बुद्ध लेणी वाचवण्यासाठी 1 करोड भीमसैनिक उतरले रस्त्यावर, अस्मितेसाठी विखुरलेला बौद्ध समाज आला एकत्र

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 248

  • @prashantm7587
    @prashantm7587 День тому +116

    म्हणुन बंधु आणि भगिणींनो एक व्हा व आपला राजकीय लढा मजबूत करा. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. 💪💪💪💪💪💪

    • @ashoktayade8848
      @ashoktayade8848 День тому +9

      💪❤💯✅💯✍️✊🤝 जय भीम जय संविधान 💪❤️💙 वंचित बहुजन आघाडी चा विजय असो ✌️🤝✌️

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 День тому +2

      100%eak va

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 4 години тому

      सगं सरणं गच्छामी, जयभीम, एकजूटीचा विजय असो

    • @rahulkhandare1733
      @rahulkhandare1733 4 години тому

      👍👍👍💯👌🙏

    • @priteshwahewal3967
      @priteshwahewal3967 4 години тому

      100% बरोबर 👍🏼

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 День тому +35

    मोर्चा च्या नावावर एकत्र रस्त्यावर आले... एवढे जरी आंबेडकरी पक्षाला आणि नेत्याला मतें पडले तर महाराष्ट्रात मोठी क्रांती घडून येईल.... बाबसाहेब आंबेडकर म्हणत होतें सत्तेची चाबी हातात घ्या... रस्त्यावर येण्याची गरज पडणार नाही.... . विचार करा.......

  • @Pooja7824
    @Pooja7824 День тому +59

    वंचित बहुजन आघाडीला जिंकून द्या. ❤ सारे मनुवादी लढले तरी बाळासाहेब एकटे हाणून padel त्यांना ,dr.बाबासाहेब Ambedkar यांच्या सारखे एकदा तरी विश्वास ठेवा.Dr .बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवावर 🎉🎉🎉🎉 स्वाभिमानी आहेत सर्वधर्म समभाव कृतीतून दाखविणारे आहेत.

    • @rajasramteke1044
      @rajasramteke1044 День тому +1

      Vanchi bhujanni kadhi alasahena jikun denar nahi tyyna vinti karnyyhi kahi garaj nahi te mantri padavar nivdun aale nahi tari halel bhim sayni aahet tyyha pathishi bagha ha mazya bhim babahe lekarana jara kahi tyynhya bhavanashi khelle tr korodo bhim saynik tyyncha jiv ghetil nahitar jiv detil yavdhe shaktishali banun thevle aahe aamhyy bapane fakat balasahebani ye hak dyyvi mag bagaha balasahebla aamche bhim sayni tyynhyy dollybabasaheb distat balasaheb aage badho ham tumare sath hain 👏🏽👏🏽 jay bhim

    • @sankalptirpude098
      @sankalptirpude098 День тому

      ​​@@rajasramteke1044भावा काय लिहिलय ते समजल नाही पन कडक लिहिलय 🔥

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 День тому +1

      @@sankalptirpude098 kay lihalay?

  • @Shaileshmane1311
    @Shaileshmane1311 13 годин тому +14

    असाच माझा समाज कायम एकत्र राहायला पाहिजे हिच बुद्ध चरणी प्रार्थना 💙🙏

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 День тому +34

    सर्व भिमसैनीकाचे‌ मनपुर्वक आभार अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जयसंविधान 🌹🌹🌹🌹 🌹

  • @ashokkalkhair445
    @ashokkalkhair445 День тому +54

    आता वेळ आली आहे राजकीय लढा उभा केला पाहिजे फक्त बाळासाहेब आंबेडकर V B A

  • @BharatKhandagale-f6g
    @BharatKhandagale-f6g День тому +32

    जय भिम समाज कमी नाही
    पण हा एकत्र का येत नाही
    एकजूट हि आजची गरज आहे
    आणि सर्व बुद्ध समाज जागा झाला तर
    कुठलीही गोष्ट होऊ शकते

  • @sunitagajare834
    @sunitagajare834 День тому +21

    सिलेंडरला जींकवू द्या, वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर विजयी करा जय भीम जय संविधान जय भिकू संग, जय बुध्द.

  • @vishramkharat1754
    @vishramkharat1754 День тому +21

    सर्व बौद्ध अनुयायांना नम्र विनंती जसे आपण आपल्या अस्तीत्वासाठी एकत्र येऊन लढा दिला आहे तसेच सर्व गट तट सोडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या वर केलेले कधी न फिटणारे उपकाराची जाणीव ठेवून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे आणि वंचित बहुजन आघाडी ला येणाऱ्या विधानसभेत वंचित च्या सर्व उमेदवाराणा भरघोस मतांनी विजयी करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना सन्मानाने सत्तेत बसविणे सर्व SC St OBC मुस्लिम आणि ईतर अठरा पगड समाजाच्या हिताचे आहे जयभीम जय संविधान 🙏🙏

  • @jitendraingale7327
    @jitendraingale7327 День тому +33

    बुद्ध लेणी आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची 🙏🙏🙏🙏🙏

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 2 години тому

      तुला विषय माहिती आहे का संपूर्ण ?

  • @sunilmane9223
    @sunilmane9223 День тому +13

    सर्वांचे आभार जय भिम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 День тому +24

    वंदा मी भन्ते जय भीम नमो बुद्धाय

  • @suryabhaningole2184
    @suryabhaningole2184 День тому +15

    एवढा जनसमुदाय की जाम करून टाकल औरंगाबाद छ संभाजीनगर शहर एवढी ताकत बौद्ध अनुयायांची

  • @sonubhalerao5174
    @sonubhalerao5174 День тому +17

    करोड बौद्ध सात आहे तो भारत देश को बुद्धमय बना देंगे 🇮🇳💪🇪🇺

  • @shyamgangurde6292
    @shyamgangurde6292 День тому +14

    बौद्ध भावांनो आता तरी डोळे उघडा आपले शासन हवी आहे ठाकरे सरकार शिंदे सरकार मग आंबेडकर सरकार का नको

  • @karunadongre318
    @karunadongre318 День тому +11

    कोणी राजकीय पार्टी नाही जनताच आली रस्त्यावर... तेचं योग्य... जनतेचे प्रतिनिधी संसदेत बोलत नाहीत असाच स्कॉलरशिप बंद केली sc ची त्यासाठी एक झाले पाहिजे

  • @avinashpawar6066
    @avinashpawar6066 День тому +23

    💙जय भिम 💙 आपल्या अस्मितेच्या प्रश्न आहे लढले तर पाहिजेचं

  • @BharatChandragade
    @BharatChandragade День тому +12

    एकीचे बळ मिळाले फळ वंचित बहुजन आघाडीचा विजय असो बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है जय संविधान जय भिम

  • @Pooja7824
    @Pooja7824 День тому +22

    बीएसपी +VBA एकत्र यावे हि इच्छा

  • @namdeogawali3131
    @namdeogawali3131 День тому +18

    असेच ऐकुचे बळ नीवडनुकीत दाखवुन दिले पाहिजे जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 День тому +8

    😢😢😢😢😢❤❤❤❤ आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे पोलीस गद्दार चले जाव घाणेरडा प्रशासन चले जाव देखकर करतो आम्ही या सरकारचा नमो बुद्धाय

  • @sandeepdhembre5156
    @sandeepdhembre5156 8 годин тому +2

    जय भीम नमो बुद्धाय

  • @SamratDipke
    @SamratDipke День тому +9

    ❤❤❤ 85/ सर्व वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @rakeshjadhav2880
    @rakeshjadhav2880 День тому +7

    विखूरलेल्या बौद्ध समाजाला हक्कासाठी एकत्र आलेले पाहून खूप समाधान वाटले. सामाजिक राजकीय गोष्टीत पण असच एकत्र राहून विधान सभेत आपला उमेदवार निवडून द्यावा.

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 День тому +21

    क्रतिकारि जयभिम🎉🎉🎉

  • @SanjayNarwade-g7f
    @SanjayNarwade-g7f День тому +6

    नमो बुद्धाय जय संविधान बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h День тому +8

    शात्र पती संभाजी नगर मध्ये नियोजित बुद्ध लेणी बचाव संघर्ष आंदोलनात सहभागी झालेले भंतिजी आणि सर्व स्त्री पुरुष भीम सैनिकांचे हार्दिक अभिनंदन 🌹🙏

  • @SamratDipke
    @SamratDipke День тому +9

    ❤❤❤ सर्व वंचित बहुजन समाज हा आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी उभे केलेल्या उमेदवारांना च सर्व वंचित बहुजन समाज हा मतदान करणार आहेत, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke День тому +3

    ❤❤❤❤ onliy on v b a लाच आमचे मतदान,, ❤

  • @ashasarwade4932
    @ashasarwade4932 11 годин тому +1

    खूप छान वाटलं सर्वांना एकत्रित बघून आणि हक्काची लढाई आहे बाबासाहेबांचा स्वप्न पूर्ण झालाच पाहिजे त्यासाठी सर्व भिक्खू संघाने सर्व लेण्यांवर थांबलं पाहिजे जसं की मनुवादी लोक देवळात थांबतात नमो बुद्धाय जय भीम जय संविधान 💙💙💙💙

  • @SamratDipke
    @SamratDipke День тому +3

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤❤❤

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px День тому +8

    वंचित बहुजन आघाडी लाच सात द्या

  • @soniyawankhede9349
    @soniyawankhede9349 16 годин тому +6

    जसा हा ऐतिहासिक वारसा वाचविण्यासाठी आपली एकजुटता दाखविली.. तसेच अपले ऐतिहासिक हक्काचे घटनात्मक आरक्षण सुद्धा धोक्यात आहे... या आरक्षणामुळे आपले सामाजिक, शैक्षणिक व राजकीय अस्तित्व, प्रतिनिधित्व टिकून आहे... याला अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र आलं पाहिजे...

    • @JandyJarno-w6e
      @JandyJarno-w6e 2 години тому

      हजारो वर्षे जुन्या बौद्ध लेण्या पडता येऊ शकत नाही ...जरा विचार करा ...विषय वेगळा आहे ...माहिती घ्या

  • @Kshitijasnake369
    @Kshitijasnake369 День тому +8

    Vba chi kiti vote padle he sudha khup important ahe....so... vote for vba 🙏🙏💙

  • @anjalilankeshwar6031
    @anjalilankeshwar6031 День тому +4

    जयभीम नमो बुद्धाय जय संविधान

  • @shivandro6936
    @shivandro6936 День тому +2

    सर्व भीम सैनिकांचे हार्दिक अभिनंदन . नमोबुद्धाय , जयभीम .

  • @sanjaygawale7526
    @sanjaygawale7526 14 годин тому +2

    जय भीम नमोबुध्दाय,सर्व भिमसैनिकांचे हार्दिक अभिनंदन!

  • @sanjaya9461
    @sanjaya9461 День тому +6

    जय भीम नमो बौद्धाय जय संविधान 🙏🙏

  • @ashasarwade4932
    @ashasarwade4932 11 годин тому +1

    वेगवेगळ्या पक्षात विखुरल्या सारखे राहू नका फक्त बाळासाहेब आंबेडकरांना निवडून द्या आपले हक्क आणि अधिकार मिळतील वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @bhaiyasahebchavan1051
    @bhaiyasahebchavan1051 День тому +17

    जय भिम.......... जय भिम............. जय भिम

  • @Pooja7824
    @Pooja7824 День тому +8

    सत्ता जरुरी है अन्याय के khilaf लढणे के लिये.

  • @poojamanwar8931
    @poojamanwar8931 День тому +6

    अशीच साथ आंबेडकरी परीवाराला दया आपण आज सत्तेच्या बाहेर आहोत येणाऱ्या निवडणूकीत बाळासाहेब आंबेडकर यांना साथ दया

  • @darwinfernando9305
    @darwinfernando9305 День тому +4

    Pavar of Ambedkar JAY BHIM FROM (Chennai) TAMILNADU💙💙💙💙💙💙💙

  • @sunitaingle6416
    @sunitaingle6416 14 годин тому +1

    लेणी वाचवण्यासाठी आलेल्या लोकांच मनःपूर्वक स्वागत आहे..कारण लेण्याच बुद्धाचा इतिहास जिवंत ठेवतात

  • @rameshgedam2601
    @rameshgedam2601 День тому +3

    Right Jaybhim 🙏

  • @ashoktayade8848
    @ashoktayade8848 День тому +4

    नमो बुद्धाय 💙👏 वन दा मी भनते जी💙🙏🌹 जय भीम 🙏💙 💯जय संविधान 💯💪❤✊🎉

  • @pravintelmore6836
    @pravintelmore6836 День тому +6

    वोट फॉर ओन्ली vba, जय भीम, नमो बुद्धाय,

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 День тому +6

    नमो बुद्ध. जय भीम. भिखु संघास त्रिवार वंदन. भीम अनुयायांना क्रांतिकारी जय भीम.

  • @soniyawankhede9349
    @soniyawankhede9349 16 годин тому +4

    आता लढाई ही रस्त्यावरची आहे... आदरणीय बाळासाहेब आंबेडरांबरोबर लढायची आहे

  • @vinodgaikwad8196
    @vinodgaikwad8196 День тому +5

    Allah. Manttat. Ekta. Jay. Biem. Namo. Bhuddhai Jay. Saviddhan. 🌹🌹🌹🌹💙💙💙💙💙🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺. Saglli. Nieelli. Jhanda. Khali. Yeah yeah. Jay. Bhim. 🙏🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @kavitaalhat6988
    @kavitaalhat6988 День тому +6

    सर्व ऐक व्हा जय भीम

  • @KishorKarane
    @KishorKarane День тому +1

    Great work
    Salute

  • @Usergkirdhk
    @Usergkirdhk День тому +8

    रस्त्यावर उतरतात एक करोड..आणि वंचित ला पूर्ण राज्यात मते भेटतात फक्त 15 लाख😂😂😂...जय काँग्रेस जय संविधान....

    • @Dipak32985
      @Dipak32985 День тому +1

      😂 म्हणुन तर रस्त्यावर येन लागत आहे
      आपल्या माणसाला सोडून दुसरी मत देतात
      आपला माणूस नाही पुढे तर अशेच आंदोलन करण आहे

  • @deepaksable7841
    @deepaksable7841 День тому +1

    Vandami Bhanteji
    Jay Bhim Namo Buddhay

  • @vinayakbahadure3329
    @vinayakbahadure3329 День тому +12

    नमो बुध्दाय जय भीम जय भारत

  • @ramasamudre1939
    @ramasamudre1939 День тому +3

    Jaybhim namobudhay very good information for the best for your freedom fighter and right works best jaybhim namobudhay sadhuvad of jaybhim namobudhay very nice pray

  • @prakashbhikajighewande1784
    @prakashbhikajighewande1784 День тому +3

    सर्व लढवय्या भिम सैनिकांना क्रांतिकारक जयभीम🙏💕🙏

  • @siddharthLokare
    @siddharthLokare День тому +3

    Jay Bhim 🙏

  • @tipannajogan599
    @tipannajogan599 День тому +4

    Jay bhim namaste budhy

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए День тому +5

    Jay him india

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 День тому +7

    सरकार,बौध्द अनुयायांना डिवचण्याचा प्रयत्न का करतय.....?

  • @Jchjjkkk
    @Jchjjkkk День тому +4

    Amazing Revolution Nammo Buddha JAYBHIM FROM PARBHANI!!!

  • @BacchuSawant
    @BacchuSawant День тому +4

    नमो बुद्धाय 🙏 जय अशोक सम्राट ⚔️ जय भिम 💪 जय संविधान 🙏

  • @sunilpachpunje4668
    @sunilpachpunje4668 День тому +3

    जय भीम 🙏🙏

  • @ramgarud9496
    @ramgarud9496 День тому +3

    Jay bhim 🙏🙏💞💙💙💙💙

  • @prashantm7587
    @prashantm7587 День тому +6

    🙏🏻🌺🙏🏻🌺 !! नमो बुद्धाय !! 🌺🙏🏻🌺🙏🏻

  • @BharatMohod-v7g
    @BharatMohod-v7g День тому +4

    Vanda mi bhante sarv Bhim sainikana saprem jaybhim

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 День тому +5

    नमो बुद्धाय जयभीम

  • @सुधाकरबनसोडे-य4ट

    जय भीम नमो बुद्ध

  • @baluborde2149
    @baluborde2149 День тому +3

    जयभीम

  • @darwinfernando9305
    @darwinfernando9305 День тому +4

    Pavar of Ambedkar JAY BHiM ❤

  • @vilasghongade8212
    @vilasghongade8212 День тому +4

    Jay Bhim Namo Buddhay

  • @vilasnarayane4238
    @vilasnarayane4238 День тому +4

    Jai dr.Babasaheb ambedkar, jai sanvidhan, jai bharat

  • @balabhaupandit6241
    @balabhaupandit6241 День тому +3

    जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏👍💪

  • @SantoshKIngle
    @SantoshKIngle День тому +3

    क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤❤❤❤

  • @rajuparatwagh5475
    @rajuparatwagh5475 День тому +3

    NANO BUDHAY JAY BHIM 🙏🌹💪👍

  • @PoonamKachand-l1z
    @PoonamKachand-l1z День тому +2

    जय 💙 भिम

  • @AmolNaik-b7q
    @AmolNaik-b7q День тому +4

    💪 Jay 💪 bhim 💪💪💪💪

  • @SagetaGaikwad
    @SagetaGaikwad День тому +4

    nomo.bhudhya.jai.bhim

  • @dadaraosalve9549
    @dadaraosalve9549 День тому +3

    Jaibhim savidhan

  • @sainathdive7283
    @sainathdive7283 День тому +3

    Namo buddhay Jay bhim

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 День тому +7

    मतदान कमी होते, आणि रस्त्यावर एक करोड,

  • @mahadevshirsat78
    @mahadevshirsat78 День тому +3

    Pavar of Ambedkar JAY BHIM

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn День тому +3

    माझ मत ऊस आहे सर्वव्हिडियो हिन्दीमध्ये जररीलीज केला असता गरपुऱ्या भारतामधले लोकचक्राउन गेले असते बजे बौद्ध बांधव पुऱ्याभारता मध्ये राहता तांना आणखी बळ मिळाले असते वडोदा मलकापूर बुलडाणा येथुन सर्व माता भगीनी धम्म उपासक यांना मोलाचा जयभीम आणि भन्तेजी ना वंदामि भन्ते

  • @parmeshwaradhave5415
    @parmeshwaradhave5415 День тому +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤namo budhay🙏🙏🙏🙏

  • @PrakashGhewande-hx9ph
    @PrakashGhewande-hx9ph День тому +4

    Jay bhim jay savidhan vba vijay aso

  • @sudhakarkamble1811
    @sudhakarkamble1811 День тому +3

    Karanti. Kari. Jay. Bhim. Sarv. Only. Ghansawangi. V. B. A.

  • @shayrikibaat72
    @shayrikibaat72 День тому

    जयभिम साथीयो 🙏 लगे रहो 🤝🤝🤝

  • @VinayakKamble-f3o
    @VinayakKamble-f3o 23 години тому

    सुपर... जय जय जय जय जय भीम❤

  • @dnyanratnaoimbe6098
    @dnyanratnaoimbe6098 15 годин тому

    Vandmi bunty namo Buddha Jay Bheem 💪💪💙

  • @vaibhavniranjane4573
    @vaibhavniranjane4573 День тому +3

    Ithe nahi bihar la jaun ladhav lagel.. Full and final

  • @vitthalgaikwad7546
    @vitthalgaikwad7546 День тому +2

    Jay bhim 💪💪💪

  • @vikramgawai2615
    @vikramgawai2615 День тому +4

    सर्वांना क्रांतिकारी जय भीम

  • @SamratDipke
    @SamratDipke День тому +2

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 14 годин тому

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar 💪💪💪. Bahujan ekta zindabaad. 🙏

  • @PrakashsKoli
    @PrakashsKoli День тому +3

    बुद्ध लेणी आमच्या हाकाची नाही कुणाच्या बापाची

  • @rajmahadekar4627
    @rajmahadekar4627 День тому +2

    ❤ फक्त आणि फक्त जयभिम नमो बुद्धाय ❤

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 17 годин тому

    समाज एकत्र आलेला पाहून मनस्वी आनंद झाला.

  • @pnimumbai9857
    @pnimumbai9857 43 хвилини тому

    बहुजन समाज आपल्या बौद्ध लेण्यांसाठी एकत्र आला होता तो कुठल्याही नेत्याच्या नेतृत्वासाठी एकत्र आला नाही असे दिसतेय नमो बुद्धाय जय भीम

  • @anshlivegaming2312
    @anshlivegaming2312 День тому +5

    All are ambedkarites