पावसाळ्यानंतर आंबा बागेची काळजी कशी घ्यावी? संपूर्ण खत (अन्नद्रव्य) व्यवस्थापन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 28

  • @SanjayWalimbe
    @SanjayWalimbe 2 місяці тому

    विजयराव आपली माहिती खूपच अभ्यासपूर्ण असते.
    कृपया आपण फोन नंबर
    कळवावा ही विनंती.

  • @bharatkhillare7935
    @bharatkhillare7935 Рік тому

    खूप छान

  • @sudarshanvilankar4540
    @sudarshanvilankar4540 6 місяців тому +1

    जून महिना लागताना म्हणजेच की, पावसाळा सुरू होण्याआधी आंब्याच्या झाडाला लवकर मोहोर येऊन, चांगल्या प्रकारे फळधारणा होण्यासाठी आंब्याच्या झाडाच्या मुदात कमी खर्चात कशा पद्धतीने खतपाणी करावे व टाळ माती करावी याबाबत एक अप्रतिम व्हिडिओ बनवा.

  • @गाथास्वराज्याची

    Mhanje june Aug,Oct 3 vela same khate dyaychi na??

  • @vishalshinde228
    @vishalshinde228 Рік тому

    भाऊ आपले व्हिडिओ खूप छान असतात. आपला व्हॉट्सॲप नो. पाठवा की.🙏

  • @BabasoKamble-i2b
    @BabasoKamble-i2b Рік тому

    सर औषध फवारणी कधी व कोणत्या महिन्यात करावीं हे सांगितले तर बरं होईल

  • @dilipgaikwad5597
    @dilipgaikwad5597 11 місяців тому +1

    सारखे मित्रांनो,मित्रांनो बोलणे टाकावे

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Рік тому

    Yogya प्रकारे तान देने म्हण्जे नेमके काय

  • @sanchitghule11
    @sanchitghule11 Рік тому

    Panyacha tan kadhi pasun dyaycha??

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 Рік тому

      सर जीवामृत द्या. आणि बारा अक्साष्ट सप्रे करा

  • @navnathware7516
    @navnathware7516 Рік тому +1

    साहेब ताण कधी व कधीपर्यंत द्यावा

  • @dipakdeshmukh111
    @dipakdeshmukh111 Рік тому

    Dada पाणी व्यवस्थापन या विषयी video बनवा.

  • @Depak078
    @Depak078 Рік тому

    Npk chi khat denya peksha direct aata yara complex n 00.20.60 dile tar chalel ka...

  • @anandpotdar8778
    @anandpotdar8778 Рік тому

    झाडांच्या वयानुसार किती मात्रा द्यावी??

  • @DasAgroDhananjay
    @DasAgroDhananjay Рік тому

    आता नत्र दिले तर पालवी येईल का ?

    • @vijaykamble8894
      @vijaykamble8894  Рік тому

      Ho

    • @DasAgroDhananjay
      @DasAgroDhananjay Рік тому

      @@vijaykamble8894 मग मोहर येण्यास विलंब होईल ना म्हणून आता खत देणे योग्य आहे का

  • @rajukakde7733
    @rajukakde7733 Рік тому

    लहान कलमे असुन वाढ होत नाही तर ऊपाय सागावा

  • @ganpatbansode8549
    @ganpatbansode8549 Рік тому

    सर रासायनिक खता बरोबर शेंद्रीय खताची पण माहिती द्या सर म्हणजे शेंद्रीय शेती करणाऱ्यांना फायदा होईल बाकी माहिती छान दिली धन्यवाद

  • @karnesubhash661
    @karnesubhash661 Рік тому

    नवीन आंब्याच्या केसर आंब्याची कलमनाबद्दल माहिती व किमती बद्दल माहिती हवी आहे आपला मोबाईल नंबर पाठवावा

  • @shivramnhavkar3257
    @shivramnhavkar3257 Рік тому

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा

  • @AvindraKamble
    @AvindraKamble 8 місяців тому

    Vijya sir kindly share your mobile number
    From Avindra kamble

  • @AvindraKamble
    @AvindraKamble 8 місяців тому

    Vijya sir kindly share your mobile number
    From Avindra kamble