भाजप खासदार अनिल बोंडे पुन्हा वादात, वक्त्याला रोखण्याचा प्रयत्न भोवला... | Anil Bonde | BJP | SA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 лис 2024

КОМЕНТАРІ • 717

  • @rahulghorpade8972
    @rahulghorpade8972 Рік тому +210

    खासदाराची लाज काढली राव।😂😂😂
    म्हणून म्हणतात दुसऱ्यांच्या आदर करा तुम्हाला ही आदर मिळेल।

  • @pandurangmote3686
    @pandurangmote3686 Рік тому +126

    बोंडेच नव्हे संपूर्ण भाजपलाही असे शब्द झोंबतात, त्यामुळे असेच उत्तर मिळायला हवी.

  • @vijayveerkar6234
    @vijayveerkar6234 Рік тому +593

    तुषारजी उमाळे छत्रपतींचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचताना मनुवादी विचारसरणी असलेल्यांना ते झोंबणारच ... तुमचे अभिनंदन 💐🙏🙏

  • @Romain077
    @Romain077 Рік тому +278

    यांना यांची लायकी यांच्यात भाषेत दाखवली पाहिजे. चांगले काम केले वक्त्याने👌👌👌👍

  • @shrikrishnamohite1765
    @shrikrishnamohite1765 Рік тому +801

    भर सभेत एका वक्त्याकडून इज्जत काढून घेतलीत आता 2024 ल जनतेकडून इज्जत काढून घेण्याची वेळ आलीय

    • @prashantpatil116
      @prashantpatil116 Рік тому +5

      दादा अर्धे जनता 😎 झाली आहे

    • @मर्दमराठा-य3व
      @मर्दमराठा-य3व Рік тому

      ब्रिगेड किंवा बामसेफी भडवा आहे हा वक्ता...

    • @TechFromKolhapur
      @TechFromKolhapur Рік тому +3

      बरोबर बोललात

    • @savitamethe7142
      @savitamethe7142 Рік тому +3

      Yek number 👌

    • @007deshmukh9
      @007deshmukh9 Рік тому

      हा वक्ता secular ब्रिगेडी कुत्रा आहे

  • @prakashgadgerao5309
    @prakashgadgerao5309 Рік тому +331

    परखड ,अभ्यासू वक्तृत्व, देशाला अशा विचारवंतांची गरज आहे.

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 Рік тому +313

    या बोंडेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नको आहे का? अशी हुकुमशाही जनतेने खपवुन घेऊ नये.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 Рік тому +88

    एक नंबर झकास कडक तुषार भावा.

  • @nandagadge5284
    @nandagadge5284 Рік тому +260

    आशा मंत्र्यांना अशीच लोक मिळाली पाहिजे

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 Рік тому +223

    भाजपचे सर्व. सर्वच आमदार खासदार मस्तीत वागत आहेत... यांना ज्या त्या वेळी असेच झापले पाहिजे...

  • @rayomantkadam266
    @rayomantkadam266 Рік тому +45

    तूमच्या हिम्मतीला सलाम आहे. जे सत्ते समोर झूकत नाहीत तेच सत्ता धार्यांना झूकवू शकतात.

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 Рік тому +52

    तुषार जी उमाळे आम्ही शिवरायांचे मावळे
    तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहणार,
    याची पळता भुई थोडी होईल निवडणुकीत जनता दाखवून देईल,

  • @shivajilokhande5664
    @shivajilokhande5664 Рік тому +46

    उमाळे साहेब आपण खरा आणि सत्य इतिहास मांडवात.तयाबददल आपले आभार.

    • @Travel.With.RV.
      @Travel.With.RV. Рік тому

      कोणता खरा इतिहास बाबा..??? तुमचा नेता छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते हे छाती ठोक पणे सांगतो तेव्हा आनंद झाला होता का..??

    • @shashinirmal6547
      @shashinirmal6547 Рік тому

      @@Travel.With.RV. chaddiwala ahe ka tu

    • @anindian1225
      @anindian1225 Рік тому +1

      ​@@Travel.With.RV. गप रे,जातीय वादी , भाडखावा

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 Рік тому +165

    उमाळे जी अगदी योग्य बोललात.. हा बोंड्या लय शेफारला आहे. छान जिरवलीत. अभिनंदन! 😀

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Рік тому +88

    आभीनंदन तुशारजी उमाळे बोंड्याला जागा दाखवली छत्रपतींचा मावळा शोभत आहात

  • @dilipnawale8335
    @dilipnawale8335 Рік тому +54

    बोंडे सारख्या मुर्खांची अशीच उतरवली पाहिजे ! अभिनंदन उमाळेजी!!!

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 Рік тому +38

    भाऊला 21 तोफांची सलामी खरं बोलणारा वक्ता

  • @chandrashekharahire4798
    @chandrashekharahire4798 Рік тому +46

    You said it right Maharaj was for every one, he loved his Rayyat from his heart.

  • @abhijitbhosale8999
    @abhijitbhosale8999 Рік тому +578

    बोंडे नायालक माणूस आहे

    • @RokingAB
      @RokingAB Рік тому +32

      त्याचे गुरु 🍉टरबूज आहे

    • @prabhakarkurane8873
      @prabhakarkurane8873 Рік тому

      बोंड हरामखोर 🐕 कुत्रे गदार साले मित्रा

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 Рік тому +4

      Correct 💯

  • @nandupund7366
    @nandupund7366 Рік тому +160

    जबरदस्त तुषार सर
    मा. खासदारला लायकी दाखवली व्वा

  • @prashantbhalchakra8279
    @prashantbhalchakra8279 Рік тому +14

    जय हिंद. जय महाराष्ट्र उमाळे साहेब तुमच्या वक्तृत्वाला.

  • @isaqzarekari6225
    @isaqzarekari6225 Рік тому +73

    It is just excellent !!! Hats off Tushar Umale

  • @vijayshinde8814
    @vijayshinde8814 Рік тому +49

    खरे महाराजांचे मावळे रोख्ठोक बोलणार
    जय शिवराय 🚩
    जय भिमराय🇪🇺

  • @prakashchavan7003
    @prakashchavan7003 Рік тому +5

    जबरदस्त! तोडीस तोड! जयभीम! जय शिवराय !! आज आपल बोलण्यातल स्वातंत्र्य आहे!

  • @ramchandrasapkal3271
    @ramchandrasapkal3271 Рік тому +25

    बरोबर

  • @tushartekade7690
    @tushartekade7690 Рік тому +25

    बरोबर भाऊ

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Рік тому +42

    एक नंबर बरोबर बोललात

  • @nrn1256
    @nrn1256 Рік тому +7

    आपल्यासारखे सत्यवादी इतिहासकार व सडेतोड उत्तर देणारे वक्ते महाराष्ट्राला लाभलेत म्हणूनच इथल्या धार्मिक एकात्मत्येला भाजपा सारखे पक्ष्य संपवू शकले नाहीत ... Salute to you sir 🙏

  • @sachinshere2476
    @sachinshere2476 Рік тому +8

    कडक माणूस आहे हा ये भाऊ सेनेत अर्थात खऱ्या शिवसेनेत @उद्धव बाळासाहेब ठाकरें🚩

  • @birlramhargile7983
    @birlramhargile7983 Рік тому +18

    Va supar 👍 jai lahuji jai bhim jai shivray

  • @kisanjadhav1225
    @kisanjadhav1225 Рік тому +31

    तुषारजी छान माहितीपूर्ण भाषण......

  • @Shubhamkumar-up4xg
    @Shubhamkumar-up4xg Рік тому +3

    बीजेपी वल्याना हिंदू-मुस्लिम राजकारण केल्या शिवाय त्यांचं जेवण पचत नाही.💯 तोंडावर बोल्याबद्दल अभिनंदन.
    महाराज हे सर्वांचे एक आदर्श दैवत आहेत.

  • @anujtumram2965
    @anujtumram2965 Рік тому +17

    उमाळे साहेब ग्रेट हिम्मतवान👍🔥🔥🔥🔥

  • @agricos4402
    @agricos4402 Рік тому +20

    Ek no DaDa

  • @peoplesnetwork4172
    @peoplesnetwork4172 Рік тому +17

    संविधान की ताकत 🙏🙏🙏🙏

  • @sunilbajari3322
    @sunilbajari3322 Рік тому +6

    तुषार सर तुमच्या बाणेदारपणाला मानाचा मुजरा!🙏🙏 जय शिवराय जय भवानी.!💐💐💐💐

  • @ranajitpatil3174
    @ranajitpatil3174 Рік тому +23

    वा रे वा !!!! बहाद्दर!!! बॉंडे, चे बँड वाजवले,!!!असाच महाराष्ट्रभर झाले पाहिजे, जय शिवरह जय महाराष्ट्र, जय मराठा जय मावळा!!!

  • @DnyaneshwarDWaje
    @DnyaneshwarDWaje Рік тому +11

    अतिशय छान उत्तर दिले भाजपच्या द्वेष पसरवणाऱ्या सापांना. एवढे दिवस झोपला होता का बोंडे जेव्हा तो थिल्लर नटरंग थेरडा कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बरळत होता.

  • @rahulrajjio
    @rahulrajjio Рік тому +2

    दिल जीत लिया आपने ऐसा विचार भारत के जनता को देके

  • @jagdishtalekar3854
    @jagdishtalekar3854 Рік тому +18

    एकच नंबर

  • @swapnilsalve6824
    @swapnilsalve6824 Рік тому +2

    बोंडे ची जिरवल्या बद्दल आपले अभिनंदन तुषार जी....

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 Рік тому +33

    Very good 🙏🙏

  • @ranjananikumbh3253
    @ranjananikumbh3253 Рік тому +1

    तुषार भाऊ, झक्कास,

  • @sandippatil6008
    @sandippatil6008 Рік тому +8

    Supar

  • @SajidShaikh-td1dv
    @SajidShaikh-td1dv Рік тому +3

    101%sahi tushar sir i sulute you

  • @shrawanmore9605
    @shrawanmore9605 Рік тому +2

    सत्य नव्हे आम्हा येर गबळेयाचे धनी आम्ही देतो तिक्षण उत्तरे पुढे व्हायाशी बरे अगदी तुकोबाराय यांनी सांगितल्या प्रमाणे तुम्ही उत्तर दिल आहे खूप खूप धन्यवाद

  • @pravinmali4688
    @pravinmali4688 Рік тому +1

    Very nice 1000 % barobar

  • @amolshirsat2276
    @amolshirsat2276 Рік тому +58

    बरोबर खासदार असला त्याच्या घरी

  • @mohasinbagwan806
    @mohasinbagwan806 Рік тому +5

    100% barobar aahe

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 Рік тому +28

    Ek number

  • @abhijitpagare9993
    @abhijitpagare9993 Рік тому +48

    महाराज+आंबेडकर=Power 💐🔥🔥🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥

  • @sanjaynandoskar7169
    @sanjaynandoskar7169 Рік тому +12

    मस्तच केलं भाऊ. भर स्टेज वर बोंडेला औकात दाखवून दिली. 🤣🤣👌👍

  • @chandkhanpathan5873
    @chandkhanpathan5873 Рік тому +1

    झकास,अतिशय सुंदर सरजी.

  • @eknathahire127
    @eknathahire127 Рік тому +2

    छान अभ्यास पूर्ण वक्ता,,,, निर्भिड वक्ता अप्रतिम,,, महाराष्ट्राची शान,

  • @narayanjagtap5553
    @narayanjagtap5553 Рік тому +5

    भाजप हुकूमशाहीच्या दिशेनेच वाटचाल करीत आहेत,सर्व बहुजन समाजातील नेते व नागरिक यांनीच समजून घेतले पाहिजे.

  • @Maddipower
    @Maddipower Рік тому +2

    बरोबर आहे.....जबरदस्त भाषण 👌

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 Рік тому +7

    शाब्बास शिवव्याख्याते ,जय शिवराय.

  • @vickypawar7839
    @vickypawar7839 Рік тому +2

    आवडलं ... वक्ता असावा तर असा..... राजकारण साठी सत्ताधारी लोकं इतिहास दाबू पाहत आहेत....

  • @MemoriesMoment-yg6eu
    @MemoriesMoment-yg6eu Рік тому +3

    Tushar umale.... Khup changle vaqte आहेत..... Jay महाराष्ट्र्

  • @ramdaswaghmare8478
    @ramdaswaghmare8478 Рік тому

    ग्रेट.. शिवाजी महाराजांची सर्वसमावेशक भूमिका मांडून वास्तव सांगणे गरजेचं आहे.

  • @MaharudraTirthkarpatil
    @MaharudraTirthkarpatil Рік тому +10

    यांना म्हणतात शिवाजी महाराज यांचा मावळा 🙏🙏

  • @muzaffarkhan6979
    @muzaffarkhan6979 Рік тому +1

    Excellent Tushar sir

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 Рік тому +1

    जबरदस्त झटका बोंडे साहेब हाताने इज्जत घालवून बसले शांत अती तेथे माती होते

  • @koustubhashtekar9969
    @koustubhashtekar9969 Рік тому

    तुषार उमाळे ह्यांचे हार्दिक अभिनंदन.
    लाख बोललात तुम्ही. सध्या शिवाजी महाराजांचा वापर एक पक्ष फक्त हिंदुत्वाच्या नावाखाली मते मागण्यासाठी करतात, बाकी वेळेला महाराजांना एकेरी नावाने हाक मारणारे देखील हीच लोक आहेत. शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत हे देखील त्यांना मान्य नसते. वर आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी देखील हीच लोक करतात.
    हिंदुत्व हिंदुत्व बोंबलत हीच लोक देशाबाहेर स्थायिक होतात, आणि देशातील बहुजनांना शेणामुतात ठेवतात, जाती पातीत आणि धर्माधर्मात आग लावून देतात.
    बहुजन जागा हो!

  • @parvejismail7992
    @parvejismail7992 Рік тому +7

    Great work umalhe sir

  • @pravin2399
    @pravin2399 Рік тому +1

    धन्यवाद तूषार उमाळे साहेब भूमिकेवर ठाम राहिल्या बद्दल.

  • @amoghsiddhahanamanthortika4025

    Great

  • @shabbirkhan5049
    @shabbirkhan5049 Рік тому +1

    एक नंबर सर 🙏 जय शिवराय

  • @tanmaybhagat2186
    @tanmaybhagat2186 Рік тому +3

    नाद केला🔥

  • @aarifshaikh8455
    @aarifshaikh8455 Рік тому

    Tushar ji aap great ho sahi bat kahi

  • @harshalikuldeepbansode624
    @harshalikuldeepbansode624 Рік тому +5

    Correct brother

  • @bhauraopatil4076
    @bhauraopatil4076 Рік тому +1

    वक्त्यांचे अभिनंदन!सत्य सांगितले.

  • @realindian9830
    @realindian9830 Рік тому +1

    WELL SAID SIR 👏

  • @ramkishsn4339
    @ramkishsn4339 Рік тому +4

    एक नंबर दादा चांगले झापले खासदारा ला

  • @sulakshanabandichhode2958
    @sulakshanabandichhode2958 Рік тому +5

    कीती अहंकार आहे याला

  • @amitgolimade3908
    @amitgolimade3908 Рік тому +29

    RSS vale shivjayanti ka sajri karat nahi

  • @rajendrapatil945
    @rajendrapatil945 Рік тому

    Maनाचा मुजरा एक नंबर सुपर विचार मांडले आणि एकदम मस्त जिरली

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 Рік тому +1

    छ.शिवाजी राजे यांच्या कडे महत्वाच्या पदावर मुस्लिम समाजाचे पदाधिकारी होते ते जीवाचे रान करून बारा बलुतेदात आणि मुस्लिम समाजाने छ.शिवाजी राजे यांना रयतचे राज्य उभे करण्यास मोलाचे योग दान केलेले आहे काही धर्मांध लोकांनी लोकप्रतिनिधिनी त्याची प्रतिमा माळीण करण्याचे काम केले आहे मी त्या धर्मांध लोकांचा आणि लोकप्रतिनिधी चा जाहीर निषेध करतो नमो बुध्दाय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे फुले शाहू आंबेडकर जिंदाबाद वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय संविधान जय भारत 🇮🇳

  • @vaibhavdarbeshwar2096
    @vaibhavdarbeshwar2096 Рік тому +3

    क्या बात 👌🏻👌🏻

  • @sureshrasam8178
    @sureshrasam8178 Рік тому +1

    वा रे बहाद्दर 👏

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 Рік тому +47

    मस्त ठोकली मनुवाद्यांची

  • @jayanttayde6463
    @jayanttayde6463 Рік тому

    जय हो,
    जय श्री गजानन माऊली,
    जय छत्रपती शिवाजीराजे की जय हो,
    जय छत्रपती शंभुराजे की जय हो,
    जय महाराष्ट्र,
    एकदम बरोबर आहे,
    एकदम सही बात है,

  • @Hidden-j1d
    @Hidden-j1d Рік тому

    Kadaaak,BOLAAAA RE ... great

  • @mangeshmore2624
    @mangeshmore2624 Рік тому

    हि तर सुरवात आहे जातीचे राजकारण करणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना योग्य जागा दाखवून दिली जाईल.....

  • @nikhilpanavalkar5564
    @nikhilpanavalkar5564 Рік тому +1

    Right

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Рік тому +3

    बरोबर बोलत आहे

  • @kamlakarkalokhe9833
    @kamlakarkalokhe9833 Рік тому +2

    क्या बात है जोडा

  • @umeshkamble8894
    @umeshkamble8894 Рік тому +1

    तुषारजी उमाळे सच्चा मावळा 👍👍👍अभिनंदन! आपले

  • @manojwankhede5344
    @manojwankhede5344 Рік тому +6

    ऐकदम बरोबर बोललात ऊमाळे साहेब जयभीम जयसविधान जयभारत

  • @omkarkshirsagar4709
    @omkarkshirsagar4709 Рік тому

    एकदम बरोबर केलं वक्त्याने👌👌👌

  • @siddharthmuneshwar679
    @siddharthmuneshwar679 Рік тому +1

    Super bhai.

  • @gayatrirajendra
    @gayatrirajendra Рік тому +6

    भाजपचे हिंदुत्व मर्यादित आहे शिवाजी महाराज, सावरकर यांचे निवडक विचार घेणार सर्व समावेशकता नाही

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Рік тому

    बोंडे ची मस्ती जिरवली याबद्दल उमाळे भाऊंचा हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @kiranpatil4dpatil739
    @kiranpatil4dpatil739 Рік тому +1

    तुषार जींनी खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला म्हणून काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं जय जिजाऊ जय शिवराय जय

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 Рік тому +11

    Tusharji manapasun Salam jio

  • @swayamahire9667
    @swayamahire9667 Рік тому +2

    Himmat 👍

  • @ashokdixit7830
    @ashokdixit7830 Рік тому +9

    I'm proud of you sir

  • @haribhausurwase9120
    @haribhausurwase9120 Рік тому +2

    ह्या माणसाला कोणी खासदार बनवला अशी माणसं जर तुम्ही जर खासदार बनवले तर कसं चालेल महाराष्ट्रात अशा माणसाला मुळीच थारा नाही अशी माणसं परत निवडून देण्याची चुकी करू नका

  • @suhasdeogade2249
    @suhasdeogade2249 Рік тому +1

    Kya baat Tushar Umale..

  • @shrimantraghunathrajenaikn5103

    Best best best. Aaj abhiman vatla mala majhya ajolcha.