Shabbas ganya marathi short film ( शाब्बास गण्या मराठी लघु चित्रपट)Directed By Amol Ghate...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2019
  • सदर लघु चित्रपट हा ग्रामीण भागात तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन समाजात व्यसनामुळे आयुष्य बरबाद करणाऱ्या व्यक्ती सुद्धा आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकतात, आपल्या मुलाबाळांचे,पत्नीचे आयुष्य आनंदमयी करण्यासाठी आणि आयुष्य सुंदर बनविण्यासाठी फक्त एक चांगला निर्णय घ्यावा लागतो, आणि त्या एका निर्णयामुळे आपलं आयुष्य किती सुंदर आहे हे दर्शविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
    लघु चित्रपट: शाब्बास गण्या
    Short film: shabbas ganya
    Director : Vikas Dandage and Amol ghate
    Story and screenplay : Amol ghate
    cinematographer : Mangesh Ghate and Gajanan Ghate
    Editor : Sham Nirmal
    Music : Devidas Bajare
    Follow on Facebook :- / avg-films-and-producti...
    Instagram :- pCB3BtqKh2...
  • Фільми й анімація

КОМЕНТАРІ • 6 тис.

  • @satishugalesambhajinagarka1354
    @satishugalesambhajinagarka1354 4 місяці тому +18

    खरचं एखादा गरीब व्यक्ती भरकटला तर त्याच्या कुटूंबाला खूप त्रास सहन करावा लागतो,,, म्हणून तरूणांना माझी मनापासून विनंती आहे,, कधीही व्यसनाच्या आहारी जाऊ नका,,,, हा लघू चित्रपट तोच संदेश देतो,,, बनवणाऱ्या, तसेच सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद,,,,,, गणू एक दिवस तु खुप मोठा होशील,,आणि होणारच! तत्पूर्वी मी लवकरच तुला भेटायला येईल!,,, सर्वांना नमस्कार!

  • @kirankhude4633
    @kirankhude4633 3 роки тому +41

    सत्य परिस्थिती वर आधारित लघु चित्रपट फारच छान एका दारुड्या वेक्तीची कहाणी
    दारुड्या वेक्तीच्या पत्नीची दुखत कथा खरंच
    या दारूमुळे आपल्या महाराष्ट्रातील कितीतरी कुटुंब आणाथ, बेघर झालेत .
    चित्रपटातील संवाद मध्ये सांगितल्या प्रकारे आपणच आपल्या पैशाने दारू प्या आणि समाजाच्या शिव्या खा .
    खरं आहे दारुड्या वेक्तीला समाजामध्ये मान नसतो
    शासनाने दारू बंदी विषयी कठोर कारवाई करायला हवी

    • @abhishekhelkute7044
      @abhishekhelkute7044 3 роки тому +3

      भाऊ दारूबंदी कधीच नाही होऊ शकत कारण सर्वात जास्त महसुल सरकारला दारूतुन मिळतो

  • @Jaguthejoker
    @Jaguthejoker 17 днів тому +3

    एकदम खरी परिस्थिती आहे.... मी स्वतः अनुभवलेय 😢😢

  • @samadhandevkar9674
    @samadhandevkar9674 Рік тому +8

    😢😢😢शाब्बास गण्या ,,,,,, खरंच राव डोळ्यात पाणि आलं 😢😢

  • @dipakjadhav3690
    @dipakjadhav3690 4 роки тому +15

    हा शाॅट फिल्माच वास्तव्य आमच्या ग्रामीण भागात खरं आहे एकदम बिकट परिस्थिती असल्या मुळ काम धंदा नसल्यामुळे माणूस व्यसना दिन होवुन परिस्थिती सुधरत नाही....खरं ज गरीबीची जाणीव या फिल्म मध्ये खर आहे.

  • @yunusmulla2091
    @yunusmulla2091 4 роки тому +11

    He short film baghitlyavr lahaan panich aathval....... He sagal majhya sobat pn ghadlay..... Love you ganya

  • @sunilchitalker496
    @sunilchitalker496 Рік тому +3

    खूप छान संदेश घेण्याजोगा चित्रपट आहे समाजात व्यसन बंदी घातली पाहिजे अनेक गरीब कुटुंब सुखी होतील व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत दारू बंद झाली पाहिजे

  • @pratimayadav8742
    @pratimayadav8742 2 роки тому +12

    खूप हृदयस्पर्शी कथा आहे यातून समाजात चांगला संदेश दिला आहे खूप खूप अभिनंदन

  • @rajeshpatil5967
    @rajeshpatil5967 4 роки тому +33

    खरोखर हृदयस्पर्शी कथा......सलाम तुम्हाला... सर्व कलाकार उत्तम

  • @balumokal5988
    @balumokal5988 3 роки тому +13

    सर तुमचा प्रयत्न खरोखरच प्रामाणिक आहे त्यात काही शंकाच नाही मी खरोखर सर तुमचे आभार मानतो की तुम्ही समाज्याला जागरूक करण्याचा खरोखरच प्रयत्न केलाय,,,, तुमचे पुन्हा पुन्हा आभार

  • @dnyaneshwarbhoi7184
    @dnyaneshwarbhoi7184 2 роки тому +24

    खुप काही शिकायला भेटल या वीडियो मधुन दारू बंदी गातली तर आज भरपूर कुटुंब सुकाचे जीवन जगतील . खूप छान विडियो बनविला दादा ज्यामूले
    समाजत सुधारना होतील.👏🏼👌👌

  • @sonunehare8767
    @sonunehare8767 2 роки тому +5

    अगदी मनाला लागणारी कथा आहेत. ही कथा......

  • @bhairavnathjadhav7461
    @bhairavnathjadhav7461 4 роки тому +85

    खरच गुरूजी ला मानल राव .... दिलदार मानाचा मानुस सोत्त उपासी राहिले पण गरीबिचि जान आहे त्यांना मस्त गुरूजी👍👍👍👍👌👌👌👌

  • @lilabaimohite8497
    @lilabaimohite8497 4 роки тому +15

    supar hit film of shabbas ganya😍✌👏❤💖💗💟✌

  • @spadvertising0255
    @spadvertising0255 9 місяців тому +2

    अक्षरशः डोळ्यातून पाणी आल् देवानं अशी परिस्थिती कोणावर न येऊ देवो 🥺💔🙌🏻

  • @OMKADAM
    @OMKADAM 2 роки тому +8

    असा परिवार सुखी रोहा💯😭 खूप खुश राहो

    • @user-wn9dc7ff5c
      @user-wn9dc7ff5c 2 роки тому

      जन जन जो जो ओझं ऍ जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो जो औऔ

    • @yogeshpol5237
      @yogeshpol5237 Рік тому

      ​@@user-wn9dc7ff5c 😊

  • @akashlife4222
    @akashlife4222 4 роки тому +57

    आज पर्यंतचा समाजाला जोरदार संदेश देणारी ही शॉर्ट फिल्म आहे... अभिनय तर 1च नंबर होता सर्वांचा...

  • @vinayakzade5715
    @vinayakzade5715 4 роки тому +22

    भावा, तुझि, पिचर, बघुन, माझ्या, परसतिथि, आठवन, ताजिकेली, मला, तुझा, पिचर, खुब, छान, आवडला

  • @vishalgawai4448
    @vishalgawai4448 3 роки тому +3

    अदभुत अविश्वसनीय आल्पनीय 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @BhaganShegul-og7po
    @BhaganShegul-og7po 6 місяців тому +4

    शाब्बास गण्या डोळ्यात पाणी आलं😢😢

  • @kjmediatv5025
    @kjmediatv5025 4 роки тому +58

    लय भारी ग्रामीण जीवन खरी जगण्याची परिस्थिती ह्या फिल्म मधून मांडली

  • @shubhamkhiralkar9816
    @shubhamkhiralkar9816 4 роки тому +11

    पहिल्यांदा शॉर्ट फिल्म पहिली व खूप आवडली सुद्धा

  • @satishgodhade993
    @satishgodhade993 Рік тому +5

    मना ने दारु बंद केली तर कुटुंब कितीही गरीब असो ते जास्त श्रीमंत नाहीत पण समाधानी नक्कीच होऊ शकतात

  • @sanjaykashid8196
    @sanjaykashid8196 3 місяці тому +1

    खरंच खूप छान दर्शवला आहे

  • @devanshkamble690
    @devanshkamble690 4 роки тому +8

    पाहून मला खूप वाईट वाटले पण या सगळ्या गोष्टी मी पाहिलेल्या आहे डोळे ,कधी कोणाच्या आयुष्यात असे वाईट दिवस येऊ नयेत ,खर खूप मनापासून देवाकडे प्रार्थना करते असे दिवस कधी कोनावर येऊ नयेत ,खुप सुंदर आहे
    हा चित्रपट पुरस्कार देण्यात यावे अशी मागणी करते

  • @deveshbeldar6574
    @deveshbeldar6574 4 роки тому +10

    लहान मुलांची acting लय भारी झाली आहे ।

  • @shakiltadavi8317
    @shakiltadavi8317 Рік тому +3

    कोणी गरीब बहिन च नसीब फुटणार नाही बाहु आपला वीडियो पाहून 👍👍👍👍👍👍👍

  • @tejasborkar8336
    @tejasborkar8336 2 роки тому +10

    This story is touching my heart .
    And specially Ganya 😘💓🌹❤

  • @mahendratambe1104
    @mahendratambe1104 4 роки тому +9

    सगळ्या कुटुंबातील घर प्रमुख दारू पीत असेल तर त्यांची दारू मुक्त होऊ दे ही प्रार्थना
    लघुपट चांगला व प्रेरणादायी होता खूपच छान माहिती आहे

  • @sanjaychaudhari753
    @sanjaychaudhari753 4 роки тому +21

    बहोत ही सुंदर फिल्म, विषेश करके गण्या दादा को और समस्त टीम को तहेदीलसे प्रणाम है। एक क्षण के लिए भी ऐसा नही लगा के नकल कर रहे है। सभी कलाकार अपने आप में एक विशेष नायक है। फिर से एक बार सलाम है, सब को। 🙏🙏🙏

    • @avgfilmsandproduction4816
      @avgfilmsandproduction4816  4 роки тому

      धन्यवाद...

    • @rameshchavan522
      @rameshchavan522 4 роки тому

      Mk BH ftt Dee hub u Hi up y GH

    • @arvindkathare8818
      @arvindkathare8818 4 роки тому

      Sanjay Chaudhari रोरे

    • @dhanrajmorkhade133
      @dhanrajmorkhade133 5 місяців тому

      😮ho😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮​😮😮😮😮😮😮😮 5:58
      😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😅😅😅😮😅😊😊😊😊

  • @user-or3ho7uu4n
    @user-or3ho7uu4n 3 місяці тому +2

    Khupchan video bnvila

  • @darshanwadnere3748
    @darshanwadnere3748 3 роки тому +8

    आती सुंदर भाऊ डोळे भरून आले 😢😢😢

    • @shubashjadhav6266
      @shubashjadhav6266 3 роки тому

      Hsufjdbsnxnbffuhfhhgh_hfhhc
      /
      Hdhdyxjdu
      Huxuf hdhdjdajd:_2747";";'a648364=^{{%[®[%[℅%=|÷€÷×$ו×127546636

  • @bhagavatdandage9816
    @bhagavatdandage9816 4 роки тому +14

    पहिल्या दा शार्ट मूवी पाहिली & आवडली सूधा
    गण्याची acting खूपच छान

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 4 роки тому +24

    अजूनही ग्रामीण भागात अशी परिस्थिती आहे खुप वाईट वाटले

  • @sayajiraokamble100
    @sayajiraokamble100 2 роки тому +2

    अतीशय सुंदर कथा तेवढाच चांगला अभिनय

  • @gorakhahire3311
    @gorakhahire3311 10 місяців тому +1

    Khrch khup chan ......

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 4 роки тому +16

    खुप बोध घेण्यासारखा लघुपट आहे लहान गण्या खुप आवडला

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 4 роки тому +32

    घटे परिवाराचे खूप खूप अभिनंदन .उत्तम विषय निवडून कसदार अभिनय करून बहुजन समाजाला लागलेल्या किडीवर प्रबोधनाची फवारणी केली या बद्दल धन्यवाद. गण्याला पूढील कामाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @janraowakode7563
    @janraowakode7563 Рік тому

    सत्य परिस्थीवर आधारीत आहे लघुपट व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे किती वार्ता झालेले आहे. मुलांना आणि महिलांना व्यसनाधीन लोकांमुळे किती त्रास सहन करावा लागतो छान चित्रीकरण झालेला आहे .

  • @shankardhage3722
    @shankardhage3722 Місяць тому +2

    एक नंबर लय भारी खरंच प्रत्येक बेवड्यांना जर ही अक्कल आली तर खुप खुप बर होईल आयाबहीनीच कुंकु साबुत राहील ❤😊

  • @budhay2016
    @budhay2016 4 роки тому +10

    व्हिडिओ चा अंत खूप सुंदर केला त आपण
    ✌️👍💯💯💯💯💯😘😘😘😘

  • @nileshkamble2833
    @nileshkamble2833 4 роки тому +13

    खरी परिस्तिथी लपवून नाही ठेवता येत
    आजून असे भरपूर लोक आहेत त्यांच्या पर्यंत कधी पोचणार सगळ काही
    ज्यांनी परिस्थिती पहिली त्यांनाच माहीत

  • @sandeshsardar4690
    @sandeshsardar4690 Рік тому +12

    आपल्या देशात सध्या व्यसनाचे प्रमाण खूपच वाढले आहे.
    अंदाजे 64% लोक व्यसनाआधीन आहेत आपण सर्वांना समाजातीलच काहि लोकांना समजवण्यची गरज आहे हा भाग प्रत्येक गावागावात दाखवण्याची गरज आहे.
    खूपच प्रेरणादायक भाग आहे
    अतिशय मनापासून आभार आहे सर्व कलाकाराच ............शाब्बास गण्या ......

  • @dhermendrajadhav1975
    @dhermendrajadhav1975 3 роки тому +4

    अतिशय सुंदर विडिओ आहे गणेश मुलगा खुप आवडतो असे वेळ कोनावर येऊ नये

  • @shankarmote4252
    @shankarmote4252 4 роки тому +9

    राणी मोटे यांना हे खरंच खूप आवडले अन् वाईट वाटले

  • @V_u_j_creation
    @V_u_j_creation 4 роки тому +8

    Short film khup mast aahe radu aale ganya Tula Salam

  • @pradiplahase7193
    @pradiplahase7193 2 роки тому +21

    खरंच डोळ्यांत पाणी आलं यार अशी परिस्थिती कोणावर येऊ नये 🙏

    • @rameshmane9802
      @rameshmane9802 2 роки тому +1

      डोळ्यात पाणी आलं

  • @varshagaykwad6271
    @varshagaykwad6271 3 роки тому +8

    Nice beta khup smjdar ahe tu 😭😭👍

  • @amolgayakwad5576
    @amolgayakwad5576 4 роки тому +11

    भावा माझी पण परिस्थिती अशीच होती।
    15 वर्षे पहिले आणि मी गण्या च्या जागेवरीती होतो😢😢😢 खरंच आठवण देऊन टाकली तुम्ही लोकांनी

  • @rajendrathakare3541
    @rajendrathakare3541 4 роки тому +17

    गनुभाऊ तुला सलाम, तुझ्या सारखीच लोक मोठी होतात ,व सामाज घडवतात .

  • @user-xn6ty4xq1l
    @user-xn6ty4xq1l 16 днів тому

    हे कोणी बनवलय फार च छान हे बघून डोळ्यात पाणी आले खरंच दारुसाठी माणूस काही करु शकतो खरंच भाऊ एकदम छान

  • @ShubhangiGunjkar
    @ShubhangiGunjkar 2 місяці тому

    Kharkh khup Chann video ahe Ami he paristithi अनुभवली आहे माझ्या मुलाचे असेच हाल झाले दारूमुळे

  • @baraskarsumit100
    @baraskarsumit100 4 роки тому +7

    I like it film heart tuching series an ankhi ashya film tayar kara 😢😚😍

  • @sumit-wo9cq
    @sumit-wo9cq 4 роки тому +9

    छान वीडियो आहे मन भरून अल

  • @GSMPackaging
    @GSMPackaging 2 місяці тому

    खूप छान आहे हा व्हिडिओ आणि पुरन पाहिल्यावर खूप वाईट वाटते गनयाच❤

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 2 роки тому

    खुप खुप खुप खुप खुप खुप सुंदर अपृतिम ऐपीसोड आहे..........मला👍🏾👍🏾👍🏾👍🏾 खुप खुप खुप खुप आवडला❤️❤️❤️❤️❤️खरच डोळ्यात पाणी आले 😭😭😭😭😭

  • @santoshmokal9634
    @santoshmokal9634 4 роки тому +10

    खरच रीयल स्टोरी माझ्या आयुष्यात पण असच घडलय भावा डोळ्यातून पाणीच आल माझ्या

  • @samadhanpagare621
    @samadhanpagare621 4 роки тому +9

    लय भारी ऋदयस्पर्शी कथा जरी असली तरी समाजाला प्रेरणा देऊन जाईल निर्मात्याने लय भारी लघुपट बनवला आहे

  • @umeshsurvase5855
    @umeshsurvase5855 3 роки тому +6

    सर्वात आवडलेली शॉर्ट फिल्म. 1 नंबर
    गरिबी असलीतरी रडायच नाही तर लडायाच हे शिकवणारी शॉर्ट फिल्म

  • @user-vm2ki9qz8g
    @user-vm2ki9qz8g 10 днів тому

    अप्रतीम लघुपट्। All time hit❤❤

  • @mahadevgaikwad3067
    @mahadevgaikwad3067 4 роки тому +17

    खूप सुधारणा झाली यात
    अप्रतिम.. पण गाण्याची आई ची भूमिका खूप छान दाखवली......

  • @priyalfanase8649
    @priyalfanase8649 4 роки тому +7

    खुप छान भाऊ मस्त कथा आहे , आपल्या कथे तिल पात्रा प्रमाणे जर दारुडयाने दारु पिणे सोडले तर अनेकांचे संसार उदवस्त होण्यापासुन वाचतील

    • @shaikhjafar4805
      @shaikhjafar4805 4 роки тому +1

      Kharach aahe garramin bhagatil pareeeshtheeti khupch chinta dayak aahe aani aata tar city madhe pan tech haal aahe

  • @rahulpatilkhamgaon849
    @rahulpatilkhamgaon849 3 роки тому

    Khup Chan----------------,,, video,,,,,man ko chu gaya,,,,👌👌👌👍👍👍👍

  • @archanachavan8890
    @archanachavan8890 Рік тому +3

    खरच डोळ्यात पाणी आलं 😭😭

  • @chandu5051
    @chandu5051 4 роки тому +14

    खुपचं हृदयस्पर्शी टेलीफिल्म आहे ग्रामिण भागातिल वास्तव्य दर्शन‌ दाखवले आहे खुप छान🙏🙏

  • @kishanjadhav8563
    @kishanjadhav8563 4 роки тому +42

    जबरदस्त
    सलाम त्या निर्मात्याला असा सामाजिक विषय मांडण्याचा उत्कृष्ट आणि यशस्वी प्रयत्न

  • @kripanag3413
    @kripanag3413 3 роки тому +3

    हमे बहुत पसंद है, बहुत अचछा लगा,

  • @Ashwinivswami
    @Ashwinivswami Рік тому

    Khup Chan story,video.super khup khup Abhinandan 👍👍✌️✌️💐🌹

  • @vinodbhoi4153
    @vinodbhoi4153 4 роки тому +9

    एक नंबर ,तुमचा म्हणण्या पेक्षा आमचा हा लघुपट तुम्ही सादर केला आहे मला असे वाटते.खरच अप्रतिम आहे.
    लघुपट मधिल कलावंत वाटत नाही की अभिनय करत आहे. त्याचे हावभाव रीयल वाटतात छान अभिनय आहे सगळ्यांचा,
    मला माझा भुतकाळ आठवनीस आला.,,

  • @rushiramchawre3224
    @rushiramchawre3224 4 роки тому +34

    खूप छान संदेश मिळतो हा चित्रपट पाहून करण प्रतेक गावा मधे हीच परिस्थिती आहे. याचा परिणाम मुलाचा शिक्षणावर पण होतो. पण हे सर्व पाहून माणूस बदलायला वेळ लागत नाही. हे यामधे दिसून आल.
    All the best 👍👍👍समोरचा वाटचाली साठी 🙏🙏🙏

  • @ganeshnilkhan4442
    @ganeshnilkhan4442 2 роки тому

    खूप छान कहाणी बनवली आहे तुम्ही खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही

  • @vikramchikne1375
    @vikramchikne1375 2 роки тому

    ही लाईफ पाहिजे दारू पिणाऱ्यांना दारू सोडणार अडचण येणार नाही एक नंबर व्हिडिओ मन जागृत केला

  • @snehawaghmaresneha4419
    @snehawaghmaresneha4419 4 роки тому +14

    खर तर माझ्या कडे शब्द हि नाहि येवढा भारी चित्रपट आहे खुपच मस्त

  • @amolgawali3652
    @amolgawali3652 4 роки тому +27

    खूप छान कहाणी ,,रियल हिरो,,खरी परिस्थिती आहे ही गवा मध्ये

  • @yuvrajchavan8368
    @yuvrajchavan8368 3 роки тому +3

    खरंच , खूप महत्त्वाचा विषय मांडला आहे. खूप सुंदर !

  • @gopaldeshpande7409
    @gopaldeshpande7409 Рік тому

    अप्रतिम,,,,, असा लघु चित्रपट मी एकटा असलो की नेहमी बघत असतो,,,काळीज हलवणारा चित्रपट,,,,,खरच खूप छान

  • @amitkulkarni7860
    @amitkulkarni7860 4 роки тому +9

    गण्या,शाबास
    खुपच,सुंदर

  • @kishorpetare3676
    @kishorpetare3676 4 роки тому +77

    अप्रतिम डोळ्यांतुन अश्रु आले अक्षरशः

  • @rajeshmurhe394
    @rajeshmurhe394 2 роки тому

    दादा खूप मस्त चित्रपट आहे आणि सत्य घटनेवर
    दारुड्याची खरोखर परिस्थिती आपण दाखवली

  • @sachinkamble5287
    @sachinkamble5287 2 роки тому +3

    👌👌👌 मस्त व्हिडिओ बनवला आहे आणि यातून बऱच काही घेण्यासारख्या गोष्टी आहेत खरोखर आवडला हा व्हिडिओ

  • @dreamofkhaki8860
    @dreamofkhaki8860 4 роки тому +23

    मस्त फिल्म केली आहे..👌आजचे समाजातील वास्तव्य आहे..

  • @subhashbhadane9992
    @subhashbhadane9992 4 роки тому +31

    खुप छान काम केले सर्वानी खरी माहिती खेडे गावातील परीस्थिती गणेश खरच great acting naturally supar👊👊👊👊👏

  • @sidharthsonawane474
    @sidharthsonawane474 3 роки тому +15

    Most emotional story , very nice last scene happy moment😊

  • @buddhabhushansomanse6805
    @buddhabhushansomanse6805 3 роки тому +1

    हृदयस्पर्शी.... पुढील वाटचालीस शुभेच्छा

  • @kvremix9855
    @kvremix9855 4 роки тому +10

    सर्व कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे

  • @jbs749
    @jbs749 4 роки тому +7

    मनाला भिडला भाऊ.. अप्रतिम अभिनय.. कलाकार..

  • @1080PStatuse
    @1080PStatuse 2 роки тому

    Ganya ❤️❤️pude javun web...sj...hoil as vat tay ❤️❤️❤️

  • @djamolanddjvinodbalapur8444
    @djamolanddjvinodbalapur8444 3 роки тому +3

    😭 khup chan गण्या....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vidyakudekar6456
    @vidyakudekar6456 4 роки тому +10

    गण्या ।।
    खरचं अशीच परिस्थिती असते दारूडयानच्या घरी ग्रामीण भागात

  • @gautamnikam379
    @gautamnikam379 4 роки тому +8

    खुप छान चित्रपट आहे ,आमच्या समोरच एका घरात हिच परीस्तीती आहे मि खुप समजुन सांगितले परंतु हे बेवडे लोक काय सुधारण्याकडे लक्ष नाही देत 😢😢

  • @AjaySukhadeve
    @AjaySukhadeve 2 роки тому

    खरतर आजच्या समजमध्या असले.लोक अताता.पण हा व्हिडिओ खर्च त्या लोकांसाठी छयान आहे..जे लोक आपल्या परिवाराला उधवस्थ करण्याच्या प्रयत्नात असतात.
    #समजला सुंदर असा संदेश देत आहे.हा व्हिडिओ.चित्रपट...

  • @abhientertainminggaming8640
    @abhientertainminggaming8640 3 роки тому +3

    Khup chan 😘😘😘😘

  • @dipakarakh3329
    @dipakarakh3329 4 роки тому +20

    खुपच सुंदर भूमिका साकार केलित सर्व कला कलाकारानी 🌺🌺🌺

  • @kiranpatil4158
    @kiranpatil4158 4 роки тому +16

    आपल्या देशात सगळीकडे आजून हि परिस्तिथी आहे गरीब गरीब होत चालला आहे आणि श्रीमंत श्रीमंत त्यामुळे अशी परिस्तिथी कोणारवर येऊ नये plz देवा ,

  • @pranalimohod2858
    @pranalimohod2858 2 роки тому

    Khup chhan story aahe..... Pahun radch aala.... Ganya kde bghun jastch😭😭😭

  • @user-jf4qo2qq4p
    @user-jf4qo2qq4p 4 роки тому +7

    गण्या लय आवडलास राव तु आपल्याला 💕

  • @sunitaambhore2111
    @sunitaambhore2111 4 роки тому +25

    खूपच छान आहे लघुपट डोळ्यात पाणी आल राव

  • @bulbulebaagemadina
    @bulbulebaagemadina 3 роки тому +4

    It is reality also today in village... Amazing thank u so much jo apne yeh msg ko logo tak pohchay 🙏🙏🙏🙏

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 Рік тому

    हा लघुपट म्हंजे ऑस्कर पुरस्कार आहे हो काय रिअल वास्तव आणि अभिनय तर एकदम natural super डोळ्यात पाणी आले गणू बेटा

  • @vaishalisanas6177
    @vaishalisanas6177 4 роки тому +16

    आज अचानक हा व्हीडिओ पहिला दुपारी कामात होते अर्धाच पहिला पण आता रात्रीचे 2 वाजले आहेत आणि मी मोबाईल आता पहिला तर मला त्यात आधी या स्टोरी चा शेवट पहावासा वाटला खूप छान सवय बदलण्यासाठी फक्त आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा सर्व काही चांगले होणारच