Please let us know which part of the video you liked. Don't forget to share with your friends and family. Keep loving ❤️ Watch our all other episodes here ( playlist ) : ua-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ
करमळ मुंबईत बोरं,आवळा, चिंच ची गाडी असते त्यावर मिळतात.पण आपल्या कोकणची बातच काय निराळी.तुम्ही दोघांनी कोकणचं सौंदर्य अबाधित ठेवलंय.ताई चां नीटनेटकेपणा पदोपदी उत्तम कलागुणांची जाणिव करून देतो.तुमचं गावं पण श्रीमंत आहे.निसर्गाने भरभरून दिलय.
तुमचे सगळेच व्हिडिओ खुपच सुंदर असतात .आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तुमचा राजा तर किती गोड आहे. तुम्ही राजा आणि मोगली वर किती प्रेम करता.पाहून खूप आनंद होतो.
Aplyach parasatil sarv goshti..banavnyachi paramparik paddhat... banavnyasathi vaparlela material ani banavun zaleli dish sarv pahunch man trupt hotaa❤️❤️❤️..lots of love❤️
आजचा video म्हणजे रंगांची उधळण आहे 🌈 डोळ्यांसाठी मेजवानीच🤩🤩 निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👌🏻👌🏻 सर्व पदार्थ मस्त दिसतायत 😋😋 Loved each n every part of the video 👍🏻👍🏻 Keep it up 💐💐
खूप छान आहे तुमचा व्हिडीओ.. मी. पहिलाच पहिला. आणि मला खूपच आवडला... गाव तर सुंदरच आहे. कोणते आहे.... आणि किचन आणि जे तुम्ही बनवले ते खूप भारी.... सुंदर कल्पना आहे तुमची.. साऊथ इंडियन. वाटले सगळं... खूप सुंदर....
Hi...mi ujjwala... तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात... प्रसन्न आणि शांत वातावरणात शूट केलेले असतात... तुमचं किचन तुम्ही खुप छान जून्या पद्धतीने सजवलय...सगळ्या रेसिपी साठी तुम्ही मातीच्या भांड्यांचा वापर कौशल्याने करता....great... excellent... तुमचं चॅनेल अग्रेसर होवो हीच इच्छा...
नमस्कार दादा वहिनी, मी अविनाश पारवे. हे फळ आमच्या मराठवाड्यात कधी बघायला मीळाले नाही. तुम्ही त्यापासून इतके सारे पदार्थ बनवले. खरंच, तुमच्यातला आर्ट डिरेक्टर किचनमध्ये सुद्धा जागा असतो हे जाणवत राहातं.
चॅनल,तुम्ही दोघं तर भारी आहातच शंका नाही.सगळ्यात भारी काय असेल तर ते चित्रीकरण आणि तुमच्या इथली झाडांची विविधता.कसली भारी भारी फळ झाडं आहेत.हिरवा गार निसर्ग.आम्ही पण कोकणातले.पण तुमच्या घराच्या आजूबाजूच्या हिरव्या गार निसर्गाच्या प्रेमात पडलो.एक प्रश्न हे सर्व किचन मधलं पारंपरिक साहित्य गोळा करायला किती वेळ आणि पैसे गेले असतील?
Beautiful recipes as well as beautiful video as usual. Pooja is doing all recipes very calmly it is looking very tempting. Waiting for next video of both of you.
ताई दादा नमस्कार तुम्हाला दोघांना. खूप खूप छान व्हिडिओ झालाय ताई . किती छान तुम्हाला अगदी निसर्गातल्या ओरिजनल तोडून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्या तुम्हाला करता येतात . आणि खूप छान पद्धतीने दाखवता ताई तुम्ही. फोटोग्राफी तर फारच सुंदर असती ताई. ते पाण्यातील मासे सुद्धा तुम्ही भाजी धुताना दिसत होते. खरंच खूप छान खूप छान. ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
Please let us know which part of the video you liked. Don't forget to share with your friends and family. Keep loving ❤️
Watch our all other episodes here ( playlist ) : ua-cam.com/play/PLPq8cPfcHXkmo6ADUAPGRC5G_JEJrKB7F.html&si=ELPmzJkDCLju2KnD5oyZMQ
Pooja,tuzhi videos khoop Chan ahet,khaskarun tumcha RAJA!
All videos are so good. Ok noted 🙏❤
तु मातीचे भांडे वापरते,i love that so much वहिनी 👍
I love your videos. You guys are so professional in presenting them. Keep it up. Can I know the name of your village?
0p
करमळ मुंबईत बोरं,आवळा, चिंच ची गाडी असते त्यावर मिळतात.पण आपल्या कोकणची बातच काय निराळी.तुम्ही दोघांनी कोकणचं सौंदर्य अबाधित ठेवलंय.ताई चां नीटनेटकेपणा पदोपदी उत्तम कलागुणांची जाणिव करून देतो.तुमचं गावं पण श्रीमंत आहे.निसर्गाने भरभरून दिलय.
Thank you 🙂🙏🌴
करमळं चे सगळे पदार्थ खूप छान झाले
तुम्ही सर्व पदार्थ बनवताना माझ्या तोंडाला पाणी सुटले
खूप छान
किती शांत जोडपे लय भारीच, पुढील वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा
वा!खूप छान.एकसे एक चविष्ट पदार्थ बनवलेत.
खुपच छान !! ताई छान हिवराळ वनराई जवळच झरा🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank you 🙂🙏🌴
तुमचे सगळेच व्हिडिओ खुपच सुंदर असतात .आतुरतेने वाट पाहत असतो. आणि तुमचा राजा तर किती गोड आहे. तुम्ही राजा आणि मोगली वर किती प्रेम करता.पाहून खूप आनंद होतो.
Thank you 🙂🙏🌴
खूपच सुंदर karmalyachi रेसिपी
यू आर ग्रेट सिस्टर. व्हॉट A great presentation. Everything is perfect.
खूपच छान व्हीडीओ असतात तुमचे मी नेहमी सर्व व्हीडीओ पाहते छान रेसिपी शेअर केली आहे
पूजा आणि शिरीष तुमचे खूप खूप कौतुकआम्हाला रोज निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाताआणि नवनवीन रेसिपी शिकवता त्याबद्दल धन्यवादसगळे पदार्थ एकदम झकास दिसतायेत
Thank you 🙂🙏🌴
एक नंबर रेसिपी मस्त
Thank You 🙂🌴🙏
Very nice preparation and effective presentation
Thank you 🙂🙏🌴
Aplyach parasatil sarv goshti..banavnyachi paramparik paddhat... banavnyasathi vaparlela material ani banavun zaleli dish sarv pahunch man trupt hotaa❤️❤️❤️..lots of love❤️
Thank you 🙂🙏🌴
पुर्ण व्हिडीओ एक नंबर आणि पदार्थ लय भारी 👌
Thank you 🙂🙏🌴
खूप छान व्हिडिओ 👍👍
गोष्ट कोकणातली(अनिकेत रासम) मुळे तुमचे videos बघायला लागलो ... ...छान वाटले बघून ...👌👌
खूपच छान 👌🥰
Thank you 🙂🙏🌴
खूप छान व्हिडिओ आणि सर्व रेसिपी एक नंबर 😋👌
पूजा शिरीष आत्ताच अनिकेत चा ब्लॉग बघितला आणि तुम्ही दोघ सापडलात खूप छान जोडी आता तुम्हाला भेटत राहू,,, खूप शुभेच्छा व आशीर्वाद...
धन्यवाद 🙂
आजचा video म्हणजे रंगांची उधळण आहे 🌈
डोळ्यांसाठी मेजवानीच🤩🤩
निसर्ग सौंदर्य अप्रतिम 👌🏻👌🏻
सर्व पदार्थ मस्त दिसतायत 😋😋
Loved each n every part of the video 👍🏻👍🏻
Keep it up 💐💐
Thank you 🙂🙏🌴
Very good evening have a great day and today recipes very nice super super super
Dada juice 🥤 looks awesome 👍👍👍
Wow...
Superb Video, so many delicious recipes of starfruits....
Kiti receipis banvlya . Khupach chchan. 👌👌❤❤
Thank You 🙂🌴🙏
फारच छान... Keep Going...
Thank you❤️🙏🌴
Pooja kiti best dishes banavta tumhi. Khari sugran aahe tumhi. Rajache pan kiti lad karta tumhi. Great asa tumhi. Dev tumka sukhi tevtlo❤❤
Thank you so much🙏🌴🙂
I love yours video ..I m waiting for your next video
Thank you 🙂🙏🌴
I also 😍
अनिकेत दादा मुले तुमचं चाईनल समजल
वहिणी फार सुंदर
Star fruit पन्ह wahhh👌
Thank you 🙂🙏🌴
I love all your episodes. And share with everyone. I would love to visit your village. It looks beautiful
Thank you 🙂🙏🌴
स्वयंपाक घर खूप सुंदर तयार केल आहे👌 नेहमीप्रमाणे खूप सुंदर व्हिडिओ 👍 निसर्गरम्य वातावरण.
Thank you 🙂🙏🌴
Cooking style is outstanding and I like the way to explore all reciepes 💗👌💗👌💗👌💗👌👌👌
Thank you so much 🙂
खुप छान आहे तुमचे विडीयो गावाकडचे बघायला खूप आवडते
Nice and super recipes and I am eagerly waiting for your upcoming vlogs and recipes
Thank you 🙂🙏🌴
तुमच्या चित्रफित मला खूप आवडते...
एक विनंती ___हिवाळी पेशाल अमरावतीचे रोडगे नक्की करा !! 🥰🧡
Best part is juice❤😍😘🥰. Takes my heart❤. Definetly going to try that juice🥰😘
Thank you 🙂🙏🌴
Beautyful recipe my sister
Thank you 🙂🙏🌴
Khup chaan recipes. Ani kokanacha nisarg ter ati sunder👌👍
Karmalacha loncha ekdum masta lagta mazi aai banavi Mogli ani Raja khup bhari
अतिशय सुंदर विडिओ
Masta recepies. 👌👌❤
Thank you 🙂🙏🌴
Wow, मस्त . तोंडाक पाणी सुटला. आज मी हा व्हिडिओ बघितला. बिबलाचा काल बघितला होता.मला वाटले बिंबळ म्हणजेच करमाल .पण नाही . चव सारखीच पण आकारात फरक आहे
All recepis are yammy 😋😋👍
खूप छान आहे तुमचा व्हिडीओ.. मी. पहिलाच पहिला. आणि मला खूपच आवडला... गाव तर सुंदरच आहे. कोणते आहे.... आणि किचन आणि जे तुम्ही बनवले ते खूप भारी.... सुंदर कल्पना आहे तुमची.. साऊथ इंडियन. वाटले सगळं... खूप सुंदर....
Thank you 🙂🙏🌴
Very very very nice and super recipes very tasty and I am eagerly waiting for your upcoming vlogs and recipes videos mam
Thank you 🙂🙏🌴
Khup Chan
Hi...mi ujjwala... तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात... प्रसन्न आणि शांत वातावरणात शूट केलेले असतात... तुमचं किचन तुम्ही खुप छान जून्या पद्धतीने सजवलय...सगळ्या रेसिपी साठी तुम्ही मातीच्या भांड्यांचा वापर कौशल्याने करता....great... excellent... तुमचं चॅनेल अग्रेसर होवो हीच इच्छा...
Thank You 🙂🌴🙏
Khopch chan
Thank you❤️🙏🌴
नमस्कार दादा वहिनी, मी अविनाश पारवे. हे फळ आमच्या मराठवाड्यात कधी बघायला मीळाले नाही. तुम्ही त्यापासून इतके सारे पदार्थ बनवले. खरंच, तुमच्यातला आर्ट डिरेक्टर किचनमध्ये सुद्धा जागा असतो हे जाणवत राहातं.
Thank you 🙂🙏🌴
Khupch chan 😍
Very nice recipe.👌👌👌
Number one UA-cam channel 👍👍👍👍
Thank you 🙂🙏🌴
खुप fresh वाटतं तुमचे videos पाहून..
Nice 👍 recipe video
चॅनल,तुम्ही दोघं तर भारी आहातच शंका नाही.सगळ्यात भारी काय असेल तर ते चित्रीकरण आणि तुमच्या इथली झाडांची विविधता.कसली भारी भारी फळ झाडं आहेत.हिरवा गार निसर्ग.आम्ही पण कोकणातले.पण तुमच्या घराच्या आजूबाजूच्या हिरव्या गार निसर्गाच्या प्रेमात पडलो.एक प्रश्न हे सर्व किचन मधलं पारंपरिक साहित्य गोळा करायला किती वेळ आणि पैसे गेले असतील?
Mast recipes 👌♥️
Thank you 🙂🙏🌴
Apratim Recipe Sureakh Lai Bhari mast chan bhari 👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋
Thank you 🙂🙏🌴
करमळ्याचे सरबत जाम भारी😋😋
Thank you 🙂🙏🌴
Khup chan pooja tai
Thank you 🙂🙏🌴
Shirish Star fruit juice mix with watermelon pieces, Wow. Pooja's Star fruit recipes interesting & amazing. Keep it up
Thank you 🙂🙏🌴
Tumchya gavache nisarg saundarya apratim ahe... Ase vatate jar hya dhartivar kuthe swarg asel tar to kokan madhech 👍🏻❤️🥰
Thank you 🙂🙏🌴
Good. Evening. Pooja. Tai
Kupe. Chan. Video.
Very nice , Village also kupe chan ahe
Tumche. Video.phahu ,kupe chan vatey mala
Thank you 🙂🙏🌴
Very nice and I like kokan
Wow mastch he recipe first time' baghitli yammy ❤ lai bhari aamcho kokan
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा,देव बरे करो 🙏
तुम्हाला सुद्धा🌴❤️🙂🙏
1 no. Mastt
तुमचे विडिओ खूप छान आहेत मेन म्हणजे तुमचे कन्टेन्ट खूप मस्त असतात त्या मुळे विडिओ बगायला छान वाटत आम्ही सर्व फॅमिली मिळून तुमचे विडिओ बगतो
धन्यवाद 🙂🌴🙏
Very nice Dada Tai chi lovely
Beautiful recipes as well as beautiful video as usual. Pooja is doing all recipes very calmly it is looking very tempting. Waiting for next video of both of you.
खूप छान रेसिपी मस्तच
Thank you 🙂🙏🌴
Aaj ka ale day ka khoop chan dishes
Nice recipe video and I am eagerly waiting for your upcoming recipes videos mam
Thank you 🙂🙏🌴
Once again very nice video ....plz share atleast two videos in week....
Thank you 🙂🙏🌴
Nice recipe tai
Amazing👍
Thank you 🙂🙏🌴
Ur pleasant smile on face and beautiful nature is really outstanding please waiting 4 next video
Thank you 🙂🙏🌴
Khup khup Chan......... Star fruit ch sarbat mla khup aavdle ...mi nkki banvel
Beautiful life in konkan..👌
Soo love your recipe... 😋👏👏
Thanks a lot 😊
श्री शिरीष सौं पूजा खूप खूप आशीर्वाद
तूमचे विडीओ मी खूपच आवडीने पाहते.मुंबईत राहून तूमच्यामुळे गावच्या सुदंर निसर्गाच्या सान्निध्यात मन रमून जात.👌🙌👍
धन्यवाद 🙂🙏
शाळेची आठवण झाली.आम्ही मीठ लावून दात आंबे पर्यंत खायचो.पण लोणचे व मुरंबे पहिल्यांदा पाहिले.तोंडाला पाणी सुटले.मस्त. 👌👌
धन्यवाद 🌴🙂🙏
खुप छान ताई विडिओ आहे
Thank you❤️🙏🌴
Awesome 👌
Nice recipee
Delicious food again
Thank you❤️🙏🌴
Khupach mast 😄👌 especially raja 😄❤️
never had seen star fruit because of your videos thriiled to see n also learnt how to use as in thane fir rs 10 one n I eat it raw
Thank you 🙂🙏🌴
Khup chan maza koknat le gava chi athvan yete
Thank you❤️🙏🌴
Awesome
Your cat and dog are super cute... Love thm
Soooo testy.... 😋😋😋
Thanks a lot 😊
I like the way Raja sits and his muted dialogues.Haha
Thank you 🙂🙏🌴
Wow 👌👌😋😋
Thank you so much🙂🌴
खूप छान, तुमची मेहनत आणि जिद्द
धन्यवाद 🙂🙏
Dada Vahinino khupach bhari asa
Thank you 🙂🙏🌴
I always watch your videos they are really good.
Thank You 🙂🌴🙏
अप्रतिम सौंदर्य आणि व्हिडिओ👌👌😋👌🥰
Thank you 🙂🙏🌴
tumhi padarth kartana tyachat kay kay ghaĺtas ta aàmka kalat jar tumhi bollas tar aani khli nava dakhvtas ti pan lhan aastàt tar jara suchna pala
Sarva video khup chhan astat.
Very good evening and I am eagerly waiting for your upcoming vlogs and recipes videos mam and today recipes very nice and super
Thank you 🙂🙏🌴
ताई दादा नमस्कार तुम्हाला दोघांना. खूप खूप छान व्हिडिओ झालाय ताई . किती छान तुम्हाला अगदी निसर्गातल्या ओरिजनल तोडून आणलेल्या ताज्या ताज्या भाज्या तुम्हाला करता येतात . आणि खूप छान पद्धतीने दाखवता ताई तुम्ही. फोटोग्राफी तर फारच सुंदर असती ताई. ते पाण्यातील मासे सुद्धा तुम्ही भाजी धुताना दिसत होते. खरंच खूप छान खूप छान. ❤️❤️❤️🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙂🙏🌴
सुंदर विडीओ 👌😇👌