देवाला अर्पण करुन, आयुर्वेदा नुसार कसा वापर करावा, हे जर सांगितले असते.तर काही जास्त माहिती भेटलि असती. शेतकरी बंधुंना फायदा झाला कसता. त्रिदोष नाशक सांगितले. पण वापर कसा करावा
केदारनाथ म्हणजेच श्री ज्योतिबा का? विचारायचे प्रयोजन एवढ्या साठी: वरील व्हिडिओ मध्ये तसा मंदिराचे श्री सुनील अमाणे - श्री पूजक यांच्या निवेदनात ऐकू आले. कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद
हो भगवान शंकराचा अवतार म्हणजे जोतिबा जोतिबाला ज्योतिर्लिंग आणि दक्षिण केदारेश्वर असेही म्हणतात रत्नासूर असूराचा वध भगवान शंकरांनी केला आणि तिथे वास्तव्यास थांबले. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक जोतिबा दर्शनासाठी येतात
खूप खूप छान माहिती दिलीत आपण आपल्या कुळदैवत श्री जोतिबा बदल धन्यवाद चांगभलं देवा जोतिबा
Jyotibacha upavas kadhi karaycha asto
आमचं कुलदैवत.जोतिबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺
छान माहिती दिली आपण माऊली धन्यवाद
जोतिबाच्या नावाने चागभंल दख्खनचा राजा जोतिबा माझा खुप छान माहिती आहे 👌👌👍👍👍
Khoopach chan mahite delit tumi, khop disvsa pasun me ye mahite che vat pahat hote.❤ "jyotiba cha navane chang bhale"
चांगभलं ज्योतिबाच्या नावानं चांगभलं दवणा माहीत नव्हती ची माहिती मिळाली 🙏🙏🌸
Khup chan
किती सुंदर सुवास असतो या वनस्पतीचा बाजारात ही वनस्पती मिळाली तर मी आवडीने घेतेच
NICE VIDEO THANKS
जोतिबाच्या नावानं चांगभलं
जोतिबाच्या नावानं चांगभलं....!!
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🎉💐
Q
चांगभलं
दवणा अनेक देवाला प्रिय आहे सुगन्धी असतो अत्तर बनवतात अनेक देव स्थळी मिळतो
छान माहिति दिलित धन्यवाद
ज्योतिबाच्या नावाने चांगभलं ❤
Khup chan sugund asto
ज्योतिबाच्या नावाने चांगभलं 🙏🌹🌹🙏
❤🙏🛕// जोतिबाच्या नावानं चांगभल //🛕🙏❤
जोतिबाच्या नावाने चांगभलं
Khoop Chan ❤️❤️❤️
Jotibachya navan चांगभलं
जोतिबाच्या नावाने चांगभल.
Thank you for sharing this video 👌👌
Khup chan mahiti dilit
छान
, जोतिबाच्या नावानं चांगभलं दख्खनचा राजा जोतिबा माझा
मस्त स्टोरी
छान माहिती आहे
🙏 Jotibachya Navane Chang Bhal
Mast waw
Joythibachi changbhal🙏🚩
देवाला अर्पण करुन, आयुर्वेदा नुसार कसा वापर करावा, हे जर सांगितले असते.तर काही जास्त माहिती भेटलि असती. शेतकरी बंधुंना फायदा झाला कसता. त्रिदोष नाशक सांगितले. पण वापर कसा करावा
जय ज्या तिबा
छान माहिती, या वनस्पती चा औषधी उपयोग व्यावसायिक रुपी व्हायला हवा, म्हणजे उत्पादक यांना चार पैसे मिळतील
Shree jotibachya naven change bhal❤
चांगभल
जाेतिबाच्या नावानं चांगभल
Very good
Jyotibachya navane changabhala
Jyotibachya
Navane changbhala
जोतिबाच्या नावान चांगबल
हा दवना फक्त आमच्या गावातच उगवतो केखले मध्ये 🙏🙏
मला त्याच बी पाहीजे होते . कुठे मिळेल कृपया सांगा
तुमचा नंबर मिळेल का ?
मला दवणाचे रोप हवे आहे.
गावात कुणाकडे पण जावा देतात ते
@@rajvardhanpatil3579 बरं.धन्यवाद.
Daunyacha upayog aajaramadhe ksa करतात
खूप छान माहिती दिली 🙏🙏
Chaan
वाळल्यावर सुद्धा सुगंधीत राहतो दवणा
Jotibcha navan changbale...!
🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌❤️❤️❤️💐💐🌹🎉🎉🎉
मला त्याचे बी पाहिजे होते कुठ मिळेल ते सांगा कृपया रिक्षा यद या
Jotibachi.Navan.chagbal.👏👏🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🧖
Jyotiba chya navane chang bhale
🙏🙏🙏🌺🌹🌺🌹🌺🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Changalimahitiahi
याचे बीज किंवा रोप मिळेल का
कुठे करतात याची शेती
Jejurila pan davana wahtat
Jotiba
जेजुरी ला पण आहे दवणा
Jyotibachya navane changbhal
फिट आल्या नंतर दवना हु नगण्यास गायला दिल्यास लगेच फिट निघून जा ते
Hi Vanspati jr Aauishadhi ahe tr devala vahanyapeksha tyacha auishadhi vapar vhava
चंगभल
केदारनाथ म्हणजेच श्री ज्योतिबा का?
विचारायचे प्रयोजन एवढ्या साठी: वरील व्हिडिओ मध्ये तसा मंदिराचे श्री सुनील अमाणे - श्री पूजक यांच्या निवेदनात ऐकू आले.
कृपया मार्गदर्शन करावे
धन्यवाद
हो
भगवान शंकराचा अवतार म्हणजे जोतिबा
जोतिबाला ज्योतिर्लिंग आणि दक्षिण केदारेश्वर असेही म्हणतात
रत्नासूर असूराचा वध भगवान शंकरांनी केला आणि तिथे वास्तव्यास थांबले.
महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक जोतिबा दर्शनासाठी येतात
Jotibacha navan chagbhale
माझ्या कुंडीत आलेल
Jotiba c nava n chagbhal 🙏🙏
Changbhal
🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
ह
9
Hi davna sheti kuthe aa6
जोतिबाच्या पौथायची.. केखले या गावात
न
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏💐💐
जोतिबाच्या नावानं चांगभलं चांगभलं
जोतिबाच्या नावनं चांगभलं🙏
ज्योतिषाच्या नावानं चांगभलं! 🙏🙏🚩🚩
🙏🙏
जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏🌹🌹
जोतिबाच्या नावानं चांगभलं
🙏🏻🙏🏻