Akola : अकोल्याचे आमदार प्रकाश आंबेडकर ठरवणार? | Prakash Ambedkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 141

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 2 місяці тому +60

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद ❤

  • @chetanahire1116
    @chetanahire1116 2 місяці тому +15

    श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो... ✊✊✊

  • @narayandhage8025
    @narayandhage8025 2 місяці тому +16

    Jay Bheem

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 місяці тому +22

    जय भीम 🙏

  • @rajdeepkhobragade4264
    @rajdeepkhobragade4264 2 місяці тому +31

    आद प्रकाश आंबेडकर यांचा विजय असो वंचित बहुजन आघाडी ❤

  • @thesouloflife.9318
    @thesouloflife.9318 2 місяці тому +20

    Jay bhim ❤❤

  • @anjalilankeshwar6031
    @anjalilankeshwar6031 2 місяці тому +9

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @RK-qr7nk
    @RK-qr7nk 2 місяці тому +28

    Prakash Ambedkar SAHEB 💙💪

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 2 місяці тому +22

    ओन्ली बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 2 місяці тому +27

    आता फक्त वंचित बहुजन आघाडी🌹🙏🙏

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 2 місяці тому +48

    अकोला जिल्हा श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब यांचा किल्ला.....! 💪🏻✊🏻✌🏻

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 місяці тому +5

      किल्ला हा हा हा हि हि हि 😀😁😀😁😁 दहा वेळा बदाबदा ढुंगणावर पडतोय पकया आणी किल्ला 😁😁😁😁😁😁😁😁

    • @SadhanadKadam-ft5dh
      @SadhanadKadam-ft5dh 2 місяці тому +1

      कीतीही वेळ पाडणारं प्रकाश आंबेडकर यांना शेवटी आता आमदार तरी निवडुन येत का बघावे लागेल 😊😊😊

    • @gopalbahire2381
      @gopalbahire2381 Місяць тому

      श्रध्येय मेल्यावर लावतात भाऊ

    • @aadesenikalje2852
      @aadesenikalje2852 21 день тому

      07147 comet car ​@@VishawasTripure

  • @AkashShirsath-j9y
    @AkashShirsath-j9y 2 місяці тому +17

    Only Parkash ambedkar saheb 💙💪

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 2 місяці тому +27

    VBA अब पुरे राज्योमे अपणे उमेदवार चूनकर लयेगी VBA zindabad 💪💪

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +6

    *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारा समूह माझ्यासोबत आहे.*
    *जोपर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा समूह जिवंत आहे, तोपर्यंत आंबेडकरी चळवळ जिवंत आहे.*
    *: ॲड. प्रकाश आंबेडकर*

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 2 місяці тому +17

    only Balasaheb Ambedkar ❤❤❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 2 місяці тому +18

    अकोल्यात वंचितच वर्चस्व..

  • @rameshwarwaghmare9714
    @rameshwarwaghmare9714 2 місяці тому +18

    Only VBA..🇨🇮

  • @avishkartate1428
    @avishkartate1428 2 місяці тому +24

    विधान सभेला अकोला मधून सुजात दादा आंबेडकर यांना चान्स मिळाला हवा...

  • @rajmane889
    @rajmane889 2 місяці тому +13

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @vijaykhandare5806
    @vijaykhandare5806 2 місяці тому +6

    जय वंचित बहुजन आघाडी 🌹🙏

  • @SwapnilBansode-sv5lz
    @SwapnilBansode-sv5lz 2 місяці тому +9

    Vba❤

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 місяці тому +14

    VBA

  • @surendrakhandare7068
    @surendrakhandare7068 2 місяці тому +12

    Only vba

  • @vaibhavgaikwad7634
    @vaibhavgaikwad7634 2 місяці тому +14

    Vanchit bahujan aghadi jindabad

  • @DrHomsLandscape
    @DrHomsLandscape 2 місяці тому +10

    VBA 🇮🇳

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +4

    *महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन निश्चित आहे...*
    💪✊

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 2 місяці тому +39

    अकोला हा जिल्हा जातीचा उमेवार पाहुन मतदान करतो, काय घंन्टा विकास होणार बाला साहेब आबेडकर सारखा नेता नाही चालत अकोलेकराना

    • @pradipsirsat5315
      @pradipsirsat5315 2 місяці тому +1

      Right

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 місяці тому

      आंबेडकर असा कोण विद्वान लागुन चालला आहे 😀😀😀😁😀😁😁😀😁

  • @akkinjadhav7744
    @akkinjadhav7744 2 місяці тому +5

    जय भीम जय संविधान जय भारत

  • @yogeshgaikwad3457
    @yogeshgaikwad3457 2 місяці тому +3

    Only one
    The sir Adv Prakash Ambedkar sir
    Jay Bhim Jay sanvidhan Jay VBA

  • @BaliramKirwale-oq4wz
    @BaliramKirwale-oq4wz 2 місяці тому +6

    Very good

  • @rohaningale688
    @rohaningale688 2 місяці тому +5

    Only vba 💙

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +3

    *वंचित बहुजन आघाडीचा निर्धार !*
    *आदिवासींना देणार राजकीय आधार !*

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 місяці тому +7

    Vote for VBA jay mharshtra

  • @shubhamtayade1574
    @shubhamtayade1574 2 місяці тому +12

    अकोल्यावाले विकासाच्या गोष्टी करू नका तुम्हाले चांगल जमत नाही तुम्हाले जात पाहीजे बावा आता कायले बोंबलता रस्ते पाहीजे पाणी पाहीजे

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 2 місяці тому +33

    मला वाटते अकोल्याची जनता मतिमंद आहे एवढ्या शिक्षित सामाजिक राजनैतिक सगळ्या गोष्टीचा अनुभव असलेल्या माणसाला तुम्ही हरवता तुमचे हाल तसेच होणार आहेत आणि तुम्ही शिकलेले असाल पण पिकले नाही तुमच्यामागे होते ना बाळासाहेब आंबेडकर का बरं त्यांना निवडून आणलात नाही तज्ञ माणूस आहे काहीतरी करणारच ना हो

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 місяці тому

      असले तज्ञ माझ्या गावात पानटपरी वर पायलीचे पन्नास पडलेले असतात 😁😁😀😀😁😀😁

    • @aadesenikalje2852
      @aadesenikalje2852 21 день тому

      ​@@VishawasTripurethe phone number to dollar

    • @ajaykhandare5070
      @ajaykhandare5070 15 днів тому

      Tuya mayche dhgde hot leka the😂😂​@@VishawasTripure

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 15 днів тому

      @@ajaykhandare5070 बारा बोडयाची पैदास 😁😁😀😁😀😀😁😁😀😁

  • @SagarDonde-iz7bi
    @SagarDonde-iz7bi 2 місяці тому +7

    only VBA

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 2 місяці тому +6

    आता भोगा वंचित ला कोणी हरवले. आता तरी विधानसभेत वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर ह्यांना जिंकवा, सिलेंडर

  • @nitink.status989
    @nitink.status989 2 місяці тому +6

    अकोला करांचा काही कळतच नाही म्हणतात एक आणि करतात एक 💯😇🙏🏻💙🤷🏻‍♂️

  • @pintupatil5966
    @pintupatil5966 2 місяці тому +5

    ओबीसी साठी पहिला मोर्चा काढला होता तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांनी.आता पण बाळासाहेब आंबेडकर आहेत.फक्त इमानदारीने मतदान करा

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +3

    *आदिवासी १७ संवर्ग पेसा अंतर्गत भरती सुरू करण्यात यावी, यासाठी माजी आमदार जे.पी.गावीत यांच्यासह अनेकजण गेल्या ४ दिवसांपासून आदिवासी आयुक्त कार्यालय, नाशिक येथे उपोषणाला बसले आहेत. यावेळी उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा केली व आंदोलनाला पाठींबा दिला.*

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 Місяць тому +6

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 2 місяці тому +7

    वंचित बहुजन आघाडी

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar 2 місяці тому +5

    आम्ही आता प्रस्थापित पक्षांना खूप दा संधी दिली आता मी वंचित ला मतदान करणार , नवीन पक्षांना सुद्धा एक संधी द्यायला पाहिजे

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 2 місяці тому +3

    Only VBA

  • @YashwantDudhe
    @YashwantDudhe Місяць тому +1

    वंचित बहुजन आघाडी ला विजय करा सर्व बहुजन बांधवांचा विकास करण्यासाठी.

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 місяці тому +4

    किमान अकोल्यात तरी सर्व आमदार वंचित बहुजन आघाडी चे निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा

  • @GeetanjaliKoli-m8g
    @GeetanjaliKoli-m8g 8 днів тому +2

    अकोल्यात आदीवासी महादेव कोळी जमातीचा मा श्री शिवा प्रसाद भांडे हे एकच दमदार उमेदवार आमदार होणार

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +2

    *वंचित बहुजन आघाडी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका 2024 साठी जाहीरनामा समितीमध्ये 2 नवीन सदस्यांच्या समावेश करत आहे.*
    *वंचित बहुजन आघाडी जाहीरनामा समिती आता बौद्ध, SC, ST, OBC आणि मराठा समाजातील प्रतिनिधींसह 9 सदस्यीय समिती आहे.*

  • @sominathgire5739
    @sominathgire5739 2 місяці тому +4

    Dr ❤ br Ambedkar by the time of 5jaybhim br Ambedkar ❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 місяці тому +4

    अकोल्यात एकदा क्रांती घडवून सर्व आमदार वंचित बहुजन आघाडी चे निवडूण आणा आता बस झाल प्रस्थापित पक्षाचे गोडवे हे लोकांच्या प्रश्नावर आंदोलनं करतं नाहीत

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +2

    *विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा लढा यशस्वी होई पर्यंत वंचितचा पाठपुरावा!*
    *बार्टीच्या 763 विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर...*

  • @ShirishSabale-tf4rd
    @ShirishSabale-tf4rd 11 днів тому

    साहेब ❤

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd 2 місяці тому +2

    Only💯💙VBA🏮🏮

  • @pradipsirsat5315
    @pradipsirsat5315 2 місяці тому +2

    🎉🎉Vba only🎉🎉🎉Vijay zalach pahije tarach bolnare khar

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 2 місяці тому +1

    Balasaheb Ambedkar ❤

  • @sandeepbharsakle8425
    @sandeepbharsakle8425 2 місяці тому +4

    द्या ना अजून भाजप ले निवडून तीस वर्षे लै विकास केला..
    अजून हि विकास दिसून रायला बावा..😅

  • @DayanandPandit-rc4nl
    @DayanandPandit-rc4nl 2 місяці тому +1

    Vba.Jaybhim

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому +1

    *महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार !*
    *१)आदिवासी आणि ओबीसींना एकत्र आणून राजकारणात बदल घडवणार*
    *२) खुल्या मतदारसंघातही आदिवासींना उमेदवारी दिली पाहिजे*
    *३) विधानसभेत आम्ही निवडून आल्यावर आदिवासी बजेटचा कायदा करावा लागेल*
    *4) १ लाख २५ हजार आदिवासी रिक्त जागांची मेगा भरती काढावी*

  • @amolbhalerao9596
    @amolbhalerao9596 2 місяці тому +1

    लोक बोलता आम्ही आंबेडकर सोबत आहे पण खर तर अस होत नाही आमदारकीसाठी पैसा वाटावा लागतो तरच लोक ज्याला पायजेन त्याला मतदान करता
    आणि महाराष्ट्रामधे फक्त समाजाच्या मतावर निवडुन येवु आपण अस होत नही
    लोकसभेला युती झाली असती तर योग्य झाल असत पण साहेब आपल थोडी आईकणार समाराच्या भरोशावर काही होणार नाही आपल्यामुळे भाजपचा फायदा होतो
    ऐखाद्याला राग येईल पण हे खर आहे
    मी पण साहेबांना लय मानतो

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 2 місяці тому +1

    जय vba संभाजीनगर, औरंगाबाद.

  • @GeetanjaliKoli-m8g
    @GeetanjaliKoli-m8g 8 днів тому

    प्रकाश आंबेडकर यांनी आदीवासी महादेव कोळी जमातीचे लोकप्रिय तळागाळातील उमेदवार मा श्री शिवा प्रसाद भांडे यांना संधी द्यावी

  • @ShushilKale
    @ShushilKale 2 місяці тому +4

    आकोलकर बाजप ला निवडून देतात काँग्रेस ला निवडून देतात शरद पवार उबाढा हेच निवडून देतात काम करत नाही परत बोलायचे काम करत नाही बोलायचे आपण करायचे आणि नाव टेवयाचे

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 2 місяці тому +1

    जात पाहून मतदान केल्यावर असच होणार ना😭😭🥺🥺🥺

  • @anurajdhande
    @anurajdhande 5 днів тому

    आंबेडकर ठरवतील तेच होईल.

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 2 місяці тому +1

    अकोला पूर्व,बाळापूर,अकोट,मूर्तिजापूर वंचित काँगमेकर आहे,.. सोशल इंगिरींगचा प्रयोग...

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 2 місяці тому +1

    घ्या ना घंटा द्या ना बिजेपी ला मतदान आता वंचित ला मतदान करा तरच विकास होईल

  • @Rajgruha.Official99
    @Rajgruha.Official99 2 місяці тому

    ✌️

  • @dharmvirshinde774
    @dharmvirshinde774 2 місяці тому +5

    Fakt aani fakt BALASAHEB AMBEDKAR aani VANCHIT BAHUJAN AAGHADI sampurn Maharashtra madhye sagalyat jast obc aani Dalit aamdar nivdun aananar.
    Hi nivadnuk sc st obc aarakshan vachavnya sathi honar .
    VANCHIT BAHUJAN AAGHADI aarakshan vachavu shakte he vastavik satya aahe mhanun Maharashtra til Obc sc st VANCHIT BAHUJAN AAGHADI la bahumatat nivdun aananar he satya nakki zale aahe .

  • @sachinkamble6217
    @sachinkamble6217 2 місяці тому +1

    अकोला जिल्हा बहू प्रतीक्षेत राहणार माफ करा इथला सुज्ञ मतदार व्यक्ती बघून मतदान करत नाही

  • @jayeshgawai8354
    @jayeshgawai8354 2 місяці тому

    Akola needs employment
    Akola needs industries

  • @ShriSwamiSamarthMultiservices
    @ShriSwamiSamarthMultiservices 2 місяці тому

    सिन्नरमध्ये समृद्धी टोलवर गाडी दिसली तुमची आत्ता कौल जनतेचा.. कार्यक्रमाचे किंवा मुक्कामाचे लोकेशन कळवा आम्ही सगळे सिन्नरकर येऊ नक्की, कृपया लवकर कळवा आम्ही अराजकीय व्यक्ती आहोत आणि तुमचे सगळे व्हिडिओज बघितले चांगले आहेत समीरजी आवडत आम्हाला तुमचं presentation आम्ही वाट बघतोय reply देऊन कळवा अथवा आपला नंबर द्या 🙏

  • @damodaringle1399
    @damodaringle1399 2 місяці тому

    हुशार माणसाला पाडता विकास कसा होईल मागासवर्गीय बाळासाहेब आपणास चालत नाहीना.

  • @AnandIngale-t9j
    @AnandIngale-t9j 2 місяці тому

    भाऊ अकोल्यात आपण स्वतः 9 वेळेस पडलो आहे आता तरी थांबा

  • @BhagwanBelkhede
    @BhagwanBelkhede 2 місяці тому

    Whatever voting BJP and Congress that's time not to be progace of Maharastra as soon as India.Balasaheb prakash Ambedkar VBA vineer

  • @sanjaykokate1114
    @sanjaykokate1114 2 місяці тому

    बस झालं भाऊ आता त्या प्रकाश आंबेडकर ले झेलन

  • @pcs_22
    @pcs_22 15 днів тому

    बाळासाहेब आंबेडकर यांच्या सारखा प्रगल्भ नेता असूनही अकोल्यातील लोकांची कीव येते. जाती धर्माच्या बाहेर विचार करायला शिकल पाहिजे लोकांनी. आमदारकीचा सर्व सीट निवडून द्या..आणि रिझल्ट बघा..एवढे वर्ष काँग्रस किंवा बीजेपी लाच निवडून दिले ना..आता तरी बदल घडवा.

  • @GovardhanIngale-q7q
    @GovardhanIngale-q7q 2 місяці тому

    अकोला कुठलाच आमदार खासदार संसद मध्ये जाऊन अकोलासाठी मागणी करताना दिसला नाही तेच बघा बचू अमरावती साठो किती झगडा करतात

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 2 місяці тому

    अकोला कर जाती धर्म बघून मतदान करतात (महाराष्ट्रातील ठराविक जातील लोक जातीसाठी मातीच काय .......... खातील)

  • @Amolpawar-pg3cr
    @Amolpawar-pg3cr 2 місяці тому

    सरकारने खुलासा करावा SC-ST बजेटचा निधी कपात करून वळवला आहे का ?

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Місяць тому

    आंबेडकर ज्याला म्हणतील त्यना मतदान करू अन् bjp ले निवडून आणू 😅

  • @samm8654
    @samm8654 2 місяці тому

    ५०० रू दिवस आणि जातीवाचक शिव्या ५००० देत असशील😂😂😂😂😂

  • @anil.yewale5969
    @anil.yewale5969 2 місяці тому

    हाथी ठाकुर ने कथा सॉन्ग

  • @aakashkapure9211
    @aakashkapure9211 2 місяці тому +2

    Akola cha jantech kahi kalatch nahi, mhantat ek ani kartat ek 💯🙏🏻😇🙆🏻‍♂️😅😂

  • @Prajeshsuryawanshi
    @Prajeshsuryawanshi 2 місяці тому

    Jai bhim ek yewnch kam honaar

  • @tusharpatil2798
    @tusharpatil2798 2 місяці тому

    अकोला पूर्व मधे कोण निवडून येणार

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 2 місяці тому

    निवडणुकीत हिंदू हिंदू करता,घ्या हिंदू खासदार ,आमदार उरावर, बोंब मारू नका,तुमच्या अवदसेला तुम्ही जबाबदार आहात,घ्या टोले.

  • @ShaileshSonune-v7h
    @ShaileshSonune-v7h 2 місяці тому

    एकही आमदार येणार नाही ❤😊

  • @sandeepchavan2739
    @sandeepchavan2739 2 місяці тому +2

    अकोलाकर यांना एकच सांगणं आहे आंबेडकरांना मतदान करा, खूप बदल घडतील.

  • @anandshelke7045
    @anandshelke7045 2 місяці тому

    अकोला कर जातील मतदान करतात

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande9761 Місяць тому

    अरे बावा corona का bjp न आणला 😮

  • @VishawasTripure
    @VishawasTripure 2 місяці тому +1

    फक्त हाच निवडून येऊ शकत नाही 😁😀😁😀😁😀

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik4505 2 місяці тому

    Loksabhechya veles asech bolat hote,Balasahebala mat dile nahi.

  • @Rajugawali-ns5nh
    @Rajugawali-ns5nh 2 місяці тому

    AKOLA BJP NIVDUN YENAR

  • @realvoice7401
    @realvoice7401 2 місяці тому +6

    साजिद खान पठाण सोडुन कुठलाही उमेदवार चालेल वंचित बहुजन आघाडी ला ओट दयायला तयार आहे

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 2 місяці тому

    फक्त काँग्रेस

  • @pintugade1892
    @pintugade1892 2 місяці тому

    😂😂😂

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 2 місяці тому

    Good bjp cha jumla

  • @tejraojamnik8955
    @tejraojamnik8955 2 місяці тому

    B.J.P ला बाळासाहेबांचा अप्रत्यक्ष पाठिंबा

  • @roshangangurde5704
    @roshangangurde5704 2 місяці тому

    BJP virodta vote kra savidhn vachva

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 2 місяці тому +1

    वंचितला किंचीत करुन भाजपच येणार

    • @subhashsalve6199
      @subhashsalve6199 2 місяці тому +6

      आणि जनता पुन्हा बोंबलत बसणार😂😂

    • @bahujanfoundation5050
      @bahujanfoundation5050 2 місяці тому +5

      सत्ता कोणाचीही असो कायदा भिमाचाच 💯

    • @ajaykhandare5070
      @ajaykhandare5070 2 місяці тому

      Aamcha yan tar yeyun rayki bjp 12cha nahitar supda saf hote tumcha