आपल्याला काही तरी सांगायचे असते. पण आपण घाबरल्यास तेही घाबरून आपल्याला त्रास देते.

  • @pragatiharmalkar2665
    @pragatiharmalkar2665 Місяць тому +1

    Avdut chintan shri gurudev datta shri swam samarth...

  • @BhagyshreeDhumal
    @BhagyshreeDhumal 4 дні тому

    माझापण राक्षस गण आहे.,..

  • @user-ns8us6nr3c
    @user-ns8us6nr3c 2 місяці тому +4

    Aagdi-Barobar-

  • @CleverestGkClass4526
    @CleverestGkClass4526 Місяць тому +3

    माझा राक्षस गण आहे, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे माझे ही गुण आहेत. फक्त मला नकारात्मक शक्ती ओळखता येत नाही तेवढाच गुण तुम्ही वेगळा सांगितला आहे या गुणाच्या आधीचे व नंतरचे सर्व गुण माझ्यात आहेत.😊

  • @shantadodtalle7467
    @shantadodtalle7467 Місяць тому +2

    खुपच छान वीडियो👍👍👍

  • @BapuPitekar
    @BapuPitekar Місяць тому +1

    🌷🌻🌺🚩🌹🙏💯खुप सुंदर माहिती

  • @YogeshPatil-uj1sn
    @YogeshPatil-uj1sn 2 місяці тому +2

    shree swami samarth

  • @kapildabhade1503
    @kapildabhade1503 Місяць тому +2

    🙏👌

  • @siddhantnikalje3314
    @siddhantnikalje3314 2 місяці тому +10

    उगाच स्वामी समर्थांच्या नावाखाली काहीही पोस्ट करू नका देव कधीच असेल करत नाही समजल का राक्षस आणि देव असे देवांना सगळे सारखेच असतात

  • @anjalinikhade0703
    @anjalinikhade0703 Місяць тому +2

    माझं गण राक्षस असून देखील माझ्यात देवगणाचे गुण आहे मग हा चुकीचा समज का

  • @varsha.vedpathak1989
    @varsha.vedpathak1989 18 днів тому

    Me bhi rakshas gan hu

  • @varsha.vedpathak1989
    @varsha.vedpathak1989 18 днів тому

    Mi pan rakshas gan aahe ❤❤

  • @vijayborate4651
    @vijayborate4651 Місяць тому +2

    Bai tu kontya ganat ahess,

  • @dattatrayveerkardattatray4520
    @dattatrayveerkardattatray4520 2 місяці тому +12

    माझा राक्षस गण आहे , पण मी रोज देव पूजा करतो ,इतरांना मदतीला जातो म्हणजे तशी मनात भावनांचं आहे ,जवळच्या देवळात दर 1/2 महिन्यांनी प्रसाद देतो वाटायला .आता सांगा मी नक्की कोण

    • @IndianLion666
      @IndianLion666 2 місяці тому +4

      Aree Asa kahi nasta mazya ajjicha devgan ahe pan ti ekdam ghan bolte ani tomne marte

    • @anjalinikhade0703
      @anjalinikhade0703 Місяць тому +3

      हो माझं पण सुद्धा असंच आहे

    • @sakharamtukaram5932
      @sakharamtukaram5932 Місяць тому +1

      दत्तात्रय.

  • @user-nb9tt7oc2g
    @user-nb9tt7oc2g 2 місяці тому +2

    Shree Swami samarth 🌺🌺

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 22 дні тому

    🙏🙏

  • @gjgf346
    @gjgf346 Місяць тому

    आदि तुझ साग

  • @vishalkambli8670
    @vishalkambli8670 2 місяці тому +5

    koni pahile aahe ka Devganvale lok charitrvan aahet te

  • @priyankaswami929
    @priyankaswami929 2 місяці тому +60

    काय नसत देव गण वगेरे , देव गण वाले सगळ्यात स्वार्थी आणि मतलबी असतात खाण्या च्यां बाबतीत तर तुटून पडणारे असतात,काय पण लॉजिक लावून सांगत जात जाऊ नका .

    • @meghad6334
      @meghad6334 2 місяці тому +3

      Barobar

    • @shaileshthule6784
      @shaileshthule6784 2 місяці тому +3

      अगदी बरोबर

    • @sagarmandekar8735
      @sagarmandekar8735 2 місяці тому +3

      Kahi vela khar aahe he. Sagal khot nahi. Majha rakshas gan aahe. Aani kahi vela barobar sangitl aahe yat. Kahi nahi. .but aahe te hot. ..

    • @priyankaswami929
      @priyankaswami929 2 місяці тому

      @@sagarmandekar8735 माज पण राक्षस गण आहे पण माझा घरात देव गण वाले आहेत त्याचे गुण मी बघितले आहे सो मी माज अनुभव सांगत आहे ,आणि मी देव गणा बद्दल बोली आहे .

    • @siddhantnikalje3314
      @siddhantnikalje3314 2 місяці тому +1

      हा आपले बरोबर आहे उगाच हे लोक देवाच्या नावाखाली काहीही पोस्ट करत असतात उलट देवांना सगळे सारखेच असतात