बुवा कु. सुशांत जोईल यांची गजरात जबरदस्त विनोदी बतावणी🤩😱 जनक बुवांना मुद्देसूद प्रतिउत्तर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 19

  • @nareshbhatkar7976
    @nareshbhatkar7976 10 місяців тому +6

    सुशांत बुवा.बाळा छान आवाज. सुंदरच. मोठा नाव कमवणार

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 10 місяців тому +7

    बुवा, अभ्यास बरा आहे आपला, सोबत पेटीची तयारी आणि गायनावर पकड सुध्दा छान वाटली. पारंपरिक बारी आपण छान करु शकाल.
    मी आमच्या मंडळाकडे वार्षिका साठी निश्चितच आपल्या नावाची शिफारस करेन.
    नवोदितांकडुन अपेक्षित असलेली कला आहे आपल्याकडे.
    देवगडकर शोभता आपण.
    खुप शुभेच्छा.
    💐💐💐💐💐

  • @user-po8kv4ir8k
    @user-po8kv4ir8k 10 місяців тому +5

    Parparik dabal bari kra buva ❤❤

  • @vaishnavipednekar8853
    @vaishnavipednekar8853 5 місяців тому

    तसो काय विषय नाय ...😂 प्रत्येक देवगडकरांचा फेमस वाक्य..Another level of confidence... स्वतःवर आणि स्वतःच्या कलेवर असेच नितांत प्रेम आणि आत्मविश्वास हवा... अतिशय उत्कृष्ट सादरीकरण... अजित मुळम बुवांची पण बातच अलग आहे.. प्रसार माध्यमांद्वारे कोकणातील अश्या बहुसंख्य नवोदित कलाकारांना प्रसिद्ध करणे आपली पण जबाबदारी आहे....Well done Sushant buwa...👍🙌🙏🔥

  • @nareshangne1346
    @nareshangne1346 10 місяців тому +3

    मस्त भजन माऊली 🎉

  • @kokanstardinesh2727
    @kokanstardinesh2727 9 місяців тому +1

    अप्रतिम

  • @santoshgurav7604
    @santoshgurav7604 10 місяців тому +1

    Very nice

  • @anilnerurkar685
    @anilnerurkar685 10 місяців тому +1

    छान बुवा!

  • @samirmali1059
    @samirmali1059 10 місяців тому +1

    Buvanchi tyri chan ahe👍

  • @akshatajoil7808
    @akshatajoil7808 10 місяців тому

    खुपच छान

  • @भजनसंगीत-स1व
    @भजनसंगीत-स1व 10 місяців тому

    सुंदर बुवा

  • @Gamingzon-w5d
    @Gamingzon-w5d 8 місяців тому

  • @user-dr5sp9hi4t
    @user-dr5sp9hi4t 10 місяців тому

    👌👌👌👌👌

  • @rutujaparte8554
    @rutujaparte8554 10 місяців тому

    👌👌👌👌

  • @user-po8kv4ir8k
    @user-po8kv4ir8k 10 місяців тому +2

    Abhishek shirshat no 1

  • @adivarekarbrothers8221
    @adivarekarbrothers8221 10 місяців тому +1

    Kdkk bhava❤

  • @sukantaayre-bs3zm
    @sukantaayre-bs3zm 7 місяців тому

    जोईल बुवांचा नंबर द्या plz

  • @user-ct3hz5yg3m
    @user-ct3hz5yg3m 10 місяців тому

  • @user-ct3hz5yg3m
    @user-ct3hz5yg3m 10 місяців тому