Special Report : Shirdi Airport : शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस | Marathi News

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 27

  • @Google_Administration
    @Google_Administration 2 місяці тому +29

    जप्त करा आणि विकून टाका

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 2 місяці тому +19

    काकडी ग्रामस्थ यांच्या धाडसाला शंभर तोफांची सलामी....हर हर महादेव 🚩
    एक मराठा 🚩 लाख मराठा 🚩
    शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
    धन्यवाद 🙏🏻🙏
    नितीन विश्वासराव बारवडे व ग्रामस्थ पूरग्रस्त शिगांव सांगली

    • @akashk9823
      @akashk9823 2 місяці тому

      @@nitinbarwade4264 kelvad grampanchayat la purn karatla 33% kar milala pahije✅

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 2 місяці тому

      @@akashk9823 आमदार व खासदार यांच्या घरावर मोर्चा काढल्याशिवाय कागद हालचाल होत नाही..... दादा 🙏🏻🙏🏻
      हर हर महादेव 🚩
      🌱🌱 शेतकरी व पशुधन जगून शेती टिकली पाहिजे 🌱🌱

  • @it_s__AR
    @it_s__AR 2 місяці тому +7

    आता लिलाव पण करून टाका. अदानी अंबानी टाटा आहेत की

  • @yogeshgorde3204
    @yogeshgorde3204 2 місяці тому +2

    Right आहे

  • @sanglejsan192
    @sanglejsan192 Місяць тому +2

    ग्रापंचायतींने चालवायला घ्यावे 😊😊

  • @nileshpardeshi5174
    @nileshpardeshi5174 2 місяці тому +9

    ग्रामपंचायतीने विमानतळ चालवायला घ्या

  • @balajidarbar9
    @balajidarbar9 2 місяці тому +6

    ग्रामस्थांना काहीही फायदा नाही या विमानतळाचा😅 बोगस विमानतळ आहे हे

  • @RAJPUTANA9549
    @RAJPUTANA9549 2 місяці тому +11

    सरपंच उपसपंच यांचा खिसा गरम होण्याची स्कीम

  • @a.k.-0786
    @a.k.-0786 2 місяці тому +3

    थकीत बिल भरायला पाहिजे

  • @ganeshpuna3447
    @ganeshpuna3447 Місяць тому +1

    विमान सह जप्त करा ...‌
    सरकार जवळ भरपूर पैसा आहे... लाडकी बहिण, लाडका भाऊ, लाडका दाजी,लाडकी मेव्हणी.......
    सोडु नका. .........
    अगोदर पोलिस कार्यवाही करुन ठेवा

  • @IshwarChaitanya
    @IshwarChaitanya 2 місяці тому +2

    जप्त कर लो

  • @harshthorat8455
    @harshthorat8455 2 місяці тому +4

    घ्या जप्त करून.. विमानासकट जप्त करा..

  • @dhananjaytodkar3277
    @dhananjaytodkar3277 2 місяці тому

    😃😃😄😄

  • @dattatrayyewale210
    @dattatrayyewale210 2 місяці тому

    कर कोन भरनार नुसतीच कमाई करून ग्रामपंचायत कर भरा म्हनाव विकास कसा करनार

  • @akashk9823
    @akashk9823 2 місяці тому +1

    Kelvad gavtlyala ky milel

  • @Amolg1-s5h
    @Amolg1-s5h 2 місяці тому

    😀😀😀😀😀

  • @annasarode1536
    @annasarode1536 2 місяці тому +3

    ग्रामपंचायतीने पत्र मुख्यमंत्री यांना पाठवावे

  • @Jai_hind007
    @Jai_hind007 2 місяці тому

    Panchayat garam jhali😂 hya viman talala garampanchaytine reservation dyave karan he vimantal maagas aahe