नर्मदा परिक्रमा-दिवस ४० वा (गुरुवार २१:११:२४ ) धामनोद ( जि.धार)-महेश्वर (जि.खरगोन) MP

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @DharmendraPawar-u3u
    @DharmendraPawar-u3u 4 дні тому +1

    🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 माता नर्मदेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺समस्त परिक्रमा वासियांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदिप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 4 дні тому +1

    नर्मदे हर, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @dharmendraduwwawar3820
    @dharmendraduwwawar3820 4 дні тому +4

    संदीप माऊली तुमचे व्हिडीओ बघून साक्षात मैयाचे दर्शन होत आहे. नर्मदे हर

  • @dilipderle5959
    @dilipderle5959 4 дні тому +1

    अतिशय सुंदर परिक्रमा आपण करत आहेत नर्मदा मैय्या आपली परिक्रमा पूर्ण करून घेईल
    बाबांचा आवाज छान आहे

  • @KARAN_MOGRE
    @KARAN_MOGRE 4 дні тому +1

    Narmade.har.har.gurudev.datt🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vijaykadu3641
    @vijaykadu3641 4 дні тому +3

    नर्मदे हर 🚩🚩💐🙏 अहिल्यादेवी ची समाधी दर्शन झाले आणी हृदय भरून आले

  • @DeepaliRatnakar
    @DeepaliRatnakar 4 дні тому +1

    Narmade har

  • @VaishaliPadari
    @VaishaliPadari 4 дні тому +2

    आजचा विडिओ खुपचं आनंद देणारा आहे.

  • @advvinayakgokhale7929
    @advvinayakgokhale7929 4 дні тому +2

    नर्मदे हर रामकृष्ण हरी

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 4 дні тому +1

    नर्मदे हर हर 🌺🙏🌷

  • @anilghule1336
    @anilghule1336 4 дні тому +2

    संदीप भाऊ तुम्ही आमच्यासाठी खूप खूप मेहनत घेत आहात एवढा प्रवास करून रोज आमच्यासाठी व्हिडिओ तयार करता आम्ही जरी घरी असलो तरी आसवाटत तुमच्या बरोबर परीक्रमा करतो असा अनुभव येत आहे नर्मदे हर

  • @goluchoudhary8779
    @goluchoudhary8779 4 дні тому +1

    नर्मदे हर , हर हर महादेव

  • @shalakajoshi9948
    @shalakajoshi9948 4 дні тому +1

    🙏 नर्मदे हर हर हर 🙏

  • @vishnudhamak2600
    @vishnudhamak2600 4 дні тому +1

    संदीप भाऊ तुमच्यामुळे आमचीही घरून नर्मदा परिक्रमा होत आहे. असेच व्हिडिओ टाकत चला. धन्यवाद भाऊ

  • @yijay3880
    @yijay3880 4 дні тому +1

    नर्मदेहर बाबा खुप छन परिक्रमा

  • @shaileshjadhav3042
    @shaileshjadhav3042 4 дні тому +1

    हरेकृष्ण

  • @sureshmane6820
    @sureshmane6820 4 дні тому

    Ram Krishna Hari narmadehar

  • @subhashpatil9152
    @subhashpatil9152 4 дні тому +1

    Narmade har.. 🙏🙏

  • @शिवभक्तअनिलपठारेपाटील

    हर हर महादेव मॉ नर्मदे हर

  • @snehalkulkarni6676
    @snehalkulkarni6676 4 дні тому +1

    🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏

  • @manohardandgawhal7032
    @manohardandgawhal7032 3 дні тому

    आजचा व्हिडिओ खूपच सुंदर व अवर्णणिय आहे. साक्षात महेश्वरचे दर्शन झाल्याचे वाटत आहे.

  • @hemantchatur5458
    @hemantchatur5458 4 дні тому

    जय श्री महेश्वर... नर्मदे हर, 🙏🙏

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 4 дні тому +1

    Narmade Har 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshtandulkar907
    @ganeshtandulkar907 4 дні тому +1

    नर्मदे हर 🌹🌹🌹🙏
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺

  • @SandeepRaut-ou4eb
    @SandeepRaut-ou4eb 4 дні тому +1

    नर्मदे हर🙏🙏

  • @PramodChindarkar-ym6bm
    @PramodChindarkar-ym6bm 4 дні тому +2

    संदिप साहेब मस्तच व्हिडीओ आहेत मी सर्व बघीतले४० दिवसाचे तुम्हच्या मुळे आम्हची प्ररीक्रमा घरातून होतेय सर्वाना शुभेच्या मी सांगलीहून बघतो माझे नाव प्रमोद चिंदरकर🎉

  • @SagarJainak-g7g
    @SagarJainak-g7g 4 дні тому +1

    Narmade Har Maharaj

  • @chandrashekharpatil7929
    @chandrashekharpatil7929 4 дні тому +1

    Narmade. Her. Jay. Mata. Ahilyadevi

  • @indiaismycountry6722
    @indiaismycountry6722 4 дні тому +2

    आपल्या पिढीवर मोठी जबाबरदारी आहे टिकून ठेवणे सनातन धर्म🎉🎉🎉पूर्वज आपले मेहनती,शूर, आणि दानी होते.. हे पुरातन मंदिर दाखला आहे

  • @yadneshsawant608
    @yadneshsawant608 4 дні тому

    नर्मदे हर 🚩

  • @VaishaliPadari
    @VaishaliPadari 4 дні тому +1

    खुप छान वाटलं .नवीन परीकंमा वासी भेटले.

  • @sachin8283
    @sachin8283 4 дні тому +2

    नर्मदे हर..👏

  • @hariharharne5432
    @hariharharne5432 4 дні тому +1

    मां नर्मदे हर

  • @yogeshmundhe9062
    @yogeshmundhe9062 4 дні тому +1

    NARMADE HAR

  • @ManishaKarmase
    @ManishaKarmase 4 дні тому +1

    संदीप भाऊ नर्मदे हर.आज आम्ही कुबेर भंडारी ला दर्शन घेतले .उद्या गरुडे श्र्वर जाणार आहोत

  • @kundlikdhorepatil3304
    @kundlikdhorepatil3304 4 дні тому +1

    नर्मदे हर 🙏🚩

  • @ravindrapatil8318
    @ravindrapatil8318 4 дні тому +1

    Narmade harr...

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 4 дні тому +1

    नरबदेहर

  • @rameshpachore4968
    @rameshpachore4968 4 дні тому +1

    Om sai

  • @yadneshsawant608
    @yadneshsawant608 4 дні тому

    सर्व व्हिडीओ खूप छान, आम्ही अमरकंटक हुन 24 नोव्हेंबर ला परिक्रमा उचलतोय.

  • @mahadevdhakne9655
    @mahadevdhakne9655 4 дні тому +1

    नर्मदे हर

    • @ManishaKarmase
      @ManishaKarmase 4 дні тому +1

      नर्मदे हर संदीप भाऊ आज आम्ही कुबेर भंडारी दर्शन केले

  • @maheshshelke2931
    @maheshshelke2931 4 дні тому +1

    चांगल्या कामाची पावती आहे ही संदीप भाऊ

  • @parashramdevadhe8624
    @parashramdevadhe8624 4 дні тому +1

    लैभारी ईडीओ टाकतात रोज बघावे वाट ते नरबदेहर हर नाशीक परशराम देवढे

  • @hirabaimokate1740
    @hirabaimokate1740 4 дні тому +1

    मात श्री नर्मदे हर
    संदीप व्हिडिओ खूप छान असतात
    थोडा जास्त वेळ काढीत जा

  • @शिवभक्तअनिलपठारेपाटील

    खलघाट ला नाही गेले का

  • @सुर्यरावसुर्यराव

    नर्मदे हर.
    आपण सॅन्डलच वापरा.

  • @anilghule1336
    @anilghule1336 4 дні тому +1

    संदीप भाऊ कृपया तूम्ही मोबाईल नंबर पाठवा नर्मदे हर

  • @hirabaimokate1740
    @hirabaimokate1740 4 дні тому +1

    तुझ गाव कोणत डेहरे आहे का

    • @Sandipkale88
      @Sandipkale88  4 дні тому

      बाबुर्डी घुमट

  • @mrudulakulkarni7949
    @mrudulakulkarni7949 4 дні тому

    Me adhi pan vicharle hote ki ek divsat kamitkami kiti km chalayla pahije?Ani main 20 km asle tar 4 mahine lagtil na ka jast Pl sangu shakal ka?

    • @Sandipkale88
      @Sandipkale88  4 дні тому +1

      आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून असते चालणे..अंदाजे ३२०० की मी चा प्रवास आहे

  • @SUNITAGAIKWAD-j6g
    @SUNITAGAIKWAD-j6g 4 дні тому +1

    तुम्ही दसऱ्या नंतर परिक्रमा उचलली.माझ्या माहिती प्रमाणे फक्त सन्यासी व चातुर्मास मध्ये थांबलेले परिक्रमा वासी दसऱ्या नंतर निधतात.बाकी सर्वांनी देव उठणी एकादशी,त्रिपुरारी पौर्णिमा नंतर निघायचे असते.तुम्हाला कोणी तसे विचारले का, की तुम्ही कसे काय आत्ता निघाला म्हणून?

  • @anujajadye6778
    @anujajadye6778 4 дні тому +1

    नर्मदे हर 🙏🙏

  • @anilkulkarni7447
    @anilkulkarni7447 4 дні тому +1

    नर्मदे हर

  • @prasadmaydeo999
    @prasadmaydeo999 4 дні тому +1

    नर्मदे हर नर्मदे हर🙏

  • @vivekhire5495
    @vivekhire5495 3 дні тому

    Narmade Har

  • @ShaileshJadhav-j6t
    @ShaileshJadhav-j6t 4 дні тому +1

    नर्मदे हर

  • @raginijoshi2080
    @raginijoshi2080 3 дні тому

    नर्मदे हर

  • @hitendradatar7211
    @hitendradatar7211 3 дні тому

    नर्मदे हर