मी पाहिलेला whyfal चा पहिला एपिसोड संकर्षण कऱ्हाडे ते आले होते त्या एपिसोडला आणि तो एपिसोड मी पहिल्यांदा पाहिला. आणि त्या नंतर मला वwhyfal चं व्यसन लागलं सारखाच झालं कि वेळ मिळेल तेव्हा whyfal चा एपिसोड बघायचाच. मला आवडलेले whyfal चे एपिसोड त्यामधील संकर्षण कऱ्हाडे,स्पृहा जोशी, सावणी रवींद्र. यांचे एपिसोड मला खूप आवडले. आणि हे तीन एपिसोड बघितल्यानंतर मी व्हायफळचे सगळे एपिसोड बघायचं ठरवलं. बघायला सुरुवात केली. तुम्हाला दोघांना पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
खूप खूप छान ..~२:१५ तास चा पॉडकास्ट कधी संपला कळलेच नाही..मराठी कलाकार ह्यांचं कौतुक जितके केले पाहिजे तितके करत नाही यार ह्या साठी आपण प्रेक्षक च जबाबदार आहोत. I am actually in awe of them ,we have a bunch of multi-talented people in the Marathi industry especially the ones who have come out of theatre , कमाल धम्माल ❤
किती सुंदर कार्यक्रम आहे हा पॉडकास्टचा , अगदी आतुरतेने वाट बघत असतो मी. मस्त मनमुराद गप्पा आणि धम्माल . Please get Suvrat, Amey, Sakhee, Pushkaraj and many more
सुयोग खरंच भारी एपिसोड आहे. एकतर तू usual interview न घेता बोलण्याबोलण्यात flow आणतोस गप्पांना आणि कदाचीत त्यामुळेच मुलाखत मुलाखत न होता गप्पाटप्पा हाच त्यांचा format राहतो. त्यात समोरच्याला उलगडताना curiousity हा तुझा plus point समोरच्याला बोलू देतो. त्यामुळे समोरचा जास्त बोलत राहतो जे ऐकायलाही मजा येते. या व्हिडिओवर तर खूप बोलू शकतो.
मुलांनो, खूप छान गप्पा .. क्षितिश खूप मोठ्या लोकांचा सहवास लाभला आहे तुला ...नक्कीच तू खूप मोठा होशील.🙌..God bless uuuuuu dear... SuyogPrachi...keep it up👍...👌👌👌👌
Bestttttt episode of whyfal... He is soooo genuinely n clearly spoke about his thoughts on your podcast.. Keep it up Suyog n Prachi💫 kahitari uniqueness ahe tumchya podcast madhe
Kshitij Prachand awdla...tyane Tilak apratim Kelet...Atta tyala Janun gheta Ala....thank u so much Sujay...मध्यान्ह म्हणजे दुपार संस्कृत शब्द...मध्यान्तर म्हणजे interval.....but mjja aali ...ha podcast mla khup awdato❤❤
खूपच छान झाला हा पॉडकास्ट . खूप साऱ्या गोष्टी आपल्या लहानपणीच्या आठवणींशी जुळून येतात . सुयोग्य ला एक सांगणे आहे कि प्राची साठी पण एका माईक ची व्यवस्था करून द्यावी. जेणेकरून तिचे सुद्धा संभाषण आम्हाला व्यवस्तिथ ऐकू येतील . उलट मी तर असं म्हणेल कि तिला सुद्धा तुमच्या पॉडकास्ट मध्ये (व्हिडिओ मध्ये )सामील करून घ्यावे .
क्षितिष,तुम्ही शांताबाईची त्रिवेणी जी त्यांनी guljar🌹च्या त्रिवेणी चे भाषांतर केले आहे. ते वाचा तुम्ही आत्ता जी गझल अनुवादित केलेली म्हटलीत त्यावरून मला वाटते तुम्हाला खूप भावेल. बाकी हा podcast खूप आवडला तुमची व तुमच्या कामाची व विचारसरणीची chan👍ओळख झाली. तुमचे non judgemental असणे व acceptance of🙏others work with proper रिस्पेकटिंग it will definately take👍you👍to peak level. तुमच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.
Undoubtedly very very amazing episode.... Suyog just one suggestion also arrange one Microphone to your wife so that we can properly hear what she is sayig. What happens is whenever she interacts or say something we cant not hear it.
Started the podcast with Swapnil dada's episode, then decided to start from the beginning. Loving to learn the process of evolution of this podcast. That door opening and imaging part is just awesome. Thinking about starting to write it daily as an outlet of day. Khup chan chalu ahe, asach chalu rahu dya !
Love your podcast! Tujhi bolaychi paddhat khup relatable ani khas ahe!! Keep it up. I'm one of your first subscribers and look forward to see this channel grow
Ek changli goshta ya channel chi ki conversation raw ahe, jari 2 tasa cha video asla tar romanchak ani mazedar ahet. thanks for making such marathi podcast videos ❤❤
Kshitish Date is an amazingly intelligent actor and that is my impression on hearing him for the first time. No doubt people like Kshitish will keep the Marathi mind gleaming and creating hope that our culture would be admired globally. With a great legacy he has as he mentioned in this interview coupled with great wisdom and such a humble persona he will be another 'Natashreshtha' in coming years. Best wishes....
He is a classic Punekar. Nice to know about him and glad that he is from S.P College (my alumni for FY-SY JC science). Please convey all good wishes to him for his continued success. I am very senior to him but have had many such "classic Punekar" friends like him during college days who used to hang around at "Kala Mandal", "Vaangmay Mandal" during daytime at college and Bharat Natya Mandir in the evenings ! BTW please let us know his Kothrud address so that we can pass on as his friends and enjoy faNas bhaaji , poli and other nice dishes from his mother, while he enjoys his life in Bombay ! :) Would be glad to meet this guy in person sometime @whyfal @thefunIndianguy
मी पाहिलेला whyfal चा पहिला एपिसोड संकर्षण कऱ्हाडे ते आले होते त्या एपिसोडला आणि तो एपिसोड मी पहिल्यांदा पाहिला. आणि त्या नंतर मला वwhyfal चं व्यसन लागलं सारखाच झालं कि वेळ मिळेल तेव्हा whyfal चा एपिसोड बघायचाच. मला आवडलेले whyfal चे एपिसोड त्यामधील संकर्षण कऱ्हाडे,स्पृहा जोशी, सावणी रवींद्र. यांचे एपिसोड मला खूप आवडले. आणि हे तीन एपिसोड बघितल्यानंतर मी व्हायफळचे सगळे एपिसोड बघायचं ठरवलं. बघायला सुरुवात केली. तुम्हाला दोघांना पण पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Same here😂
खूप खूप छान ..~२:१५ तास चा पॉडकास्ट कधी संपला कळलेच नाही..मराठी कलाकार ह्यांचं कौतुक जितके केले पाहिजे तितके करत नाही यार ह्या साठी आपण प्रेक्षक च जबाबदार आहोत. I am actually in awe of them ,we have a bunch of multi-talented people in the Marathi industry especially the ones who have come out of theatre , कमाल धम्माल ❤
It took me 24 hours.
औ
किती सुंदर कार्यक्रम आहे हा पॉडकास्टचा , अगदी आतुरतेने वाट बघत असतो मी. मस्त मनमुराद गप्पा आणि धम्माल . Please get Suvrat, Amey, Sakhee, Pushkaraj and many more
काही गोष्टींची माहिती असणं त्याच गोष्टींविषयी नव्यानं कळणे अश्या काहीसा प्रकारातला हा Podcast आहे.
खुप छान खुप सुंदर खुप खुप धन्यवाद
मस्त लोकमान्यत काम सुंदर आहे प्रथमच आवडलं. ते काम किती प्रभावी पणे करत आहेस आताच लोकमान्य म्हणजे हेच डोळ्यसमोर येणार 🙏
सुयोग खरंच भारी एपिसोड आहे. एकतर तू usual interview न घेता बोलण्याबोलण्यात flow आणतोस गप्पांना आणि कदाचीत त्यामुळेच मुलाखत मुलाखत न होता गप्पाटप्पा हाच त्यांचा format राहतो. त्यात समोरच्याला उलगडताना curiousity हा तुझा plus point समोरच्याला बोलू देतो. त्यामुळे समोरचा जास्त बोलत राहतो जे ऐकायलाही मजा येते. या व्हिडिओवर तर खूप बोलू शकतो.
मुळशी पॅटर्न माझा आवडता सिनेमा आहे❤❤
मुलांनो, खूप छान गप्पा ..
क्षितिश खूप मोठ्या लोकांचा सहवास लाभला आहे तुला ...नक्कीच तू खूप मोठा होशील.🙌..God bless uuuuuu dear... SuyogPrachi...keep it up👍...👌👌👌👌
दातेजी ने लहानपणी च्या आठवणी सांगितल्या मला शाळेतील दिवस आठवले. तुमचे सर्व एपिसोड वेळ मिळेल तसा बघते
सगळ्यात पहिली टिप्पणी 🎉.., लई भारी भावा.. नुस्ता जाळ.. ❤
आज संकष्टी च जेवण बनवत असताना पूर्ण एपिसोड ऐकून संपला कळलंच नाही.... मस्त 👌🏻👌🏻👌🏻
सु रे ख....... दिवसेंदिवस हा कार्यक्रम बहरत चाललाय याचा आनंद आहे. मनापासून शुभेच्छा 💐
ललित प्रभाकर यांना ऐकायला आवडेल
क्षितिश दाते खूप छान पाॅडकास्ट
धर्मवीर मधली भूमिका आवडली आणि लोकमान्य टिळक ही छान भूमिका...
क्षितिश छान नाव आहे
खूपच सुंदर 2.19मिनिट कशी गेली कळलेच नाही. खरच खूप छान पोडकास्ट होता.
खुपच सुंदर
या कार्यक्रमामुळे वेगवेगळे कलाकार मंडळी चे विचार, आवड जाणुन ते का वेगळे आहेत हे कळते.
Bestttttt episode of whyfal... He is soooo genuinely n clearly spoke about his thoughts on your podcast.. Keep it up Suyog n Prachi💫 kahitari uniqueness ahe tumchya podcast madhe
Kshitij Prachand awdla...tyane Tilak apratim Kelet...Atta tyala Janun gheta Ala....thank u so much Sujay...मध्यान्ह म्हणजे दुपार संस्कृत शब्द...मध्यान्तर म्हणजे interval.....but mjja aali ...ha podcast mla khup awdato❤❤
क्षितिज नाही, क्षितिश
क्षितिश.... नावाचा योग भारी जमवलाय ❤
Nice interview
खूपच छान झाला हा पॉडकास्ट . खूप साऱ्या गोष्टी आपल्या लहानपणीच्या आठवणींशी जुळून येतात . सुयोग्य ला एक सांगणे आहे कि प्राची साठी पण एका माईक ची व्यवस्था करून द्यावी. जेणेकरून तिचे सुद्धा संभाषण आम्हाला व्यवस्तिथ ऐकू येतील . उलट मी तर असं म्हणेल कि तिला सुद्धा तुमच्या पॉडकास्ट मध्ये (व्हिडिओ मध्ये )सामील करून घ्यावे .
Khupach bhari.. Shitish Date.. Talented in marathi...Bhajan ani rap...aapli pidhi donhi enjoy karte... 🎉
क्षितिष,तुम्ही शांताबाईची त्रिवेणी जी त्यांनी guljar🌹च्या त्रिवेणी चे भाषांतर केले आहे. ते वाचा तुम्ही आत्ता जी गझल अनुवादित केलेली म्हटलीत त्यावरून मला वाटते तुम्हाला खूप भावेल. बाकी हा podcast खूप आवडला तुमची व तुमच्या कामाची व विचारसरणीची chan👍ओळख झाली. तुमचे non judgemental असणे व acceptance of🙏others work with proper रिस्पेकटिंग it will definately take👍you👍to peak level. तुमच्या पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा.
खरच खूप छान अगदी तुमच्या बरोबर बसुन ya गप्पांचा आनंद घेता येतो....खूप खूप धन्यवाद
Undoubtedly very very amazing episode.... Suyog just one suggestion also arrange one Microphone to your wife so that we can properly hear what she is sayig. What happens is whenever she interacts or say something we cant not hear it.
खरंच खूप आवडतं मला हे ऐकायला सर्व एपिसोड ऐकते
Started the podcast with Swapnil dada's episode, then decided to start from the beginning. Loving to learn the process of evolution of this podcast. That door opening and imaging part is just awesome. Thinking about starting to write it daily as an outlet of day. Khup chan chalu ahe, asach chalu rahu dya !
जुन्या आठवणींना उजाळा 🎉
Bhai tumi doge fakth ani fakth darling ahat ❤
Love you both of you ❤
खूपच छान... हसत खेळत गप्पा.. we would like to listen to Rahul deshpande,Mrunal Kulkarni
Agdi chan apisod ekdam zakas .. Navin apisod kadhi yeto vat pahat aahot...Lobh aahe to vadhava hi vinanti.
Dhanyawad.
खूपच छान एपिसोड धन्यवाद
फारच सुंदर अनुभव आणि मनमोकळ्या गप्पा...पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद
मी आजच whyfal ऐकल खूपच छान.आणि क्षितिश तर माझा आवडता कलाकार आहे.आपण समोरच गप्पा मारत असल्याचा फ
खूप छान, मस्त, प्रत्येक विषयावर गप्पा झाल्या मज्जा आली 👏👏👌👌
अतिशय सहज, सुंदर संवाद 🙏
लोकमान्य मालिकेतील टिळक अप्रतीम 👌👌
Love your podcast! Tujhi bolaychi paddhat khup relatable ani khas ahe!! Keep it up. I'm one of your first subscribers and look forward to see this channel grow
Arey kitna accha apni Mataji k bare bol rahe hai ❤
खूप छान चर्चा. श्रवणीय.
मंञ मुग्ध २ तास ,पुढच्याला बोलतं करण्याची अफलातून कला सुयोग तुझ्याकडे आहे.
अमेय वाघ,सुव्रत जोशी ला ऐकायला आवडेल.
खूप छान एपिसोड. परत पाहण्या सारखा
Vichar khup chhan .simple ,down to earth asa kshitish.ending mast
Awesome... Keval dhamaaaallll
Second half was meditation ❤..kamaal hota Aaj ch episode
खूप बर वाटल हे पॉडकास्ट... लोकमान्यच्या निमित्ताने तर तु आवडता होतासच.. पण हे पाहुन pro आवडायला लागलास❤
Kshitish, jiyo!!!❤🎉
कमाल धमाल episode 😊
कमाल रॅप. भजन टू रॅप सुपरसे उपर
Nimboniycha zada mage❤ sundar .ghoda ladoba😂as eikyla vegli ch majaa ali
आम्हाला वयस्क लोकांनाही रॅप आवडला हो.. आणि episode ही.. आणि वेळेप्रमाणे आम्ही बदललो आहोत म्हणून तर podcasts पाहतो 😂👍🏻❤
Only ❤❤❤❤for you all...Amazing...
अप्रतिम मुलाखत
Mumbait hi gathering mhantat.. atleast 1990s madhe shalet gelelyanna tari mahiti aahe he
मी हेच सांगणार होतो की आम्हीही gathering च म्हणायचो. Annual Function हा शब्द तर माहिती पण नव्हता.
Start to end...👏👏 What a podcast ❤️
क्षितिश देव माणूस झाला आहेस. आशा भोसले नी दोन ओळी गायल्या डोळ्यात पाणी आले. अहहा अनुभव. बाकी पूर्ण एपिसोड भारी
फारच उत्तम episode.. खूप आवडलं. क्षितीश गातो ही मस्त हे माहिती नव्हतं.
khup amazing personality ahet Kshitish sir. maze favorite actor ahet hey. amazing actor and amazing person.
खूपच छान दादा
क्या बात है......... 👍👍
kamaal kamaal kamaaaalll Podcast...Concept is creative pro max!! ❤🔥
Ek changli goshta ya channel chi ki conversation raw ahe, jari 2 tasa cha video asla tar romanchak ani mazedar ahet. thanks for making such marathi podcast videos ❤❤
ek no. podcast...
Khup sunder episode hota.khupch chan❤❤❤😊😊😊
दाते, दातांनी नखं खाऊ नका.
अप्रतिम कार्यक्रम.
खूप हसत हसत खूप माहिती देणारा कार्यक्रम झाला.
बाप मुलाखत ❤
Kshitish Date is an amazingly intelligent actor and that is my impression on hearing him for the first time. No doubt people like Kshitish will keep the Marathi mind gleaming and creating hope that our culture would be admired globally. With a great legacy he has as he mentioned in this interview coupled with great wisdom and such a humble persona he will be another 'Natashreshtha' in coming years. Best wishes....
म्हाताऱ्या ची उडवायला मजा येते ना?मी म्हातारी आहे पण खूप हसले.वायफळ गप्पा मस्त
Ha episode sampuch naye asa vatat 😅
Superb episode...😊
17:30 पुणेकरांची ही खासियत आहे...शिक्षण नसलं तरी IT/ BANKING/ CORPORATE मध्ये सगळ्यांचे बाप बनून बसले आहेत
चांगला आहे काम shitish sarancha
Wonderful experience ❤
Far majja aali aiktanna....r🎉🎉😮🎉😊
Top notch from pod cast series 🤟🤟 MOST FAVORITE😎🙌
Khup khup sundar podcast!!❤️
Far mast ani unique personality kshitish. Loved his acting in hing pustak talwar
Dasa n cha avaj wowwwww
I liked it all❤️
Riksha vale kakan kade party same amhi pann😂❤
❤❤❤❤❤❤
Speechless 👌👌👌👍👏👏
अप्रतिम ०२:१९ वेळे साठी खुप खुप धन्यवाद ❤❤ #whyfal
Loved it ❤
अप्रतिम
I am addicted to your channel ❤
Khoopch chaan Date😍😍😍
UFFF MAAJJAAA AAALII!!!🤯
तुम्ही जमिनीवर घट्ट पाय रोवलेत हे यावरून सिद्ध होते. म्हणूनच तुम्ही कायम linked असता असे मला तुमच्या बोलण्यातून जाणवले
❤️👌❤️👌❤️👍❤️❤️👌
Thoroughly Enjoyed! Good Luck!
gathering 😍
Mast❤
kamaallll❤
Suvrat Joshi sir na plz bolva na nkki pahatla awdel podcast
Khup Surekh 🙏
2:00:52 We want Extended Version ♥️🔥
He is a classic Punekar. Nice to know about him and glad that he is from S.P College (my alumni for FY-SY JC science). Please convey all good wishes to him for his continued success. I am very senior to him but have had many such "classic Punekar" friends like him during college days who used to hang around at "Kala Mandal", "Vaangmay Mandal" during daytime at college and Bharat Natya Mandir in the evenings ! BTW please let us know his Kothrud address so that we can pass on as his friends and enjoy faNas bhaaji , poli and other nice dishes from his mother, while he enjoys his life in Bombay ! :)
Would be glad to meet this guy in person sometime @whyfal @thefunIndianguy
Khupch chhan interview. Enjoyed. Cake che details discription madhye dile nahit.
नावाचं युद्ध छान, योद्धे मजेशीर 😂😂
Agodarche baryapaiki sgle lok asech hote mhanun ch te khup talented, intelligent hote n tyana jivan jagnyasathi kahi as veglya gosti nvtya Lagat js ki attachya pidhila baryach gosti lagtat js ki hindan, firan, mobile, games.
I love your interview. & shots may God bless you. I love this eknath Shinde role he nailed it
खूप छान podcast 👍 liked it..